जेव्हा आम्ही south इंडियात राहायला आलो तर आमच्या सोसायटीत ९६ फ्लॅट आहेत.त्यापैकी ४३ फ्लॅट मध्ये aajoba-aaji आहेत.आणि छान राहतात.त्यामुळे इथे पाळणा घर/Day -Care जवळ जवळ नाहीतच.
भारताची जनसंख्या बघता आणि कुटुंबच जीवनमान वाढण्यासाठी मुलगा किंवा मुलगी एकच अपत्य असाव. पुढच्या पिढी कडून ज्यास्त अपेक्षा ठेऊ नयेत, म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही, कारण आपण आपल्या हौसेसाठी त्याना जन्म देतो. आजकालची पिढी खूप प्रॅक्टिकल आहे.
आमच्या वसाहतीत पण वृद्धाची हीच व्यथा आहे. मुले त्यांचा पैसा वापरून त्यांना पेन्शनवर जगायला ठेऊन बाहेरगावी राहणे नी फोन सुद्धा न करणे. मग त्यांच्याकडे शेजारीच लक्ष देणार. आणि एक दिवस ते मेलेले आढळणार.
खूप छान विचार मांडलेत सुकन्या यांनी. आपण प्रौढ होत असतानाच होकारात्मक जीवन जगणे शिकले पाहिजे.
जेव्हा आम्ही south इंडियात राहायला आलो तर आमच्या सोसायटीत ९६ फ्लॅट आहेत.त्यापैकी ४३ फ्लॅट मध्ये aajoba-aaji आहेत.आणि छान राहतात.त्यामुळे इथे पाळणा घर/Day -Care जवळ जवळ नाहीतच.
मस्त बोलल्यात सुकन्या ताई 😊👌
भारताची जनसंख्या बघता आणि कुटुंबच जीवनमान वाढण्यासाठी मुलगा किंवा मुलगी एकच अपत्य असाव.
पुढच्या पिढी कडून ज्यास्त अपेक्षा ठेऊ नयेत, म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होणार नाही, कारण आपण आपल्या हौसेसाठी त्याना जन्म देतो. आजकालची पिढी खूप प्रॅक्टिकल आहे.
एकटे मुल कांकोंडे होते हो.म्हणून हल्ली परत दोन मुलांचा ट्रेण्ड आलाय.
आमच्या वसाहतीत पण वृद्धाची हीच व्यथा आहे. मुले त्यांचा पैसा वापरून त्यांना पेन्शनवर जगायला ठेऊन बाहेरगावी राहणे नी फोन सुद्धा न करणे. मग त्यांच्याकडे शेजारीच लक्ष देणार. आणि एक दिवस ते मेलेले आढळणार.
खेडे गावात अजुन ही सगळे एकत् राहतात … वृध्दाऋम तर खुप दूरची गोष्ट आहे
मुलांना पण पाळणा घरात ठेवल पाहिजे / अपत्य होऊ देऊ नये … ह्या नंरतरच्या पिढीने … means वृध्दाऋमात जायच दुखः होणार नाही ….
❤