Jayant Patil On Pune : कोयता गँगचा पोलिसावर हल्ला, गृहखात्याचा भोंगळ कारभार; जयंत पाटलांची टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 182

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 2 หลายเดือนก่อน +58

    हे सर्व गृह खात्याच्या भोंगळ्या कारभारामुळे होत आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 2 หลายเดือนก่อน +104

    गृहखात्याच्या भोंगळ कारभारामुळे आजची ही स्थिती निर्माण झाली आहे.

  • @sagarveer5061
    @sagarveer5061 2 หลายเดือนก่อน +63

    छोटा नेपाळी पोलिसांना उघड धमकी देतो त्याचे हे परिणाम आहे

  • @dp5633
    @dp5633 2 หลายเดือนก่อน +103

    अरे भाऊ, आता तर राजीनामा देशील की नाही😮😮😮😮
    किती दिवस चिटकुन राहणार त्या गृहमंत्री पदाच्या खुर्चीला 😮😮

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน

      तू कोण शहाण्या

    • @paragawaken
      @paragawaken 2 หลายเดือนก่อน

      True he should resign immediately

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 หลายเดือนก่อน

      Fadan20 mhanje no 1 gochid.
      Khurchila Chikatlay.

  • @gsj733
    @gsj733 2 หลายเดือนก่อน +81

    कोयता गॅन्गला नेते पण घाबरतात,
    म्हणून त्यांच्यावर गेली पाच वर्ष कोणतीही कारवाई झाली नाही 😂😂

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 2 หลายเดือนก่อน

      अरे जंतू घाबरून रहा bsykasarkha रड बाबा आता म्हातारा वाकड्या तोंडाचा नरकात जाणार रडत रहा बायल्य

    • @pramodreddy1646
      @pramodreddy1646 2 หลายเดือนก่อน +4

      मि तर म्हणतो कोयता गँगचा 1 आमदार व्हावा...😅😅😅😂😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 หลายเดือนก่อน

      बिन विरोध व्हावा.... 😂😂😂@@pramodreddy1646

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 2 หลายเดือนก่อน

      ​@@pramodreddy1646aahena khaj bhakre

    • @shankarraut529
      @shankarraut529 2 หลายเดือนก่อน

      ​@@pramodreddy1646ani to amdar BJP cha asava

  • @dhananjayalate1347
    @dhananjayalate1347 2 หลายเดือนก่อน +16

    सर्व पोलिस आधिकरी व सहकारी यांनी ॲक्शन मोड वर काम करावे हि विनंती जनता आपल्या सोबत आहे

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 2 หลายเดือนก่อน +6

    काय दिवस आलेत महाराष्ट्राचे

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 2 หลายเดือนก่อน +34

    पोलिसांचे हात या राजकारणी लोकांनी बांधून ठेवलेत हे कोणता पोलीस अधिकारी का नाही सांगत

  • @peyushjadhav3659
    @peyushjadhav3659 2 หลายเดือนก่อน +49

    अरे आजून काय काय बगाव लागणार आहे ह्या सरकार मध्ये...जिथे पोलीस स्वतः सुरक्षित नाहीत, तिथे सामान्य माणसाचे काय???

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน

      तुला 26/11 चालला

  • @RadhakisanMore-g6n
    @RadhakisanMore-g6n 2 หลายเดือนก่อน +11

    कोयता गॅंग मोकळी सोडायची आणि आंदोलन करणाऱ्याला लाठी चार्ज करायचा

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 2 หลายเดือนก่อน +17

    शुट करायला हवा

  • @sandhyabasval8717
    @sandhyabasval8717 2 หลายเดือนก่อน +13

    आरे तो बारका नेपळी कुठे आहे.

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 2 หลายเดือนก่อน +17

    एकतर कायदे बदला किंवा गृहमंत्री नी राजीनामा द्यावा, कारण जर राज्यात असे दिवसा खून, बलात्कार होत असतील तर आपलं राज्याकडे किती काळजीपूर्वक लक्ष आहे हे दिसून येतंय

  • @Nitinchavan-yy5vf
    @Nitinchavan-yy5vf 2 หลายเดือนก่อน +14

    खलास करा तया कोयता गॅंग मुळापासून

  • @animatedrhythm7
    @animatedrhythm7 2 หลายเดือนก่อน +24

    अनाजी ने महाराष्ट्राची वाट लावली

  • @sagar_S918
    @sagar_S918 2 หลายเดือนก่อน +5

    राज्याला सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आणि महासंचालक लाभले आहे ..गृहमंत्री पक्ष फोडायचे काम करता फक्त अन् महासंचालक आहे की नाही हेच कळत नाही

  • @arunchikhale8845
    @arunchikhale8845 2 หลายเดือนก่อน +12

    राजकारणाचे ऐकु नका पोलिसांनो
    बिद्र.वाक्याप्रमाणे काम केले तर कोणता मायचा लाल असे कोयता काढणार नाही.

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 2 หลายเดือนก่อน +4

    राज्यात पुलिस सुरक्षित नाहीत तर आम जनतेचे काय? जय हो मोती जी 🙏

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 2 หลายเดือนก่อน +5

    गृह खात्याचा भोंगळा कारभार कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र

  • @Dashingdk90
    @Dashingdk90 2 หลายเดือนก่อน +5

    गृह खाते आहेच कुठे महाराष्ट्रात???कायदा सुव्यवस्था कधीच संपून गेलीय

  • @learnearn-fb4bg
    @learnearn-fb4bg 2 หลายเดือนก่อน +17

    हे पुन्हा सिद्ध झाले की गृहमंत्री हे निष्प्रभ आहे.

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 2 หลายเดือนก่อน +9

    जिल्हा पोलीस प्रमुखांनी आता तरी राजीनामा दया.

  • @NatwarVishnu
    @NatwarVishnu 2 หลายเดือนก่อน +8

    जैसी करनी वैसी भरनी जैसा कर्म वैसा फल आज नही तो कल

  • @narendrapatil-qf3nz
    @narendrapatil-qf3nz 2 หลายเดือนก่อน +3

    राजकारण सोडून गृह खात्याकडे बघायला यांना वेळ आहे का❓

  • @jayukarle
    @jayukarle 2 หลายเดือนก่อน +4

    Devendra ji बी जे पी संपुन नच जाणार

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 2 หลายเดือนก่อน +2

    खरं आहे...

  • @vikaspatil9729
    @vikaspatil9729 2 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस la थोडी जरी शरम असेल तर त्यानी राजीनामा द्यावा.

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 2 หลายเดือนก่อน +3

    गृह खातं आहेच कुठे ? ते फक्त त्यांच्यासाठीच आहे

  • @arvindbardeskar278
    @arvindbardeskar278 2 หลายเดือนก่อน +3

    गृह मंत्रालयाचे ऐतिहासिक नीचांकी कामगिरी.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 หลายเดือนก่อน +9

    कोयता गॅग ....?? 😂😂😂
    राजकीय लोक असतील ...

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน +1

    आता राजकीय नेत्यांनी " पोलीसांचे संरक्षण घेण्याऐवजी..कोयता गॅग चे संरक्षण घ्यावे.

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 หลายเดือนก่อน +3

    स्वतःचे सरकार अनैतिकता या आधारावर उभे आहे त्यामुळे या सरकारचा दबाव नाही.न्याय व्यवस्था कशी उलटी तांगायची याचे आदर्श यांनी दिले.भोगावं तर लागणार.

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 2 หลายเดือนก่อน +14

    प्रशांत जगताप ला माहित आहे तो एरिया कसा आहे...

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 2 หลายเดือนก่อน +11

    पोलिसांवर हल्ला म्हणझे महाराष्ट्रच्या ग्रहमंत्र्यावर हल्ला.

  • @anilgujale2660
    @anilgujale2660 2 หลายเดือนก่อน +4

    नाही तर कोणती पण गँग आसू दे

  • @YOGA_VloggerBox
    @YOGA_VloggerBox 2 หลายเดือนก่อน +4

    राजकारण बाजूला राहूदे....किंवा राजकारणामुळे जर हे होत असेल तर खरच अवघड आहे....महारष्ट्र सारख्या राज्यात एवढी गुन्हेगारी वाढतेय....काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे पोलिसांनी आणि त्यांना राजकारणी लोकांनी पण freedom दिला पाहिजे

  • @rohidaschaudhary2022
    @rohidaschaudhary2022 2 หลายเดือนก่อน +2

    कोयता गॅंग ने एकदा गृहमंत्र्याला वचपा दाखवावा म्हणजे त्या टरबुजाचे डोळे उघडतील

  • @balukengale4681
    @balukengale4681 2 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस साहेब राजकारण सोडा तुम्ही आता

  • @PravinPatil-e4i
    @PravinPatil-e4i 2 หลายเดือนก่อน +1

    ते फक्त पक्ष फोडण्यात गुंतले आहे

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 2 หลายเดือนก่อน +2

    मुळशी पॅटर्न ? पुणे हे विद्येचे माहेरघर होते आहे पण दिव्या खालील अंधार 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @balukengale4681
    @balukengale4681 2 หลายเดือนก่อน +11

    फडणीस साहेबांना राजीनामा द्या

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน

      तुझ ऐकतील

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 2 หลายเดือนก่อน

      पक्ष फोडन्यात व्यस्त आहे 😂

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त राजकारण

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 2 หลายเดือนก่อน +13

    गृहमंत्री खुप बिझी आहेत.त्यांना पक्षफोडणे,विरोधकांवर केसेस टाकणे,ईडी सीबीआय,यांना कामाला लावणे खुप कामे आहेत टरबुजाला.😂

  • @nikhilsutar2789
    @nikhilsutar2789 2 หลายเดือนก่อน +6

    छत्रपती शासन फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

  • @Trisha05661
    @Trisha05661 2 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस साहेब तुम्ही आता गृहमंत्री सोडा... आमदार पण होतं नाही. तुम्ही दुसरचे पक्ष फोडन्या मध्ये Busy आहेत. तुम्ही आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गँग राज आले आहे.

  • @lahurajjadhav16
    @lahurajjadhav16 หลายเดือนก่อน

    Patil Saheb

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 หลายเดือนก่อน +1

    याला जबाबदार राजकारणी आहेत पोलिसांना मोकळ सोडा ना प्रत्येकजण आपापल्या पक्षताला असला की पोलिसांना दबाव टाकतात पोलीस मग कोणावर कारवाई करणार

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav5673 2 หลายเดือนก่อน +1

    Dhekunavis sarkar

  • @samadhankondhare3492
    @samadhankondhare3492 2 หลายเดือนก่อน +1

    😮

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 หลายเดือนก่อน +5

    आरे वाट लावली ह्या सरकारने महाराष्ट्राची, बिन लाजेकाजेस्तव. आरे त्या पोलीसावर किती दबाव आहे आणि आता त्या बिचारे आता कोणाकडे दाद व न्याय मागणार.
    उघडा डोळे बघा निट. जय महाराष्ट्र.

  • @swapnil_b_khamkar
    @swapnil_b_khamkar 2 หลายเดือนก่อน

    शिंदे साहेबांनी गृहखातपण स्वीकारलं पाहिजे 🚩🚩

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน

    दोन दोन उपमुख्यमंत्री😂😂😂 इव्हेंट करा फक्त इव्हेंट

  • @adityaagawane2001
    @adityaagawane2001 2 หลายเดือนก่อน

    Khara ahe

  • @sumit8769
    @sumit8769 2 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे या विषया वर उद्या 1 वाजता बोलतील......😂😂😂

  • @universalboss9216
    @universalboss9216 2 หลายเดือนก่อน +1

    पोलिस चिरीमिरी घेऊन काम करतात त्यामुळे असे हल्ले होतात

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 2 หลายเดือนก่อน +8

    Tarbujy निर्लज्ज आहे

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 2 หลายเดือนก่อน +2

    त्या ठिकाणी उद्या जरी हजार पोलीस तिथे गेले तरी त्यांच्यावच दगड फेक होईल... हा तिथला इतिहास आहे

    • @Akhappy007
      @Akhappy007 2 หลายเดือนก่อน

      दगड फेक केली तर गोळ्या घाला मग त्यांना.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 2 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेबांनंतर एकमेव महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा जयंत पाटील

  • @SushilGhadge-lc3py
    @SushilGhadge-lc3py 2 หลายเดือนก่อน

    Police

  • @RM34098
    @RM34098 2 หลายเดือนก่อน

    Fadtus sarkar

  • @ramdasthorat1109
    @ramdasthorat1109 2 หลายเดือนก่อน

    polisannach police saurakshan dya fadanvis saheb , janteche natr baghu😂😂😂

  • @varshapatil5112
    @varshapatil5112 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 2 หลายเดือนก่อน

    Abhi tandav hoga

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 2 หลายเดือนก่อน

    9293 साली।काय।झाल।सरकार।कोणाच।हौता।ते।विसरला।का

  • @ShivdasMedhe-h4k
    @ShivdasMedhe-h4k หลายเดือนก่อน

    Jantane,bjpcha,grhamantri,ladhda,shikavla,pahijae,jago,janta,polic

  • @vishalpawar9059
    @vishalpawar9059 2 หลายเดือนก่อน

    Aas Tula ani deshmukh saheb kadun १०० कोटी yet hote🎉🎉🎉🎉

  • @deshbhakt577
    @deshbhakt577 2 หลายเดือนก่อน

    Ekdum khus houn kay boltoy

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 2 หลายเดือนก่อน

    पोलीसावर हल्ला म्हनजे फडवनीसावर हल्ला

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 2 หลายเดือนก่อน

    नपुंसक गृहमंत्री,

  • @rajendranevarekar6002
    @rajendranevarekar6002 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस जबाबदार आहे.याला निवडणूकीची काळजी लागली आहे

  • @rajeshpanake8932
    @rajeshpanake8932 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस चा पहिला राजीनामा घ्या तेव्हाच ग्रह खात सुधरण

  • @rajeshpanake8932
    @rajeshpanake8932 2 หลายเดือนก่อน

    त्या फडणवीस ला पहिला घर ख

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 2 หลายเดือนก่อน +1

    Abhi yahi Muslim koi hota to police uska encounter kar deti
    Or bajrang dal, RSS,vhp sab ek ho jate

  • @PratikshaShete-z5v
    @PratikshaShete-z5v หลายเดือนก่อน

    Are gapp bass jaynt patil tuzat dan nai

  • @ashwinfadtare.1447
    @ashwinfadtare.1447 2 หลายเดือนก่อน

    गृह खात्याचा काही उपयोग नाही

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस राजीनामा दया!

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 หลายเดือนก่อน

    अरे फडणवीस आता तरी तू राजीनामा दे.

  • @RajuKamble-io9jy
    @RajuKamble-io9jy 2 หลายเดือนก่อน

    Gujrat chi kulfi khalli ahe gruhmantryani

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 หลายเดือนก่อน

    फडणवीसने शिंदे पवार ने राजीनामा द्यावा.

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 2 หลายเดือนก่อน

    मिरज।दगली।वेली।कोण।गृहमत्री।होतरे।आता।बोबलतो

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 หลายเดือนก่อน

    Maharastrat kaydyache rajya ahe ka

  • @badshah3403
    @badshah3403 2 หลายเดือนก่อน

    ही कोयता गँग पवारांची स्टेटर्जी तर नाही ना? हे तपासा!

    • @sopanwani1963
      @sopanwani1963 2 หลายเดือนก่อน +1

      Aala ha mand buddhi pawaranch nav ghetlyashicay tuz kahich hot nasel naskya asel tr mg lav na sit

  • @sachinbhuvad2310
    @sachinbhuvad2310 2 หลายเดือนก่อน +2

    दलभद्री गृहमंत्री......

  • @vasantsable1342
    @vasantsable1342 2 หลายเดือนก่อน

    Ya sarve krutyala fadnvis jababdar aahe.

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 2 หลายเดือนก่อน +1

    फडणवीसलाजवाटतनाहीकीगूजरातची
    लाळघोटणार.थू

  • @DivyaADULT
    @DivyaADULT 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 หลายเดือนก่อน

    CM 🤣 BJP. 😮 😊 Dada 😅

  • @RM34098
    @RM34098 2 หลายเดือนก่อน

    Ha fadanvis yevdha nirlajja zale ahet ki rajinana det nahi

  • @sunilkadam1434
    @sunilkadam1434 2 หลายเดือนก่อน

    😅😅😅😅😅😅😅

  • @Dhamaka_trader7777
    @Dhamaka_trader7777 2 หลายเดือนก่อน

    टरबूज ला गुन्हेगार बेत नाहीत

  • @jaydeep_jk02
    @jaydeep_jk02 2 หลายเดือนก่อน +2

    गृहमंत्री वाट लावली ओ आपण तर महाराष्ट्राची, तुमच सरकार एवढं खड्ड्यात असताना पण किती तोंड वर करून बोलता तुम्ही, 🙏🏻🙏🏻🙏🏻 मतदारांनो काहीही करा पण महायुती ला निवडुन देवू नका, दिखाव्याचे काम सोडुन याना काहीही जमत नाही, बस करा ओ ही सगळी नौटंकी बस करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔴🔴🔴🔴🔴निषेध सरकारचा

  • @aniltanawde1158
    @aniltanawde1158 2 หลายเดือนก่อน

    Maharashtrat gruhamantri aahe ka?aasel tar tyani rajinama dila pahije.

  • @SachinPise-l7g
    @SachinPise-l7g 2 หลายเดือนก่อน

    याला जबाबदार अतिशय हुशार राजकारणी

  • @thinker5956
    @thinker5956 2 หลายเดือนก่อน +1

    Fadanvis fail ahet as a home minister

  • @NitinShelar-fu2fo
    @NitinShelar-fu2fo 2 หลายเดือนก่อน +2

    Mamard home minister😂

  • @Smshalu-i1v
    @Smshalu-i1v 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब पक्ष फोडाफोडी त व्यस्त आहेत जनंता त्रस्त आहे

  • @Mahakalbhakt42155
    @Mahakalbhakt42155 2 หลายเดือนก่อน

    Deshat sagle police wale ghari pathun ,purna deshat army station suru karayla pahijet mg bagha maja no dagad fek no kuch

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 2 หลายเดือนก่อน

    Kaidya neh chalah ..? Yacha arta gunehgaranna kahi tari wegla watu lagla ..? Manun yeh sagla hote aahe. .? Jai hind.

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 หลายเดือนก่อน

    आज पर्यंत कोयता गँग ने सामान्य लोकांना त्रास दिला थेंवा पोलीस गप बसायचे

  • @sumit8769
    @sumit8769 2 หลายเดือนก่อน

    Kuthe gela pared ghetllela adhikari aata