राहुल गांधींच्या विरोधीपक्ष नेतेपदाला धक्का । | Shrikant Umrikar | Analyser | Rahul Gandhi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 127

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 5 วันที่ผ่านมา +18

    जे लोक संसदेत कामकजावर सतत अडथळे आणतात. त्यांचा एक महिन्याचा पगार कापून घ्यावा. एवढे देशाचे मह्त्वाचे निर्णय घेतले, जातात आणि हे लोक कामच करू देत नाही.

  • @PatilPatil-l7v
    @PatilPatil-l7v 4 วันที่ผ่านมา +5

    Very best Shrikant sir I like you

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 3 วันที่ผ่านมา +3

    या रा गा चे विरोधी पक्ष नेते पद व खासदारकी कायमची रद्द केली पाहिजे

  • @Soundswell48
    @Soundswell48 5 วันที่ผ่านมา +48

    याला म्हणतात बिना पाण्याची हजामत.
    विरोधी पक्ष नेता कसा नसावा याचं उत्तम उदाहरण.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 4 วันที่ผ่านมา +1

      pappu

  • @vrv4762
    @vrv4762 5 วันที่ผ่านมา +29

    श्रीकांत सर . ही तुमची सत्य वाणी प्रत्येक बी .जे . पी . कार्यकर्त्या ने लोकांना पटविल पाहिजे .

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 3 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम, जनतेचा पैसा व्यर्थ होतोय, जे खासदार संसद नियमांचे पालन करीत नाहीत त्यांचे पैसे कापले पाहिजेत

  • @mohan1795
    @mohan1795 5 วันที่ผ่านมา +11

    पप्पू ला संसदेत प्रवेश बंद कसा करता येईल, याबाबत बीजेपी ने गंभीरपणे विचार करायला हवा.🙏

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 5 วันที่ผ่านมา +34

    राहुल गांधी हा अजबाबदार,अगंभीर राजकारणी आहे. दोन दशकांच्या राजकीय प्रवासानंतर अपरिपक्व.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 4 วันที่ผ่านมา +3

    ❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत आपण.❤
    राहुल गांधी यांनी आज तर संसदेत
    आपल्या वर्तनातून संविधानाचे
    सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत
    का ? अस वाटू लागलंय.देवा त्यांना
    सुबुद्धी दे अशी प्रार्थना करतोय आम्ही.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 5 วันที่ผ่านมา +9

    शहाण्याचा व्हावा चाकर पण मूर्खाचा होऊ नये धनी . आडात नाहीतर पोहर्यात कुठून येणार?

  • @UttamGajare-wk9ew
    @UttamGajare-wk9ew 4 วันที่ผ่านมา +4

    काँग्रेस मुक्त भारत या चा तिसरा अंक सुरु झाला आहे.

  • @jayavantpatil6446
    @jayavantpatil6446 5 วันที่ผ่านมา +16

    आपल्या सारखे योग्य माणसं राजकारणात यायला हवेत

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 5 วันที่ผ่านมา +9

    याला नेता समजणार्‍या सगळ्यांची किव येते.

  • @vishnudasgujarathi6697
    @vishnudasgujarathi6697 3 วันที่ผ่านมา +1

    😟😟😟 आपण फक्त चर्चाच करतो.
    गेल्या ऐक दोन वर्षांत संसदेचं अधिवेशन चललेच नाही . फक्त आरडाओरड आणि गोंधळ. सरकारकडून कोणतीच कारवाई होत नाही.फक्त बैठ जाईये ,बैठ जाईये करतात. जनतेचा पैसा व अमूल्य वेळ वाया जातो.
    जे कारवाई करू शकतात ते कोणतीच कारवाई करत नाही .या समस्येवर काहीच ऊपाय नाही काय ?
    महाराष्ट्रात सुध्दा तेच आहे . प्रत्येक जण आम्ही असे केले ,तुम्ही असे केले आणि बसुन घ्या , बसुन घ्या या वाक्याच्या पुढे काहीच होत नाही. विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करतात. आणि कॅन्टीन ला बसुन ऐकत्र चहा नाश्ता करतात, हास्य विनोद करतात. कोणतीच SIT , ED चोकशी पुर्ण होत नाही . आणि आपण फक्त चर्चाच करतो.
    हे वास्तव आहे .

  • @jaishreejoshi9916
    @jaishreejoshi9916 5 วันที่ผ่านมา +20

    अभ्यासपूर्ण विवेचन🎉🎉

  • @sanjayvankudre8068
    @sanjayvankudre8068 5 วันที่ผ่านมา +11

    नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडिओ अतिशय सुंदर. उत्तम विश्लेषण 👌🙏

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 5 วันที่ผ่านมา +16

    श्रीकांतजी, आपलं विश्लेषण उत्तमच असतं. शेतकऱ्यांबद्दल आपल्याला फारच पुळका असतो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा न पेरता त्याचा विमा उतरवला. आपण त्याविषयी योग्य माहिती/ विश्लेषण करु शकाल.

    • @narayankulkarni3105
      @narayankulkarni3105 5 วันที่ผ่านมา +3

      विषयांबद्दल प्रथम मत मांडा,नंतर तुमचे विषय सुचवा.

  • @dilipmulye2654
    @dilipmulye2654 5 วันที่ผ่านมา +10

    अगदी बरोबर

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 5 วันที่ผ่านมา +15

    खूप चांगली मांडणी.

  • @sanjaythombre6215
    @sanjaythombre6215 5 วันที่ผ่านมา +11

    जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र

  • @jaishreejoshi9916
    @jaishreejoshi9916 5 วันที่ผ่านมา +12

    अभ्यासपूर्ण मांडणी उत्तम विवेचन .🎉

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 5 วันที่ผ่านมา +12

    सुंदर विश्लेषण सरजी

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 5 วันที่ผ่านมา +20

    श्रीकांत जी मी 72 वर्षाचा भूतपूर्व सैनिक आहे माझ्याकडे भरपूर वेळ असतो मी अनालाईजर ,प्रतीपक्ष ,आकार डी जी 9,ओंकार चौढरी,सुशांत सिन्हा ,प्रदीप सिंग ,कॅपिटल टी वी , एम एच 48 सारखे सर्व चॅनल नियमित पाहतो परंतु ज्यावेळी असा वेळ कमीत कमी 50 टक्के लोकांना मिळेल त्यावेळी खरी मजा येईल तो दिवस लवकर यावा ही आशा 🚩🚩🚩🚩🌹🙏

  • @vidyadhargokhale1784
    @vidyadhargokhale1784 5 วันที่ผ่านมา +8

    नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर विश्लेषण.

  • @ashoksurana8750
    @ashoksurana8750 5 วันที่ผ่านมา +6

    Jabardast analysis Kiya hai aapne virodhi paksha nete or congrace ka 🎉🎉😂😂

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 5 วันที่ผ่านมา +2

    Excellent narration! 👌👌👌

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 วันที่ผ่านมา

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ pawar saheb jo pariyant rajkaranat ahet to pariyant Maharastrat shanatata rabanar nahi 😮😮

  • @LokeshBhandekar-im7ft
    @LokeshBhandekar-im7ft 5 วันที่ผ่านมา +8

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @gokuldassalaskar5492
    @gokuldassalaskar5492 4 วันที่ผ่านมา

    Very explained dear sir...
    Thanks 🙏.
    GOD BLESS YOU..

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 5 วันที่ผ่านมา +11

    जे लोक संसेदेत कामकाजावर सतत अडथळे आणत आहेत त्यांना संसेदेत येण्यापासून रोखले पाहिजे. राहुल गांधीची आक्रमकता मूर्खपणाची आहे. त्याच्याकडे खरे काहीच मुद्दे नाहीत. त्याला पहिल्यांदा सभापतींनी बाहेर काढले पाहिजे.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 5 วันที่ผ่านมา +3

    लोकशाहीची विटंबना नेहरू,गांधी घराण्यानेच केलेला आहे, हे कुटुंब भारतीय राजकारणांतूनफेकलेच गेले पाहिजे.जय भारत.

    • @RimaSawant
      @RimaSawant 5 วันที่ผ่านมา

      मतदारांनी गांधी घराण्याच्या एकाही माणसाला निवडणुकीत हरवण गरजेचे आहे. संसदेत काम करायची त्याची इच्छाच नाही. त्यांना नगरसेवक म्हणूनही निवडुंग देउ नये.

    • @RimaSawant
      @RimaSawant 5 วันที่ผ่านมา

      निवडुन*

  • @umaparanjape8298
    @umaparanjape8298 4 วันที่ผ่านมา

    सामान्य जनता आता निदान आपले विचार/मत लगेच सोशल मिडीयावर नोंदवू शकते.असेच निवडलेल्या आमदार/खासदाराला लगेच खाली खेचू नाही शकत. म्हणून शारीरिक मारहाणीवर उतरू शकले हे लोक. जनतेने यांना "रस्त्यावरचा निर्णय "द्यायला हवा का? लोकशाही ऐवजी ठोकशाही आणायची देशात?

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 5 วันที่ผ่านมา +2

    *🚩जय श्रीराम🚩🙏*

  • @gokuldassalaskar5492
    @gokuldassalaskar5492 4 วันที่ผ่านมา +1

    #very good explained dear sir...

  • @satishthakar9739
    @satishthakar9739 4 วันที่ผ่านมา

    उत्तम विश्लेषण. तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतखालील NAC नावाची संविधान तुडवून बनवलेली असंविधनिक body ज्या body ला कॅबिनेट चे निर्णय बदलण्याचा अधिकार दिला हा सुद्धा संविधानचा अपमान करून संविधान पायदळी तुडवले.

  • @pradipvatamwar7698
    @pradipvatamwar7698 5 วันที่ผ่านมา +3

    Fakt tumchya mule wadahali. Far chan sangata tumhi. Credit goes to you.

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 5 วันที่ผ่านมา +1

    Thank you 🤙🙏

  • @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq
    @HanmantKrushnagaikwadGai-hu4hq 5 วันที่ผ่านมา +1

    Great analysis

  • @umabapat1680
    @umabapat1680 5 วันที่ผ่านมา +1

    राहुल गांधीला आपण काय बोलतो हेच डोक्यात शिरत नाही. मूर्खासारखं काहीही बोलून तेच पुढे रेटत रहातो. आपण शाळेत किंवा एखाद्या खाजगी कार्यालयात बोलतोय असा आविर्भाव असतो. लोक त्याचं बोलणं ऐकतात आणि आणि ती बडबड सीरिअसली घेतात. हेच देशाचं दुर्दैव आहे.

  • @rajeshjoshi4033
    @rajeshjoshi4033 4 วันที่ผ่านมา

    2014 पासुन विरोधी पक्ष सरकारच्या चांगल्या धोरणांना विरोध आणि खोटे आरोप एवढेच काम करत असतात

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 4 วันที่ผ่านมา

    Shrikantaji Apan ha changala video banawala ahe video abhyasapurna zala ahe Pandit Neharu Indira Gandhi Rajiv Gandhi Soniya Gandhi Rahul Gandhi yanich sanvidhanachi modtod keleli ahe va ata savidhan bachav andolan karit ahe RG sarakha neta sansadet ghondhal ghalato sansadet dhakka bukki karatoYala virodhi paxachi sath Nahi tenva yachya virudha action ghetali geli pahije Prakash Joshi 78

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 5 วันที่ผ่านมา +1

    संविधान या विषयावर काॅग्रेंसला बाजू मांडता आलाच नाही.मुळात अभ्यासच नाही.

  • @snehalpaldhikar4273
    @snehalpaldhikar4273 5 วันที่ผ่านมา +1

    Chhan vishleshan 👍

  • @anilagte4314
    @anilagte4314 4 วันที่ผ่านมา

    राहुल गांधी हे संसद चालू न देण्या साठी आणि कोणतेही विधायक कार्य होऊ न देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आज भाजप त्यांच्या गेम मध्ये अडकलाय. राहुल गांधी अपने मकसद में कामयाब हो रहे हैं।

  • @nitinpandit3864
    @nitinpandit3864 5 วันที่ผ่านมา +5

    उमरीकर मला तुमचा विषयी मान आहे पण तुम्ही व भाऊ बिनडोक विरोधी पक्षनेते हुशार करण्याचं किंवा सल्ला देत आहात असे वाटते, उगाच त्यांच्या हातात कोलीत कशाला देता . मोदी सरकार खोटं काम करतात का? अतिशाहणे

  • @pradeepnabar
    @pradeepnabar 5 วันที่ผ่านมา

    You are absolutely right Shrikantji

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 5 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम विश्लेषण 👍🏻👍🏻

  • @prashantjoshi372
    @prashantjoshi372 5 วันที่ผ่านมา +2

    राहुल गांधी हटाव देश बचाव.

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 5 วันที่ผ่านมา

    लाईक 2353 😮😊

  • @paragmahulikar2829
    @paragmahulikar2829 5 วันที่ผ่านมา +1

    Excellent analysis.

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 5 วันที่ผ่านมา

    राहुल जी विरोधी पक्षनेते म्हणून जे काम करत नाही असे याचे सोबत राहत नाही असे वाटत नाही राहुल गांधींनी लोकसभेत संविधान मुद्दा बजावली जात नाही देशात अनेक प्रश्न आहे याकडे दुर्लक्ष केले जाते यामधून काहीही मिळणार नाही

  • @vedsathe37
    @vedsathe37 5 วันที่ผ่านมา

    Chan
    Good

  • @sanjayhiras3648
    @sanjayhiras3648 5 วันที่ผ่านมา

    Top and best analoguer

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 5 วันที่ผ่านมา

    🎉❤🎉❤👌👌

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 5 วันที่ผ่านมา

    नमस्कार श्रीकांतजी

  • @vijaybhagwat2387
    @vijaybhagwat2387 5 วันที่ผ่านมา

    Nice

  • @janardankelshikar2021
    @janardankelshikar2021 5 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌👌👌👌

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 5 วันที่ผ่านมา

    गैर हजार राहीलेले 20 खासदार कोण?

  • @vitthalagalawe4841
    @vitthalagalawe4841 3 วันที่ผ่านมา

    Sir tumchya video chi khup vat pahat aahot geli 2 divas timcha ek hi video aala nahi.
    Please navin video upload kara.
    Gele 2 divas Search karun suddha ekhi video sapdala nahi tasech Sushil Sir cha taan vadhala aahe divsatun 2 te 3 video takave lagtat tyana so please video lvkr taka.
    Awaiting for new video

  • @Preity-vdos
    @Preity-vdos 4 วันที่ผ่านมา

    He was capable of destroying congress now his sister also join to it😂

  • @a.b.c.52
    @a.b.c.52 5 วันที่ผ่านมา

    Earlier is better 🎉

  • @aparnadharmadhikari4772
    @aparnadharmadhikari4772 5 วันที่ผ่านมา +2

    Rahul Gandhi - when he speaks the brain doesn't register what his mouth says. There is no connection between his brain and tongue. Him becoming the leader of opposition was a joke in itself. How the other opposition parties agreed to it was a mystery

  • @dhananjaypatil6824
    @dhananjaypatil6824 5 วันที่ผ่านมา +1

    Congress mukt bharat is only solution for development of bharat, congress hatao bharat bachao🎉jay shree ram🎉

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 5 วันที่ผ่านมา

    Faarach chaan

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 5 วันที่ผ่านมา

    Virodhi paksha lahan mulasarke wagatat. Adal apat kartat.

  • @abagwe9887
    @abagwe9887 5 วันที่ผ่านมา +1

    Tatya Tendulkar writing letter in various Newspapers 😊

  • @abhayhingade1882
    @abhayhingade1882 5 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉🎉

  • @ambadaskakulte1365
    @ambadaskakulte1365 5 วันที่ผ่านมา

    EPF चा अध्यादेश कोणी तरी बोला.

  • @nitinprabhu5419
    @nitinprabhu5419 5 วันที่ผ่านมา +1

    Modiji sansad ube rahun jorat ordoon sangtayat ke poora desh dekh raha hain tari sudha ha 55 varsha cha khangressi yuva (😂)virodhi paksha neta aanhi baki che virodhi paksha hyanah khalat nahin ki lokan madhe tumcha image kay hotoy aani tumhi deshacha sansad na chalun kiti nukasan karta

  • @malinichinchalkar588
    @malinichinchalkar588 5 วันที่ผ่านมา +2

    खूप अभ्यासू विश्लेषण

  • @geetakoppikar4026
    @geetakoppikar4026 5 วันที่ผ่านมา

    Island kachativu given to Srilanka

  • @jaishreejoshi9916
    @jaishreejoshi9916 5 วันที่ผ่านมา

    9:16

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 5 วันที่ผ่านมา

    Who are advisors to present Cong high command i.e. Rahul Gandhi & Priyanka Vadra ? Both of them pick up such issues which prove embarrassing to Cong party rather than BJP! Look at any subject in last six months , especially after Loksabha election results, in each every case, ultimately, each of them has boomeranged on the Cong party. Either those surrounding Gandhi siblings are political novices who don’t know the history or who are commissioned to destroy Cong from within.

  • @rajandashputre5950
    @rajandashputre5950 5 วันที่ผ่านมา +2

    कृपया आपल्या नावाचा उच्चार उमरीकर, उम्रीकर अथवा उंबरीकर आहे? माझ्या माहिती प्रमाणे “ उंब्रीकर अथवा उंबरीकर “ नक्कीच नाही.
    पण आपल्या ह्या व्हिडिओ वर आपले नाव “ उंबरीकर “ असे लिहिले दिसते.
    कृपया खुलासा अपेक्षित आहे.

  • @VijayBirwadkar
    @VijayBirwadkar 3 วันที่ผ่านมา

    Congress la sotache pap aathvat nahi

  • @ravindrade
    @ravindrade 5 วันที่ผ่านมา +2

    नरेंद्र टकले नावाचे युट्युबर अर्वाच्य बडबड करत आहे. त्यावर कुणीच का बोलत नाही?

    • @Girgaonlad
      @Girgaonlad 5 วันที่ผ่านมา

      Taklakhali farse kahi nahi Rikamach😜😝

    • @prabhakarmahajan9225
      @prabhakarmahajan9225 5 วันที่ผ่านมา +1

      निरंजन टकले आहे तो...स्वा.सावरकरांवर अश्लाघ्य टीका करतो.. लिंब्रांडु पत्रकार 🎉🎉

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 5 วันที่ผ่านมา

      @@ravindrade स्वतः होऊन कोणी घाणीत दगड टाकत नाही. काही वेळा अनुल्लेखाने मारण्यातच शहाणपणा असतो. या टकल्याची वटवट बाहेरच्या देशातून होत असते. भारतात आला तर आडनाव वास्तवात येईल.

    • @nileshm1051
      @nileshm1051 5 วันที่ผ่านมา

      केसाबरोबर बुद्धी ही गेलीय त्याची ,पिसाळलेत आता हे लिंब्राडु गुलाम म्हणून अशी अर्थहीन बडबड करत आहेत तुम्ही ते बघून का त्यांचे view वाढवता 🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 4 วันที่ผ่านมา

      आम्ही फालतू माणसाचे vdo बघायला आमचा वेळ फालतू घालवत नाही.तुम्ही घालवता😅

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 5 วันที่ผ่านมา

    Italian go back

  • @mohan1795
    @mohan1795 5 วันที่ผ่านมา +1

    खांग्रेसने संविधानाचा अपमान कसा कसा व कीती वेळा केला, यासंबंधी ची माहिती बीजेपी सरकार ने वारंवार व शक्य त्या सर्व मार्गांनी (वर्तमान पत्रे, टीव्ही चॅनेल व चित्रपट गृहे)
    जनतेपुढे ठेवायला हवी.🙏

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 2 วันที่ผ่านมา

    तुझा अमित शहा राहतो का आधी ते बघ बामना

  • @rajendrashete6684
    @rajendrashete6684 5 วันที่ผ่านมา +2

    सर्व खासदारांनी संसद निट चालवावी तुम्हाला जनतेने प्रश्न विचारण्या साठी पाठवल आहे नुसते ओरडून संसद च कामकाज बंद पाडण्यासाठी नव्हे.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 5 วันที่ผ่านมา

    मी नेहमी च तूमचे विडीओ पाहतो सगळ्या चे वाभाडे काढून सत्य बाहेर काढले त्याबद्दल धन्यवाद

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 5 วันที่ผ่านมา

    अभिनंदन सर

  • @marutiambi3277
    @marutiambi3277 5 วันที่ผ่านมา

    सर थोडक्यात पण छान मांडणी करताय

  • @ArvindGohil-m5d
    @ArvindGohil-m5d 4 วันที่ผ่านมา

    Lay Chan ❤

  • @jayeshkene8865
    @jayeshkene8865 5 วันที่ผ่านมา

    राहुल गांधी कशाला पाहिजे विरोधी पक्शाचि काय मजलं आहे तुमचा पक्ष मोठा आहेना यांना सजा द्याना धडा शिकवाणा

  • @RavikantIndapurkar
    @RavikantIndapurkar 5 วันที่ผ่านมา +2

    खूप चांगली मांडणी