सुरु ह्वायलाच पाहिजे आनंद सागर खूप छान आहे ते मी बघितल पण माझ्या मुलींना नाही दाखवु शकले महाराजांना एवढी एक ईच्छा आहे की आनंद सागर पुन्हा सुरु करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho mi baghital ahe pan mulana nhi dakhau shakat ahe aplya maharashtra te ekmev thikan hot je aadhytmik plus wonder play hot Ani mul jithe khup khush zale aste
आम्ही सहकुटुंब 2014 शेगावला गेलो होतो. त्यानंतर हि पुंन्हा पुंन्हा जाण्याची इच्छा होत आहे. आनंद सागर खुप स्वच्छ आणि सुंदर ठिकाण आहेत. आनंद सागर परिसरा मध्ये आम्हाला पूर्ण 8 तास फिरायला लागले. कारण या ठिकाणी मनोरंजन आणि शांतता खुप आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये आम्ही पाच जण शेगावला गेलो होतो. नेहमीप्रमाणेच भक्त निवासमध्ये (हत्तीखाना) जागा मिळाली नाहीच म्हणून चौकशीनंतर समजले की आनंदसागर विसावामध्ये जागा मिळेल म्हणून आम्ही रिक्षाने तिथे गेलो. रूम लगेचच मिळाली पण गरम पाणी बाहेरून आपणच आणायचे. आम्ही जेष्ठ नागरिकांनी कसे काय आणायची पाण्याने भरलेली बादली ? ते पाणीसुध्दा धड गरम नव्हते.कशीतरी आंघोळ केली. निदान गरम पाण्याची सोय तरी बाथरूम मधे करावी
@@TravelwithPratikk साहेब, आम्ही विसावामध्ये राहिलो होतो आणि सहा जणांसाठी २ खोल्या घेतल्या होत्या.त्यातील एका खोलीत बेसीनवरची लाईट लागत नव्हती आणि संडासात धड पाणी येत नव्हत. आम्ही जातांना खाली रूमच्या चाव्या देतांना तशी तक्रार केली. मला वाटते की म्हणूनच विसावामध्ये आमची सोय झाली असावी. तिथे जास्त प्रवासी येत नसावेत. विसावा मुख्य दालनापासून खूपच आत असल्याने तिथून बाहेर रिक्षा स्टँड पर्यंत बॅगा हातानेच ओढत आणाव्या लगल्या. त्यावेळीही आमचे खूप हाल झाले.
आनंद सागर पूर्णपणे चालू करा आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत गण गण गणात बोते शेगावीचा राजा गजानन बाबा की जय हो
बरे झाले खरच बघण्या सारखे होते आणि आता परत सुरु होतय म्हणजे खुप खुप छान👌👌👍
सुरु ह्वायलाच पाहिजे आनंद सागर खूप छान आहे ते मी बघितल पण माझ्या मुलींना नाही दाखवु शकले महाराजांना एवढी एक ईच्छा आहे की आनंद सागर पुन्हा सुरु करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho mi baghital ahe pan mulana nhi dakhau shakat ahe aplya maharashtra te ekmev thikan hot je aadhytmik plus wonder play hot Ani mul jithe khup khush zale aste
2022 mein aaya tha all' Madhya Bharat aur uttar Bharat 😊 tab dekha tha 😊 Jay 🌼 gajanan Maharaj ki Jai
आम्ही सहकुटुंब 2014 शेगावला गेलो होतो. त्यानंतर हि पुंन्हा पुंन्हा जाण्याची इच्छा होत आहे. आनंद सागर खुप स्वच्छ आणि सुंदर ठिकाण आहेत. आनंद सागर परिसरा मध्ये आम्हाला पूर्ण 8 तास फिरायला लागले. कारण या ठिकाणी मनोरंजन आणि शांतता खुप आहेत.
Kiman 1 varsh janar bhau aanand sagar purn suru honya sathi kam chalu aahe tumhi mulana gheun sadhya jasal enjoy ment sathi tr tumcha bhrm nirash honar karan nust don mandir udhdi aahet aanad sagrat
खरच आनंद विहार आणि विसावा म्हणजे स्वर्गच आहे
💯🙏
गण गण गणात बोते
Aandan vihar khup chhan ahe...🙏
🚩🚩Jay Gajanan Mauli🚩🚩
😊
Excellent stay place
छान व्हिडिओ बनवला दादा आपण
Amma pita dada love Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram Ram ram
आनंद सागर व आनंद विहार भुतलावरचा स्वर्ग आहे.
गण गण गणात बोते
संत गजानन महाराज की जय
Apratim.Khoop. sundar 💓
गण गण गणात बोते 🙏
Gan gan gant bote
Main Musalman hun aur main 2010 mein gaya tha bahut hi badhiya aur khubsurat tha vah time main ❤❤❤
Jay Gajanan
डिसेंबर २०२२ मध्ये आम्ही पाच जण शेगावला गेलो होतो. नेहमीप्रमाणेच भक्त निवासमध्ये (हत्तीखाना) जागा मिळाली नाहीच म्हणून चौकशीनंतर समजले की आनंदसागर विसावामध्ये जागा मिळेल म्हणून आम्ही रिक्षाने तिथे गेलो. रूम लगेचच मिळाली पण गरम पाणी बाहेरून आपणच आणायचे. आम्ही जेष्ठ नागरिकांनी कसे काय आणायची पाण्याने भरलेली बादली ? ते पाणीसुध्दा धड गरम नव्हते.कशीतरी आंघोळ केली. निदान गरम पाण्याची सोय तरी बाथरूम मधे करावी
Mam, आनंद विहार भक्तनिवास या ठिकाणी अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय आहे.
@@TravelwithPratikk साहेब, आम्ही विसावामध्ये राहिलो होतो आणि सहा जणांसाठी २ खोल्या घेतल्या होत्या.त्यातील एका खोलीत बेसीनवरची लाईट लागत नव्हती आणि संडासात धड पाणी येत नव्हत. आम्ही जातांना खाली रूमच्या चाव्या देतांना तशी तक्रार केली. मला वाटते की म्हणूनच विसावामध्ये आमची सोय झाली असावी. तिथे जास्त प्रवासी येत नसावेत. विसावा मुख्य दालनापासून खूपच आत असल्याने तिथून बाहेर रिक्षा स्टँड पर्यंत बॅगा हातानेच ओढत आणाव्या लगल्या. त्यावेळीही आमचे खूप हाल झाले.
विसावा मध्ये आमचे असचे हाल झाले
Tai Kahi ghir samj jhl tumhla
Is any restriction on 1st jan 2024?? Or it will be okay to plan journey on 1st nd 2nd jan?
खूपच शांत परिसर
गण गण गणात गोते
Yes
येत्या काळात ते सुरू होवाव ही आपेक्षा
Gan gan ganat bote
Zhala ka mg Anand Sagar Shuru!❤
सर, सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत.
Bhai Shegaon Garden chalu hai ki band hai
सध्या आनंद सागर मधील दर्शनासाठी दोन मंदिर सुरू आहेत.
आनंद सागर चालू आहे का
सध्या आनंद सागर मधील दर्शनासाठी दोन मंदिर सुरू आहेत.
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते !
Sir
Anand Sagar suru jhale pahije
आनंद सागर सुरू आहे का ?
सध्या आनंद सागर मधील दर्शनासाठी दोन मंदिर सुरू आहेत.
Anand sagar open hua kya
सध्या आनंद सागर मधील 2 मंदिरे दर्शनासाठी सुरू आहेत.
आनंद सागर आता सुरू आहे का ?कृपया माहिती द्या
आनंद सागर मधील दर्शनासाठी दोन मंदिर सुरू आहेत.
Kharach suru zale ka आनंदसागर
हो, सध्या आनंद सागरमधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू आहेत .
फक्त दोन मंदिरेच ओपन आहेत. बाकी सर्व बंद आहे.
फ्री बसेस चालू आहे का
हो
Sir aata band aahe ki chalu aahe plz tell me
सर, सध्या आनंद सागर मधील दोन मंदिर दर्शनासाठी सुरू झाले आहेत.
Kuthli jaga ahe rahnyasathi zara naav send kara
आनंद विहार भक्तनिवास शेगांव, रूमचा व्हिडिओ चॅनल वर आहे बघा.
price
शेगाव संस्थांमध्ये ऑनलाईन बुकींग सुविधा नाही.
काल जावून आले सगळे बंद..
6 boys sathi room midel ka if amhala hall nahi pahije asel tr
6 bed ची रूम मिळेल.
Room booking online hota hai kya
Sir, Shegaon Room Booking ke bare me ek detailed video hamare channel pr upload Kiya hai aap vo video dekh lo
फक्त मंदीर सुरु आहेत फेक बातमी वर विश्वास ठेवू नका व्हीवर्स वाढवण्यासाठी खोटी बातमी देतात
सर, व्हिडिओ मध्ये आनंद सागर मधील दोन मंदिर सुरू झाले आहेत हेच सांगितलं आहे.
GAN GAN GANAT BOTE
S madhe out the
Chalu nahi
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते 🙏
गण गण गणात बोते