Vandana gupte mam is 71 years old. And older than rohini hattangadi mam... he mahit navat. She is still graceful. Both are my favorite actresses. Caste of the movie is really amazing...best movie 👌
सर, आवाजाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी चांगले उपकरणे वापरावीत हि विनंती,आम्ही आपले हे झालेले कार्यक्रम आवडीने बघण्याचा प्रयत्न करतोय पण काही कळतच नाहीये..
खरचं खुप सुदंर आहे मुवी .सगळ्यांनी छान काम केल आहे. अभिनंदन 🌹🌹To all teams 🤝🤝 हा सिनेमा बघताना मी पण कुठे तरी आहे असं जाणवलं 😊 हा सिनेमा मी आणि माझी मुलगी व मिस्टरांसोबत पाहिला आवडला खुप 👌👍 बायकांनी असचं रहायला पाहिजे. बिनंधास्त जगलं पाहिजे Ones Again congratulations to all young ladies 👌👌🌹🌹❤️❤️ साै . हजारे
Sanjay Mone is absolutely correct! I am one of them who is going to watch this movie with my son so that he could learn these things at the right time.. 😊
wrushabh Shetty yani aplali classic movie kantara hi South movie lagech hindi आणि इतर् bhashet lagech dubing karun sampurn deshala movie प्रदर्शित केली Tashich sadhya maharashtrat Dhumakul ghalat asaleli मराठी movie Baipan bhari deva hi director kedar shindeni लवकारात् lavakar बाकी bhashet dubbing karun sarv deshbhar प्रदर्शित करावी karan ya movie til story all leadies chi आपली story आहे
काय फालतुपणा आहे.बोलणे आजिबात कळत नाही.कशाला दाखवताय बंद करा नाटक.सिनेमा ऐकदा बघायला ठिक इहे पकड घेत नाही.मध्यंतर पर्यंत तर तुकडे जोडले आहेत असच वाटत.फक्त कलाकार मित्र नंबर वन आहेत.
मला पण तेच वाटते सर्व अर्ध अर्ध दाखवले आहे आईवडील तर नावालाच आहेत डायरेक्ट 6 मुलीच दाखवल्या आहेत बाईपण भारी असे काही वाटले नाही त्यांच्या संघर्षापेक्षा सामान्य स्रीयांचा संघर्ष जास्त असतो इथे तर सर्व सुखवस्तू दाखवल्या आहेत
Vandana gupte mam is 71 years old. And older than rohini hattangadi mam... he mahit navat. She is still graceful. Both are my favorite actresses. Caste of the movie is really amazing...best movie 👌
सर, आवाजाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी चांगले उपकरणे वापरावीत हि विनंती,आम्ही आपले हे झालेले कार्यक्रम आवडीने बघण्याचा प्रयत्न करतोय पण काही कळतच नाहीये..
संजय मोने एकदम बरोबर बोलले मी सुद्धां तिकीट काढून झाल्यावर नवर्याला सिनेमाला जाणार आहे हे सांगीतले
एवढा मोठा कार्यक्रम केलात तो चित्रपट क्षेत्रातला पण माईक व्यवस्था एवढी सुमार आहे कि फक्त हसण्याचे व टाळ्यांचा आवाज ऐकु येतो.
संजय माेने खूप छान👏✊👍 संवाद साधला, मस्त👏✊👍
जबरदस्त movie आहे सर्वांचे अभिनंदन व आभार..... आणि हट्टंगडी साहेब, संभाजी नगर म्हणा संभाजीनगर..
अगदी खर नवऱ्याची परवानगीशिवाय चित्रपट बाईपण भारी ग बघितला. आम्ही 10 जणी होतो. फारच छान चित्रपट आहे.👌👌👌👌👌👌
Aseem Hattangadi is a very good actor i have seen his work.... Decoupled, The Trials... Excellent 👍
Deepa chuadhari depika padukon सारखी दिसते
Really looking good ❤❤
काय बोलत होते ते नीट ऐकू येत नव्हते.. काहीच कळत नाही..
अगदी खरे!!
Ho na
Hoy
Use Headphone
अगदी खरं काय बोलत आहेत काहीच कळत नाही
सगळेच मस्त बोलले. पण सर्वात उत्तम संजय मोने. दोघेही एकमेकांस पुरक आहेत. सुकन्या आणि संजय यां दोघांचे वकृत्व उत्तम आहे
खरचं खुप सुदंर आहे मुवी .सगळ्यांनी छान काम केल आहे. अभिनंदन 🌹🌹To all teams 🤝🤝 हा सिनेमा बघताना मी पण कुठे तरी आहे असं जाणवलं 😊 हा सिनेमा मी आणि माझी मुलगी व मिस्टरांसोबत पाहिला आवडला खुप 👌👍 बायकांनी असचं रहायला पाहिजे. बिनंधास्त जगलं पाहिजे
Ones Again congratulations to all young ladies 👌👌🌹🌹❤️❤️
साै . हजारे
Sanjay Mone is absolutely correct! I am one of them who is going to watch this movie with my son so that he could learn these things at the right time.. 😊
आम्हाला आवाज नीट ऐकू येत नव्हता. पुन्हा ऐकवावे. ही विनंती..
आवाज नीट येत नाही नवऱ्याच्या बोलण्यावर ऐकायला आवडलं असतं
कोणाचाच आवाज क्लिअर ऐकू येत नाही . शिवाय प्रतिक्रियेनंतर त्यातील स्त्रीयांचेच हसणे आणि आवाज जास्त येतोय.
काहीच कळत नाही.नवऱ्यांची प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडले असते
मूव्ही ला चांगला सपोर्ट मिळतोय,
सिंगल स्क्रीन ला पण दाखवा तालुका लेवल वर
Very true wt Ankush choudhari said about rohini Hattangadi's husband wt a actor
Sound not proper.We cannot hear what they are speaking. Disappointed.
kya baat hai 😂😂 Mast Khupch Chhan
Aavaj nit yet Nahi..
Sound problem
खरंच हे सर्वजण काय बोलत आहेत ते कळत नाही बहूतेक माईक बरोबर नाही मोने सरांचे बऱ्यापैकी नीट ऐकू येत आहे
VERY BAD AUDIO CLARITY, COULD NOT UNDERSTND A SINGLE WORD.
One and only .... संजय मोने....😂😅😅
बोललेले काहीही कळत नाहीये. Audio system बरोबर नाही😢
Aavajach yet nahiy nit.
आवाज स्पष्टपणे ऐकायला येत नाही.
Ho
आवाज ऐकू येत नाही
Earphone लाऊन ऐका ..मग येईल..
Aawaz yet nahi Barobar
aavaj clear ch yet nahi
एवढा छान event पण काही ऐकूच येत नव्हते
खरं आहे काहीही ऐकू येत नाही त्यांचा माईक बरोबर नाही तरी हे पुन्हा नीट शूट करून दाखवावे
खरंच ते सर्व काय बोलतात ते बिलकुल कळत नाही
Aavaj yet nahi shbad kalt nahit bolele
आवाज नीट येत नाही.
Sound quality = nahi
सोहम पेक्षा आदेश बांदेकर असतें तर आणखी मजा आली असती, आवाज ऐकू येत नव्हते
खरच आवाज स्पष्ट ऐकूच येत नाही.
Awaj not yet nahi ahe
आवाज नीट नाहीये
Audio quality poor नीट ऎकु येत नाही, Camera direction poor.पुरुषानी बोलताना,संबंधित अभिनेत्रीच्या चेहर्यावरचे भाव camera ने दाखवायला हवेत.
हो..खर आहे..मी पण ऐकटी..च गेली होती...पिकचर बघायला..त्याना ना विचारता...😂😂
Audio is not good
आवाज नीट ऐकू येत नाही
बोलणं निट ऐकू येत नसल्याने बोलणं काहीही कळलं नाही
Audio not clear at all
आवाज येत नाही.काहीच कळत नाही
आवाज बरोबर नाही काहीही ऐकायला आले नाही. परत विडिओ. बनवा
काहीही ऐकू येतं नाही. साऊंड प्रॉब्लेम आहे. काय बोलले तेच समजत नाही
Actually.. Mone sir barobar bolle....kedar Sarani Abhinetrinchi nivad mastach keli
खूपच छान
आवाज स्पष्ट ऐकू येत नाहीत.काही कळत नाही.
आवाज नीट येत नाही
आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. हाॅल मधील खिडकी ओपण ठेवा. सिनेमा खूप आवडला.
Sanjay Mone Sir 🤣😂
आवाज ऐकू येत नाही.त्यामुळे काहीहि कळले नाही.
Video jar nit eku yet nasel tar kashala tumch channel subscribe karaych.
Sudhara video
Yes आवाज नीट येत नाही आहे
आवाज येत नाही
आवाज इतका अस्पष्ट आहे की कळतंच नाही काय बोलताहेत
Etuka sunder karyakram event pan kahich ekayela yet navhate.
काही समजत नाहीये.त्यांनी बोललेले subtitles madhye लिहून add करता आले तर समजेल. बघा व्हिडिओ एडिट करता आला तर.
आवाज येत नाही. त्यामुळे मज्जा येत नाही. परत लोड करा.
काहीच आवाज नाही फक्त स्वतः साठीच बोलले
आवाजच येत नाही व्हिडिओचा 😂😂
आवाजाची पातळी वाढली पाहिजे काहीच ऐकू येत नाही
बाईपण भारी देवा 👌👍
❤
एकही शब्द नीट ऐकू येत नाही
काहीच स्पष्ट ऐकू येत नव्हते
Cannot understand their speech. Not clear at all
काय बोलत आहे काही निट ऐकायला येत नाही
पिकचर बघताना संगळा बायका नी स्वतं ला पाहीलं....
Ho kharch
Ajibat aawaj yet nahi
मोने सर छान
आम्ही पण विस जणींनी सिनेमा बघितला😊
Aawaj aawaj 😠
Kay boltat tye kalat nahi clear nahi kalat
Kahi samjle nahi kay boltat te so nahi baghitla purn video 😒
Pl.use good infrastructure, kahihi aikayala yet navhate. 😢
Ho me pan tyech bolat aahe khahi kalalch nahi
आवाज स्पष्ट येत नसल्याने काहीच कलत नव्हते.
कोण काय बोलत आहेत काहीच कळत नाही.
काही कळत नाही बोललेले
😂😂😂😂😂एक नंबर
What's wrong with Ankush's left leg? Why it is drying off?
He is cancer survivor
wrushabh Shetty yani aplali classic movie kantara hi South movie lagech hindi आणि इतर् bhashet lagech dubing karun sampurn deshala movie प्रदर्शित केली Tashich sadhya maharashtrat Dhumakul ghalat asaleli मराठी movie Baipan bhari deva hi director kedar shindeni लवकारात् lavakar बाकी bhashet dubbing karun sarv deshbhar प्रदर्शित करावी karan ya movie til story all leadies chi आपली story आहे
Friday one more movie is released in kannada which has become blockbuster, movie name is hostel hudugaru bekagiddare.
😂❤
काय फालतुपणा आहे.बोलणे आजिबात कळत नाही.कशाला दाखवताय बंद करा नाटक.सिनेमा ऐकदा बघायला ठिक इहे पकड घेत नाही.मध्यंतर पर्यंत तर तुकडे जोडले आहेत असच वाटत.फक्त कलाकार मित्र नंबर वन आहेत.
मला पण तेच वाटते सर्व अर्ध अर्ध दाखवले आहे आईवडील तर नावालाच आहेत डायरेक्ट 6 मुलीच दाखवल्या आहेत बाईपण भारी असे काही वाटले नाही त्यांच्या संघर्षापेक्षा सामान्य स्रीयांचा संघर्ष जास्त असतो इथे तर सर्व सुखवस्तू दाखवल्या आहेत
Bundle movie over hyped
Kahi samjl nahi
काहीच नीट ऐकू येत नाही
नीट कळत नाही काय बोलतायत ते
Kya boltat te aiku yet nahi
Kay bolat hote.. samjat nvhate.
Kahihi dhadpane aiku yet nahi. Poor quality
Ankush evdhya barik ka zakas?
कॅन्सर मधून बरा होतोय तो
बोलणे स्पष्ट ऐकू येत नाही.
Kahi hi hi aiku nahi aahe
Poor recording
काय बोलतायत कळतच नाही
काही ही समझल नाही 😢