Shambhuraj Desai on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची पायाखालची वाळू सरकली, शंभुराज देसाईंची टीका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #SambhurajDesai #UddhavThackeray #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #amitshahsabha #maharashtra #sajjadnomani
Shambhuraj Desai on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची पायाखालची वाळू सरकली, शंभुराज देसाईंची टीका
शंभूराज देसाई हे लुटमार मंत्री उध्दव ठाकरे यांची पाटण येथील सभेत टीका... स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर बोलणे योग्य नाही.त्याचा पाया खालची वाळू सरकली आहे... शभुराज देसाई यांचे उत्तर
सातारा - उद्धव ठाकरे यांनी आज पाटण मतदारसंघात हर्षल कदम यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री हे लुटमार मंत्री असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी बोलताना देसाई यांनी मुलाचा लग्नाचा खर्च शासकीय यंत्रणेवर टाकला आणि त्याचा गैरवापर केला असल्याची टीका केली आहे.
byte - उद्धव ठाकरे
विओ 2- स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीचा भाषणाला येताना माझा मुलाचा लग्नाचा खर्चाचा वैयक्तिक पातळीवर जाणे योग्य नव्हते.माझा मुलाचा लग्न ऑन रेकॉर्ड आहे.पण या उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष अडीच वर्ष कोणाचा दावणीला बांधला होता हे उभ्या महाराष्ट्रन पाहिल आहे.ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत.विकास कामांवर बोलण्याचा मुद्दा उध्दव ठाकरे यांच्या कडे नाही.पक्षाचे धोरण त्यांच्याकडे नाही.त्याचा पाया खालची वाळू सरकलेली आहे.माझ्या आजोबाचां राजकीय जीवनावर भाष्य करण्यात इतपत उध्दव ठाकरे मोठे नाहीत असं उत्तर देसाई यांनी दिलं आहे.
ABP Majha LIVE TV | PM Modi Sabha | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Mahayuti vs MVA | Maharashtra Assembly Election 2024
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar | Ekadashi | CM Eknath Shinde | Rahul Gandhi | Congress | Maharashtra Assembly Election | PM Narendra Modi
जनतेन यंदा याला पाडा.... पाडा
... पाडा 🎉🎉🎉
अरे देसाई महाराज तुम्ही रात्रीच्या अंधारात पळालात. ते सांगा ना.. तुमच्या सोबत भाजपा वाले का होते? संरक्षण म्हणून ना? म्हणजे तुम्हा खुलेआम नाहीतर अंधाऱ्या रात्री चोरांसारखे पळालात
विमल गुटखा😂😂😂😂😂
लबाड लांडगा 😂
Udhava balasaheb thakarech mukhyamantri
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
ज्या राज्यात पळून गेला ती राज्य सरकारे भाजप ची होती तुम्हाला राज्यमंत्री पद होते कॅबिनेट मंत्री पदाची लालच दिली ते पण बोला ना ? तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागेल अखंड शिवसेनेचं सरकार पाडून पक्ष चिन्ह आमदार खासदार यांना घेऊन गेला शिवसेना तोडण्यास मदत केली आहे
चोर बाजार आहे
तु आमदार पण होणार नाही
देसाई तु नोकर म्हणून ठाकरे यांच्या कडे होता तु बोलतो काय
MVA ❤
याला जीराफ कुणीतरी म्हटलं होत तेव्हा पासून खरच हा तसाच दिसतोय काय observation आहे 😂😂😂😂😂😂
ओनली ठाकरे
7070❤
Patan madhe hajaro hector jamin aadanila kuni dili aahe te pan sang chambu
Gap re tu chambu 😂😂😂
याला उचलून पाडा
7070 rch yenar❤❤❤
ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं त्याची तरी लाज बाळगा
आदित्य ठाकरेंच्या मुद्यांवर वैयक्तिक गेले ते तुम्हाला चालले का
120/300
🏹🔥👍👌
Aatta ghari basayache
Tu padnar
एक नबर बोलात साहेब 👍👍👍👍👍
Desai gaadari janta chalu denar nahi
Khot bolato lai labad aahe ha landga rasta nahi kela ajun amacha 5 varsha purvi udhgatan kelel labad landaga
7070🏹🏹