Bhaai - Vyakti Ki Valli | About The Film | Sagar Deshmukh & Mahesh Manjrekar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • Watch Exclusive talk with Sagar Deshmukh & Mahesh Manjrekar where they are sharing untold stories about "Bhaai- Vyakti Kee Valli" and some behind the scene process of the film. First Part of Movie is releasing on 4th January 2019. Do watch this video and for more gossip and update subscribe Rajshri Marathi.
    Reporter: Darshana Tamboli,
    Cameramen: Paresh Rawat & Faizan Ansari
    Editor: Ganesh Thale
    #BhaaiVyaktiKeeValli #MaheshManjrekar #Viacom18
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Google+
    plus.google.com...
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

ความคิดเห็น • 39

  • @sudhirdharmadhikari
    @sudhirdharmadhikari 5 ปีที่แล้ว +39

    खरं म्हणजे पुलंवरच्या सिनेमा मध्ये नक्की काय असेल याची खात्री नव्हती. कारण पुलंच्या आयुष्याने घवघवीत यश जरी पाहिलं असलं तरी, त्यांच्या आयुष्यात नाट्यमय प्रसंग तसे नाहीत. एक सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व, कधी “काशिनाथ घाणेकर” यांच्या सारखं अचानक downfall नाही, controversy नाही. कुठे नटसम्राट सारखी जबरदस्त शब्दशृंखला नाही. पुलं… एक स्वच्छ व्यक्तिमतत्वं, खदाखदा हसवणारं, परंतु कधीही मर्यादा न ओलांडणारं, आणि कायम समाजाची बांधिलकी असणारं.
    पुलंनी रंगवलेली विनोदी पात्रं जर का महेश मांजरेकरांनी कितीही हुबेहूब रंगवली असती तरी, आमच्या सारख्या पुलंच्या प्रत्येक शब्दाची श्रुती लक्षात असलेल्यांनी, त्यात खोटंच काढली असती. पण आपले महेश मांजरेकर, हे एक विलक्षण बुद्धिमान व्यक्ती आहे. मला असं वाटलं, या सिनेमामध्ये त्यांच्या दिग्दर्शनाचा कस लागला आहे. सिनेमा इतका पकड घेऊ शकेल असं वाटलं नव्हतं. पुलंच्या आयुष्यातले छोटे प्रसंग सुद्धा त्यांनी अत्यंत सफाईने सादर करून, प्रेक्षकांना गुंतवून ठेवलंय. त्याच बरोबर पुलंचे समकालीन कलाकार, ज्यांच्यावर आपल्या संगीताची भिस्त आहे, असे वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व आणि भीमसेन, या अजरामर कलाकारांचं अस्तित्वं अतिशय सुंदर पद्धतीने मिसळलं आहे.
    त्यांची पत्नी, सुनीता बाई, यांना आलेले काही कटू अनुभव हे पण तोलून मापून सादर केले आहेत. पुलंवरचा सिनेमा हा खदाखदा हसवणाराच पाहिजे, असा हट्ट पण कुठेही नाही. कितिही विनोदी केला तरी, पुलंची तोड आणि प्रसन्नपणा त्याला येणार नाही हे मांजरेकर बरोबर ओळखतात. स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे माहित नाही परंतु, ज्यांनी कोणी लिहिली त्यांची कमाल आहे.
    पात्रांची निवड तर इतकी परफेक्ट आहे, कि विचारायला नको. अर्थात या सर्व कलाकारांना प्रत्यक्ष बघितलेले आपल्या पैकी कितीतरी आहेत, त्यामुळे सुरुवातीला थोडा फरक जाणवणारच. परंतु त्यांच्या acting मधून, नंतर नंतर मूळ कलाकारांचेच भास व्हायला सुरुवात होते. आणि कधीकधी पुलंच्या आणि इतर कलाकारांच्या आठवणीने गळा दाटून यायला लागतो !
    जसे जसे २ तास संपत येतात तसे आपल्याला काळजी वाटते, कि अरे “ती फुलराणी” वर काहीच नाही ? आणि पुलंचे एकपात्री प्रयोग ? एकही शब्दं नाही त्याच्यावर ? आणि अचानक पुलं स्वतःच येऊन सांगतात, परत भेटूयात ८ फेब्रुवारीला. सिनेमा दोन भागात आहे, हे मिस केलेल्या आमच्या सारख्यांना सुखद धक्का बसतो.
    महेश .. खरं सांगू ? ५ तासाचा सिनेमा पण आम्ही बघू शकलो असतो. परंतु, जशी दिवाळीची सुट्टी हळूहळू जावी असं वाटतं, “अजून आहे” हे फीलिंग जसं छान वाटतं, तेच दिलंस आणि ते पण अगदी बरोबर ओळखलंस ! तर वाट पाहतोय ८ फेब्रुवारी भाग २ ची !
    सुdhir

  • @bapufromUK
    @bapufromUK ปีที่แล้ว

    Best acting of Pu La …. Congratulations Sagar 🎉🎉 love from London

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 5 ปีที่แล้ว +4

    Sagar, apratiiiiiiim..amhipan uttam kahitari pahilyacha anand milala.God bless u all.

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 5 ปีที่แล้ว +3

    Apratiiiiiiim cinema...Mahesh sir..u r gr8..casting superrrrrb..sagle kalakar saras... eagarli waiting ... Hats off.. thanks aloooot.

  • @avdhootbhatwadekar4954
    @avdhootbhatwadekar4954 5 ปีที่แล้ว +5

    8 फेब्रुवारी ची वाट बघत आहेत सगळे, चित्रपट सर्वांगसुंदर झाला आहे, कास्टिंग on point आहे आणि विनोद देखील natural वाटतात .उगाच बाष्कळ पणा नाही

  • @rajshekhardesai4931
    @rajshekhardesai4931 ปีที่แล้ว

    खरचं खूप मस्त फिल्म झाली सागर उत्तम महेश सर क्या केहना

  • @prakprnj
    @prakprnj 5 ปีที่แล้ว +2

    I immensely liked it Acting is top class, screen play is compact ,dialogues very apt and sensible direction .. My grand son aged 5 and one Sangram did not like it . My grandson did not like it because their is no fighting in it . His worse were “ Mala Dat Pudhe Aalelya Manasacha Cinema Ajibat Aavadala Nahi “ Sangorams article in Loksatta is childish

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 5 ปีที่แล้ว +3

    श्री. सुधीर धर्माधिकारी यांनी जे सांगितले आहे त्याच्याशी मी अगदी पूर्णपणे सहमत आहे....आम्ही ५ तासांचाही सिनेमा बघितला असता....मलाही तेव्हा पु.लं.ना बघण्याचे भाग्य लाभले होते.... त्यांचे सव॔ एकपात्री प्रयोग मी बघितले आहेत....वाऱ्यावरची वरात , असा मी असा मी, इत्यादी सव॔ नाटके मला बघायला मिळाली...बटाट्याची चाळ हा एकपात्री प्रयोग तर खूप रंगायचा...त्यातील त्यांनी सांगितलेला एक उखाणा अजून आठवतोय. ." समोरच्या कोनाड्यात उभी भारतमाता बाबुरावांचं नांव घेते माझा नंबर पहिला.." असो.. मी पण ८ फेब्रुवारीची वाट बघत आहे...महेश मांजरेकर आणि भाईंच्या संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा. .🌷🌷

  • @neha-riyaskitchen2449
    @neha-riyaskitchen2449 5 ปีที่แล้ว +2

    Tula tuzy" Bhai vyakti ki Valli" fillm sati khup shubhecha mi nakkich baghnar ha sinema

  • @Wilson-bz9rk
    @Wilson-bz9rk 3 ปีที่แล้ว +1

    Mahyaaaaa

  • @mukeshhingane6936
    @mukeshhingane6936 5 ปีที่แล้ว +21

    मस्त पीच्चर झालाय रे ...कालच पहिला.... रीव्ह्यूज नका वाचू.....सरळ चित्रपटगृहांमध्ये जा.... वाट बघतोय ८ फेब्रुवारी ची

    • @5sujal
      @5sujal 5 ปีที่แล้ว

      Agadi barobar

  • @ajaykembale3369
    @ajaykembale3369 5 ปีที่แล้ว +2

    एक नंबर चित्रपट

  • @truptimohite149
    @truptimohite149 3 ปีที่แล้ว

    Mahesh sir ❤️wahhhhhh❤️

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 5 ปีที่แล้ว +1

    Proud of you all. Best movie

  • @aartinarvekar4872
    @aartinarvekar4872 5 ปีที่แล้ว +1

    Awaiting

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 4 ปีที่แล้ว

    दोन्ही भाग उत्तमोत्तम

  • @gauriprashant
    @gauriprashant 3 ปีที่แล้ว

    Khup mast movie ahe parat parat Netflix war baghoto. Saglyani khupch Chaan kaam kele ahe.

  • @vsbhave1960
    @vsbhave1960 5 ปีที่แล้ว +1

    Great biopic on Bhai... P. L. Deshpande

  • @laxmikantkasralkar3410
    @laxmikantkasralkar3410 5 ปีที่แล้ว

    Will definitely watch ! Best of luck

  • @jayshreeswami4580
    @jayshreeswami4580 5 ปีที่แล้ว

    Very nice picture

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 ปีที่แล้ว

    Classic movie!

  • @neha-riyaskitchen2449
    @neha-riyaskitchen2449 5 ปีที่แล้ว +2

    Hi Sagar deshmukh aapn bhetlo ahot Pune balgandhrva rang mandir wada chirebandh natk baghayla

  • @pranavchavan333
    @pranavchavan333 4 ปีที่แล้ว

    Sagar Deshmukh best kam kelay tumhi

  • @bapufromUK
    @bapufromUK ปีที่แล้ว

    Best Movie 🎉🎉 निगेटिव रिव्ययू चूलीत घाला 😅😅

  • @SparkandStories
    @SparkandStories 5 ปีที่แล้ว

    Khoop chhan aahe cinema

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale 5 ปีที่แล้ว +3

    Pls konihi reviews bghu nka direct movie bghayla ja...20 out of 10 great movie...

  • @omshantiparambhakti6535
    @omshantiparambhakti6535 5 ปีที่แล้ว

    last songs so much songs last is not ended . still 2 nd part

  • @vinayaksupekar1496
    @vinayaksupekar1496 5 ปีที่แล้ว +3

    Mahesh bhai purvadha madhale shevatachi maifal chaan vatali uttardhat pan ashich maifal asu de

  • @omshantiparambhakti6535
    @omshantiparambhakti6535 5 ปีที่แล้ว

    pl deshpande ajun dusre nav kai hote tyanche 2 names

  • @AmolJagzap
    @AmolJagzap 5 ปีที่แล้ว +1

    Waiting for the movie.
    Audio in this video is low. Please take care from next time.

  • @alkakhade4322
    @alkakhade4322 5 ปีที่แล้ว +1

    भाई- व्यक्ती की वल्ली पूर्वार्ध ....
    चित्रपट पाहण्यासाठी click 👇👇
    th-cam.com/video/zw86cm1piU8/w-d-xo.html

  • @neha-riyaskitchen2449
    @neha-riyaskitchen2449 5 ปีที่แล้ว +1

    Mazi selfi ahe tuzy sobt FB vr thevla ahe

  • @sunitaingawale9056
    @sunitaingawale9056 5 ปีที่แล้ว +1

    P UL kharach best

  • @5sujal
    @5sujal 5 ปีที่แล้ว

    Mast cinema.ajibat review vachu naka direct bagha

  • @aniketm456
    @aniketm456 5 ปีที่แล้ว

    Rushikesh Joshi..... Best option hota khrrch.....!

  • @sudhirdharmadhikari
    @sudhirdharmadhikari 5 ปีที่แล้ว

    facebook.com/sudhir.dharmdhikari/posts/10212120890803684 माझा review