Maharashtra Rain, Weather, Flood Update : पुढच्या 48 तासांत कुठे मुसळधार पाऊस? | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 73

  • @gaurav12836
    @gaurav12836 2 หลายเดือนก่อน +27

    चाळीसगाव ला पावसाचा थेंब नाही आणि म्हणे जोरदार पाऊस 😅

    • @nileshdeshpande446
      @nileshdeshpande446 2 หลายเดือนก่อน +1

      चाळीसगाव ला सरासरी पाऊस किती असतो?

    • @gaurav12836
      @gaurav12836 2 หลายเดือนก่อน +1

      @@nileshdeshpande446 800 mm

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 หลายเดือนก่อน +21

    एवढा हाय अलर्ट आहे तर पोलिस भरती थोडी पुढे ढकला ना, कुठल्याही परिस्थितीत ग्राउंड बुडु नये म्हणून उमेदवारांना एवढ्या पावसात महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यातुन यावं लागतंय.

  • @akhil3116
    @akhil3116 2 หลายเดือนก่อน +34

    उद्या परवा कमी पाऊस सांगतोय ..😂😂म्हणजे 2.3 दिवस लय पाऊस पडणरे... पाऊस हे सांगतात त्याच्या उलट चालतो नेहमी 😂😂

  • @dipakjadhav9497
    @dipakjadhav9497 2 หลายเดือนก่อน +25

    नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाऊस खूप कमी आहे खास करून सटाणा मालेगाव तालुक्यात

    • @DIVESH_GHUGE
      @DIVESH_GHUGE 2 หลายเดือนก่อน

      सिन्नर तालुक्यात सुध्दा कमी पाऊस पडतो

    • @bhushankadam6782
      @bhushankadam6782 2 หลายเดือนก่อน

      Yeil bhava no ikde wardha mdye कहर आहे

    • @tejeshschavan9216
      @tejeshschavan9216 2 หลายเดือนก่อน

      Chandwad mdhe pn nahiye

    • @blackhawk6691
      @blackhawk6691 2 หลายเดือนก่อน +1

      आपल्या सिन्नर वावी पांगरी नाशिक तालुका तसेच सर्वसाधारण सिन्नर व जवळपास चे तालुके पाऊसच झालेला नाही फक्त बूर बूर चालू आहे अक्षरशः रोग राई पसरत आहे

  • @Samadhang587
    @Samadhang587 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे गेले 25 दिवस झाले सूर्याचे दर्शन नाही
    दररोज सततधार पाऊस आहे
    सोयाबीन वाढतच नाही आहे वाडी साठी
    पाऊस बंद होणे गरजेचे आहे
    गेल्या वर्षी पाऊस कमी होता म्हणून कमी उतार आला
    यावर्षी अती पावसाने पिकं वाया गेली
    अजून ही पाऊस सुरूच आहे 😢
    - रेणापूर जिल्हा लातूर

    • @sudhirshejwal7207
      @sudhirshejwal7207 2 หลายเดือนก่อน

      आमच्याकडे पाऊस पडावा म्हणून लोक प्रार्थना करत आहेत(संभाजीनगर)

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 2 หลายเดือนก่อน +7

    कोल्हापूर मध्ये अतिवृष्टी झाली

  • @hrishi-s
    @hrishi-s 2 หลายเดือนก่อน

    संपूर्ण जिल्याला रेड अलर्ट देणं गरजेचं आहे का? तालुका किंव्हा गाव पातळीवर रेड, येल्लो वगेरे अलर्ट देता येणार नाही का? उदाहरण सातारा शराराला काही विशेष आज पर्यंत इम्पॅक्ट झाल्याचं आठवत नाही, कराड कडे वेगळी गोष्ट आहे

  • @AshokBaleker
    @AshokBaleker 2 หลายเดือนก่อน +9

    आहों महाराज मराठवाड़ा औरंगाबाद या भागात माल सुकून चालें

  • @AizaPathan-gl8fh
    @AizaPathan-gl8fh 2 หลายเดือนก่อน +1

    Nanded जिल्हा :5-6 दिवसापासून bur bur पाऊस सुरू होता pan 24 तारखेला दुपारी 4 वाजल्यापासून madyam पाऊस आहे, रात्री 12 वाजल्यानंतर मात्र मुसळधार पाऊस झाला 😊😊😊

  • @balajiidekar1514
    @balajiidekar1514 2 หลายเดือนก่อน

    Latur madhe salg 15 divasa prasun paus Suru aahe pikanch nuksaan hot aahe⛈️🌧️

  • @x91tv71
    @x91tv71 2 หลายเดือนก่อน +1

    अंबाजोगाईत 15 दिवस झालेत पाउस पडत आहे,इपिकपहाणी होत नाही सोयाबीन पाण्यात बुडून पिवळे पडू लागेले आहे.
    सरकारकडून कुठलाच अधीकारी फिरकत सुधा नाहीत.

  • @FarmHoToAisa
    @FarmHoToAisa 2 หลายเดือนก่อน

    3दिवस झाले continue पाऊस चालू आहे , अजूनही मुसलधार चालू आहे😢 चांदूस राजगुरूनगर पुणे

  • @prashantchinchkar7535
    @prashantchinchkar7535 2 หลายเดือนก่อน +3

    सातारा येथे जोरदार पाऊस सुरू आहे

  • @annasangale9130
    @annasangale9130 2 หลายเดือนก่อน

    Nashik nagar boundry var amchya gavi ajibat paus nahi

  • @RambhuBhole
    @RambhuBhole 2 หลายเดือนก่อน

    मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड भागात पाऊस फार कमी प्रमाणात आहे मोठा पाऊस आजपर्यंत नाही

  • @hemantg2408
    @hemantg2408 2 หลายเดือนก่อน +3

    Red अलर्ट आलं आमदार ला बाहेर पडायला सांगा
    आणि ऑरेंज अलर्ट असेल तर खासदार ला बाहेर पडायला सांगा
    अरे रस्ते बुजवायला सांगा

  • @जयशंभोनारायण-त8ट
    @जयशंभोनारायण-त8ट 2 หลายเดือนก่อน +2

    अहो हवामान दादा,आमच्या "संभाजीनगर च्या नाथसागरात" थेंब भर पाण्याची आवक झालेली नाही.ना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात.⛅⛅😅

  • @VinayakSurve-s7f
    @VinayakSurve-s7f 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त आपण पाऊस किती होणार याची माहिती आहे, पण याचबरोबर वारा किती जोरदार आहे हे पण सांगावे

  • @safar6881
    @safar6881 2 หลายเดือนก่อน

    No heavy rainfall in Solapur and Hyderabad

  • @rajujadhav7902
    @rajujadhav7902 2 หลายเดือนก่อน

    संभाजीनगर मध्ये आजू चांगला पाऊस नाही.

  • @pushkarpawar1218
    @pushkarpawar1218 2 หลายเดือนก่อน +2

    आमच्या मालेगाव मधे पाऊस काहीच नाही आहे

  • @sushantjadhav7659
    @sushantjadhav7659 2 หลายเดือนก่อน +8

    यांना काय जाटा ची माहिती नसते

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 2 หลายเดือนก่อน +5

    नाशिक ना घनफुटात एक थेंब पडत आहे😂

  • @jakirsheikh7015
    @jakirsheikh7015 2 หลายเดือนก่อน +1

    Nagpur ❤

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 2 หลายเดือนก่อน

    धाराशिव जिल्हा बीड जिल्हा पाटोदा अती पावसामुळे आणि वातावरणामुळे पीक पिवळे पडले .. कित्येक दिवस झालं सूर्य दर्शन नाही

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 หลายเดือนก่อน

    July madhe pausachi jordar batting

  • @devyanidangat4844
    @devyanidangat4844 2 หลายเดือนก่อน +1

    OMG

  • @tejeshschavan9216
    @tejeshschavan9216 2 หลายเดือนก่อน +1

    Sir uttar madhya Maharashtra mdhe tr pausch nhiye

  • @priteshwakode749
    @priteshwakode749 2 หลายเดือนก่อน +6

    गोंदिया मध्ये पण पुर परिस्तिथी आहे

  • @pradipchaudhri4950
    @pradipchaudhri4950 2 หลายเดือนก่อน

    Zhopet ahat ka uttar maharashtra madhe mahinya pasun paus nahi

  • @विशनुगरड-य6य
    @विशनुगरड-य6य 2 หลายเดือนก่อน

    नाशिक मधे कधिपडनार जोरदार पाऊस

  • @AK-eh6lj
    @AK-eh6lj 2 หลายเดือนก่อน

    जोरदार पाऊस चालू आहे 😢

  • @MinakshiDubey-l7g
    @MinakshiDubey-l7g 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही एक ही विभाग बद्दल पूर्ण
    अस स्पस्ट बोलला नाही..
    इकडे तिकडे..असच..

  • @mohitparshuramkar7685
    @mohitparshuramkar7685 2 หลายเดือนก่อน

    भंडारा गोंदिया जिल्ह्यात 20 दिवस पावसाची गरज नाही.... आहे

  • @Father-e6e
    @Father-e6e 2 หลายเดือนก่อน

    यवतमाळ मध्ये 2 दिवसां पासून पाऊस सुरू आहे

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही पाऊस नाही म्हणून सांगत जा म्हणजे पाऊस पडेल😂

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 2 หลายเดือนก่อน +4

    Sir ji nashik jilha igatpuri sodun purn dushkalgrast ahe aj hi maka pikala panyachi atyant garaj ahe

  • @vikramdhanawade2334
    @vikramdhanawade2334 2 หลายเดือนก่อน +1

    अशीच माहिती रोज द्या

  • @MdAbuzar-j5y
    @MdAbuzar-j5y 2 หลายเดือนก่อน

    परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे

  • @shamdasvalvi6081
    @shamdasvalvi6081 2 หลายเดือนก่อน

    Nandurbar 👍🙏

  • @kunalpatil6236
    @kunalpatil6236 2 หลายเดือนก่อน

    कोण यांना भरती करून घेत???😂

  • @hemantraut9083
    @hemantraut9083 2 หลายเดือนก่อน

    Dahanu rainfall for this year

  • @shubhamlondhe5201
    @shubhamlondhe5201 2 หลายเดือนก่อน +4

    Amchyakde chalu ahe bhur bhur 😂😂ahamadnagar

    • @akshaygopale9378
      @akshaygopale9378 2 หลายเดือนก่อน +5

      Pune district khed taluka madhe dhumakul ghatlay pavsane

    • @rajeshgaikwad7969
      @rajeshgaikwad7969 2 หลายเดือนก่อน

      Khara आहे ​@@akshaygopale9378

    • @मार्तंड55
      @मार्तंड55 2 หลายเดือนก่อน +3

      आपण कायम भूर भूर मद्दे असतो 😂😂😂

  • @jayeshshrivastav8267
    @jayeshshrivastav8267 2 หลายเดือนก่อน

    आत्ता येणारा पाऊस ही होणार नाही.,..

  • @anm_15
    @anm_15 2 หลายเดือนก่อน +1

    Saglyat useless department of India, avde satellite sodun pan 30% pan accuracy naste hyanchya prediction madhe.

  • @yogeshbhamare6282
    @yogeshbhamare6282 2 หลายเดือนก่อน

    धुळ्यात पाऊस नाही

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 2 หลายเดือนก่อน

    Kahich kalale nahi

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 2 หลายเดือนก่อน +1

    🤐🤐🤐🤐🤐

  • @himanshupatil131
    @himanshupatil131 2 หลายเดือนก่อน

    Khoti news😂 dokrya tuzu😂

  • @pankajdeshpande4704
    @pankajdeshpande4704 2 หลายเดือนก่อน +1

    Khota manus... Marathavadyat pausach nahi😊

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 2 หลายเดือนก่อน

      मराठवाड्यात नेमक कुठ राहतो र तू ..,? लातूर बीड धाराशिव मध्ये १५ दिवस झालं सूर्य दर्शन नहीं असल्या वातावरण कधी भुर भूर तरी कधी जोरदार पावसामुळं पीक वाया गेली..दुबई ला राहतू काय

  • @kailashkamble3989
    @kailashkamble3989 2 หลายเดือนก่อน

    😂

  • @the...devil..
    @the...devil.. 2 หลายเดือนก่อน

    He sangitla jatay na tyacha ulta ghya 😂

    • @dipak_vatari
      @dipak_vatari 2 หลายเดือนก่อน

      Uthalas na zopetun aata bagh kiti paus padatoy

  • @सबकामालिकएकहैं-ट8थ
    @सबकामालिकएकहैं-ट8थ 2 หลายเดือนก่อน +1

    खेळ देवाचा कोणाला कळला? तुम्हाला यातलं काही झाट कळत नाही उगाच टाइमपास करू नका शेपूट गुंडाळून घरात बसा.