गरम पाण्यामध्ये साबुदाणा पूर्ण शिजतो आणि बटाटे पण उकडलेली असतात पाणी पण गरम वापरत आहे त्यामुळं पापड अजिबात चिरत नाहीत...कोणत्याही पापड चे पीठ घट्ट केले आणि पापड जाड घातले तर पापड चिरतात...ह्या पद्धतीने माझे पापड खूप छान झाले आहेत ऐकही पापड चिरला नाही
Mi nehmi thodya pramanatach karte ani balcony madhe chair var 2 diwas sukavate mhanun tel lavun thali var pali papad banavate. Tel na lavta he papad thalivar var karta yeil ka?
Thode zari avadle asel tar..ase mhanayc hi jaroorach nahi..Khoop avadle recipe... Tumhi khoop spashta explain kelat mhanun video skip na karta pahila. Thanks for the efforts that you hv put in for mkg this video and for sharing generously all tips with us.
खूप च छान पापड बनविले
Super 😋👏👏👏
Thank you
खुप छान आहे
खूप छान केले साबुदाणा आणि बटाटा घालून खूप छान पापड केले मला खूप आवडले अप्रतिम मी पण करून बघणार आता
ळ
खुप छान आहे रेसिपी
खुपच छान केले ताई
थोड कष्ट घेतले तर किती भरपूर गोष्टी होतात थोड्या जिन्नस मध्ये .खुप छान माहिती.
Very nice sharing my friend 👍👍
Thank you so much
खरच कलर खुपच छ्याण आलेला आहे
खुप खुप छान छान 🙏👌👌
खूप खूप छान
मनापासून धन्यवाद 🙏🙏
फारच आवडली ही पद्धत ❤
Bahut badhiya recipe 👍👌🎉🎉
तुमच्या रेसिपी मी नेहमीच बघते खूपच छान असतात.
Thank you so much tai
Thanks dear 😘 very helpful for me
Khup chan me karun baghnar aahe
Nice resipi 👌👌
Khub chan
मनापासून धन्यवाद 🙏🙏
Very Nice Recipe Sopi
खुप सुंदर शिजत मध्ये बनवायचे पापड
Wow😮😮
Mast nakki karun baghnar 😊❤
खुप सोपे धन्यवाद
खूप छान 👌👌👌
Karch khup sope Ani Chan recipe 👍👍👍👍
Khup chan 👌👌👍👍
Khup sundor
Very Nice 👌
Easy making of this pappad
Khup chan taii ❤
छान रेसीपी
Khupch chhan recipe tai
Thank you so much
Khup chan😊
Khup Chan papad😛 7:44
Thank you so much
खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
❤❤ very nice recipe
. ताई तुम्ही एवढी चांगली रेसिपी सांगता आम्ही एकदा बनवून बघितली ती खूप चविष्ट लागते
Bahut badhiya
छान ताई
फारच छान
Thank you so much
Khup chan me papad kartey
Nice my sis
अहो सगळे पापड चिरतातसरळ सरळ साबुदाणा धुवुन सातपट गरम पाणी टाका पापड खुपचं छान होतात.
Khup chan
खुप छान..........👌👌👌
👌👌👌
खूप च छान 👌👌जय गुरूदेव
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kuph Chan
मनापासून धन्यवाद 🙏🙏
घरच्या घरी हे पापड सुकवू शकतो का
Ho
Very nice
Thank you so much
व्हिडिओला आवाज देण्यासाठी माईक कोणता वापरता प्लीज सांगा ना आवाज खूप छान आहे आणि रेसिपी पण एकदम मस्त झाली आहे
हे साबुदाणा पापड छान आहे ऊन्हात च सुचवायचे का
Fan chya havela pan suktat
Nice recipe 🎉
खुप छान
Khup mast
Super
❤
न शिजवता केलं तर तडा जाणार आणि निघणार नाही.थोड शिजवून घेतले तेव्हा ते नीट बनलं आहे
गरम पाण्यामध्ये साबुदाणा पूर्ण शिजतो आणि बटाटे पण उकडलेली असतात पाणी पण गरम वापरत आहे त्यामुळं पापड अजिबात चिरत नाहीत...कोणत्याही पापड चे पीठ घट्ट केले आणि पापड जाड घातले तर पापड चिरतात...ह्या पद्धतीने माझे पापड खूप छान झाले आहेत ऐकही पापड चिरला नाही
Sundar
👍👍👍👍
बटाटा कोणताही चालेल का? की फक्त वेफर्सवालाच हवा.
मी केले छान झाले पण परत करायचे तर आता ते बटाटे नाही मिळत. म्हणून कोणतेही चालतील का?
Udya वेगळ्या पद्धतीने पापड बनवले आहेत त्याचा व्हिडिओ येणार आहे त्या पद्धतीने पण पापड khop chan hotat....batata kontahi use Karu shakta
हि तर जास्त झंझट आहे त्या पेक्षा शिजवून केलेले सोपे आहे
Khupchan
Mi nehmi thodya pramanatach karte ani balcony madhe chair var 2 diwas sukavate mhanun tel lavun thali var pali papad banavate. Tel na lavta he papad thalivar var karta yeil ka?
Khupch Sundar
मॅडम मिक्सर ला बारीक करताना पाणी टाकावे लागत होते त्याशिवाय ते बारीक होत नव्हते आणि माझे दोन मिक्सर बिघडले
Thode zari avadle asel tar..ase mhanayc hi jaroorach nahi..Khoop avadle recipe... Tumhi khoop spashta explain kelat mhanun video skip na karta pahila. Thanks for the efforts that you hv put in for mkg this video and for sharing generously all tips with us.
ताई पाण्याऐवजी ताक घातलं तर चालेल का
तुम्ही वजन करून पण प्रमाण सांगा
किती वेळ शिजवावे पीठ ते तूम्ही सांगा ताई
15-20 minutes
Pani kiti lagl
Tumhi tar bolalya....Saldana jara hi bhivaycha nahi...pan tumhi tar 6 taas bhijvla....khri mahiti dya
V😊
Sabudana garam pani mai kitne time tak rakhna h??.
12 hra
@@gurumauli2901 thank u.. 😊
Whole night,, I think
चौपट काय दोन पट पण फुगला नाही😂😂😂😂😂
हे पापड परतायचे केव्हा
Plastic war takane yogya nhi cancer hi ou shakto
SudR
Shijvla tr khara
Kiti kat kati recipe aahe
Detail madhe sangayche mhanlyavar bolavech lagte tai kay karnar
English plz
Papd la chirahot ahat ho
Papad che pith jast ghatta zale asel Ani papad jad zale astil mhanun chirtat
Maze resips fail zali ahey
1वाटी शाबुसाठी 4वाटी गरम पाणी घ्या, नंतर पाण्याची गरज लागत नाही
किती लांबड लावता हो सांगताना,तेच तेच बडबडत बसता ,मुद्देसूद सांगत जा
पापड उलटे केव्हा करावे.
Thode sukle ki mokle karun tyach bajune takavet...ulte kele ter papad khop dumadtat wakde hotat
साबुदाणा भिजवायचा नाही तुम्ही तर साबुदाणा भिजवलयाशिवाय पापड बनवले नाहीत, रेसिपी नीट शिकवत जा
मी न शिजवता म्हणत आहे
😂
न शिजवता म्हंटलय, न भिजवता नाही
In bbye
फोन नंबर पाठवु शकता का ?
Tai ताई पेपरला पापड चिटकले आहेत
Thode sukle ki kadhave lagtat..jast patal ghatle hote ka? Sukle ter pan nightay halu kadha
मी करून बघितले तडे पडतात व कागदावर निघालेच नाहीत
Tai tumhi thand Pani vaparle ka?Karan sabudana Ani batata pan khop chikat asto ajibat tade jat nahit...
ह्यांचा फोन नं हवा ऐहे
кнυρ¢н ¢нαи
खूपचं छान
Thank you so much
👌🏻👌🏻👌🏻
Very nice
👌👌
खूप छान
Khup chan
Thank you so much
खूप छान 👌👌