हॉटेलमध्ये डाळ पालक इतकी घट्ट टेस्टी कशी होते ? बेसन न वापरता ह्या १ ट्रिक ने बनवतात I Dal palak I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024
- हॉटेलमध्ये डाळ पालक इतकी घट्ट टेस्टी कशी होते ? बेसन न वापरता ह्या १ ट्रिक ने बनवतात I Dal palak I
#palakdal #dalpalak #Shandarmarathirecipe #dalfry #daltadkarecipe #palakalreipe #dhabastylerecipe #dalfryrecipe #daltadakarecipes #marathirecipe #recipe #daltadkarecipes #palakdalrecipes #dalpalakrecipes
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ जुडी पालक ( २ कप ) कापून घ्या /Chop 1 bunch of spinach (2 cups)
१ वाटी ( २०० ग्राम ) चाह्ण्याची डाळ /1 bowl (200 gms) Channi Dal
२ तमाल पत्र,१ चक्र फुल,२ लहान तुकडे दालचिनी,४ छोटी वेलची,५ लवन्ग /2 tamal leaves, 1 chakra flower, 2 small pieces of cinnamon, 4 small cardamoms, 5 cloves
पाव चमचा हळद पावडर /teaspoon of turmeric powder
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
चवीनुसार मीठ /Salt to taste
१ चमचा तेल /1 tsp oil
डाळीला कुकर मध्ये शिजवून घ्या /Cook the dal in a cooker
८ ते ९ चमचे तेल /8 to 9 tbsp oil
१ चमचा जिरे /1 tsp cumin
चिमूटभर हिंग /A pinch of asafoetida
१ चमचा बडीशोप /1 tsp fennel
२ कांदे बारीक कापलेलं /2 onions finely chopped
३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /3 green chillies finely chopped
१२ लसूण बारीक कापलेले /12 garlic finely chopped
२ इंच आलं किसलेले /2 inch ginger grated
पाव चमचा हळद पावडर /teaspoon of turmeric powder
१ चमचा लाल तिखट /1 tsp red chilli
२ टमाटर बारीक कापलेले /2 tomatoes finely chopped
१/४ कप पाणी /1/4 cup water
अर्धा चमचा जिरे पावडर /Half teaspoon cumin powder
१ चमचा धने पावडर /1 tsp coriander powder
१ चमचा कसुरी मेथी /1 tsp Kasuri Methi
२ कप पालक मसाल्यामध्ये परतवून घ्या /Sauté 2 cups spinach in the masala
बेसन न वापरता १ मोठा चमचा शिजलेली चण्याची डाळ पालक मध्ये मॅश करा /Mash 1 tablespoon of cooked gram dal into spinach without using gram flour
अर्धी वाटी गरम पाणी /Half a cup of hot water
५० ग्राम बटर १ चमचा तेल /50 g butter 1 tsp oil
अर्धा चमचा जिरे /½ tsp cumin
१ इंच आलं /1 inch ginger
२ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /2 green chillies finely chopped
२ लाल सुख्या मिरच्या /2 dry red chillies
१ चमचा लाल काश्मिरी तिखट /1 tsp Red Kashmiri Chilli
बारीक कापलेली कोथिंबीर /Finely chopped coriander
खूप छान आहे
Kup chan
बापरे खूपच छान रेसिपी
खूपच छान मी नक्की करून बघणार..भाऊ..
Vah yummy very nice so sweet dish❤😋😋😛😛👌☝️👍
Sunder
खुप छान मी करून बघणार
खूप सुंदर
V ery very nice recipe sir nakki karun baghen thanks 👍
👌👌👌✌️
लय भारी एकदम झ्याक
Khupch Chan
Khuchchan
Chan.
वेगवेगळ्या डाळी वापरु शकतो का.....
Yes