अप्रतिम माऊली 🙏 असे नवीन नवीन उपक्रम करून आपल्या परिसरातील सर्वांना भक्तिमय वातावरणात आणण्याचा प्रयत्न नेहमीच करित असता.. आपणास द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे .. मी तर असे म्हणेल की आळंदीच्या ज्ञानोबारायांणी तुमच्या रूपने आमच्या सारख्या चा उद्धार करण्याकारिता अवतार धारण केला आहे.. खुप खुप छान ❤

अप्रिम अनुभव
आमचे गुरू प्रेममुर्ती योगेश महाराज घरत यांचे प्रेम, आशीर्वाद, मार्गदर्शन असेच राहो नेहमी हेच प्रथना आहे.
राम कृष्ण हरी
अप्रतिम
रामकृष्ण हरी,,