'या' महिन्यात मिळतील सोयाबीनला योग्य बाजारभाव? Soyabeen market rate update |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 111

  • @siddheshwarkale5256
    @siddheshwarkale5256 2 หลายเดือนก่อน +25

    2014 ला सोयाबीन भाव 4400 ₹ होता.
    2024 ला देखील भाव् 4300₹ आहे,😢
    मग एवढे मूर्ख व् शेतकरि विरोधि सरकार पुन्हा नको रे बाबा...

  • @SudhirPatil-n7o
    @SudhirPatil-n7o 2 หลายเดือนก่อน +44

    जे सरकार आमच्या घरात पडून राहिलेल्या सोयाबीन, कापूस ला योग्य भाव देतील त्यालाच आम्ही मतदान करु... लक्षात ठेवा

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 หลายเดือนก่อน +29

    सोयाबीन 8000 कापूस 10000 मिळालाच पाहिजे

  • @BalajiHimgire-tx8hh
    @BalajiHimgire-tx8hh 2 หลายเดือนก่อน +40

    विधानसभा जिंकायची असेल तर सोयाबीन भाव वाढवा रे नाहीतर काही खरं नाही याद राखा

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 2 หลายเดือนก่อน +35

    आमच्या मालाला भाव नाही तर मतदान सुद्धा मागू नका

    • @RajaramDhakne
      @RajaramDhakne 2 หลายเดือนก่อน +1

      ,,तफ,थफ,थ,,थफ

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 2 หลายเดือนก่อน +24

    शेतकर्यांनो सरकार पाडा हो

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 2 หลายเดือนก่อน +4

    सात ते आठ हजार रुपये भाव दीला तर अनुदान देनयाचे काम पडणार नाही ❤ जय महाराष्ट्र

  • @keshavbhendekar9203
    @keshavbhendekar9203 2 หลายเดือนก่อน +11

    सोयाबीनला सरासरी एकरी 16 ते 18 हजार रुपये सोयाबीन पिकवायला खर्च येतो आणि आजच्या भावानुसार सोयाबीनचे एकरी चार चा आवरेज जरी म्हटले तरी फक्त 16 हजाराची सोयाबीन व्हायला लागली शेतकरी काय खाणार आणि काय शिल्लक ठेवणार

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 2 หลายเดือนก่อน +2

    नक्कीच.....सरकारने सोयाबीन हमीभाव खरेदी करायला हवे....आम्ही सर्व शेतकरी महायुतीच्या पाठीमागे उभे राहूत❤

  • @janardangangawane9855
    @janardangangawane9855 2 หลายเดือนก่อน +44

    भिक नको सोयाबीन ला ८००० रुपये भाव दया

  • @subhashgite8880
    @subhashgite8880 2 หลายเดือนก่อน +3

    सरकारने सोयाबीन भाव वाढ न्यासाठी पाऊल उचलले पाहिजेत नाहीतर हे ससरका r tiknar nahee

  • @shankarjagtap9775
    @shankarjagtap9775 2 หลายเดือนก่อน +3

    जसे कांदा वाले एकत्रित आंदोलन करतात. तसे संपूर्ण सोयाबीन शेतकरी एकत्र आले पाहिजे हा खुप मोठा चान्स आहे विधानसभा निवडणुकीमुळे🙏

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 2 หลายเดือนก่อน +10

    2012 में सोयाबीन 6200 बिक चुका था आज 2024 है ए बीजेपी किसान विरोधी है इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @manoharmagar7771
    @manoharmagar7771 2 หลายเดือนก่อน +3

    मदत देण्याची काहीच गरज नाही. फक्त आयात कमी करा भाव आपोआप वाढतील. देशात इतके सोयाबीन असताना दुसऱ्या देशातून तेल आयात करणे हे कोणते धोरण आहे? 400 पार करणार होते 300 देखील आले नाही तरी यांचे डोळे उघडत नाही काय म्हणावे या आयात निर्यात धोरणाला????

  • @mahadeobhoyar6824
    @mahadeobhoyar6824 2 หลายเดือนก่อน +3

    निर्णय शेतकर्यांचे पक्के आहेत़ राज्य सरकारने घरी आराम करावा

  • @allwounder3123
    @allwounder3123 2 หลายเดือนก่อน +10

    आजुन एकदा शेतकरी हात दाखवनार यात शंका नाही कारण पिक विमा, अनुदान, देलेले नाही आणि भलत्याच घोषणा करत आहे श
    विधानसभे साठी 🍭🍭 आहे आहे
    पुढचे पाठ मागेचे सपाड

  • @deepaknagdeve7262
    @deepaknagdeve7262 2 หลายเดือนก่อน +2

    शेती व्यवसायाला व शेती ला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे अशी शेतकरी बांधवांनी मागणी करत ही मागणी शासनाकडे लावून धरली पाहिजे. व शासनाला तसे करण्यास बाध्य केले पाहिजे.जय किसान.

  • @MrRavishankar999
    @MrRavishankar999 2 หลายเดือนก่อน +6

    सो. शेतकरी हे सरकार नक्कीच पाडणारी. भिकेचा तुकडा नको आहे. घामाचा दाम हवा. हे सरकारला नक्कीच कळेल.

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 2 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्यांचा विचार कधीच सरकारने केला नाही प्रत्येक गोष्टीचा बजेट मात्र वाढून शेतकऱ्याच्या मालाला दर दिला तर शेतकरी जगू शकतो

  • @BhauraoDandade
    @BhauraoDandade 2 หลายเดือนก่อน +6

    सोयाबीनला चांगला भाव मिळावा

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 2 หลายเดือนก่อน +4

    सोयाबीन ला.भाव. दिला.पाहिजे. शेतकरी विरोधी सरकार

  • @samadhanjadhav8708
    @samadhanjadhav8708 2 หลายเดือนก่อน +3

    सोयाबीन 8000 भाव पाहिजेत

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 2 หลายเดือนก่อน +7

    आता कोणाजवळ सोयाबीन आहे. सरकार फक्त व्यापाऱ्यांचा फायदा होणार .त्यामुळे आता मतदान कोनालका करायचे ते ठरवावे.शेतकरी हिताचे सरकार आणावे. योग्य ते आमदार निवडावे.

  • @yuvrajjadhao6044
    @yuvrajjadhao6044 2 หลายเดือนก่อน +4

    या सरकारचा तेल आम्ही काढू या विधान सभे मधे

  • @santoshdesai8073
    @santoshdesai8073 2 หลายเดือนก่อน +23

    भीक नको हक्क हवा

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 2 หลายเดือนก่อน

      विकू नको घरीच ठेव

    • @akshaybhelonde2573
      @akshaybhelonde2573 2 หลายเดือนก่อน

      ​tula kay aag lagli,shetkaryala salla dyaychi

  • @wamanrajurkar1223
    @wamanrajurkar1223 2 หลายเดือนก่อน +1

    कोनीच प्रश्न उठवत नाही. सत्येत असेल त्याच्या विरोधात vote करायच. ते bjp असो किंवा काँग्रेस

  • @AmbadasManvar
    @AmbadasManvar 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार बाहेर देशातुन तेल आयात करून शेतकऱ्यांना भाव कमी होतील

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 2 หลายเดือนก่อน +8

    काही भाव वाढणार नाहीत.

  • @सदानंदढोरे
    @सदानंदढोरे 2 หลายเดือนก่อน

    चांगले,भाव,

  • @GhadgeBabas
    @GhadgeBabas 2 หลายเดือนก่อน +3

    सोयाबीन पिकवायला खर्च किती येतो व त्याला भाव किती मिळाला पाहिजे हे शासनाला कधी कळणार काय माहीत.

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 2 หลายเดือนก่อน +7

    कांद्यावर खासदार पाडले सोयाबीन वर किती आमदार पडतील

  • @virentengse3607
    @virentengse3607 2 หลายเดือนก่อน

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 2 หลายเดือนก่อน +1

    कर्ज माफी शेती मालाला भाव द्यावा अनुदान भिक नको.खर्च रुपया उत्पन्न पन्नास पैसे अशी अवस्था झाली.😂😂😂😂

  • @dilipshelke2675
    @dilipshelke2675 2 หลายเดือนก่อน +1

    4300 rupaye Bahubali

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 2 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन का भाव 8000 चाहिए नही तो बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @GangadharUskalwa
    @GangadharUskalwa 2 หลายเดือนก่อน +2

    80000

  • @pravinmurtadak8442
    @pravinmurtadak8442 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही तुमच्या माध्यमातून वारंवार आवाज ऊठवा

  • @dattraothakre8529
    @dattraothakre8529 2 หลายเดือนก่อน +5

    भीक नको हक्काचा पाहिजे

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 2 หลายเดือนก่อน +4

    Kahi. Nahi. Gajar. Dahkhvnare sarkar. Aahe. P m. Kisan. Ladki. Bahin. Yojana

  • @santoshrasal2401
    @santoshrasal2401 หลายเดือนก่อน

    शेतकरच्या सोयाबीन ला 6000 कापसाला 10 हाजार भाव द्या शेतकरी सरकाराला कर्ज देईल

  • @ChidanandPatil-j5y
    @ChidanandPatil-j5y 2 หลายเดือนก่อน

    भाव नाही तर भाजपला मतदान नाही

  • @durgadasfating2954
    @durgadasfating2954 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन चे भाव कमी ,सिडचे भाव, खताचे भाव, औषधि चे भाव मात्र तेच वारे सरकार आणि सरकार ची धोरना

  • @santoshrasal2401
    @santoshrasal2401 หลายเดือนก่อน

    शेतकार्यच्या माला ला भाव द्या बाकी काही नको नाहीतर विधानसभेला भाजपा सरकार पडनार

  • @ganeshware3390
    @ganeshware3390 2 หลายเดือนก่อน

    सरकारच बेजार आहे म्हणुन त्यांनी शेतकर्‍यांना पण बेजार केलाय...सोयाबीन या वेली न लावलेलीच बरी

  • @vinodparode3696
    @vinodparode3696 2 หลายเดือนก่อน

    जनतेला फालतू योजनेत गुंतवुन ठेवल्या पेक्षा शेतक-याच्या मालाला विशेषतः सोयाबीनला ८०००/- व कापसाला १००००/- भाव द्या अन्यथा वर्तमान सरकारचे काही खरे नाही एवढे नक्की ✊✊

  • @downloadsongkhandagre2165
    @downloadsongkhandagre2165 2 หลายเดือนก่อน +1

    ए 4 से 5 हजार की बिक नही चाहिए हमे हमारे सोयाबीन का दाम चाहिए 8000 से 10000 क्विंटल नही तो बीजेपी हटाओ किसान बचाओ

  • @RockStar-hl5si
    @RockStar-hl5si 2 หลายเดือนก่อน

    सरकार शेतकऱ्यांबद्दल उदासिन आहे

  • @ishwarkale9944
    @ishwarkale9944 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीनला 6000 रुपये पाहिजे

  • @arpanpatil4270
    @arpanpatil4270 2 หลายเดือนก่อน

    मालाला.भाव.पाहीजे.नाहित.सरकार.पाळनार.हे.नंखि.सरकार.पळनार

  • @DinkarThakare-xw8tu
    @DinkarThakare-xw8tu 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त भाव पाहिजे काही नको

  • @avinashchavan8294
    @avinashchavan8294 2 หลายเดือนก่อน

    Soyabean bhav vadala पाहिजे😢😢

  • @ravibhakade4558
    @ravibhakade4558 2 หลายเดือนก่อน +2

    हे, सरकार झोपि गेल

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 2 หลายเดือนก่อน

    सरकार लाखो ने लुटलं आणि 5 आजाराने देणारे शेतकरी विरोधी सरकार आहे.....

  • @AjinkyaDake-ez4un
    @AjinkyaDake-ez4un 2 หลายเดือนก่อน +1

    Soyabeen aani maratha aarkashan mule fasavnis sarkar padnar

  • @ParikshitiPatil-r7l
    @ParikshitiPatil-r7l 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीनला भाव धा

  • @shankarraodhalgade9618
    @shankarraodhalgade9618 2 หลายเดือนก่อน

    भाजपा प्रणित राज्य सरकार पाडल्याशिवाय देशातील भाजपा सरकारला धडा मिळणार नाही. अत्यंत खोटी आश्वासने देऊन भाजपा पक्ष सत्तेत आलेला आहे.भाजपा च्या कथनी व करणी मध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे.

  • @pandurangpund3523
    @pandurangpund3523 2 หลายเดือนก่อน

    भाव मिळणार नाही कारण केंद्र सरकारने जुलै मघ्ये 19 लाख टन आयात केले.

  • @ShashikalaBhosale-ki8sp
    @ShashikalaBhosale-ki8sp 2 หลายเดือนก่อน

    Sarkar setkaryla vedayth kaday lagale ahy pokal yojana parthakshat bhopala

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 2 หลายเดือนก่อน

    जो परयतं भाव नाही तो परयनत याना कोणिही मतदान करू नये

  • @DinkarThakare-xw8tu
    @DinkarThakare-xw8tu 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ला भाव तरच मतदान

  • @santoshrasal2401
    @santoshrasal2401 2 หลายเดือนก่อน

    शेतकर्यच्या मालाला भाव द्या बाकी काही नको

  • @chames.s.4690
    @chames.s.4690 2 หลายเดือนก่อน

    उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव द्या . भिक मुळीच नको.

  • @KandeAmar
    @KandeAmar 2 หลายเดือนก่อน

    8000 Rs भाव पाहिजे

  • @shankarragmahale3465
    @shankarragmahale3465 2 หลายเดือนก่อน

    किमान भाव 60 रूपये किलो भावाने घ्या नाहीतर कार्यक्रम होणार

  • @bharatpatil7944
    @bharatpatil7944 2 หลายเดือนก่อน

    Nalyk sarkar 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @AliKureshi-ig3wy
    @AliKureshi-ig3wy 2 หลายเดือนก่อน

    Soyabin hamibhavapekshakamika yala sarkarjababdar❤

  • @pankajawate185
    @pankajawate185 2 หลายเดือนก่อน

    Soyabin ला 7000 भाव ध्या नाहीतर सत्ता सोडा

  • @ganeshware3390
    @ganeshware3390 2 หลายเดือนก่อน

    इथे ताज्या मालात लाखात नुकसान होत आहे...आणि सरकार एकरी 2000 अनुदान देणार आहे अस मी ऐकलय काय खर आहे का

  • @prakashkokate4608
    @prakashkokate4608 2 หลายเดือนก่อน

    सध्याचे सरकार निस्क्रीय आहे,त्यांना घरचा रस्ता दाखवा,हा एक मेव पर्याय आहे.एक शेतकरी.

  • @AvinashBailmare-hh3ft
    @AvinashBailmare-hh3ft 2 หลายเดือนก่อน

    Ladki bahin yojne peksha soyabin kapsala bhav dyala pahijen hota labki bahinila khush kra

  • @pujavaghmare8426
    @pujavaghmare8426 2 หลายเดือนก่อน

    1varshe soya ghari thevli ani shvti bhav42 mg sarkar tar padnarach na amhi

  • @संभाजीकाळे-र2ङ
    @संभाजीकाळे-र2ङ 2 หลายเดือนก่อน

    Soyabin bhav vadh hone garjeche

  • @pandurangsatpute6719
    @pandurangsatpute6719 2 หลายเดือนก่อน

    शेतकरी भावानो एक त्र या Bjp ला पाडा

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 2 หลายเดือนก่อน +3

    soya zopala aata sarkar zopnar

  • @Kgf1919
    @Kgf1919 2 หลายเดือนก่อน

    Soya bhav 8000phije

  • @NileshMulane
    @NileshMulane 2 หลายเดือนก่อน

    Nashik soybean Bajar bhav

  • @madhav.eknathjadhav9923
    @madhav.eknathjadhav9923 2 หลายเดือนก่อน

    अनुदान नको भाव दया

  • @vishweshkulkarni4222
    @vishweshkulkarni4222 2 หลายเดือนก่อน

    प्रतीक्षा करावी लागेल चांगल्या bajarbhavasathi

  • @ranjitjadhav8956
    @ranjitjadhav8956 2 หลายเดือนก่อน

    अनुदान नको सोयाबीन ला भाव हावा

  • @rajendranikam929
    @rajendranikam929 2 หลายเดือนก่อน

    भिक नको 7000रु भाव दया

  • @sanjaydeshmukh9570
    @sanjaydeshmukh9570 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन ला भाव द्या भिक नको

  • @syedtazeenuddinsyedzafarud7365
    @syedtazeenuddinsyedzafarud7365 2 หลายเดือนก่อน

    Loksabha mein pyaj Bhajpa ko giraya Soybean vidhansabha mein

  • @vilasgole7556
    @vilasgole7556 2 หลายเดือนก่อน

    भीक नको भाव द्या

  • @gajananlande6561
    @gajananlande6561 2 หลายเดือนก่อน

    BJP fel Sarkar

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 2 หลายเดือนก่อน

    भिक.नको.हकहवा

  • @Gauri107
    @Gauri107 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन भाव 5 वर्ष वाडनार नाही कोणी सोयाबीन करू नये