17श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान -सामाजिक कार्य समारोपSRMS BC SOCIAL WORK, CONCLUSION

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा सारख्या अनेक बाबीँचे सोदाहरण प्रात्यक्षिकासह उभे करायचा हा अवाढव्य मोठा व्याप व पसारा आहे..
    याबद्दलची ओळख करणारा जो मुख्य वीडियो आहे त्यातील ठळक अशा कार्यांच्या मुद्यांबद्दल जर अधिक सखोल जाणायचे असेल तर विषयवार लहान वीडियो सुट्टे स्वतंत्र दिले आहेत..
    त्या मालिकेतील या वीडियोत सारांश सांगितला असून आधीच्या विडिओत न सांगितलेली इतर समाजोपयोगी कार्ये कशी केली जाणार याचे थोडक्यात विवरण आहे..
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll
    These videos explain the necessity and working ideas of the Charitable Trust formed by us viz. Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan..
    This video is a concluding video. It gives brief note of other social activities to be undertaken in the Sanstha.
    kindly donate to this noble cause.
    Bank details..
    Account name:-
    Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan.
    State Bank of India
    M. G. Road Kandivali West Branch,
    Current Account number 40388665013
    IFSC Code..
    SBIN0060244
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll

ความคิดเห็น • 5

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 2 ปีที่แล้ว

    चांगली kalpna आहे महाराज.

  • @वानप्रस्थआश्रम
    @वानप्रस्थआश्रम 2 ปีที่แล้ว

    महाराज जी नमस्कार माँ ठाकुर च्या भक्ताची ही चेनल आहे ( shalaka kashikar) आपल्या कार्यात उपयोगी असल्यास किवा दूसरी काही सेवा असल्यास शक्य तोवर करायचा प्रयत्न करू । जय माँ जय ठाकुर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!
      जय माँ !जय ठाकूर...!
      आपल्याला या मोठ्या प्रकल्पात/योजनेत जो हातभार लावणं शक्य आहे तो लावा माऊली..
      अजून जागा विकत घेतली नसल्याने प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्य नाहीये सुरू झालेलं; पण प्रसारप्रचार ह्या मालिकेतील पहिल्या विडियोचा व जमल्यास प्लेलिस्टच्या माध्यमातून सर्वच विडियोंचा करा. शक्य असल्यास आर्थिक देणगी जमवायला सुद्धा मदत करू शकता.. अधिक माहितीसाठी ह्या channel च्या about column मधे संपर्क दिले आहेत. त्यातून संपर्क करू शकता..
      शिवाय आपले आशीर्वाद हे खूप बहुमूल्य आहेतच.. कारण आपण ठाकूर माँची संतान आहात..
      धन्यवाद
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sureshpatwardhan2331
    @sureshpatwardhan2331 ปีที่แล้ว

    Appala navin video nahi aala. Narmade har.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खरंय..
      सद्या प्रचंड वेगळ्याच प्रकारे व्यस्त झालो आहे..
      संस्थेचं कार्य भरपूर करायला हवं आहे त्यालाही वेळ म्हणावा तसा देता येत नाहीये..
      शिवाय अनेक विषय ईश्वरी कृपेने डोक्यात तयार आहेत पण त्यांना मूर्तरूप देण्याचा योगच जुळत नाहीये..
      शक्ती उपासना रहस्य हा विषय बराच अपुरा राहिलाय. या व इतर असंख्य बाबींवर विडियो करायचे आहेत..
      फक्त भगवंतांनी मनात आणताच ते होईल..
      पाहू त्याची कशी इच्छा होते ते...
      विचारपूस केल्याबद्दल आपल्याला खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll