LIVE : रतन टाटा यांचा अखेरचा प्रवास सुरु - थेट प्रक्षेपण | देवमाणूस आपल्यातून गेला | Ratan Tata

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • Ratan Tata : भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला,
    भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं नि झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
    रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं न झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून तीव्र प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. त्या सर्व गोष्टींचा प्रतिकार करत टाटा यांनी सर्वांचे हित जपत काम केलं. सर्वांची मने जिंकली. रतन टाटा यांनी 2012 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
    marathi news live today,marathi news live,marathi,abp maza breaking news,marathi bhasha abhijat darja,marathi classical language,marathi news,maharashtra rain news,tv9 marathi news channel,tv9 marathi latest news,marathi breaking news,marathi news today,marathi news video,marathi news latest,marathi live news,marathi news updates,marathi latest news,marathi bhasha,tv9 marathi batmya,tv9 marathi live,marathi batmya video,tv9 marathi video live
    #RatanTata #MarathiNews #LIVE
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

ความคิดเห็น • 672

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  13 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    *रतन टाटांना श्रद्धांजली वाहून दोन शब्द या देवमाणसासाठी कमेंट मध्ये लिहा*

    • @vitthalshelke6303
      @vitthalshelke6303 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      रतन टाटा हे खरेच अगदी भारत भूमिचे रत्न होतं,.
      भारत देशाचा खरा परमेश्वर च होते.
      आणि हा देव माणूस आपल्यतून गेले. असा आता निस्वार्थ उद्योग पती कोणी ही नाही आणि पुढे होणार ही नाही.
      देशावर कोणतंही संकट आलं तरी निःस्वार्थ पणे मदत करणारे. सर्व जनतेची काळजी घेऊन उत्पादन करणारे
      असा आता देव माणूस होणार नाही.

    • @desiindianhackerdih4024
      @desiindianhackerdih4024 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@VIRALININDIA1 bhava Purna shardhanjali💐💐

    • @rameshjambhulkar8629
      @rameshjambhulkar8629 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      रतन टाटांना भावपूर्ण श्रंदांजलि देव मानुस

    • @sadashivkapure8865
      @sadashivkapure8865 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Om. Shanti Shanti Ratan TatJi

    • @sadashivkapure8865
      @sadashivkapure8865 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ratan Tata he dev manus hote asa manus jagat midnarnahi

  • @nandajagdale4271
    @nandajagdale4271 13 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    असे व्यक्ती, असा उद्योगपती, असा दानी, असा प्रेमळ, असा देशभक्त पुन्हा होणे नाही. अशा या भारत देशाच्या रत्नाला भावपूर्ण आणि साश्रू सलामी आणि श्रध्दांजली ❤❤❤❤

    • @ravindranagpure5475
      @ravindranagpure5475 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर भावपूर्ण श्रध्दांजली 🎉🎉

    • @tanajigaikwad7585
      @tanajigaikwad7585 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      रतन टाटा को भावपूर्ण श्रद्धांजलि

    • @ShivdasKapae
      @ShivdasKapae 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ravindranagpure5475 भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sampatkolhe7849
      @sampatkolhe7849 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Adarniy siransarkha manus punha honar nahi,,apla bhartiy hira aaj aplyatun nighun gelela aahe
      Bappa tyanchya atmyas chirshanti devo
      Miss you always dear sir👏👏👏💐

  • @rakhamajigade6585
    @rakhamajigade6585 12 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आज एक खरा भारत मातेचा सपुत हरपला असा देव माणूस होने नाही....... विश्व कल्याण वारकरी विचार मंचच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली... ओम् शांती

  • @DhirajChavhan-bb2tv
    @DhirajChavhan-bb2tv 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    या महान माणसाच्या कर्तृत्वाचा एक अंश ही कोणत्याच नेत्यात आणि उद्योगपती मध्ये नाही.सर्वांनी त्यांच्यासारखे जर वागले तर देश प्रगती पथावर जाईल.पण सर्वांना फक्त आपले आणि आपल्या नातेवाईक यांचे पोट भरणे चालू आहे.
    सलाम या महामानवाला

  • @RaviSable-px6fh
    @RaviSable-px6fh 12 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    टाटा उद्योगपति होते पन खरे ते समाजसेवक होते भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @rajeshnagargoje7217
    @rajeshnagargoje7217 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मी टाटा मोटर्स पुणे येथे असताना सरांना जवळून पहाण्याचा योग आला होता... भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

    • @marutiuparkar4600
      @marutiuparkar4600 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rajeshnagargoje7217 अरे व्वा...भाग्यवान आहात आपण !

  • @RasikaDesai-y4w
    @RasikaDesai-y4w 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आत्ता हे हसरी व्यक्ती कधीच पाहायला मिळणार नाही, corona मध्ये त्यांनी केलेली मदत, प्राण्यांच्या बदल प्रेम. खरच राजा माणुस.

  • @sunandakulkarni460
    @sunandakulkarni460 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    रतन टाटा हे भारताचे जीव.. भारतीयांचा आत्मा... भारताचे कोहिनूर... आज आपण सर्व पोरके झालोत... बरेच येतील ,आणि बरेच जातील पण हे भारत रत्न आपल्याला कधीच मिळणार नाहीत... अशे निस्वार्थ टाटा भारतात पुन्हा पुन्हा जन्माला ये वो अशी इश्र्चरणी प्रार्थना... त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही एक कळ कळीची प्रार्थना...

  • @subhashmane8003
    @subhashmane8003 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️ श्री रतन टाटा यांचा पुनर्जन्म व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @DhirajChavhan-bb2tv
    @DhirajChavhan-bb2tv 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या जगातील कोणताही नेता किंवा उद्योगपती हा त्यांच्या पायाची धूळ ही बनू शकत नाही.
    सलाम या महान देव रुपी व्यक्तीला.

  • @maheshchavan2802
    @maheshchavan2802 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रेरणास्थान असलेले व भारताच्या द्विगुणित विकासात मोलाचे योगदान देणारे आमचे लाडके 💐💐 कै.रतनजी साहेब टाटा 💐💐 यांना असंख्य भारतवासियाकडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏 तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहणार

  • @narayanbadarwad9236
    @narayanbadarwad9236 13 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    असा उद्योगपती आता होणे नाही . भावपूर्ण श्रद्धांजली सर तुम्हाला 😢🎉

  • @tejasdinkarbhosale9266
    @tejasdinkarbhosale9266 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशाचा खर हिरा आम्हाला सोडून गेला . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉

  • @sampadaherekar1533
    @sampadaherekar1533 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢येवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल काय बोलणे. असा श्रीमंत योगी कलियुगात पुन्हा होणे नाही. मनापासून श्रद्धांजली

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवांचा देव होते टाटाजी,एव्हडे आयुष्य त्यांच्या कार्यासाठी अपुरेच म्हणावे लागेल.असा लाखाचा पोशिंदा पुनः पुनः जन्म घेवो,भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐

  • @shankargaonkar2321
    @shankargaonkar2321 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक अतिशय परोपकारी दानशूर व्यक्तीमत्वाला आपला भारत देश मुकला आहे अश्या या व्यक्तिमत्वाला मानाचा सलाम आणि ह्रदय पुर्वक आदरांजली

    • @VarshaLokhande-k1j
      @VarshaLokhande-k1j 23 นาทีที่ผ่านมา

      Asane dayvmans baaytnar ka baghila yena manapausun manvadna😢😢

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    श्री रतनजी टाटा यानां भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐💐💐🙏

  • @subhashjadhav1774
    @subhashjadhav1774 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा महामानव परत मिळणार नाही

  • @malusarepran
    @malusarepran 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली करताना खूप वेदना होत आहे कारण असा माणूस पुन्हा होणे नाही 🙏🙏💐💐

  • @eknathpande
    @eknathpande 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परोपकारी स्वभावाचा ,गरीबासाठी देवाने पाठलेला देवदूत हरपला.भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sudhakaradelkar1049
    @sudhakaradelkar1049 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्योग जगतातील देशाच्या जडणघडणीत तेजस्वी सूर्य देशाचा तारणहार *एक रतन* भारत देशवासी याने हरवलेल आहे. साहेबांचे कार्य कोणी विसरू शकणार नाही"भावपूर्ण श्रद्धांजली!"निर्मळ आत्मा परमात्मा झाला. एक कर्मयोगी की क्षति l

  • @nileshpalekar8110
    @nileshpalekar8110 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उदयोकपती रतन टाटा सर, सारखा दिलदार माणूस पुन्हा होने नाही, रतन टाटा यांना भारत रत्न भेटायलाच पाहिजे, भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏

  • @sureshgawade3482
    @sureshgawade3482 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज एक गरीब मानसाचा देव माणूस हरपला ,गरिबाचा अन्नदाता समजले जाणारे ,टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा, आमच्या सर्वा पासून अलविदा झाले आहेत, त्यांच्या आत्मस आम्हा 140 करोड भारतीया कडून श्रद्धांजली अर्पित करतो 🌹🌹🙏🙏 देव त्यांच्या आत्त्मस शांति देवो हिच प्रार्थना 🙏🙏🙏

  • @vivekphalak7092
    @vivekphalak7092 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हिंदुस्थान हे खऱ्याअर्थाने आपलं स्वतःहाच कुटुंब समजून देशाच्या उन्नतीसाठी सतत योगदान देणारया संस्थेचे प्रमुख आदरणीय , अदात्त व्यक्तिमत्त्व , असलेल्या रतन टाटांना ‘भावपूर्ण श्रधांजली ‘ 💐💐🙏🏻🙏🏻

  • @dipakkhandare9208
    @dipakkhandare9208 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारत देशाचा कोहिनूर हिरा आज हरवला,निखळला अशा महा रत्नास विनम्र अभिवादन,भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🙏🌹

  • @bhaskarkeluskar6362
    @bhaskarkeluskar6362 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आज एक भारत मातेचा सुपुत्र हरपला. या देव माणसाला भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    . ज्या ज्या वेळेस आपला देश संकटातून जात होता त्यावेळेस देशाला सावरण्याचे का म टाटांनी केले आहे पैशाचा गर्व कधीही त्यांना नव्हता माझ्या कडून व माझ्या कुटंबा कडून या महा मानवाला भाव पूर्ण श्रद्धांजली

  • @SambhajiKokate-le2tq
    @SambhajiKokate-le2tq 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारतीय नागरिक यांनी,या देवमाणूस म्हणून होऊ यांची प्रेरणा घेऊन, भारतीयांनी देवमाणसाच एक तरी गुनाचा पैलु अंगिकारला तर ही खरीखुरी आदरांजली व श्रद्धांजली ठरेल.

  • @shubhamkhandare65
    @shubhamkhandare65 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारताचे उदयोग महर्षी हरपले भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

  • @surekharanade270
    @surekharanade270 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतनजी टाटांच्या बद्दल खूप वाचलय, ऐकलय . त्यातून रतनजींच्या मनाचा मोठेपणा मनात साठत गेला . म्हणून अस व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष पहाण्याची खूप इच्छा होती . पण आता ती कायमची अपूर्ण च रहाणार आहे. त्यांच्या आत्म्यास सविनय नमन आणि श्रद्धांजली . असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.

  • @deepakshewale2263
    @deepakshewale2263 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आदरणीय, श्री रतन टाटा नावाचे देव माणूस यांना दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
    त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,
    अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @dhananjaydhok352
    @dhananjaydhok352 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आदरणीय श्री रतन टाटा उद्योग जगताचे भुषण आहेत.हे अजात शत्रू आणि देव माणूस असल्याने संपूर्ण देश त्यांना निरोप देताना गहिवरला. माझे त्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • @vishalpawar9779
    @vishalpawar9779 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचा बापमाणूस रतन टाटा सरांना माझ्या संपूर्ण परिवाराकडून अखेरची भावपूर्ण श्रध्दांजली...... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती मिळो... माझं एकच स्वप्न अपूर्ण राहिलं सरांच्या कंपनीत काम करायची इच्छा 😢😢

  • @shubhangikulkarni2453
    @shubhangikulkarni2453 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

  • @shashikantpatil2685
    @shashikantpatil2685 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतन टाटा साहेब यांच्या सारखा देव माणूस परत आपल्या भारत देशात जन्माला यावा ही गणेशाच्या चरणी प्रार्थना

  • @KartikTheurkar-j6b
    @KartikTheurkar-j6b 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देश एका देव माणसाला हरपला. एक दानशूर व्यक्ती ला हरपला . भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुर्मीळच व्यक्तिमत्व.....असा देवमाणूस ना कधी झाला ना कधी होणार रतनजी टाटा हे नाव अवघ्या विश्वात गर्जत रहाणार.....अहो टाटाजी आपल्याला कायमचा टाटा करताना मरणप्राय वेदना होतात आज हिंदुस्तान पोरका झालाय

  • @shidharamgangonda9116
    @shidharamgangonda9116 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशाचे शान गोर गरीबांचे कैवारी आज अभिनयातून गेले आहे।। देशाचे शान होते।। भावपूर्ण श्रद्धांजली।।

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतन टाटाजी आपण परत या देशात जन्माला या आपण या देशातील एक दानशूर व्यक्ती होता अश्या थोर व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshkolte5874
    @santoshkolte5874 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज आपलयामधु देव मानुस निघुन गेले माझा त्याना माझा साष्टांग दंडवत नमस्कार करतो 👏👏😭 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @sanjaywakade5724
    @sanjaywakade5724 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली . देव माणूस गेला . भारतातील गरीब माणसाचा देव आज खऱ्या अर्थाने गेला आहे . अशा माणसाला भारत - रत्न कां दिले नाही ? याचे सर्व सामान्य माणसाला आश्चर्य वाटते .

  • @ramchandraledange7282
    @ramchandraledange7282 13 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच शिव चरणी प्रार्थना

  • @arjunmorajkar4065
    @arjunmorajkar4065 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्यांच्या पायावर डोक टेकावं अशी फार कमी माणसं या भुतालावर आहेत, त्यातील एक तपस्वी व्यक्तिमत्व आदरणीय, रतनजी टाटा आज मृत्युलोकाचा प्रवास संपवून स्वर्गवासी झाले, त्या देवदूतास मानाचा मुजरा आणी भावपूर्ण आदरांजली.

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारताचे उद्योगमहर्षई, पद्मविभूषण, माननीय श्री रतनजी टाटा साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐🙏💐💐
    तसेच आपण हे प्रक्षेपण आमच्या पर्यंत पोहचविल्याबद्दल सोलापूरहून खूप खूप धन्यवाद.

  • @bhausahebvhatkar1952
    @bhausahebvhatkar1952 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माणूसकीची जाणीव.गरीब गरजू माणसाला मदत करणारे देशाच्या विकासासाठी आख आयुष्य घालविले.बेकारी.घालविण्यासाठी उद्योगांचे जाळे निर्माण केले. अशा देव माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐

  • @SarojaReddy-ok1pb
    @SarojaReddy-ok1pb 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जसा आकाशात एक वेगळी प्रतिमा असणारा ध्रुवतारा असतो त्याप्रमाणेच आपले कर्तृत्व निभावणारे रतनजी टाटा सर यांच्या बद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडतील अशा महान व्यक्तित्व निभावणाऱ्या रतनजी टाटा सरांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SatishTalule
    @SatishTalule 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दानशूर व्यक्ती रत्नटाटाना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PanditRaut-n1g
    @PanditRaut-n1g 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    माननीय श्री रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @IPsjhd
      @IPsjhd 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      रतन जी ने परत भारतातच जन्म घ्यावा अशी देवाजवळ प्रार्थना आहे.

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देवमाणूस दानशूर देशभक्ताला भावपूर्ण आदरांजली, माणूस आणि माणूसपण हरवलं आहे 😪🙏🙏🌺🌺

  • @AnantMuneshwar
    @AnantMuneshwar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारत देशाने व जगा ने एक अनमोल ( रतन) रत्न गमावले - टाटा निघाले सर्वांना टाटा करीत - अशा दिगंताच्या प्रवासाला निघाले - कधीही परतून न येण्याला - . अश्या या जगाच्या पोशिद्याला - भावभिनी आदरांजली🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @SangitaKadne
      @SangitaKadne 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      असा समर्थ ब्रम्हाचा धनी यांना कोटी कोटी प्रणाम हिच भावपूर्ण आदरांजली

  • @VijaySalunke-s6f
    @VijaySalunke-s6f 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशाचे अनमोल रत्न हरपले भावपूर्ण श्रद्धांजली

  • @YeshwantSalve
    @YeshwantSalve 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतरत्न भारत मधील एक नंबरचा उद्योगपती रतन टाटा जी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajeshwarpawar4395
    @rajeshwarpawar4395 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    टाटा साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली 🌹🌹🙏

  • @purushottamjoshi3132
    @purushottamjoshi3132 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Great person.गरिबोऺका दाता.
    खरा रत्न भुतलावरून हलवला.
    मन: पूर्वक श्रद्धांजली 👋👋💐💐

  • @ChandraKant-y1b
    @ChandraKant-y1b 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर मृत आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना

  • @Shortswithdevrsh
    @Shortswithdevrsh 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरंच आज देव माणुस हरपला...भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🌹

  • @balwant1942
    @balwant1942 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतन टाटा भारतीयांच्या हृदयात आणि मनात कायमचे राहतील. असा माणूस पुन्हा होणे नाही

  • @geetamatkar7244
    @geetamatkar7244 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली हि बातमी ऐकून फार वाईट वाटले आपल्या देशाचे फार मोठे नुकसान झाले

  • @satishgaikwad78
    @satishgaikwad78 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    या भारत देशाच्या सुपुत्राबद्दल बोलण्याकरिता शब्दच अपुरे पडतात भावपूर्ण श्रद्धांजली. रतन टाटा साहेब.😭😭💐💐🙏🙏

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतनजींना भेटायचं होत..... इच्छा अधुरी राहिली.... चरणस्पर्श करायचा होता.... Love you Ratanji 🙏💐💐💐💐

  • @ssb6379
    @ssb6379 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतकंच बोलू वाटते की रतन टाटा हे खरे कोहिनूर होते या कोहिनूर ल आज भारत कायम मुखला 😢😢😢😢 देवमाणूस 💔💔💔💔

  • @कृषीअनुभव-प6स
    @कृषीअनुभव-प6स 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतन टाटा देव माणूस यांना भावपूर्ण श्रद्धांजली खरा देव हाच होता

  • @DONanaPatil
    @DONanaPatil 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतरत्न हाच पुरस्कार देऊन गौरवायलाच हवं होतं.राज ठाकरेंची काय तर उभ्या देशातील सर्व नागरिकांची मनातील इच्छा आहे. जीवंतपणीच त्यांना भारतरत्न हा पुरस्कार द्यायला हवं होतं... रामकृष्ण हरी...

  • @saraswankhade1908
    @saraswankhade1908 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वर्गीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    गोर गरीबांचा वाली गेला

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवा रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @vijaymahajan5721
    @vijaymahajan5721 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदरणीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशी व्यक्ती भारतात पुन्हा जन्माला यावी. ही प्रभुचरणी प्रार्थना. असा देवमाणूस गेला म्हणून भारताची खुप मोठी हानी झाली आहे.

  • @riyaghadage4441
    @riyaghadage4441 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशाचा खरा देव माणूस आज आपल्या सर्वांच्या आयुष्यातून गेले घाडगे परिवाराकडून
    भावपुर्ण श्रध्दांजली

  • @subhashmane8003
    @subhashmane8003 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जेथे गरीबाची भूक तहान तेथे महान व्यतिमत्व टाटा रतन

  • @AnuradhaGole-t9q
    @AnuradhaGole-t9q 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    असा देव माणुस पुन्हा होणे नाही त्यांना आमच्या परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @shrikantjagtap9047
    @shrikantjagtap9047 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा ना आसा माणूस होणे नाही देव माणूस होते त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना😢

  • @kusumjadhav59
    @kusumjadhav59 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    असा देव माणूस पुन्हा होणार नाही रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shashikantpatil2685
    @shashikantpatil2685 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्या भारत देशात रतन टाटा सारखा देव माणूस परत जन्माला यावा

  • @sanjaysawant6506
    @sanjaysawant6506 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असे उद्योगपती होणे नाही देशाच्या या कोहिनूर हिराला भावपूर्ण आदरांजली

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गेले दिगंबर इश्वर विभुती।राहील्या त्या किर्ति जगा माजी।।श्री रतन टाटा यांना भावपुर्ण श्रध्दांजली त्यांच्याआत्म्याला शांती मीळो हीच इश्वर चरणी प्रार्थना.

  • @AshaDhole-nf2jk
    @AshaDhole-nf2jk 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    रतन टाटा सारखे देव माणूस हारपल्यामुळे देशाच खूप
    नुकसान झाले आहे. सलाम अशा देवमानसाला. 🙏🙏

  • @eknathpore6020
    @eknathpore6020 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भावपूर्ण श्रद्धांजली आत्म्यास शांती लाभो नमस्कार

  • @Swapnaamle
    @Swapnaamle 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मा. रतन टाटा यांना आमच्या दत्त सेवा मंडळ, दतवाडी, डिगोरे, पुणे व सेवानिवृत्त पोलीस अंमलदार व अधीकारी यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @vaishalijadhav2535
    @vaishalijadhav2535 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असा हिरा पुन्हा होणे नाही 😢

  • @rameshdhuri496
    @rameshdhuri496 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक देवमाणूस,एक समाजसेवक आज आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @RahulMane-z5z
    @RahulMane-z5z ชั่วโมงที่ผ่านมา

    रतन टाटा यांच्या जाण्याने भारत देश पोरका झालाय
    रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरजी.. 🙏खूप छान पद्धतीने आपण लाईव्ह प्रक्षेपण दाखवले आहे.... धन्यवाद 🙏आम्हांला या देवमाणसाला एकदा प्रतक्ष पाहायचं होत, त्यांच्याशी बोलायचं होत..... परंतु हे स्वप्नवत होत.... शक्य झालं नाही..... खूप इच्छा होती त्यांना भेटून, त्यांना बघायची 😢😢😢💐💐💐

  • @nirmalaingale376
    @nirmalaingale376 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢 भावपूर्ण श्रद्धांजली ंंनिरोपं देताना

  • @ketanpatil5508
    @ketanpatil5508 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारताच्या देव माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vasantraogurnule7515
    @vasantraogurnule7515 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स् असा देवमाणूस पून्हा या भारतभुमीवर जन्माला येवो 😢😢😢😢

  • @tabajiwagh8584
    @tabajiwagh8584 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असे रत्न होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ravikantshinde6490
    @ravikantshinde6490 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
    🌼भावपूर्ण श्रद्धांजली🌼
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
    🙏🙏
    😢😢

  • @kisanwatade8261
    @kisanwatade8261 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारत मातेच्या सुपुत्राला माझे कोटी कोटी प्रणाम . भारत माते वर जिवापाड प्रेम करणारा माणूस म्हणजे आमचे रतनजी टाटा साहेब त्यांना भावपूर्ण अश्रू नयनांनी श्रद्धांजली !!! ..

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जगावं तर रतनजी सारखं 🙏🙏🙏रतनजी we are love you ❤❤🙏🙏🙏🙏

  • @santoshjagtap1074
    @santoshjagtap1074 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रतन सरनां भावपूर्ण श्रद्धांजली

  • @durgaprasadgupta9869
    @durgaprasadgupta9869 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतीय उद्योगपति रतन टाटा जी दूरदर्शी एवं मानवीय संवेदनाओं से भरपूर शख्सियत थे जिन्होंने अपनी अथक मेहनत और जुनून से देश, समाज और मानवता के कल्याण की मिसाल पेश की।
    ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करें। शोक-संतप्त परिजनों एवं शुभचिंतकों के प्रति गहरी संवेदनाएं।

  • @pranalipradhan7428
    @pranalipradhan7428 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री रतन टाटा ह्यांच्या सारखा देशप्रेमी, समाजातील सर्व स्तरातील लोकांना मदत करणारा, त्यांना काम देऊन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारा , देशप्रेमी व देशाची मान जगात आपल्या कर्तृत्वाने उंचावणारा सह्रदय महान उद्योग पती आज आपल्यातून निघून गेला आहे.
    ते कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम रहातील.
    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @KirtiMisal-c4f
    @KirtiMisal-c4f 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देव माणूस रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @PushparajSawant-rf9bu
    @PushparajSawant-rf9bu 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pujjaniy Shri Ratanji TATA yanche nidhan zale deo tyanchya mrutamyas shanti labho. Om Shanti.
    ..

  • @NAYAKRT
    @NAYAKRT 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली रतनजी टाटा सर 😭💐

  • @mohanbhosale5167
    @mohanbhosale5167 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    जगातला खरा देव की ज्यांचा फोटो घरात लावून रोज पूजा करावी असे आपले रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaypotdar4001
    @vijaypotdar4001 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhavpurn shrdhanjali

  • @rohidassalve9743
    @rohidassalve9743 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐

  • @MaazJhatam
    @MaazJhatam 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Reten dada na serdhanjelli 🙏💐

  • @NamdevWatgure
    @NamdevWatgure 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा अमर रहे

  • @arunkolhe4620
    @arunkolhe4620 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏 Om Shanti 🙏🙏