गावरान मेवा । भाग ११ । Gavran Meva | Episode 11 | गावाकडच्या गोष्टी | Star Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 654

  • @akshaytemghare660
    @akshaytemghare660 6 ปีที่แล้ว +6

    खरच खूप सुंदर दाखवतात गावाकडच्या गोष्टी मनापासून पाहतो मी दर मंगलवारी संत्या सम्या अव्या ची मैत्री तर काळजाला भिडणारी आहे राव आनि बापू तर लय भारी बापू अशिला आसशील खरच खूप सुंदर

  • @ajinathnagargoje7644
    @ajinathnagargoje7644 3 ปีที่แล้ว +1

    गणपतराव बापु संजेयराव 🥂नादच खुळा

  • @dhairyashilmohite417
    @dhairyashilmohite417 5 ปีที่แล้ว +20

    खरच खूप miss कारेन ,,,
    सगळ्यात ज्यास्त बापू ला
    न पिता देखील पिल्या सारखा

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान। अप्रतिम आहे।🙏🙏

  • @ramchandrakudale7145
    @ramchandrakudale7145 5 ปีที่แล้ว

    सगळ्यांनी खूप मस्त काम करतात....... खूप छान भावांनो......बापू तुम्ही तर खूपच छान काम करता राव.......प्रत्येक एपिसोड मध्ये नवीन काय तरी.....आजच्या पण एपिसोड मध्ये वेडा माणूस काठी घेऊन पळत येतो त्यावेळी पण तुमचा डायलॉग हसण्यासारखाच आहे......आरे मी पाहुणा हाय पाहुणा.....खूप छान आव्या संत्या

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 ปีที่แล้ว

    गावाकडच्या गोष्टीची टिम आणि गावरान मेवा टिम मिळुन एपिसोड बनवला भारीच वाटलं,, बापू आशील हाय,,‌🙏🙏🚩🌾

  • @chaitanyapathak4782
    @chaitanyapathak4782 6 ปีที่แล้ว +19

    बापू साहेबांचा कार्यक्रम आवडला 👌👌

  • @anilkotmale1306
    @anilkotmale1306 6 ปีที่แล้ว +1

    shevatacga episode ..khup vait vatall ikun ..ass ka manun rr santya bhava ...rahude na continue plz bhava plz ..

  • @बैलप्रेमी-ड9ष
    @बैलप्रेमी-ड9ष 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश भाऊ खरच तू लय भारी आणि बापू पण संजय आणि गणपया नमुने आहेतच

  • @vikastodmal6202
    @vikastodmal6202 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर खरच गावाकडच्या गोष्टी दाखवल्या राव

  • @suniljomraj1920
    @suniljomraj1920 4 ปีที่แล้ว

    शेवटचा एपिसोड म्हणून खूपच वाईट वाटतेय. मालिका खूपच आपुलकीची वाटली. पण लवकरच या. वाट पहात आहोत. सर्वांची कामे अगदी अनुभवी कलाकारांसारखी वाटली. सर्वांना धन्यवाद आणि कौतुक आहे. विशेष करून किरण बेरड सरांचे खास आभार. त्यांनी कार्यक्रमांचे एपिसोड लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन खूपच ताकतीने उभे केले. धन्यवाद सर, पुन्हा लवकरात लवकर या भेटीला. आपली समाज प्रबोधनासाठी खूप गरज आहे.

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 6 ปีที่แล้ว

    गावरान मेवा चालू राहुद्या राव असे बंद करून आमचं मन दुखवू नका खुप छान आहे तुमची कामगिरी

  • @dnyneshwerbarde939
    @dnyneshwerbarde939 5 ปีที่แล้ว +1

    Khup mast video...mitran.,nooo🙏🙏🙏👌👌👌

  • @sidramtadke965
    @sidramtadke965 6 ปีที่แล้ว +2

    बापुची लास्टची इन्ट्री लै जबरदस्त

  • @bashirthodage3364
    @bashirthodage3364 3 ปีที่แล้ว +1

    🚌बस ला ✋हात करते आणि 🚛ट्रक मध्ये 🚦जाऊन बसते

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 4 ปีที่แล้ว +1

    जी टायमाला भेटेल ती चांगली

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 5 ปีที่แล้ว +2

    👌👌👌भारी व्हिडीओ आहे
    या जगात प्रेम करणारी आहेत पण जेव्हा लग्न करायची वेळ येते ना तेव्हा पळुकुट्या सारख पळून जातात
    मी ही प्रेम केलं होतं पण तिने करायचं तेच केलं शेवटी

  • @पुंडलिकपुंडलिक
    @पुंडलिकपुंडलिक ปีที่แล้ว

    संतोष भाऊ एकच नंबर संदेश दिला

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 ปีที่แล้ว +5

    आपण खुप छान वीडीवो बनवला आहे,शेवट खुप छान संतोष भाऊ आपण केला...

  • @नगरकरकिरण
    @नगरकरकिरण 6 ปีที่แล้ว +6

    आज आयुष्यात पहील्यांदा खळखळून हसलो !!
    बापू सुपारी फोडायला आले तेव्हा !!

  • @pawanrajput2113
    @pawanrajput2113 6 ปีที่แล้ว +6

    तुमचा मना पासुन आभार
    तुम्ही फारच सुंदर संदेश देतात
    असाच एक विडियो Indian Army वर बनवा ही विंनती.

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw 4 ปีที่แล้ว

    Santya bhava... 👌👌👌👌

  • @avinashkamble189
    @avinashkamble189 6 ปีที่แล้ว +3

    Nice गौरी खुप छान खर बोलायला धाडस लागत

  • @SSKWrighters
    @SSKWrighters 5 ปีที่แล้ว

    बाप्पू आणि संज्या डबल धमाका

  • @shreyashstore7933
    @shreyashstore7933 4 ปีที่แล้ว

    मस्त गणपतराव कडकडून हासलो आहे

  • @vikramadagale864
    @vikramadagale864 6 ปีที่แล้ว +2

    असा दिलदारपणा फक्त सातारकर

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 6 ปีที่แล้ว +1

    व्वा रे मित्रा अशी आजचे पोर प्रेम ज्याच्यावर असेल तर success होउद्या

  • @popattonage1149
    @popattonage1149 6 ปีที่แล้ว +2

    Wah farach chan

  • @ajitwaghmare9944
    @ajitwaghmare9944 6 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान अन सुरेख संवाद
    गावरान मेवा पाहून बालपण आठवलं

  • @prashantsainane8364
    @prashantsainane8364 6 ปีที่แล้ว

    1च नंबर
    हसून हसून पोट दुखलं
    खरच तुम्ही विनोदाचे बादशहा आहे
    पण एपिसोड का बंद केला ते नाही सांगितलं
    सर्व विनोद वीरांना माझा सलाम

  • @surajnikam6489
    @surajnikam6489 6 ปีที่แล้ว +2

    Bappu ek number jo daru pit ny tyala pn daru pajil aas aahe bappu😍😍😍😘

  • @kailashwakade2279
    @kailashwakade2279 6 ปีที่แล้ว +14

    तुमच्या प्रत्येक एपिसोड मी बघतीला
    खूपच सुंदर काम आहे तुमचं
    पण शेवटचा आहे समजल्यावर खूप। दुःख झालं

  • @blackpearl0076
    @blackpearl0076 4 ปีที่แล้ว

    बापू या यवतमाळ ला बसुत आपण😁😁😁👍

  • @sachindhumal8960
    @sachindhumal8960 4 ปีที่แล้ว

    संतोष अविनाश मस्त कार्यक्रम आवडला

  • @rajkumarchhetri2151
    @rajkumarchhetri2151 6 ปีที่แล้ว +1

    सगळं realistic वाटतं राव..खुप छान!!!👌

  • @biskiterahul9631
    @biskiterahul9631 6 ปีที่แล้ว

    हे लय वाईट केलं राव शेवटचां व्हिडिओ टाकून...
    अहो आता तरी कुटे मस्त सुरवात् झाली होती...
    खूप वाईट वाटत आहे राव..
    तुम्ही पुन्हा लवकरात लवकर चालू करा..

  • @Kitucutegirl
    @Kitucutegirl 4 ปีที่แล้ว

    गावाकडच्या गोष्टींचा रोज एक भाग काढा

  • @shalinipatil6751
    @shalinipatil6751 5 ปีที่แล้ว

    Gavakadchya gosti cha ha shevtcha episode baghtana khup vayit vatat aahe mala tumche sagle episode khup aavdle punha navin episode gheun nakki ya tumchi bahin shalini

  • @gauravchavan5501
    @gauravchavan5501 6 ปีที่แล้ว +1

    Gavran mewa ha episode baghitlyavr mn as prassann hotoy Mhanun tumhi continue theva hi majhi punha vinanti ahe Tumhala

  • @SagarSagar-ro3fj
    @SagarSagar-ro3fj 6 ปีที่แล้ว +6

    गावरान मेवा काई भानगड आहे😂 कशाला इकडं काम करताय . तुम्ही तिकडेच चांगले आहात.

  • @marathawarriors2367
    @marathawarriors2367 6 ปีที่แล้ว

    नवीन कलाकाराची अॅक्टींग जबरदस्त , विषय पण गंभीर .

  • @satishaher258
    @satishaher258 5 ปีที่แล้ว

    संतोष राव मन जिंकलं तुम्ही....

  • @anantgangavane9625
    @anantgangavane9625 6 ปีที่แล้ว +12

    शेवटचा का बरे हा एपिसोड?? छान चाकू आहे सिरीयल तर नका बंद करू, एक दर्जेदार कलाकृती आम्ही miss करू नाहीतर 😢

  • @EDITORVIJAYJADHAV
    @EDITORVIJAYJADHAV 3 ปีที่แล้ว

    लय भारी आहे👉👈👉👈👉👈👉👈👉👈👉👈👉👈👉👈👈👉👈

  • @rahulkoli1232
    @rahulkoli1232 5 ปีที่แล้ว

    खुप miss करणार भावंनो तुमाला

  • @sk-vq4su
    @sk-vq4su 6 ปีที่แล้ว +2

    बापु लय भारी. खूप मजेशीर बापू.

  • @suvarnapille4064
    @suvarnapille4064 4 ปีที่แล้ว +7

    खरोखर संतोष कधी पण बोलतो ते काळजाला भिडणारं च वाक्ये आसते माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @ganeshchavan9189
    @ganeshchavan9189 6 ปีที่แล้ว +3

    बापूला आवरा ,,,,,,,,,,,,,लई बेक्कार बापू
    खरचं लय भारी

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 6 ปีที่แล้ว +2

    अशी मुलगी पाहिजे बाप तर असा कसा मुलगी शिकवा मग लग्न

  • @maheshdeshmukh3384
    @maheshdeshmukh3384 6 ปีที่แล้ว +2

    ही टोळी कुठं गेली तरी हवाच करणार

  • @manishapawar9179
    @manishapawar9179 6 ปีที่แล้ว

    Bapunchi acting 1 no..ani last che supari fodayche mst😀😀😀..

  • @blackpearl0076
    @blackpearl0076 4 ปีที่แล้ว

    डायरेक्ट सुपारी दगड महत्त्वाचा डब्बल सापडणार नाही😂😂😂😂👍

  • @pankajjadhavpatil1434
    @pankajjadhavpatil1434 5 ปีที่แล้ว

    खूपच छान पुनः असेच ईपिसोट तयार करा राव

  • @sadashivdalvi9666
    @sadashivdalvi9666 5 ปีที่แล้ว

    1 no.....mala to sean aavdala....arr mi pavna hay pavna.....hahahaha

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 4 ปีที่แล้ว +3

    Bapu la challenge nai rao ajibat

  • @vikramkamble4019
    @vikramkamble4019 5 ปีที่แล้ว

    5.44 पुण्याच्या कामाला उशीर कशाला 😀😁🍺

  • @prashantdange7145
    @prashantdange7145 4 ปีที่แล้ว

    Ajun enjoy krayla hava hota sanjya ani ganpya shi lagech magari

  • @गावठीगेमींग-ण7ढ
    @गावठीगेमींग-ण7ढ 6 ปีที่แล้ว +1

    लय भारी भाग होता ही लय आवडला राव

  • @sumitzende4173
    @sumitzende4173 6 ปีที่แล้ว +1

    मस्त web series आहे राव, please बंद नका करू.

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 6 ปีที่แล้ว +42

    भाऊ खरंच खूप भारी व्हिडीओ होते . खरंच वकाही एपिसोड पाहून मी रडलो पण आहे अगदी ग्रामीण जीवनाशी निगडीत होते .
    खरंच खूप मोठा फॅन होतो तुमचा .
    खरंच बंद करू नका एक आठवड्यात एक एपिसोड सर्व काम3 करून पाहू शकतो.

    • @suyogshinde1790
      @suyogshinde1790 5 ปีที่แล้ว +2

      GAVAKADCHYA GOSHTI BAGH BHAVA

    • @priyankawaghmare4028
      @priyankawaghmare4028 5 ปีที่แล้ว +2

      हिंदुहृदयसम्राट चैनल खरच खूप मस्त वीडियो आहे बरं

    • @vilasmahadik9504
      @vilasmahadik9504 4 ปีที่แล้ว +1

      @@priyankawaghmare4028 .

    • @priyankawaghmare4028
      @priyankawaghmare4028 4 ปีที่แล้ว

      @@vilasmahadik9504 thanx

  • @vivekwakchaurepatil5289
    @vivekwakchaurepatil5289 6 ปีที่แล้ว +2

    लय हसलो राव....

  • @gauravchavan5501
    @gauravchavan5501 6 ปีที่แล้ว +4

    Pn ka Mhanun shevtcha bhag ahe ha
    Krupaya aapn asach continue theva hi namra vinanti

  • @sunilnarayanrautrautsuniln8484
    @sunilnarayanrautrautsuniln8484 6 ปีที่แล้ว +4

    Santya yar tu lai mhanje lai bhari ahe yr

  • @prakashmane3824
    @prakashmane3824 6 ปีที่แล้ว

    खूप छान episodes होते आपले शेवटचा आहेत हे ऐकून दुःख झालं

  • @santoshkadam4897
    @santoshkadam4897 4 ปีที่แล้ว +2

    बाबासाहेब तुम्ही एकदा चांडाळ चौकडी च्या टीमला स्वतः भेट द्या

  • @dattakamble1845
    @dattakamble1845 6 ปีที่แล้ว +1

    सर्वाना प्रेमान जगण्याचा आधीकार आहे एकदम मस्त ऐपीसोड दाखवला गावाकचीच आठवण आली राव

  • @ramdaspagar3971
    @ramdaspagar3971 6 ปีที่แล้ว

    खुप मोठ्ठा धक्का बसला राव शेवटी.

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 ปีที่แล้ว +1

    ‌🙏🙏👍🙏🙏☝️🙏🙏

  • @govinddhakane2731
    @govinddhakane2731 3 ปีที่แล้ว

    बापू एकदम आशिला

  • @rajujadhav9753
    @rajujadhav9753 6 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आसेच ऐपिसोड आजुन बनवा खुप छान आहेत मी तुमचे सर्व भाग पाहिले आहेत सर्वच खुप छान होते मला खुप दु:ख होतय कि तुम्ही हि सिरीज बंद करताय

  • @deepakshinde7256
    @deepakshinde7256 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌👌👌😂😂🤣🤣🤣

  • @rameshdagade5928
    @rameshdagade5928 6 ปีที่แล้ว

    लका बापुला सुपारी फोडून नाय दिल्ली

  • @ranjeet1947
    @ranjeet1947 6 ปีที่แล้ว

    बापुचा नाद करायचा नाही

  • @vinodpadghe357
    @vinodpadghe357 5 ปีที่แล้ว

    Lay bhari video bhavano

  • @gauravchavan5501
    @gauravchavan5501 6 ปีที่แล้ว +2

    Karan gavran mewa ha episode baghitlyavr gavakadchi ani juni athavani punha jivant hotat

  • @sachindhumal8960
    @sachindhumal8960 4 ปีที่แล้ว

    संतोष सहैब जरूर उतर द्या तुमचे बोलणे मला खुप आवडले

  • @Yogeshbelkar
    @Yogeshbelkar 5 ปีที่แล้ว

    या जोडी ला सलाम.........

  • @dattatraymohite4191
    @dattatraymohite4191 6 ปีที่แล้ว +1

    संत्या सम्या आणि आव्या खरच तुम्ही मित्र आहात

  • @atulshinde2558
    @atulshinde2558 5 ปีที่แล้ว

    माझं प्रेम यशस्वी झालय बर का संत्या भावा

  • @jagdishmhatre130
    @jagdishmhatre130 5 ปีที่แล้ว

    Ek no Bapu aashil hay

  • @shaikhaalam236
    @shaikhaalam236 6 ปีที่แล้ว +1

    मस्त युती केली दोन्ही वेबसीरीज वाल्यानी

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw 4 ปีที่แล้ว

    Bapu... 😘😘😅😅🕺🕺🍫🍫

  • @mangeshkharat7677
    @mangeshkharat7677 6 ปีที่แล้ว

    खुप छान आहे हा भाग गावरान मेवा बंद नका करू राव

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 ปีที่แล้ว

    मस्तच बापू

  • @jayashrihonmane1151
    @jayashrihonmane1151 5 ปีที่แล้ว

    Khrch ahe javlcha manus lamb gela ki khup dukh hot

  • @texter-zo5zb
    @texter-zo5zb 3 ปีที่แล้ว +1

    सुरुवातीला व्हिडिओ चा आवाज बरोबर येत नाही

  • @Marathimanusvikas8498
    @Marathimanusvikas8498 3 ปีที่แล้ว +1

    Only DJ Vikas GhoSaPuRi

  • @rikeshharsule7686
    @rikeshharsule7686 5 ปีที่แล้ว

    छान मैत्री संत्या सारखा मित्र

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 6 ปีที่แล้ว

    बापू आणि thwo acter एक no acting

  • @KaushalKumar-rk5xx
    @KaushalKumar-rk5xx 4 ปีที่แล้ว

    🤣🤣🤣😂😂🤣😂 hasun hasun pot dukhla maza

  • @karanjadhav4001
    @karanjadhav4001 5 ปีที่แล้ว

    Khup chan ahe pudhal padhava

  • @sanghashilshinde6625
    @sanghashilshinde6625 6 ปีที่แล้ว +2

    haaaa bapu

  • @sagarpawar1784
    @sagarpawar1784 6 ปีที่แล้ว

    Arre baba tya Manish la hudkaaaaa atta ,hithhh lgnnn julnatiiii

  • @dattabendepatil9187
    @dattabendepatil9187 6 ปีที่แล้ว +4

    Miss you guys

  • @shrikantmesal2906
    @shrikantmesal2906 6 ปีที่แล้ว +1

    एक नंबर

  • @sonusuradkar3002
    @sonusuradkar3002 5 ปีที่แล้ว

    Bapu bhari ahe rr

  • @laxmanchandane3597
    @laxmanchandane3597 6 ปีที่แล้ว +4

    बापू ला भेटून आनंद वाटला,संत्या एक नंबर भावा ,,,,,डोंगरगण मध्ये आणखी एखादा भाग बनवा राव

  • @bhausahebnagargoje4339
    @bhausahebnagargoje4339 6 ปีที่แล้ว +119

    संत्या,आव्या आनि सम्या..तुम्हि कुठ जरि गेलात तरि फक्त़..काळजातच हात घालता राव..💖💖💖💖🥀🥀🥀🥀🥀🥀 तुम्हि खरोखर गावाकडचेच आहात........

  • @siddharthkamble3485
    @siddharthkamble3485 5 ปีที่แล้ว

    गाव लय भारी आहे राव
    आवडल आपल्याला

  • @rahulborade3694
    @rahulborade3694 6 ปีที่แล้ว

    भुरररररररर.... आर मी पाव्हणा हे पाव्हणा 😂😂😂😃😃😂😂😂