तुळशीच्या लग्नाची तय्यारी आणी तुळशीचा लगीन 😊😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @priyasalvi6902
    @priyasalvi6902 วันที่ผ่านมา +35

    मयुरी राग मानु नकोस एक सांगु का. तु साडी नेसून तुळशी ला हळद लावायला पाहिजे होती. तु पण नवीन सुन आहे घरची बेटा . रागावू नकोस बेटा . ❤❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान, विचारुन केले तरी हरकत नाही.
    करण्याची आवड आहे व ते आवडीने करते ते खुप छान

  • @manishasurve2997
    @manishasurve2997 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मयुरी खूप आवडीने सगळ करते काहीच माहिती नाही तरी 👌👌👍👍

  • @shubhanginarkar4658
    @shubhanginarkar4658 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुझी आणि मयुरी ची भेट कशी झाली

  • @savitashelar1086
    @savitashelar1086 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुझी आणि मयुरी चे लव्ह स्टोरी चेvlog बनव

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरात कोणी मोठं आई, बाबा,आजी वैगरे सर्व माहिती देतात.
    आजी कुठे आहे.

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 วันที่ผ่านมา +3

    Khup Chan Vlog!❤

  • @shubhanginarkar4658
    @shubhanginarkar4658 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुझी आणि मैत्रीची भेट कशी झाली आणि तुझी आई बाबा कुठे असतात प्लीज एक ब्लॉक बनव ना

    • @shubhanginarkar4658
      @shubhanginarkar4658 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझी आणि मयुरी ची भेट कशी झाली

  • @KaivalyaSadhale
    @KaivalyaSadhale 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मयूरी दिदी चा व्हिडिओ कधी येणार

  • @PravinKatkar-c1w
    @PravinKatkar-c1w 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मयुरी कोकणातली संस्कृती जप साडी घालत जा सणाला

  • @SnehaSNaik
    @SnehaSNaik 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Exactly about to say this
    As a new bride at least for 1 year for every festival mayuri should wear saree. And also tulshi kade chappal ghalu nakos.

  • @vijaybandekar1530
    @vijaybandekar1530 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤👌👌👌👌

  • @RaghunathGurav-t7f
    @RaghunathGurav-t7f วันที่ผ่านมา +3

    तुळशी जवळ चप्पल घालून रांगोळी काढणे चुकीचं आहे राग नसावा पटल नाही म्हणून बोलतो

  • @rutujamane5301
    @rutujamane5301 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sundarrr

  • @chitradsatam3232
    @chitradsatam3232 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    😀😀😀😀😀😀😀😀aaji sathi
    manadr volg mast maurichi marathi yekaylaa majjaa yete
    me pan devagad chi aasaa maher mazha बंदिवडे असा
    मी न चुकता अमेरिका मधे असल तरी तुझे vlog बघतं माका खूप बरा वाटता आपली मालवणी ऐकाक
    भंगला शिरा पडली तोंडात😁😁😁😁

  • @RajatPatil-d9k
    @RajatPatil-d9k วันที่ผ่านมา +4

    Mandar sorry pan aai baba kuthe astat

  • @SanjayPatil-vs8hq
    @SanjayPatil-vs8hq วันที่ผ่านมา +1

    बरोबर् नाही