Badlapur School Case: बदलापूर रेल्वे आंदोलनातील युवकाला अटक, आईचा आक्रोश, काय घडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 183

  • @shivajidevade3585
    @shivajidevade3585 2 หลายเดือนก่อน +140

    सोङून दिले पाहिजे त्या मुलाला त्या म्हात्रेला अटक करायला पाहिजे.असे गरिब लोकांना उचलतात.आणि गुन्हेगार मोकाट असतात.😢

  • @aejazsiddiqui6386
    @aejazsiddiqui6386 2 หลายเดือนก่อน +148

    आंदोलन बंधूंनो घाबरू नका सत्यमेव जयते

  • @nageshnagesh-jz2qn
    @nageshnagesh-jz2qn 2 หลายเดือนก่อน +60

    आंदोलन करायला भाग कोणी पडलाय त्या नराधमाने . ज्याने हे दुष्कर्म केलं . पोलिस त्याला पकडायला ४८ तास घेतले पण त्याच्या विरोधात आंदोलन केलं त्याला पकडायला २ तास पुरेसे 😮😮 वारे पोलीस वाले जाहीर निषेध

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 2 หลายเดือนก่อน +27

    पोलिसांनी ह्या आईच्या वेदना समजून घ्यायला पाहिजे😢

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb 2 หลายเดือนก่อน +63

    सरकार खरज दलिंदर आहे काय बिचारी चा आक्रोश आहे उघडा डोळे

  • @Radiate.7
    @Radiate.7 2 หลายเดือนก่อน +110

    जाणूनबुजून दबाव आणला जात आहे लोकांवर...😡

    • @sumitavaghad6470
      @sumitavaghad6470 2 หลายเดือนก่อน

      Aropi la pakdyla evdhi ghai nahi dakhvat he sale .normal public la lavkr pakdtat

  • @whatsnewinfo2720
    @whatsnewinfo2720 2 หลายเดือนก่อน +100

    हे सरकार कसा दडपशाही करते माहिती आहे.

    • @gul2309
      @gul2309 2 หลายเดือนก่อน +5

      ड्रग्स शराब और अश्लील फिल्में बंद करो समाज बिगाड रही है

    • @whatsnewinfo2720
      @whatsnewinfo2720 2 หลายเดือนก่อน

      @@gul2309 ok

  • @kolinakhva1653
    @kolinakhva1653 2 หลายเดือนก่อน +18

    ज्यांना शिक्षा द्यायची ते मोकाट सोडा वा र सरकार 😡😡😡😡

  • @gul2309
    @gul2309 2 หลายเดือนก่อน +56

    ड्रग्स शराब और अश्लील फिल्में बंद करो समाज बिगाड रही है

    • @MyChannel-yr7zp
      @MyChannel-yr7zp 2 หลายเดือนก่อน

      Isase badhiya kuch nahi hoga, par konsi sarkar ye nahi karegi, Ye sach me ho gaya na to INDIA duniya ki super power hogi anewale 15-20 salo me immediate nahi hoga par hoga jarur

    • @ashwinik4578
      @ashwinik4578 2 หลายเดือนก่อน

      Ho te baccha karayla pahine

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 หลายเดือนก่อน

      Animal dekho animal
      Sam Bahadur to boring movie hai

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 2 หลายเดือนก่อน +7

    वाईट अवस्था झाली हे महाराष्ट्र ची..... मी कट्टर हिंदु आहे आता मला खुप पस्तावा येतों य BJP ल मत देऊन 😢

  • @SwamiSamarth24-d7o
    @SwamiSamarth24-d7o 2 หลายเดือนก่อน +35

    एकाचा तरी तळतळाट लागणार हे नक्की शिंदे तुम्हाला

  • @piyushwagh5712
    @piyushwagh5712 2 หลายเดือนก่อน +31

    आरोपी पेक्षा अन्दोलकांवर लगेंच कारवाही झाली... वाह....
    जनतेने आता एकच करावं मनसे ला वोट द्या आणि राज साहेबांच्या हातात महाराष्ट्र द्या...🚩🚩🚩

    • @ganeshkhade9913
      @ganeshkhade9913 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे, राज साहेब च आहेत फक्त, लगेच निर्णय घेणारे.....❤❤❤

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@ganeshkhade9913एकदा संधी देऊ ❤✌️

    • @dipaliganeshvlogs
      @dipaliganeshvlogs 2 หลายเดือนก่อน

      एकमद राईट 👍👍👍👍 totally agree

    • @vishalpimpalkar3814
      @vishalpimpalkar3814 หลายเดือนก่อน +1

      आता फक्त राज ठाकरे साहेब

  • @SunilMhatre-f3u
    @SunilMhatre-f3u 2 หลายเดือนก่อน +28

    काहीच होणार नाहीआंदोलन बंधूंनो घाबरूनका सरकारकडून दबावतंत्र चालू आहे

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 2 หลายเดือนก่อน +19

    ज्यांच्या कडे रेल्वे पास तिकिट मिळाल्या तर त्या बद्दल सहानुभूतीने कारवाई व्हावी

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 หลายเดือนก่อน +31

    सरकार जबाबदार

  • @latikadhanawade7629
    @latikadhanawade7629 2 หลายเดือนก่อน +4

    ज्याला पकडाय त्याला पकडत जा नको त्याला कश्याला पकडायच सोडून द्या त्या माणसाला बिचारी त्याची आई कळकळीणे सांगते आहे ना

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 2 หลายเดือนก่อน +76

    जानुबुन लोकाना अडकवला जातोय

  • @YogeshChibade
    @YogeshChibade 2 หลายเดือนก่อน +10

    पोलिस आरोपीला नंतर आणि अन्याया विरुद्ध आवाज उठवणाऱ्याना आधी पकडतात म्हणून ही अवस्था आहे कायदा सुव्यवस्थेची आणि गुन्हेगारी वाढण्याची.

  • @maharashtrauser
    @maharashtrauser 2 หลายเดือนก่อน +3

    माझा आता भाजपा सरकार वरून विश्वास उठत चाललाय आंदोलांकरवर अश्या प्रकारे बंदी घालण हे योग्य नवे

  • @deshmukh9446
    @deshmukh9446 2 หลายเดือนก่อน +10

    सत्तेची माज लाज नाही हया सरकार ला

  • @shashikantshelke6681
    @shashikantshelke6681 2 หลายเดือนก่อน

    वा पोलीस बांधवांचे आभार 🙏🙏

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 2 หลายเดือนก่อน +8

    शिंदे फडणवीस तुम्ही हे व्हायरल व्हिडिओ बघा आणि या लोकांच्या भावना बघून पकडलेल्या लोकांना ताबडतोब सोडा यामुळे जर जनतेने जन आंदोलन पुकारले तर ते तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक असेल आणि तुमच्याकडून आवरलं जाणार नाही.

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 2 หลายเดือนก่อน +7

    न्याय मागणाऱ्या आंदोलन करत्यांना अटक करणे आणि गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे. आंदोलन करणे लोकशाहीत जनतेचा अधिकार आहे पण दडपशाही करून कैद करणे लोकशाहीला धरून आहे का?

  • @Varsha_t_17
    @Varsha_t_17 2 หลายเดือนก่อน +3

    काय फायदा देश स्वतंत्र होऊन....हे सरकार आपल आहे का खरंच...?? ब्रिटिश सरकार आहे ब्रिटिश सरकार... ज्यांना जनतेच्या वेदना कळत नाही.. असं ब्रिटिश सरकार... काही फरक नाही यांच्यात आणि त्यांच्यात...... बाकी तर जनतेचा विचार कुठे केलाच जात नाही

  • @-xhye911
    @-xhye911 2 หลายเดือนก่อน

    तुमची नात असती तर काय केल असत किंवा मुलगी असती तर काय केल असत

  • @spmore07
    @spmore07 2 หลายเดือนก่อน +5

    पूर्ण बातमी दाखवत जावा

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 2 หลายเดือนก่อน +3

    पोलिसांच्या नातेवाईक लोकांना आणि पोलिसांना असहकार करावा.
    गृहमंत्री घाबरले आहे .

  • @julietskitchen77
    @julietskitchen77 2 หลายเดือนก่อน +1

    😢😢

  • @pramodtalware1257
    @pramodtalware1257 2 หลายเดือนก่อน +5

    आता ..पट च कपट लक्षात आलं काय?😢

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad736 2 หลายเดือนก่อน +5

    पोलिस यंत्रणा सरकारची, खास करून गृह मंत्री यांची बटिक झाली आहे. गृह मंत्री पोलिसांना गुलामा सारखे वागवत आहेत. बरेच से पोलिस त्याबाबत खाजगीत बोलतात. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आणि देश?🫣🙊

  • @Ranjit-Prataprao-Deshmukh
    @Ranjit-Prataprao-Deshmukh 2 หลายเดือนก่อน +18

    ब्रिटिश जणता पार्टी

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 2 หลายเดือนก่อน +3

    निरपराध लोकांचे आशे हाल करू नका माय बाप सरकार ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा द्या सरकारी नोकरी करणारांना तुम्ही अटक केली आहे, अंतरवेली सराठी येथील लोकांवर लाठी चार्ज केल्याचे काय परिणाम झाले याकडे बघा

  • @ankitsawant6862
    @ankitsawant6862 2 หลายเดือนก่อน

    Train suru karun dya as mhantla mhanje andolanachya virodhat hota ka ha bhau?

  • @Varsha_t_17
    @Varsha_t_17 2 หลายเดือนก่อน +2

    शिंदे सरकार झोपलाय का... जागे व्हा... नाहीतर जनता कायमच झोपवेल...मग झोपाच काढत राहा... लाडक्या बहिणींना पैसे दिले म्हणून कोणी vote नाही देणार... जनतेला आणि त्य मुलींच्या घरच्यांना न्याय पाहीजे न्याय...

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 2 หลายเดือนก่อน

    सरकार बगा कस आहे 🙏🙏

  • @mala_aavdalela
    @mala_aavdalela 2 หลายเดือนก่อน +2

    सरकार एका गुन्हेगाराला अटक करण्यास दिरंगाई करते लाखोंनावर कारवाई करण्यास तत्पर आहे 😢

  • @RajendraBabhulkar-xp7eo
    @RajendraBabhulkar-xp7eo 2 หลายเดือนก่อน

    लोकशाही नाही हुकूमशाही झालेली गरीब लोकांची किती दिवस अन्याय सहन करणार आहेत

  • @rajpatil1225
    @rajpatil1225 2 หลายเดือนก่อน +3

    नाथाचं नाथ एकनाथ कसल काय फालटू सरकार😡

  • @theultimateofficial897
    @theultimateofficial897 2 หลายเดือนก่อน

    गरिबांना सजा..... श्रीमंतांची मज्जा
    वाह रे

  • @syedshoeb1471
    @syedshoeb1471 2 หลายเดือนก่อน +2

    सत्य मेव जयते .हा सरकार पडणार तर पडणार.

  • @sonalipatange8333
    @sonalipatange8333 2 หลายเดือนก่อน

    वर्दितला माणूस मेलाय कधीच.... जर जिवंत असता तर अस वागले नसते....... लाठी चार्ज करायच्या आधी त्या दोन मुली त्यांना आठवल्या नाहीत?.......law आणि order follow करण तुमचं काम आहे मान्य आहे.... पण त्यापलीकडे तुम्ही पण माणसं आहात तुमचं कस रक्त सळसळत नाही..... वर्दिकडे ज्या विश्वासाने लोक पाहायचे तो विश्वास च तुम्ही गमावला आहे.... 😔

  • @vishalkalbande5422
    @vishalkalbande5422 2 หลายเดือนก่อน

    आई नका टेन्शन नका घेऊ सुटेल आपला भाऊ, आपल्या बहिणीला न्याय देण्यासाठी गेला होता 🙏🏻टेन्शन नको घेऊ आई तू

  • @dakshmengane7371
    @dakshmengane7371 2 หลายเดือนก่อน +14

    Rohit gholap la sodha

  • @jatinpatil2473
    @jatinpatil2473 2 หลายเดือนก่อน +1

    पोलिस लोकांच खुप चुकत
    अंगावर आल्यावर सांगतात वरण प्रेशर येतो.
    तूम्ही मेहनत करुन पोलिस पदवी मिळवली आहे..
    झुकायची काय गरज आहे

  • @rohangaikwad6781
    @rohangaikwad6781 หลายเดือนก่อน

    तरुणांनो,या पुढे लक्ष्यात ठेवा कुणाचे तरी भडकावणे ऐकून आसें प्रकार करू नका ठीक आहे कृत्य वाईट आहे राग सर्वांना येतो ही चांगली बाब आहे पण आंदोलन करताना विचार करा आपल्या मागे आपले आई वडील भाऊ बहिण आहेत त्यांचे काय होईल . तर मित्रानो कुणाचातरी भडकावणारा चे ऐकू नका.

  • @shrinivasanlakshman656
    @shrinivasanlakshman656 2 หลายเดือนก่อน

    Janta please 🙈🙉🙊 keep on

  • @minaksheesutar8562
    @minaksheesutar8562 2 หลายเดือนก่อน +4

    दडपशाही करत आहे हे सरकार

  • @atul9734
    @atul9734 2 หลายเดือนก่อน +5

    सामान्य लोकांना सोडा. उबाठा , माविआ चे कार्यकर्ते जे चमकायला आले होते त्यांना धरा.

    • @LACTICGAMERYT
      @LACTICGAMERYT 2 หลายเดือนก่อน

      पण यांना का अटक केले आहे, नपुंसक सरकारने 😢

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 2 หลายเดือนก่อน +4

    ओ माय ती तुझी मुलगी असती तर काय करते अशा मुलांचे ती मुलीला कीर्ती बेधना झाल्या असतील

    • @janhavi2405
      @janhavi2405 2 หลายเดือนก่อน +7

      डोक ठिकाणावर आहे काय... बातमी ऐका...ही बाई त्या आरोपीची आई नाही...आंदोलन करणाऱ्या लोकांना पकडलं आहे पोलिसांनी..त्याच्यातील एकाची आई आहे

    • @jayshrikambe4796
      @jayshrikambe4796 2 หลายเดือนก่อน

      @@janhavi2405 अच्छा साॅरी डोकें पण काढता का भाषा चांगली वापरा जरा चांगले पणी पण सांगु शकता

    • @janhavi2405
      @janhavi2405 2 หลายเดือนก่อน

      @@jayshrikambe4796 ताई सॉरी माझ्या शब्दांबद्दल.🙏🏻.पण भावना समजून घ्या...हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे...त्यामुळे कुठेही व्यक्त होताना प्ल्झ एकदा विचार करा..आपण कशावर काय रिऍक्ट होतोय

  • @dalehamingstera7988
    @dalehamingstera7988 2 หลายเดือนก่อน

    Wah re maha police

  • @manishabhagat6650
    @manishabhagat6650 2 หลายเดือนก่อน

    Aandolakana soda ho saheb

  • @RohitZakane
    @RohitZakane 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही एवढं आंदोलन करते त्या पोराचा डीएनए टेस्ट केला का तुम्ही

  • @Varsha_t_17
    @Varsha_t_17 2 หลายเดือนก่อน

    पोलिसांनी,.. सरकारणे...Strictly action ghetli ..aani ताबडतोब कारवाई केली तर जनतेला हे सगळ करायची गरज च नही पडणार ना ...

  • @roshnanirmal6894
    @roshnanirmal6894 2 หลายเดือนก่อน

    फासी शीवाय कोन था मार्ग नाही पन या नराधमाल फासी भेट लका

  • @gsj733
    @gsj733 2 หลายเดือนก่อน +5

    मनसे, काॅग्रेस, उबाठा, राष्टवादी, या चार पक्षांनी अॅक्शन मोडवर येवून पोलिसांनी उचललेल्या लोकांना सोडविले पाहिजे 🚩

  • @ShopSSpree
    @ShopSSpree 2 หลายเดือนก่อน

    Are wah jynna shiksha vhayla havi tynna mafi ani nako tynna uchltat..wah re duniya

  • @akshaymairale6031
    @akshaymairale6031 2 หลายเดือนก่อน +6

    Bola har har modi Ani ghar ghar modi😂😂😂😂tumhi ch lok karani bhut aahe yala ,ek hathras mdhe government s krt hoti ani aaj yethe police tyala support krt aahe

  • @mahendrakhale3880
    @mahendrakhale3880 2 หลายเดือนก่อน

    बदलापूरचे सगळे पोलीस ठाण्यातील पोलीस निलंबित करा।।। 🤬🤬🤬

  • @crazy4u.p
    @crazy4u.p 2 หลายเดือนก่อน +5

    ये Over अ‍ॅक्टींग 50 रुपये कट 😂

  • @amrutamelodies9955
    @amrutamelodies9955 2 หลายเดือนก่อน

    Jyala shiksha karaychi to rahila bajula nako tyanna shiksha denyat yanna kay maja yete?

  • @user-SACH.IN24
    @user-SACH.IN24 2 หลายเดือนก่อน

    न्याय मागायला जाणाऱ्यावर हे सरकार कारवाई करत असेल तर या सरकारला घरी बसवा

  • @VishalShelke-e3y
    @VishalShelke-e3y 2 หลายเดือนก่อน +6

    Ay shindya bagh tya mawashichi hall ky sangtay bagh Ani sod tyanchya mulala

  • @rupeshkankate5541
    @rupeshkankate5541 2 หลายเดือนก่อน

    आरोपी मोकाट अन् न्याय माग नारे जेला त

  • @sagarbhilare6745
    @sagarbhilare6745 2 หลายเดือนก่อน +3

    Srkarcha jahir nishedh

  • @maulidhane3650
    @maulidhane3650 2 หลายเดือนก่อน

    एकणात आदोलण वालाण सोड बाबू

  • @Gkgamming2612
    @Gkgamming2612 2 หลายเดือนก่อน +4

    सामान्य लोक याचा बदला घेणार

  • @rajeshmahajan7662
    @rajeshmahajan7662 2 หลายเดือนก่อน +1

    यांच्या विरुद्ध आवाज उठवला की लोक देशद्रोही ठरतात

  • @user-kh8tv9ye7o
    @user-kh8tv9ye7o 2 หลายเดือนก่อน +1

    Aropi la suraksha ani garib addolankartyana pakdlay

  • @VishalShelke-e3y
    @VishalShelke-e3y 2 หลายเดือนก่อน +4

    Niwdun amhi deto tumhla Ani tumhi amhla asa nay dety ka

  • @arungite5927
    @arungite5927 2 หลายเดือนก่อน

    गृहमंञी बिनडोक असल्याने असं होतं

  • @AniketShirke-g3c
    @AniketShirke-g3c 2 หลายเดือนก่อน

    Jyana shiksha deychi tyana nhi det jyachi chuk nhi ugachach tyana uchltayt

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 2 หลายเดือนก่อน

    खोटं गुन्हे दाखल करण्यात पटाईत आहेत हे सरकार गुन्हेगारी क्षेत्रातील लोक उचला न्याय मागायचा कुणाला

  • @PatelNafees
    @PatelNafees 2 หลายเดือนก่อน

    दंगल खोर वर करवाई करा जर ते निर्दोष असल तर नाही

  • @seemasalvi2241
    @seemasalvi2241 2 หลายเดือนก่อน

    Polich dada asa paisa jari tumi khal ho pn tumchya mula balacha cha tari vichar kara tyana pachel ka

  • @SidhantSalunke
    @SidhantSalunke 2 หลายเดือนก่อน

    गायघाले पोलिक उगाच मारत होते माझा घरचं स्टेशन च्या बाजूला ल आहे.

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw 2 หลายเดือนก่อน +2

    British🇬🇧 bare hote hyanchya peksha

  • @entertainmentfacts2025
    @entertainmentfacts2025 2 หลายเดือนก่อน

    शालिनी दिलीप घोलप😂😂

  • @priyankagutte8175
    @priyankagutte8175 2 หลายเดือนก่อน

    Andolan krn ha lokancha hkk ahe

  • @ashokshinde5338
    @ashokshinde5338 2 หลายเดือนก่อน +1

    हे आंदोलन नाही, अराजक होते. सार्वजनिक वाहतूक , रेल्वे अडवण्याचे कारण नव्हते.

  • @SangitaPagare-p2h
    @SangitaPagare-p2h 2 หลายเดือนก่อน

    Ed,cm

  • @harshadpatil8288
    @harshadpatil8288 2 หลายเดือนก่อน +1

    Bayko ter ahe

  • @RabiaAzizi-169
    @RabiaAzizi-169 2 หลายเดือนก่อน

    Lekin usko kyu pakda please koi batayega😢

    • @Sid54678
      @Sid54678 2 หลายเดือนก่อน

      Are woh Train chalu hai ya nahi woh dekne gaya tha tab achanak se Bheed ektha hui usme fas gaya aur kya kahain ye log bekusr ko uthathe hai aur criminal ko chodh dete hai 🤬🤬

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 หลายเดือนก่อน

    Kay chuk aahe tyani kiti divas janta gap basnar udhya aplyavar yeil ha vichar karun Sarva rastyavar utarle ahet sarkar je karat nahi te samany janta aata karat aahe

  • @Giram565
    @Giram565 2 หลายเดือนก่อน

    कारा कमळा बाई कमळा बाई

  • @avinash4978
    @avinash4978 2 หลายเดือนก่อน

    Dadapshahi karata kay.. He sarkar la ghari pathval pahije..

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 หลายเดือนก่อน

    काय होत नाही रडू नका choukashi करून सोडून देतील.

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 2 หลายเดือนก่อน +1

    विरोधकांच ,,, शेड यंत्र आहे सागल,,,, कायदा आहे ना ,,,, कायदा न्याय देइल,,,,

  • @omchaudhari6650
    @omchaudhari6650 2 หลายเดือนก่อน

    सामान्य जनते ला सजा देवू नका आ॔दोलन सी काही घेन देन नाही सामान्य जनते च सरकार आहे असे बोलता आनी सामान्य जनते ला च आत टाकतात काय हूकूम चालली

  • @nileshrane9939
    @nileshrane9939 2 หลายเดือนก่อน

    13 AUGUST CASE KA GHETALI NAHI TE KARAN MHANAJE YACHE NAGARAPALIKA PROGRAM HOTE 15 AUGUST LA TITHE EKNATH SAHEB YENAR HOTE TE KARAN HOTE JANATELA TE PAN KALU DE JARA SATYA KAY AHE

  • @ChaitaliKatkar-y8g
    @ChaitaliKatkar-y8g 2 หลายเดือนก่อน

    Tya lahan mulini swath dada mhanun nav gheun sangitlay evdhya lahan muli khote boluch shakat nahi o bai he radgani ganyapeksha velich swathchya poravar changle sanskar kele aste tar he vel aali nasti lahan nishpap jeevachi tyala daya nahi aali aata ka daya karavi tumchya mulavar lokani sarkarne thechun taka tyala waghachya pinjryat sodle pahije nalaykana

  • @swapnalihaldankar8561
    @swapnalihaldankar8561 2 หลายเดือนก่อน

    Are jyani atyachar kela tyana fashi dya tyala fashi zali tr lok andolan ka kartil, garib jantela atak kartey Sarkar

    • @Sid54678
      @Sid54678 2 หลายเดือนก่อน

      Aplya deshat ulta pravah wahto 😂😂

  • @Kysam2
    @Kysam2 2 หลายเดือนก่อน

    Barobar jya gunhegaarala pakadayache tyachya against FRI lihayala pan itaka vel ghetala aani jya innocent lokkannni gunhegara viruddha aawaj uthawala tyanna matra arrest karayala zara hi vel ghetala nahi.hi dadagiri zali .gunhegaarala support aani innocent la jail??????shame on this

  • @pranilgadekar5947
    @pranilgadekar5947 2 หลายเดือนก่อน

    Nako tyalaa arest kartaat te police ch

  • @rohitjadhav4777
    @rohitjadhav4777 2 หลายเดือนก่อน

    Tal talat lagel lokancha CM la

  • @PranitaSawant-w3q
    @PranitaSawant-w3q 2 หลายเดือนก่อน

    Nkoo tyla pakduu nkaa

  • @nitesh_369
    @nitesh_369 2 หลายเดือนก่อน +1

    Are andolan kel mhanun uchlnar kay mujori ahe hi

  • @chetansonawane9438
    @chetansonawane9438 2 หลายเดือนก่อน +1

    Pratyek weles samanya lokch ka ..jyanna nivdun dilet tyanna andolanat yeta yet ny ka ..nalayk ahe sgle pratinidhi ..n apn pn thodya paisasathi lachar hotoy ..

  • @dipikapawar4948
    @dipikapawar4948 2 หลายเดือนก่อน

    Kay faltugiri ahe jithe kayda dakhvayla hava tikde he police pn hatavr hat thevun bghyachi bhumika ghetat ani anyaya viruddh ladnaryana kayda dakhavtat

  • @ksight.AbhayK
    @ksight.AbhayK 2 หลายเดือนก่อน

    Gunha koni kela ani konala atak zali....

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 2 หลายเดือนก่อน

    Sarkar ch jahir nished