संपूर्ण जनतेला माहित आहे सर्वच पक्ष वाले ,महाविकास आघाडी ,असो का महायुती वाले असो ,सगळेच पैसे वाटप करतात आमदाराचा तिकिटाला किती पैसे लागतात हे सर्व जनतेला माहीत आहे,... 500 ची नोट बंद करा सर्व भ्रष्टाचार बंद होईल
Vinod cha vinod karun tyala kandivali la पाठवणे ठीक राहील. मी त्यांना पर्सनल एकदा भेटतोय, काय भाषा काय ॲक्टिंग काय कुररा बापरे बायदेन ट्रम्प पेक्षा मी भारी हा हावभाव पाहिले, जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतोरे ईश्वर.

तावडे मुख्य मंत्र्याच्या लिस्ट मध्ये आहेत त्यामुळे भाजप मधील काही लोकांनी त्यांची माहिती दिली असावी.
भावी मुख्यमंत्री होणार होता हा तावडे
ताब्यात घेऊन चौकशी करा
न्यायदेवतेने आता डोळ्या वरची पट्टी
काढलेली आहे आणि सर्व दिसत आहे
येणार तर BJP च ,he MVA वाले षडयंत्र करत आहे , जनता सावधान रहा .
तावडे अटलबिहारी वाजपेयी यांच्या समकालीन आहे ते असे करूच शकत नाही आमचा विश्वास आहे प्रतिस्पर्धी हार दिसायला लागल्यावर असे बोखलाये जाते है |
Vinod cha vinod karun tyala kandivali la पाठवणे ठीक राहील. मी त्यांना पर्सनल एकदा भेटतोय, काय भाषा काय ॲक्टिंग काय कुररा बापरे बायदेन ट्रम्प पेक्षा मी भारी हा हावभाव पाहिले, जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतोरे ईश्वर.
हितेंद्र ठाकूरला पाडा. त्याची गुंडगिरी बघा. वंचित च्या नावाखाली सामान्य माणसाची काय अवस्था करतील
पैसे कुठली पक्ष वाटत सगळे पक्ष पैसे वाटतात
फडणवीस 😮
ajun kon tarbuj asnar
Zale kay thakurji manage konacha phone aala tumhala te jantela sanga aadhi.
फडवणीस निती 😅
Vha aata mukhyqmantri
😂😂😂😂😂
Marathi netya la kouni tar adkaula...
ट्रॅपमध्ये फसवला आहे
ठाकूर स्वतः पैसे वाटप करतो त्याचं काय