Nandurbar मध्ये काँग्रेसचे Goval Padvi विजयी, नंतर काय म्हणाले? Heena Gavit Vs Adv. Goval Padvi |AM4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2024
- Nandurbar मध्ये काँग्रेसचे Goval Padvi विजयी, नंतर काय म्हणाले? Lok Sabha Elections 2024 Result | Heena Gavit Vs Adv. Goval Padvi
#nandurbar #GovalPadvi #loksabhaelection2024
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
एक नंबर फाईट दिली दादा.... फक्त ४ महिने मध्ये तुम्ही १० वर्ष चा सत्ता ला सुरंग लावला
आता विसरू नका या नंदुरबार च्या आदिवासींना काम पण तसे करा आता साहेब🙏
गेलि 10 वर्ष नंदुरबार जनते ने केलेली चूक आता दुरुस्त केली आहे
दुरुस्त kuthe zhali अजून kame bakich ahe na
अभिनंदन गोवाल दादा💐💐💐
अभिनंदन दादा
सर्वात आधी मी एक कट्टर काँग्रेसी म्हणून काँग्रेस चे अभिनंदन करतो की काँग्रेस पुन्हा नंदुरबार सारख्या बाले किल्ल्यात परत आली..🎉🎉 आणि कागड्या पाडवी ऊर्फ के.सी. पाडवी नामक बिणकामी व्यक्ती सारखा त्यांचा चिरंजीव निघू नये ही अपेक्षा बाळगतो...इतके वर्ष महाराष्ट्रातील पहिल्या मतदार संघाचे नेतृत्व करून सुद्धा त्या मतदासंघांचा काडीमात्र विकास न करू शकणारा व्यक्ती फक्त सत्तेत येऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम जर करत असेल तर लोकांनी काय करावे....आता तरी अक्कलकुवा मतदार संघाचे रूप बदलण्या बरोबरच जिल्ह्याचे ही रूप बदलेल अशी आशा बाळगतो...
अभिनंदन गोवाल दादा 🎉🎉🎉
Dear Goval padvi saheb aapke Manpurvak hardik hardik Abhinandan aani khup shubhechhya....
जमाना बदल गया हैं साहब हर कोई पैसे से नही बिकता, पैसो का और सत्ता का घमंड कभी ना कभी तुटेगा जरूर....
😊अभिनंदन पाडवी साहेब ❤❤❤❤🎉
काँग्रेस पार्टी जिंदाबाद गोविल पडवी जिंदाबाद राहुल गांधी
भाऊ आमच्या गावात रस्तेच नाही,
आम्हीही तुम्हाला मतदान केले आहे, आमच्याकडेही लक्ष दया जरा
अभिनंदन
Vijay Gavit Ni Kahi Kam Kel Nahi Dada ,Aata tumhi tari Kara , Nahitar Tumchi Pn Vaat Lavto 5 Varsha Nantar 😅😅
Kay kam aahe tuzhe aadhi tumche kam karun ghya
Congratulations. ...Sakri taluka made pan laksh dya dada ....mumbai la time pass karu nka..
Congratulations to goval dada
Good gowal dada.
Congratulations
अभिनंदन गोवाल दादा
Advocate Goval padvi Bhau Abhinandan
Aho Saheb hinatai yanche kamech kuth hote tr nivdun yetil te..... congratulations saheb..best of luck next five year... sathi.
पाडवी साहेब मुंबई जाऊन बसु नका खेड्या पाड्यात खुप समस्या आहे, प्रचार करताना जे सांगितले ते करून दाखवले पाहिजे,
Congress. Ki. Jay. Ho
35 वर्ष बापा ने काय कले नाही आत्ता येवुन काय करणार 😂
Virodhakani changle kame keli aahe ..mahnun ter..padli aata ny ughnar...😂
Ok dada
याच्या बापाने पण आफाट कमवले आता पोरगा कमवून मुंबईला नाय पडून गेला तर सांगा आजच्या तारखेत लिहून ठेवा
4 lokni changle khoke ghari dabun thevle. Tayna vichara na...
@@GaneshKokni-kg9cc आता काय करणार होते लुटलेले ते जास्त लुटण्यासाठी कुठे वापरायचे मग असच करणार ना साहेब यांची तरफदारी करू नका नाय याने याच्या बापासारखे जनतेचे हाल केले ना मग सांगेन हा काय बोलणार हा काय प्रश्न मांडणार याला नि ट बोलता सुद्धा येत नाही खोट बोलून जनतेला भूल दाखवून जिंकलेले आणी म्हणतात किंगमेकर आहो साहेब हे तर संपलेले नेते आणी हो तुमच्या कडे एवढा पैसा आहे तर आता द्या महिला वर्ग ला 8500 रुपये महिना कुठून देणार हे तर फसवा फसवी चे धंदे आहे यांचे
Hina gavit ka padli.....1) Manipur ghatnevar kahihi n bolne
2) Adiwasi Viyashi loksabhet kahihi n bolne.
3) Dhangar aarkshanala helf karne.
4) Adiwasi var Anya atyachar hot astana kahihi n bolne.
Congret
नंदुबारमध्ये तू एकटा येवुन काय करणार
Kay uttar deu tula....😂
Bapa sarkhaj kama rahatil
Tu yeun ky karnar
रोजगार गरीब को कब मिलेंगे पक्के घर और सुविधा कब मिलेगी काँग्रेस सरकारची काँग्रेस सरकारने काय आहे रोजगार और 8000 रुपये महिना सबको मिलेगा ये काँग्रेस सरकार एसपी विचार करे जो बोला है काँग्रेस सरकारने ओ करके दिखाये अपने सवालों पर खरे उतर के दिखाइए
15 lakh tumhare mil gaye sab janta ko
vijay aso🎉🎉🎉🎉
Very good beta goval padvi ❤❤❤❤🎉🎉🎉
Bhau.... Lay durun voting sathi alo hoto .... Nehmi BJP la karaycho hya veles congress la mhanje tula vote dil.... Daga deu nko.... Kam kar.... 🙏🙏
Tuz nav mahit nastana.... Fakt panja pahun voting keli hoti...... Ata tuz nav lakshat rahil ass kam kr....
काँग्रेस सरकार नोकरी कब देंगे युवाको सुशिक्षित को रोजगार और नोकरी कब मिलेगी
🎉🎉🎉 गोवल पाड़वी। ❤❤❤😊
Jay adivasi goval padvi🎉🎉🎉
Abhinanadan sir💐💐👍
जायंट किलर गोवल पदवी साहेब हार्दिक अभिंदन प्रियंका गांधी ची सभा मुळे खूप फायदा झाला
Only bjp
Kon Goval padvi aatta mahiti padal ashel vijay gavit la,,ekuj chale Goval padvi chale 🖐️👑
😊अभिनंदन पाडवी साहेब ❤❤❤❤🎉
अभिनंदन गोवाल दादा