हर्षवर्धन पाटील यांना भाजपने साखर संघाचे अध्यक्ष केले होते हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असते म्हणजे हातही ओले करण्याची संधी मिळाली होती लोकांना शरद पवारांच्या जनानखान्यात जाण्याची घाई झाली होती
The रिग्रेट Maratha पहिले पक्ष बदलण्याची गरज नव्हती, परत राष्ट्रवादीत जायची गरज नव्हती जनता हुशार आहे, तुमच्या इकडे तिकडे नाच आवडत नाही तुम्ही पूर्वी प्रमाणेच जनतेला गृहीत धरून चालतात आता कुठे जाणार शांत राहील असता तर चांगले झाले असते
कारण हर्षवर्धन पाटील ने स्वतः कबूल केले की लोकसभेत BJP मध्ये असून त्याने सुप्रिया सुळे ला मदत केली,म्हणजेच स्वताच्या पक्षाशी गद्दरी केली मग लोकांना ही समजले जो खाल्या मिठाला जागला नाही तो आपला काय होणार आणि जनतेनेही त्याला जागा दाखवून दिली🫤🫤🫤
नाईक कुटुंबाने खरोखरच हुशारीने खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील शेजारच्या ऐरोली मतदारसंघातून भाजपमध्ये राहिले, तर ते बेलापूर मतदारसंघात उतरले. लोकांनी त्यांच्या वडिलांना भरभरून मतदान केले. त्यांचा काही मतांनी पराभव झाला
श्री.समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीत जाणार नाही असे आम्हाला विश्वास होता..पण त्यानी पण सत्तेसाठी लाचार झाले.हे आमच्या सारखे हजारो चाहत्यांचा विश्वास घात झाला... असंगाशी संग केल्यास काय होतोय हे श्री.समरजित घाटगे साहेबाना कळलं असे माझ्या सारखे हजारो चाहत्यांना वाटत..आता श्री.समरजित घाटगे यांनी स्व घरी यांनी भाजप कडे परत फिरावे अशी वाटतं.
@pavanpatilsultane3472 अरे अदानिचे पैसे आले होते ,प्रत्पेकाला घरोघरी 1000/5000 प्रत्येकी महाराष्ट्रात विकले गेले. बिकाऊ महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय गांधी जय भारत
हर्षवर्धन पाटील यांनी आता ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद हा पर्याय निवडावा
Pawara na tatakhali manjar lagat hot ,tyani te palaly😅
आता निवांत झोपा😂
अदृश हाताने सुळेंना निवडून आणले .भाजपात जाऊन बरंच काही मिळवलं होते.पण गथ्दारी सुचली.पडले.
तिथे पण हरणार तो😅😅😅😅
गल्लीतले गटप्रमुख म्हणुन काम सुरू करावे 😂😂
पलटी सम्राट पलटी हर्षु पाटील
पक्ष बदलणाऱ्याना योग्य शिक्षा मिळाली
भाजपातुन राष्ट्रवादीत जे गेले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली
Evm ne dalhvli bol
कोर्टात जा नी जगात नाव कमव, सिद्ध करून, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा @@KBb-d1c
😂😂😂सुफडा साफ झाला😂😂😂
शरद पवारांचा नाद आमदारकी बरबाद 😂😂😂😂👍
अजूनही समजत नसेल तर काय करणार
😂😂😂
हरषवर्धन पाटील गप बसले असते तर विधानपरिषद भेटली असती आता परमनंड माजी आमदार 😂😂😂😂
हर्षवर्धन पाटलांची सुप्रिया ताईंच्या समोर लोकसभेत केलेली छुपी मदतीची कबुली जनतेला पसंत पडली नाही
हर्षवर्धन पाटील यांना भाजपने साखर संघाचे अध्यक्ष केले होते हजारो कोटी रुपयांची उलाढाल होत असते म्हणजे हातही ओले करण्याची संधी मिळाली होती लोकांना शरद पवारांच्या जनानखान्यात जाण्याची घाई झाली होती
The रिग्रेट Maratha
पहिले पक्ष बदलण्याची गरज नव्हती, परत राष्ट्रवादीत जायची गरज नव्हती
जनता हुशार आहे, तुमच्या इकडे तिकडे नाच आवडत नाही
तुम्ही पूर्वी प्रमाणेच जनतेला गृहीत धरून चालतात
आता कुठे जाणार
शांत राहील असता तर चांगले झाले असते
ऐनवेळी पक्ष सोडणारे पडले ते बरे झाले ✅
सारखे पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना जनतेने फेकून दिले जागा दाखवली .आता B J P ने परत यांना घेऊन चूक करू नये.
हर्षवर्धन पाटील च पायगुण लय खराब आहे
😂😂😂
😂
कारण हर्षवर्धन पाटील ने स्वतः कबूल केले की लोकसभेत BJP मध्ये असून त्याने सुप्रिया सुळे ला मदत केली,म्हणजेच स्वताच्या पक्षाशी गद्दरी केली मग लोकांना ही समजले जो खाल्या मिठाला जागला नाही तो आपला काय होणार आणि जनतेनेही त्याला जागा दाखवून दिली🫤🫤🫤
तेल ही गेले तूप ही गेले हाती आली पोकळ न वाजणारी तुतारी
तुतारी वाजवणाऱ्या माणसाने तुतारी वाजवायचे सोडून, मशाल च फुंकून विजवून टाकली😂😂
तुतारी मध्ये पेटती मशाल घातली.
Dada Yogya varnan
केवळ पवार साहेब सांगतात म्हणून लोकं मतदान करायला लोकं येडी वाटली काय?
गवत ऊपटायला आपल्या कडे काम आहे...
पुन्हा सांगितलं नाही म्हणतान
मस्त घोडा लागला
हर्ष पाटील आता राष्ट्रवादी तालुका प्रमुख बनावे
आता परत हर्षवर्धन पाटील यांची झोप उडवली जाणार आहे, भाजप कडुन.
पडायलाच पाहिजे मग ते कुठल्याही पक्षाचे असो
सुपडा साफ 😂😂😂😂
आता मतदार सुशिक्षित व सुज्ञ झाले आहेत. जास्त लिहीत नाही.
0:07 जो पवारांच्या नादी लागला त्याचा कार्यभार बुडाला
आता वाजवा तुतारी
राजकीय मृत्यू झाला
नाईक कुटुंबाने खरोखरच हुशारीने खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील शेजारच्या ऐरोली मतदारसंघातून भाजपमध्ये राहिले, तर ते बेलापूर मतदारसंघात उतरले. लोकांनी त्यांच्या वडिलांना भरभरून मतदान केले. त्यांचा काही मतांनी पराभव झाला
देवाभाऊ ने समरजित घाटगे ना सर्व काही दिले. तिकडे गेले पानिपत झाले
वर्षा बंगल्या च्या बाहेर वाठ पहायचि आता , वेटिंग मधे 😮😮
चांगली अद्दल घडली यांना
पदासाठी फक्त यांना काहीच देणे घेणे नाही जनतेला गृहीत धरतात
माती झाली दुसरं काय होणार
हर्षवर्धन पाटील यांना केंद्रामध्ये सहकार अध्यक्षपद देऊन सुद्धा यालाच म्हणतात तेलही गेले तूपही गेले हाती उरले 😅
गेले नसते तर आमदार असते
सुजली पक्की.
सुपडा. साफ. 😂😂😂
नाद केला पण वाया गेला 😂😂😂😂😂😂😂😂
सप्पय खरीडाळ
..... कि maut आती है तो वो mva ki aur bhagta hai
सगळे आपटले 😂 रप कन
शरद सारख आधार घेऊन चालायला लागल
या अशा लोकांची कोणत्या ही पक्षावर एक निष्ठ नसते
ना घर का ना घाट का
आता दादाच ठरवतील पाटलांचं काय करायचं ते, झोप उडवायची का सुखानी झोपू द्यायचं 😃😃😃
आता त्यांनी आराम करायचा😂😂😂
ना घर का ना घाट का
तेलही गेलं तूपही गेला
हाती धुपाटणे आलं😂😂😂😂
आता परत नाही
श्री.समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीत जाणार नाही असे आम्हाला विश्वास होता..पण त्यानी पण सत्तेसाठी लाचार झाले.हे आमच्या सारखे हजारो चाहत्यांचा विश्वास घात झाला... असंगाशी संग केल्यास काय होतोय हे श्री.समरजित घाटगे साहेबाना कळलं असे माझ्या सारखे हजारो चाहत्यांना वाटत..आता श्री.समरजित घाटगे यांनी स्व घरी यांनी भाजप कडे परत फिरावे अशी वाटतं.
❤Only BJP ❤❤❤❤❤❤
हे निकाल पुरावा देतात की जाणते ल मूर्ख समजून काहीही बोलून मते आता मिळत नाही,
वाटूळ !😂😂😂
Gandivar aptle😂
Correct karaykram zala yancha😂
हर्षु 😢😂😂
तुम्हाला ह्या झुगारिच्या जाहिरात का आवडतात
पवारांचे घरी धुणी भांडी आणि संडास धुवत आहेत😂
काय पनोती आहे बाबा
Bekaar condition harshawardhan patil chi zaali aani pude hoil
Lokmat M V A Cha Sufda Saf..Jala He Manay Kel...😅😅
tal vajvt bslet Supriya honar hote mukhymntre te pn kute gele betcoin vekun 150 kote ghalvle mntat🤭😂
परत येतील...df इस बॉस
माननीय शरद पवार साहेबांच्या कडे जाणाऱ्यांना अक्कल नव्हती का?
भाजप.गेलेले.कावल.तुतारी.वाजवायला.गेली
😮😮
Sagale saf zople
Amol dada hirwe jaket ka kadhle jai shiwrai
Ghadge saheb parat bjp madhe yetil
Zat upatayala.
Sandeep naik 107 vote kami padele te pan bjp cha zhol
Ganesh Gite pan Ale hote BJP madjun Rastravadi Sharad Pawar Madhe Nashik (E)
Pawar shinde la shindun bhaji karnar
हे नेते गेले होते का पाठवले होते एकदा चेक करून घ्यायला पाहिजे होत 😂😂😂.... अकेला देवेंद्र.... देवेंद्र फडणवीस यांनी डोक लावून या सर्वाना शरद कडे पाठवले
😂😂😂😂😂😂
😂
हर्षवर्धन पाटील यांना भाजपा ने पाठवले होते
Ho tulach sangun pathvle hote
काकाला शरण गेले की पराजय निश्चित हे माहीत असताना ते कशाला गेले असतील
Bjp kadun pawarkade gelelyani pipani vajvat basav
Ekdam bakwas vishleshan
Hyana haye na rajyasaba
हा सर्व मशिन आणि धनशक्ती चा वापर केला आहे
Jharkhand madhe evm kharab navte ka
@@rajashreedabhade3347
हो फेकुला अदानीसाठी महाराष्ट्र हवे होते म्हणुन एक महिनाआधि महायुती चे सर्व आमदाराला अदानीने प्रत्येकी 100 करोड आले.
धनशक्ती ठाकरे पवार काय सोयाबीन विकून निवडणुकीत लढत होते का😂😂😂
@pavanpatilsultane3472 अरे अदानिचे पैसे आले होते ,प्रत्पेकाला घरोघरी 1000/5000 प्रत्येकी महाराष्ट्रात विकले गेले.
बिकाऊ महाराष्ट्र
जय शिवराय
जय भीम
जय गांधी
जय भारत
@@pavanpatilsultane3472😂😂😂बरोबर..
Patil sahebana indapur madhun nivdun ale ch aste pn evm cha ghotala ahe sagla
महायुति मतलब यूपी बिहार लोकान चाय मतावर आलेली सरकार 😂😂😂
आमचा मतदार संघ पार अमरावती जिल्हा मध्ये आहे .
इकडे एकही बिहारी यूपी भैया नाही आणे.
जिल्ह्यातील सर्व जागा माहयुती नी जिकल्या.
😊😊😊
Mva kon. Bangladeshi 😂😂😂😂rohingya cha ka😂😂
हर्षवर्धन पाटील यांचे साखर संघाचे अध्यक्ष पद धोक्यात
भाजपच्या निष्ठावंताला मिळणार अध्यक्ष पद
भानामतीकरांशी संग म्हणजे राजकीय कपाळमोक्ष !!👍👍
विनाशकाले विपरीत बुद्धि