आमची एकच मागणी आहे आपले आदिवासी तरुण ज्या पेसा भरती ची वाट बघत आहे, त्या भरती वर काही उपाय काढून आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला तर, समजू आपल्या आदिवासी समजसाठी तुम्ही कर्तव्य दक्ष आहे नाही तर तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही.
बचत गट वाल्यांचे योजनेत नावे आले आहेत अस गावात सांगून लोकांना गोळा केलंय इथ . एवढेच आदिवासींचं प्रगतीचा विचार करता मग जेव्हा धनगर आरक्षण मागत होते आदिवासींमध्ये तेव्हा त्यांना सपोर्ट करत होते हे गावित परिवार.
मणिपुर आरक्षण निजीकरण महंगाई बेरोजगारी यावर बोलायला एक शब्द नाही! वरून म्हणतात हिना गावित ला आणायचं 😂 गॅस सिलिंडर आधी ₹400 ला होते आता ₹800 ला झाले. गॅस भरायला सुद्धा पैसे नाही.
गावित परिवार फक्त आपल्या लोकाना लूटत आहे।
या वर्षी हीना गावित पडेल आदीवासी जागे झाले आहे।👍👍
Geli 60 varsh koni lutle mahit a loknna
@@saileshvasave8933पण आदिवासी वर अन्याय कोणी केला हे माहीत आहे लोकांना
Kay lutle aahe.. 😂😂 te sanga to
Vidhan sabha bag tu Shirish Dada lok Kasi vatt lavt..... Congress supda sap kasa hoto
Aamcha gavala ya mag dhakhovto।।
हिना गावित फिक्स पडतील
Sahi bat he bhai😂
बघू बर ,,कोण पडत ,,
ज्यांच्या अंगात आदिवासी च रक्त नाही असेच लोक गावीत ला मत देतील
एक दम
Congress 🎉
Only congress 2024
Nawapur ma only congress party
आमची एकच मागणी आहे आपले आदिवासी तरुण ज्या पेसा भरती ची वाट बघत आहे, त्या भरती वर काही उपाय काढून आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला तर, समजू आपल्या आदिवासी समजसाठी तुम्ही कर्तव्य दक्ष आहे नाही तर तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही.
He रोजगार नाही देऊ शकत
शासनाच्या योजना आहेत त्या तुमच्या स्वताःच्या खिशातून देता का ?
काँगेस सरकार का तिया खिसामने पेहला योजना देतुली काय भाई योजना मिले ने ता लिन मोकळा वी जायना
Dada borbar manht... Pn 60 varsh Congress ka kel nhi....mahit naht...
हे लोक आदीवासी लोकांची दिशाभूल करत आहे
गावित परिवार फक्त आपल्या लोकाना लूटत आहे।
फिक्स निवडुन येणार नाहीं.
Only Congress
10 वर्ष हुवी गेहेलो का शरद
शिरीष कुमार नाईक जागतो आथो क ने तियाप ने टोभीआमदार हाय का रडतो
बरोबर आहे
शरद गावित साहेब यांनी घरकुल योजना ची विषय काढला म्हणून बोलावे असे वाटले घरकुलाचे पैसे केव्हा टाकणार ते पण जाहीर करावे
Adivasi asun adivasin vr annyay kartat
भाऊ वस्तू आदिवासींनाच वाटली आहे
Tiger jinda hey 2124 lover❤
परिवार सभा
Congress chale only ❤❤❤❤
100% pdtil
Congress aayegi, congress jitegi
एकुच चाले ✋
Only congress vote🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️🗳️
Nandurbar काँग्रेस
बाकि 10 वर्षा का हुतला का आमि योजना वाटि रिया हा रा
😂😂👍
कशी पाडवी होतात आता तेव्हा का नाही विचारला प्रश्न
दादा ती आमशो बी मोरी गीयो रा शिंदे गट माय 😂😂
Congress
भरत गावित ला भाजप उमेदवारी देणार नाही का भरत गावित ने काँगेस सोडली नसती तर आता लोकसभेचे उमेदवार राहिले असते
त्याला दिल नाही म्हणून तर भाजपात आला के सी पाडवी ला दिल होत
Barobar
भरत गावीत घर का ना घाट का रहा, कांग्रेस सोडुन गेल्यां नंतर, विजय कुमार गावीत शरद गावीत ला बीजेपी पक्षात सामील करायला सांगतील,भरत गावीत 😂😂
बिचारो ठोगाई गीयो
बचत गट वाल्यांचे योजनेत नावे आले आहेत अस गावात सांगून लोकांना गोळा केलंय इथ . एवढेच आदिवासींचं प्रगतीचा विचार करता मग जेव्हा धनगर आरक्षण मागत होते आदिवासींमध्ये तेव्हा त्यांना सपोर्ट करत होते हे गावित परिवार.
पडतीलच ,एकाच घरात अनेक पदे उपभोगतात दुसर्याला पद देण्याची ईच्छाच नाही,सर्व माझ्याच घरात पाहिजे,म्हणून पाडणारच.
Kay kele gavit parivaranni adivasi sathi
लोकसभा जवळ आली म्हणून 😂
शहादा तालुका चे आदिवासी काही प्रगती झाली नाही कोणती योजना भेटत नाही
Congress only🎉
पैसा पुख्या टोलवायाहा आखाज 😄😄😄😄
Shard dadach kay kam ethe konti yojna aanli ya ni rikamani
Dr... heena.... gavit... good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥tome...Jo...jiti...shoko...sav..... gamit philip ❤❤❤❤❤
🤚chale
Hina Tai ek number neta
Motdan aavi riyoho hati aami yojna nigi riyaha ote vorehe huvi gehla
Election ahe mhanun fira aata
तुझा शिरीष दादा कुठे गेला व त्याला मी फिरायला लाव
7000 कोटी रुपये गायब करणारे पारिवार😂😂😂
आदिवासीचे आवाज न उठवणारे विधानसभा ना, ससंदसभामध्ये गावीत परिवार
Hina geli
शरददादा जास्त खोट नका बोला भजनी मंडळ आणि क्रिकेट साहित्य 100 रूपये ची भेट देऊन काय फायदा आता फक्त एकुच चाले पंजो च चाले...
Dekhoy shard dada Dodmo
श्री नाल
हिना येणार नाहि
Only 2124
हिना गावीत ,, मोदीजी 👍👍👍👍
Vote for Congress ✋🙌
Only dr heena gavit vijay
2124 💥💥💥👑👑
100,% पराभुत होतील....
The king of poltics
King of 2124 👑
2124 only
2124
Sarkar bodala aata
हे जमलेले लोक बचत गट चे लोक आहेत...
गावीत परिवाराची सभा
Loksabha ahe manun aale ahe aata navapur made ny tar navapur made nay yet
Rahul Gandhi zindabad
योजना हाऱ्या हाय पेण घोटाळे खूप हाय
Kuch kaam nahi he gavit parivar ... abhi election aa rahe he tab janta ki yaad aai
Gavit parivara dodmo chalehe
मणिपुर
आरक्षण
निजीकरण
महंगाई
बेरोजगारी
यावर बोलायला एक शब्द नाही! वरून म्हणतात हिना गावित ला आणायचं 😂
गॅस सिलिंडर आधी ₹400 ला होते आता ₹800 ला झाले. गॅस भरायला सुद्धा पैसे नाही.
10.sal.so.rahe.the.
😂😂😂
BJP aamdaar jagah
Only 5555
आमिष देऊन बोलविलेले लोक आहेत
2124 भावी आमदार
AAta paryanta Kay dile goval padvi ne gavit parivar ne tar khub Kay dile
Kay milyo dada तुल
😂😂😂😂
Ekuj chale Sharad dada chale
Ek chale BJP❤
⏱️ chali
फिक्स निवडून येणार
BJP cale
Aadivasi ke lite kush nahi ki ya
Sarkar badlo abhi
bhand hey
5 varsha madhe aale nahi kadhi te aale aata bhik magayla 💯💯
Bjp cha karyakram aahe rastrawadi cha Kay kam
हिना गावित 💪👑🚨
𝒔𝒉𝒂𝒓𝒅 𝒅𝒂𝒅𝒂 𝒈𝒆𝒍𝒂 𝑩𝒋𝒑 𝒈𝒂𝒍𝒕 𝒂𝒉𝒆
🤚chale
😂😂😂