Maharashtra Vidhan Sabha: Nana Patole विधानसभा मध्ये मंत्र्यांना फोन वापरताना पकडतात तेव्हा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • #BBCMarathi #Nanapatole
    महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले, हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला प्रश्न विचारत होते.
    तितक्यात शिंदे सरकारमधले मंत्री संजय राठोड यांना फोनवर बोलताना पाहून ते भडकले.
    सभागृहात फोनच्या वापरावर बंदी असताना ते फोनवर कसे बोलू शकतात, असा सवाल उपस्थित करत, पटोलेंनी मागणी केली की राठोड यांनी सभागृहाची माफी मागावी.
    पाहा नेमकं काय घडलं.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 35

  • @prasadadmane5539
    @prasadadmane5539 26 วันที่ผ่านมา +19

    Wa nanabhau ...........wa mast nana.......mazaa vote tula

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 26 วันที่ผ่านมา +20

    साहेब तुम्ही दोन दिवसा अगोदर पुजा चा प्रश्न पत्रकारांना विचारला होता म्हणून ते तुम्हाला काहीच मान देत नाही

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar4577 26 วันที่ผ่านมา +22

    काय मंत्री बनवले महाराष्ट्रात ते मुंडे त्यांना NDVI च लाँग फॉर्म नाही माहित. आणि हे राठोड यांना मंत्री बनवणार तर यांच्या कडून काय अपेक्षा असणार...
    कसा झाला महाराष्ट्र माझा.....

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 26 วันที่ผ่านมา +17

    नाना 😄😄😄😄

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 23 วันที่ผ่านมา +2

    ते मोबाईलवर बोलतात त्यांना निलंबित करा ज्यांना जनतेचे प्रश्न ऐकुन घ्यायचे नाही त्यांना सरकार मध्ये ठेवु नका

  • @sadanandtalari7346
    @sadanandtalari7346 26 วันที่ผ่านมา +6

    Jai. Cong jai maharshta

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 26 วันที่ผ่านมา +2

    बाकी काही नको तूमच शेतकरी लोकांना.....फक्त कर्जमाफी द्या.......विनाअट ती पण....कागद नको...नको ती 😂आणि सरसकट करा.नाहीतर घरी जावेच लागेल..धनदांडग्यांची कर्जमाफी होते तर अन्नदात्याची का होत नाही कर्जमाफी??

  • @user-sr6sc8od2b
    @user-sr6sc8od2b 26 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 19 วันที่ผ่านมา +1

    यासाठी मी म्हणतोय लायकी नसलेल्यांना मत देऊ नका

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 26 วันที่ผ่านมา +2

    No,value for farmers in this government

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 26 วันที่ผ่านมา +5

    जर शेतकर्याची जाण मंत्रान व आधक्षाना आसती तर शेतकरी मुला ची लग्न जमणयाला कशाला आडचणी आल्या आसत्या

  • @Shblue1153
    @Shblue1153 26 วันที่ผ่านมา +2

    Kay suru ahe mantri phon var, sabhapati manto mitra ahe tumche nantr sanga, samjun ghya,,, kiti paisa jato pratek minute la...lokancha paisa ahe ha.. murkhano..

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 19 วันที่ผ่านมา

    कोनत्या शेतकरी ला बोलत होते नाव सांगा

  • @baluaware5144
    @baluaware5144 26 วันที่ผ่านมา +2

    50 khoke ekdam o k ase mantri banale

  • @dnyaneshwarmalusare9898
    @dnyaneshwarmalusare9898 25 วันที่ผ่านมา

    माझ्या मते सभागृहातील सर्व सदस्यांना दर 6 महिन्यांनी एक वर्तणूक कशी असावी याबद्दल लेक्चर असावे.सर्वांचा पगार 10000 ठेवावा आणि पेन्शन 10000 द्यावी. नो vip treatment. मग,Serious candidates येतील.

  • @kiranwaghmare6636
    @kiranwaghmare6636 25 วันที่ผ่านมา +1

    Nor are you everyone's Nana

  • @pavandeokar7992
    @pavandeokar7992 26 วันที่ผ่านมา +1

    Ahoo shetkari cha vishay ha konta mahtwacha thodi ahe
    Tyana 4ne 2ane dile ka to khuss
    Tyachi layki kuthe rahiliy samajat bhikarya sarkhi awasta ahe tyachi
    Kon mahatwacha ghenar

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 25 วันที่ผ่านมา +1

    Sanjay Rathod he bindok minister aahet

  • @beattention4803
    @beattention4803 25 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @aruningle1901
    @aruningle1901 26 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @vira6678
    @vira6678 25 วันที่ผ่านมา

    Nana ...

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 26 วันที่ผ่านมา +1

    किती वर्ष शेतकरी करता 😂😂है

    • @07j.
      @07j. 25 วันที่ผ่านมา

      Aaighalya shetkari martoy ye marathwadyat bagh kiti fashya ghetalyat

  • @balwirpasha
    @balwirpasha 25 วันที่ผ่านมา

    Pooja rathod 😂
    Item sobat bolat aahe

  • @officelion7133
    @officelion7133 26 วันที่ผ่านมา +1

    fadtus manus! ekach gheun baslay

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 23 วันที่ผ่านมา +1

    नानाभाऊ आपण बरोबर बोलत आहात

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 26 วันที่ผ่านมา

    येसा मुद्दे में बोल ना चाहिए सभी ने विशेष कर महाराष्ट्र के नेताओं ने

  • @vijaysapre8341
    @vijaysapre8341 25 วันที่ผ่านมา

    Mast pakadla santri ahet khoke wale

  • @NAPTE.
    @NAPTE. 26 วันที่ผ่านมา +2

    ❤❤