वंचितकडून मोरेंना ऑफिस फोडण्याचा इशारा? पक्ष का सोडला? Vasant More Prakash Ambedkar | AC4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • वंचितकडून मोरेंना ऑफिस फोडण्याचा इशारा? पक्ष का सोडला? Vasant More Prakash Ambedkar
    #vasantmore #prakashambedkar #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 135

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 วันที่ผ่านมา +45

    स्वतः चे हसे करून घेतले आहे मोरे यांनी.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 3 วันที่ผ่านมา +36

    अरे बाबा दिल्या घरी सुखी रहा !विनाकारण वंचीत कार्यकर्त्यावर आरोप करू नकोस, उपऱ्याचे काम करायला वंचीत चे कार्यकर्ते बांधील नाहीत.

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 วันที่ผ่านมา +1

      बरं मग उप-याला तिकीट कुणी दिलं, आणि बिगर उप-यांना तिकिट देऊ नका असे कुणी सांगितले होते?

  • @prashantm2k2
    @prashantm2k2 2 วันที่ผ่านมา +14

    किती पक्ष बदलशील. पक्ष सोडण्यापेक्षा तू राजकारण सोड..

  • @samsamrat-gz1um
    @samsamrat-gz1um 2 วันที่ผ่านมา +9

    तात्या तुमचा तत्याविंचू झाला ओम भट स्वाहा 😂😂😂

  • @rajeshgajbhar1663
    @rajeshgajbhar1663 2 วันที่ผ่านมา +13

    आता तुझी कुठेच इजत नाही होणार मोरे Saheb

  • @ashutoshnikam8712
    @ashutoshnikam8712 3 วันที่ผ่านมา +18

    मनसे ने मला स्वीकारले नाही
    वंचित ने मला स्वीकारले नाही
    आगामी वाक्य हे असेल
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला स्वीकारले नाही....
    बदलते राजकारण

  • @snehalkumarkamble4707
    @snehalkumarkamble4707 2 วันที่ผ่านมา +5

    वंचित न मतदान केलं नाही म्हणतूयसं
    आरं मंग तुझं मतदान कुठं हाय..😂😂😂

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 วันที่ผ่านมา +11

    तात्या उद्या BJP त जाणार 😂😂😂

  • @user-yd2gw6tk5v
    @user-yd2gw6tk5v 2 วันที่ผ่านมา +6

    तात्या विजिटर आहे सगळे पक्ष विजिट करत फिरणार

  • @amial8782
    @amial8782 3 วันที่ผ่านมา +28

    😂 फेसबूक खासदार 😂
    😂 फेसबूक आमदार 😂
    😂 फेसबूक नगरसेवक 😂
    😂 फेसबूक कार्यकर्ता 😂
    सन्माननीय फेसबूक फेसबूक SEO फेसबूक फेसबूक वसंत तंतू फेसबूक मोरे यांचा फेकबुक असो 😂😂😂

    • @sandiptembe1693
      @sandiptembe1693 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sandiptembe1693
      @sandiptembe1693 วันที่ผ่านมา

      तात्या.... एकदा का ओरिजिनल(मनसे) ब्रँड चा स्टीकर तुमच्या वरुन निघाला तेव्हाच तुमची किम्मत 000 झाली.. आता तुम्ही फक्त "किंचित " राहिलात !!!तात्या....

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 2 วันที่ผ่านมา +2

    मनसे नाही सोडला पाहिजे होता वसंत मोरे साहेब 🙏 मनसे मध्ये तुमची ओळख होती हे मात्र खरं आहे 🙏

  • @ajsons4781
    @ajsons4781 2 วันที่ผ่านมา +4

    जाऊदे जिथं जायचं तिथं बर झाल नियत तरी समजून आली लोकांना

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 2 วันที่ผ่านมา +3

    सुगीचे लोक सुगी संपली की आपल्या घरी जातात वसंत मोरे हे सुगील आले होते

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 3 วันที่ผ่านมา +5

    साहेब तुम्ही स्वतः चा पक्ष काढा 😂😂😂

  • @amolkasabe3394
    @amolkasabe3394 2 วันที่ผ่านมา +4

    तात्या आम्ही तुम्हाला चांगला हुश्शार राजकारणी स्मजोत होतो पण आत्ता अस वाटत. आत्ता नगर सेवक सुधा होणार नाही आता अस वाटत.?? आयाराम गयारांम येत जात असतात ऍड, balasaheb ambedkar onya VBA 💪

    • @anildhoke4019
      @anildhoke4019 2 วันที่ผ่านมา

      जय भीम जय भारतीय संविधान नमो बुद्धाय जय भारत 💙🙏

  • @praduumnasatwdhar9424
    @praduumnasatwdhar9424 3 วันที่ผ่านมา +12

    पुण्यामध्ये फक्त आता मनसे पॅटर्न चालतो

    • @JackJack-iu2vm
      @JackJack-iu2vm 2 วันที่ผ่านมา +2

      मग कोयता गैंगचा बंदोबस्त कधी करणार?

    • @hiwalesachin1
      @hiwalesachin1 2 วันที่ผ่านมา +1

      Shetta

  • @AshaAdhav-hx6zk
    @AshaAdhav-hx6zk 2 วันที่ผ่านมา +1

    हे पक्ष बदलणारे लोक आहेत, कधी इकडे तर कधी तिकडे. वंचित वर आरोप उगाच करु नका.

  • @sachinb8572
    @sachinb8572 2 วันที่ผ่านมา +1

    वंचित वर बोलण्यापेक्षा स्वतःच किती मतदान आहे हे तरी सांगा

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 วันที่ผ่านมา +1

    साहेबांनी सांगितले आया राम गयाराम प्रत्येक पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतात.

  • @akashtayade1369
    @akashtayade1369 2 วันที่ผ่านมา +1

    बर झाल आपण निघून गेले आम्हाला पण दुसर काही 😅

  • @Hanegavporga
    @Hanegavporga 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    वसंत मोरे. हा. फक्त... नेवडणूक जिंकण्यासाठी कोणत्या ही खालच्या.. थरावर
    जाऊ सकणारा माणूस आहे
    हा भाविस्यात कधी पुढे जाणार नाही
    जय भीम

  • @umeshsalvi3852
    @umeshsalvi3852 2 วันที่ผ่านมา +1

    हा अती शहाणा,.. दल बदलू .. शिवसेना पण तुमचा पोपट करणारा

  • @techeducation762
    @techeducation762 2 วันที่ผ่านมา +2

    तू किती पक्ष बदलशील?

  • @ajayk672
    @ajayk672 2 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे आता मुळच्या पक्षात जाणार..

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 2 วันที่ผ่านมา

    मी जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडुन देईन - वसंत मोरे ( आओ जावो पार्टी - अध्यक्ष )

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 วันที่ผ่านมา +5

    मोरे चुकले नाहीत, मोरेनी वंचित ची लोकशाहीतील ताकद expose केलीय.

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 วันที่ผ่านมา +2

    वंचित तात्या 😂😂😂❤❤❤

  • @user-ls5hn8ip4l
    @user-ls5hn8ip4l 2 วันที่ผ่านมา +1

    स्वतः वंचित राहिला😂😂😂😂😂😂

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle3587 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    वंसत मोरे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना नाव ठेऊ नका.फक्त वंचितचेच कार्यकर्ते असे आहेत ते वंचित कडून उभं असलेल्या उमेदवाराला कसलीही मागणी करत नाहीत.आणि तन मन धनाने प्रचार करतात.तुम्ही तिकडे जाणार होते हे तुमचं अगोदरच ठरलेलं असेल.

  • @OneWhoRemains2023
    @OneWhoRemains2023 2 วันที่ผ่านมา +1

    प्रसिद्धीचा भुकेला माणूस

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 2 วันที่ผ่านมา +1

    मंगळसुत्र एकाच चबांधावं

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 2 วันที่ผ่านมา +1

    Only VBA 👑

  • @pradip9768
    @pradip9768 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्या राजकारणात संपला पहिलच जायचं होत जातीय मानसिकतेतून पक्ष सोडला पुण्यात 30,हजार मत दान वंचित बहुजन आघाडी मुळे मिळालं तुम्हाला 5000 पण मिळाली नसते

  • @manojkarwanje1976
    @manojkarwanje1976 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    वंचित नंतर उबाठा,नंतर भाजपा आपण कोणाचाच नाही

  • @roshanmhatre6574
    @roshanmhatre6574 2 วันที่ผ่านมา

    मी तर टकलू माणूस दिलास की "अविश्वाससू" हाच डोक्यात विचार येतो

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 วันที่ผ่านมา

    ब्रम्हा बिल्डर वर का शांत राहिले, हा प्रश्ण विचारायची हिम्मत आज पर्यन्त कोणाचीही झाली नाही।

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 วันที่ผ่านมา

    वंचितने एकदम हुशार कोल्हापूर चे आदर्श प्रा.सुकुमार कांबळे साहेबांनासुधदा वंचितने डावळले आहे..ही फार मोठी चूक केली आहे...

  • @sachinb8572
    @sachinb8572 2 วันที่ผ่านมา +1

    कायम वंचित राहणार इतकं नक्की

  • @yennaihrdrocarbon1833
    @yennaihrdrocarbon1833 3 วันที่ผ่านมา

    Dada think and don't jump 🦘 immediately .Ur reputation is very good keep it up God Bless 🙏

  • @sandiptembe1693
    @sandiptembe1693 วันที่ผ่านมา

    तात्या.... एकदा का ओरिजिनल(मनसे) ब्रँड चा स्टीकर तुमच्या वरुन निघाला तेव्हाच तुमची किम्मत 000 झाली.. आता तुम्ही फक्त "किंचित " राहिलात !!!

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 3 วันที่ผ่านมา +5

    शिवसेना कधी सोडणार

  • @user-pp2bx9qr8x
    @user-pp2bx9qr8x 2 วันที่ผ่านมา +1

    EVM ghotala zala na tatya

  • @mns9949
    @mns9949 วันที่ผ่านมา

    तुम्हीच फेसबुक लाईव सेना हा नवीन पक्ष काढा तुम्ही 😂😂

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f 2 วันที่ผ่านมา

    असे माणसे कुणाला पण धोका द्यायला नक्की मागे पुढे पाहणार नाही

  • @user-dy5hk1fs9r
    @user-dy5hk1fs9r 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vasant dada jony levar zale ka. Comedy king😂😂😂😂😂

  • @samadhanwaghmare3113
    @samadhanwaghmare3113 วันที่ผ่านมา

    असं कसं होनार सर एका महिन्यात तुम्हाला एका महिन्यात खासदार कोन करनार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva วันที่ผ่านมา

    भाऊ पुढचे आपणच आमदार असले अस्तेय फक्त्त मनसे saodayla नको होती

  • @MilindMeshram-ux1ls
    @MilindMeshram-ux1ls 2 วันที่ผ่านมา

    Hi

  • @Healthyme9
    @Healthyme9 2 วันที่ผ่านมา

    वंचित चा वापर केला जातो व सोडून निघाला आहे

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 3 วันที่ผ่านมา +3

    मुळातच वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करायला हवं होतं.

  • @mitrat7338
    @mitrat7338 2 วันที่ผ่านมา

    एक तरी आमदार येणार आहे का निवडून वंचित चा fkt facebok आणि watsup war aamdar khasdar बनाबनवी kratat मोठ्या गोष्ट करतात आणि स्वतः पण निवडून येत नाही 😂😂तर

  • @bestfriendstutus372
    @bestfriendstutus372 วันที่ผ่านมา

    Are girgit tri rang badalayala thoda vel gheto pn tumhi ekach varshat 3paksj😂😂😂

  • @vivekveer8211
    @vivekveer8211 3 วันที่ผ่านมา +1

    Aata amdaraki dya mhana

  • @anildhoke4019
    @anildhoke4019 2 วันที่ผ่านมา

    हार आणि जीत आपल्या हातात नाही हे मतदान आहे खेळ नाही लोकसत्ता हिच सर्वश्रेष्ठ आहे,
    राष्ट्रभक्ती हिच सर्वश्रेष्ठ आहे.
    जय भीम जय भारतीय संविधान नमो बुद्धाय जय भारत 💙🙏

  • @sharadchandrabahekar6499
    @sharadchandrabahekar6499 วันที่ผ่านมา

    Raj saheb ashya lokanna LVANDE mhantat te kharach aahe pan😂😂😂

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji 2 วันที่ผ่านมา

    स्टेटमेंट विसरले तात्या शेवट पर्यंत वंचित मध्ये राहणार

  • @ganeshhietsewogsabre2391
    @ganeshhietsewogsabre2391 2 วันที่ผ่านมา

    ❤❤onle❤bjp❤❤

  • @chandrakantjadhav3523
    @chandrakantjadhav3523 2 วันที่ผ่านมา

    Ha konacha nahi

  • @DineshParad
    @DineshParad 2 วันที่ผ่านมา

    More khote boltat he jikde satta aste tikde swarthi lok jaatat

  • @sharadchandradhurgude4403
    @sharadchandradhurgude4403 วันที่ผ่านมา

    Futakal tatw nahi na bandhilki, ata dahavis tatgat ghevun amdar khasdar hota yet nahi, ugivh 34000 ,,mat waya giliki Rao.

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 2 วันที่ผ่านมา

    Baseless Intelligent ! 🤓🤓🤓🤓Hardworking , Donkey !

  • @aarushaaradhaya9564
    @aarushaaradhaya9564 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek paksh kadha saheb tumcha

  • @utube9268
    @utube9268 2 วันที่ผ่านมา +1

    khajdar bulla

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 2 วันที่ผ่านมา

    Ekde pn Kay honar bga at pude😅😂😂

  • @puranmalme1299
    @puranmalme1299 3 วันที่ผ่านมา +5

    शिवसेनेतच तुमचा योग्य सन्मान होणार तेव्हा टिकून रहा 🚩🙏🏻

  • @rajeshkamble4154
    @rajeshkamble4154 วันที่ผ่านมา

    फिरत घर आहे तात्या

  • @sanjaykhare6837
    @sanjaykhare6837 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tatya vinchu kite fark padta nahin

  • @raghav3589
    @raghav3589 3 วันที่ผ่านมา +1

    Ya saglyanacah eakach bap to mhanje जरांगे पाटील

    • @JackJack-iu2vm
      @JackJack-iu2vm 2 วันที่ผ่านมา

      तुझाच असेल 😂😂😂

    • @anildhoke4019
      @anildhoke4019 2 วันที่ผ่านมา

      तो फक्त तुझ्याच साठी आहे हे अटळ सत्य आहे

  • @chandrashekharmundre5527
    @chandrashekharmundre5527 3 วันที่ผ่านมา

    Bhau vicharachi ladai madhe ek dam parivartan hot naste jante madhe manun vanchit la.matadan kami hote pn ek divas vanchit saty madhe yeil

  • @akshayshinde927
    @akshayshinde927 2 วันที่ผ่านมา

    Aare morya takalya ya chalu nashik loksabheche umedavar gaykar saheb dusarya samajache Astana sudha aamhi tya sahebana matadan kel tu ky sangtore bhadkhav

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 2 วันที่ผ่านมา

    आयाराम गयाराम ....

  • @Itsmevj-ep9rn
    @Itsmevj-ep9rn 2 วันที่ผ่านมา

    Aata tula punyatun matdan nahi honar bhau...

  • @damajibalkhande4032
    @damajibalkhande4032 วันที่ผ่านมา

    Sandhi sadhu manus aahe ha

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 2 วันที่ผ่านมา

    More tumcha adhich nirnay chuklay

  • @r1revan648
    @r1revan648 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ja dilaya Ghar sukhi raha

  • @il2lvgdsard
    @il2lvgdsard 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tathya tope लढा

  • @poshlife3905
    @poshlife3905 2 วันที่ผ่านมา

    Confused आत्मा

  • @user-vp5vi9su7x
    @user-vp5vi9su7x วันที่ผ่านมา

    Rajkaran soda tatya

  • @MaheshMhatre-q3u
    @MaheshMhatre-q3u 2 วันที่ผ่านมา

    Raj sahebanna sodun kadhi sukhi nahi rahanr tumhi

  • @pradip9768
    @pradip9768 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्या विंचू

  • @shubhammore7421
    @shubhammore7421 วันที่ผ่านมา

    Tata tumi padnar

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 3 วันที่ผ่านมา

    Sharad pawar gut madhe gele asta tar hadapsar che aamdar zale asta

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 2 วันที่ผ่านมา

    Sarkhya udya maru naka ekde tikade

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 2 วันที่ผ่านมา

    वंचित मध्ये जायचंय नव्हतं

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 2 วันที่ผ่านมา

    झोलर आहे हा

  • @chandrakantjadhav3523
    @chandrakantjadhav3523 2 วันที่ผ่านมา

    Hyala pada niwadnikimudhun

  • @bestfriendstutus372
    @bestfriendstutus372 วันที่ผ่านมา

    Girgit 😂

  • @shrikantbandal4577
    @shrikantbandal4577 วันที่ผ่านมา

    आपण वंचितच राहणार 😊

  • @anildeshmukh5446
    @anildeshmukh5446 2 วันที่ผ่านมา

    वंचित काही पक्ष आहे का वसंन्तदादा ते प्रकाश आंबेडकर ११ वेडा निवडनुक मध्दे निवडुन आले नाही राजनिती मध्दे हे आहे पण भेज्या धरी ठेउन हे राजकारण करणात तर तुम्ही खासदार कसे होनार

    • @ganeshpagare5415
      @ganeshpagare5415 2 วันที่ผ่านมา +1

      शुद्ध लिहं रें बाबा

    • @fitnesswithsushilingle7007
      @fitnesswithsushilingle7007 2 วันที่ผ่านมา +1

      आधी मराठीचा क्लास लावरे भो....

  • @chandrakantjadhav3523
    @chandrakantjadhav3523 2 วันที่ผ่านมา

    Batlabhi manus ahe

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti 2 วันที่ผ่านมา

    😂😂😅😅

  • @MiRajesh-zd9yr
    @MiRajesh-zd9yr 2 วันที่ผ่านมา

    😂

  • @bharatdabhade5216
    @bharatdabhade5216 2 วันที่ผ่านมา

    शिवसेनेत फिक्स खासदार होणार 110टक्के

  • @kishorsahjarav757
    @kishorsahjarav757 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    As kelevar pudhe kas janar

  • @culturedance6654
    @culturedance6654 วันที่ผ่านมา

    Mi fakt 😂😂 comment vachala aloy😂