Hats off to all the artists. But my special thanks to Mahesh Kothari. He inspired all the Authors to create a harmless, pure comedy. Mana paasun wandan ❤🎉
ते तीचे काम आहे कला आहे कलाकारांनी कला दाखवावी परंतु यांचे करोडो रुपयांची प्राॅपरटी आली कुठून त्याचा सेवा कर भरला आहे का❓ हे पहा म्हणजे किती सभ्य लोकांशी कनेक्ट आहेत ते कळेल
तुम्ही पाहूच नका. तुमच्या बघणं न बगनं काही फरक पडणार नाही. प्राजक्ता माळी निष्कलंक चारित्र्याच लोकप्रिय हिरानी आहे. त्या धसला सांगा तिची माफी माग. तुमचे राजकारण घाला चुलीत. समाज कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
प्राजक्ता माळी अतिशय उत्कृष्ट अँकरिंग करतात त्या एक सर्वगुण संपन्न अभिनेत्री आहेत.
❤🎉 प्राजक्ता ला बहिण म्हणून समजून घ्या अशी अवहेलना करू नका ❤स्त्री एक माता बहिण मुलगी असते अनंतकाळ पत्नी असते ❤जय दुर्गा माता जयभवानी 🎉
प्राजक्ता माळी मराठी सुंदर अभिनेत्री आहे सुंदर डांसर आहे सुंदर चेहरा सुंदर डायलॉग बोलताना सुंदर दिसते मग का जळायच तीज्यावर धन्यवाद प्राजक्ता माळी
हास्य जत्रा हे जगण्यासाठी ची संजीवनी बुटी आहे
Maharashtra proves again v live with Gadge Baba’s values of rationality and logics.❤❤❤
खुप खुप अभिनंदन जनतेला खुप छान संदेश दिलात.
prajkta mali good acttor❤❤❤
अरे लोकांच एकुन प्राजक्ता ताई ना बदनाम करता जेवा कोनाला तुम्ही डोल्यानी बघाल काही चुक करताना तेवहाच बोलत जावा 😢
Prajkata Mali is great.
I am agree with you, tila awaz wadayn karykramala fodani dyavi lagate.
प्राजक्ता माळी गुणी अभिनेत्री आहे.❤
लालबागचा राजा पावतो बाकी पावत नाय
Prajkta is one of the great and best actor
प्राजक्ताला हास्य जत्रेतून काढून टाकणारे जनता असती काय समज कधीही जीभलावली टाळाला
किरन् डांगे नियति घाटे उत्तम स्किट लोक खूप आन्धले आहेत
ज्याला बघायचा त्यांनी बघा ज्यांना माळी आवडत नाई त्यांनी बघू नका हो!!
प्राजक्ता माळी ही मराठी आहे भान ठेवा
Hats off to all the artists. But my special thanks to Mahesh Kothari. He inspired all the Authors to create a harmless, pure comedy. Mana paasun wandan ❤🎉
हास्य जंत वाल्यांनी प्राजक्ता माळी ला काढून टाका.
कोण रे हा?
माळी बाईने जावे लागते. धन्या 😅वाद
Kiran and niyati nice
ज्यांना प्राजक्ता माळी आवडत नसेल तर नका बघू कोणी जबरदस्ती केली आहे का
Prasad oak सइ.ताम्हनकर प्राजक्ता माळी हे तिघे या शो ची शान् आहे आनि त्यांची सर्व टीम्
ते तीचे काम आहे कला आहे कलाकारांनी कला दाखवावी परंतु यांचे करोडो रुपयांची प्राॅपरटी आली कुठून त्याचा सेवा कर भरला आहे का❓ हे पहा म्हणजे किती सभ्य लोकांशी कनेक्ट आहेत ते कळेल
प्रॉपर्टी संदर्भात सरकार बघेल तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला show बघायचा नसेल तर बघू नका
तीला का काढ़ा हास्य जात्रेतुन ती ने कोनचा काय वाईट केल
Malila hakala
प्राजक्ता माळी ला हास्य जत्रा मधुन हाकला नाही तर आम्ही कार्यक्रम बघनार नाही
अजिबात बघू नका, त्या लायकीचे तुम्ही दिसत नाही
तुम्ही पाहूच नका. तुमच्या बघणं न बगनं काही फरक पडणार नाही. प्राजक्ता माळी निष्कलंक चारित्र्याच लोकप्रिय हिरानी आहे. त्या धसला सांगा तिची माफी माग. तुमचे राजकारण घाला चुलीत. समाज कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
कोण तू? बघू नको काय फर्क पडतो
मग तिच्या बदली तू जा.
प्राजक्ताला कादून तुला घ्यायचं का
पृथ्वीक प्रताप बरोबर जे ३ नवोदित कलाकार म.हा.आले ते नंतर कुठे गायब झाले.
भोंदूगिरी करणारया बाबा ची पोल खोलली
प्राजक्त माळी हे हास्य मंदिरातली 4 खंबा पैकी 1 खांब आहे तिच्या विना jatra अपूर्ण. त्यामुळे असे फालतू सल्ले देणे बंद
Pakav episode 😅
Prajkta mali la kada aata.
कृपया,,प्राजक्ता,ला, हास्य,जत्रेतुन,काढ़ा,ही, विनंती,
Nahi re ....fkt mic kad mnav ticha
prajkta mali is goo actress ❤❤🎉
म्हणजे ती चांगली आहे कलाकार म्हणून
कारण जेव्हा एखादा कलाकार चांगलं काम करतो तेव्हा त्याला अशा कॉमेंट्स येणं साहजिक आहे
Mar na tuch
बरोबर आहे ✔️right
Bhau aaple Maharashtrians na anya Bhartiya ka awadat naahit ?
Chinese ,European,eengraj awadtat..tyaanchi.vesh bhoosha awadte
Pun Dakshin Bharatiya..North Indians,Sikh bhau ka naahi awadat ???
Goswami Sir.please explain !!!
Mali bai farm house kuthun ala ho?
😂😂😂
Parali 😂