मी एक मातंग आंबेडकरी आहे , मला बाबासाहेब आणि बा भीमाने दिलेला धम्म सरवोपरी , मी कधी जातीवाद केला नाही , असे बाबासाहेबाना मानणारे आम्ही हजारो आहोत , पण आम्हाला हिणवले जाते . म्हणणे इतकेच आम्ही शेवटच्या श्वासा पर्यंत बाबासाहेबांचे अनुयायी आहोत
मी जय भीम आहे मला गर्व आहे मी पूर्ण धम्माच्या तत्त्वावर जरी चालत नसेल मला माझ्या Buddhist असण्यास गर्व आहे मला बाबासाहेबांनी मान उंचाऊन चालण्याचा अधिकार दिला विश्वातील अस्पृश्यांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Looks like , I just came to a new world , new world mean to say with full of peace and with Buddha's teachings and full blessings......❣️🥺💙😍........,INDIA is most luckiest that buddha is from here 😍
हिच ति खरी वेळ आज देश अराजकतेच्या हिसेंच्या उंबरठ्यावर देश आहे या देशालाचन नव्हे तर विश्वाला जगाला बुध्दांची गरज बुध्दांच्या विचाराची गरज आहे... गौतम बुध्दांचा संदेश सांगु चला रे....!
गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्-बुध्दस्स गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे बोध ज्ञानाचा, ज्ञानाचा देऊ चला रे दुःख पापे जिथे, ऐसा नदीचा किनारा मोह माया जिथे, ऐसा हा जीवन पसारा शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा विश्व शांतीच्या समतेची धारा बोध सत्याचा, सत्याचा घेऊ चला रे गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे पंचशीलाच्या शब्दाची गाथा बोध शुद्धीच्या तत्त्वाची गाथा बौद्ध धम्माच्या संघाची गाथा दिव्य मार्गाने, मार्गाने जाऊ चला रे गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती अहं ईर्षातले पापाच्या खाईत बुडती हितशत्रुला प्रेमाने जिंका लोभ मोहाला त्यागाने जिंका द्वेष क्रोधा संयमाने जिंका महिमा धम्माचा, धम्माचा गाऊ चला रे गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
सर्वांना मानाचा सप्रेम जयभीम
जय भीम
Bhai tumhala pan स्वाभिमानाची जय भीम 🙏
भाऊ मनापासून जय भीम 💙🤝
@@k.cgaming8520 जय भीम 💙
Jai bhim
मी एक मातंग आंबेडकरी आहे , मला बाबासाहेब आणि बा भीमाने दिलेला धम्म सरवोपरी , मी कधी जातीवाद केला नाही , असे बाबासाहेबाना मानणारे आम्ही हजारो आहोत , पण आम्हाला हिणवले जाते . म्हणणे इतकेच आम्ही शेवटच्या श्वासा पर्यंत बाबासाहेबांचे अनुयायी आहोत
💙💛
💙💛
बाबासाहेबांची लढाई जाती अंतासाठी आहे. मग आपण त्यांचे अनुयायी म्हणून या बाबीचे भान ठेवले पाहिजे. समतेच्या तत्वाचे पालन केले पाहिजे.
Jay bhim DaDa 🙏💙💙🙏
सत्य जीवन मार्ग - नमो बुद्धाय
जय भीम जय लहुजी
💙Jay Bhim Jay Lahuji💙
मनात प्रेरणादायी स्थान आणि ऊर्जा देणारं गीत आहे, खुप सुंदर गायलेल आहे, जयभीम जयबुध्द जयशिवराय जयजिजाऊ जयशंभूराजे जयमहाराष्ट्र जयहिंद 🙏🏻
❤️नमो बुद्धाय,जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय महाराष्ट्र 💙
Silent song n nice voice 😊 🙏🏻🇪🇺 namo budhhay jay bhim
Jay bhim 💙
Jay bhim 💙
Jay bhim
शांतीचा मार्ग सांगणारा संदेश , नमो बुद्धाय जय भीम💙💙
💙जय भीम💙
Praud to be budhhist 💙🙇💙✨
💙
💙💙💙
Jay bhim🎉
नमो बुद्धाय 🌼🧡🌼
💙नमो बुद्धाय💙
प्रज्ञा करुनेच्या ममतेची धारा ❤❤❤
💙💙💙
मी जय भीम आहे मला गर्व आहे
मी पूर्ण धम्माच्या तत्त्वावर जरी चालत नसेल
मला माझ्या Buddhist असण्यास गर्व आहे
मला बाबासाहेबांनी मान उंचाऊन चालण्याचा अधिकार दिला
विश्वातील अस्पृश्यांचे कैवारी
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सविनय जय भिम nomo buddhay
💙जय भीम नमो बद्धाय💙
नमो बुद्धाय..जय भीम
Peaceful song 💙✨ I really love this song 💙💙 💫
💙💙💙
😊😊💙💙💙
💙🥰🙏jai bhim
खूपच छान
Thank you Jay Bhim 💙
Buddha Dhamma is the BEST PATH OF LIFE .NAMO BUDDHAY.🙏🙏🙏👍👍👍JAI BHIM JAI BHARAT.
Namo buddhay 💙💙💙
Jay bhim namo budha 🙏☺😍💙
Jay Bhim Namo Buddhay 🙏💙
Touching mix 💙🎚️🎵
Keep it up bro 👍💪💙🙏
💙
जय भीम 💙🥰
जय भीम 💙
Jay bhim kharach govtam budhan cha sandesha bhetala asavat. Aplyala.jay bhim 💙💙💙💙💙
💙💙🙏Jay Bhim🙏💙💙
Goosebumps 💙🥰🙏
After Dj Ammy your the best. 🤞
💙Thank you bhava💙
मनाला एकदम शांत वाटणार गाण
🙏NAMO👌BUDDHAY🙏
🙏Namo Buddhay🙏
Really this song is a very peaceful and track is very nice ☺️🙂😊😌
❤️❤️❤️
Looks like , I just came to a new world , new world mean to say with full of peace and with Buddha's teachings and full blessings......❣️🥺💙😍........,INDIA is most luckiest that buddha is from here 😍
@@piyushborkar9609 right 👍💙❤️💙
💙
Jai bhim 💙 namo budha...
💙Jay Bhim Namo Buddhay💙
जीवनात प्रेरणा व उर्जा निर्माण करणार गीत जय भीम नमो बुद्धाय
💙जय भीम नमो बूद्धाय💙
Namo buddhay💙jay bhim 🙏 💙
🙏Namo Buddhay🙏 💙Jay Bhim💙
Jay Bhim 💙🙏💙💙🙏💙💙🙏💙🙏💙🙏💙🙏🙏💙💙🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
💙Jay Bhim💙
Jay Bhim 🙏🙏
नमो बुद्ध...💙✌🏻
💙नमो बुद्धाय💙
Peaceful Bhai 💙
💙Thank You Bhai💙
जय भीम 💙नमो बुद्धाय 🙏🙏
💙जय भीम नमो बुद्धाय💙
नमो बुद्धाय...💙🙇
💙नमो बुद्धाय💙
नमो बुद्धाय 🙏🙏🙏 जय भीम....
💙नमो बुद्धाय 💙जय भीम💙
Jai Bhim❤❤
💙Jay Bhim💙
Jay bheem
हिच ति खरी वेळ
आज देश अराजकतेच्या हिसेंच्या उंबरठ्यावर देश आहे
या देशालाचन नव्हे तर विश्वाला जगाला बुध्दांची गरज बुध्दांच्या विचाराची गरज आहे...
गौतम बुध्दांचा संदेश सांगु चला रे....!
Lord bhuddha ❤️🌎🌿🙇
❤️💙
Namo buddhay jay bhim 🧡🧡🧡
💙Namo Buddhay Jay Bhim 💙
Jaybhim jay shivray
Jay Bhim namo Buddhay 💙💜
💙Jay bhim Namo buddhay💙
Wat a great song yu make Bro really heart touching background music is super
❤
❤️Thank You So Much ❤️
👌😌
❤❤❤❤
❤️💙❤️
Jay bhim💙🙏
💙🙏Jay Bhim 💙🙏
*Peace is the beauty in our life..☸️*
💙❤️💙
खूप छान
❤️
Saglyana maza jay bhim ❤
💙Jay Bhim 💙
Very nice song 💙💙💙
Thank You💙
Mammo budhhay jay bhim
Namo Buddhay Jay Bhim 💙🙏
नमो बुद्धाय जय भीम 🌍🌍🌍🌍🌍🌍
💙💙
💙
Jyane premane jinkle jaga veer asa Gautam aahe Jai Bhim 💙 ⚡⚡⚡❤️🔥❤️🔥❤️🔥
❤️💙❤️
खूप च छान नमो बुध्ध य जय भीम🙏🙏🙏
Namo budhaye 🌼❤
🙏Namo Buddhay🙏
खुप सुंदर.
युगों युगों का युगपुरुष तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध🙇🧘♂️🌍🙏
💙जय भीम नमो बुद्धाय💙
Brilliant 💙🤩
Thank you 💙
Jay Bhim Namo Budhhay...
💙💙💙🙏🙏🙏
🙏💙Jay Bhim Namo Buddhay 💙🙏
Bhava ek no remix kela song
Thank You Bhava 💙
🎉🎉🎉🎉🎉
नमो बुद्ध जय भीम सगळ्यांना 🙏💙💙💙💙
💙नमो बुध्दाय जय भीम💙
Love you buddha & Love you baba saheb ❤🥰🙏
Namo budhay ❤
Namo Buddhay ❤️
नमो बुद्धाय 🧡💙
Feel song ❤
❤️❤️❤️
ग्रेट गायक कृष्णा शिदे
💙
Jay Bhim 💙💙🌎💙👑👑
💙जय भीम नमो बुद्धाय💙
🙇💙🙌
💙
Jay bim
🙏Jay Bhim 🙏
Jay Bhim 💙 Mera Bhai 🎉😍
Jay Bhim 💙
Melodious voice
💙
One of my fav mix 💙
💙💙💙
Jay bhim
Jay bhim 💙
💙💙💙my aavdt song Jay bhim💙💙💙💙
जय भीम 💙
खुपच छान 👏👏👏
💙💙💙
💫🔥
Fabulous music 🎶❤ junya athavani punha jagya zalya❤ remix tar khup hotat , pan yasarkh nahi ❤💙👌👌
❤️Thank You Bhau 💙
Peace=Buddha 💙🙏
💙❤️💙
Namo buddhay Jay jay bhim 🙏 💙😊
जय भीम
Nice Song 🎵
Nice music 🎶 ❤❤❤ jaybhim 🙏 🌹
जय भीम 💙
NAMMO BUDDHAY 💙🙏😘 DJ CRAFTY BASE DADA ❣️🥀😘✨
🙏Namo Buddhay Dada🙏
Namo budhay
💙💙💙💙
💙
Khupach chhan Buddha geet aahe Namo Buddhay
💙जय भीम नमो बुद्धाय💙
गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्-बुध्दस्स
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
बोध ज्ञानाचा, ज्ञानाचा देऊ चला रे
दुःख पापे जिथे, ऐसा नदीचा किनारा
मोह माया जिथे, ऐसा हा जीवन पसारा
शुद्ध देहाच्या क्षमतेची धारा
प्रज्ञा करुणेच्या ममतेची धारा
विश्व शांतीच्या समतेची धारा
बोध सत्याचा, सत्याचा घेऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे
बंधू प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे
पंचशीलाच्या शब्दाची गाथा
बोध शुद्धीच्या तत्त्वाची गाथा
बौद्ध धम्माच्या संघाची गाथा
दिव्य मार्गाने, मार्गाने जाऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
जीव त्यागातले श्रद्धेने विश्वात तरती
अहं ईर्षातले पापाच्या खाईत बुडती
हितशत्रुला प्रेमाने जिंका
लोभ मोहाला त्यागाने जिंका
द्वेष क्रोधा संयमाने जिंका
महिमा धम्माचा, धम्माचा गाऊ चला रे
गौतम बुद्धाचा, बुद्धाचा संदेश सांगू चला रे
Nmo buddhay ❤
Jay bhim namo budhay
भीम बुध्द सकाळ
बर वाटल हे गाणं ऐकल्यावर
❤️💙❤️
Super song
❤️💙
Peaceful😌 🍃
I love this song 💓,
💙
दिल को छूने वाली आवाज
Very dope mix Bhau
Jai bhim ❤
❤️Jay bhim💙
जयभीम.
नमो बुद्धाय 🎉🎉
💙नमो बूद्धाय💙
😍😘😊💙😌
💙
Namo buddhay