भाजपची राजकीय फोडाफोडी का आवश्यक सांगताहेत भाऊ तोरसेकर | AbaMalkar | BhauTorsekar | lakshyavedh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2024
  • भाजपची राजकीय फोडाफोडी का आवश्यक सांगताहेत भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

ความคิดเห็น • 324

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r หลายเดือนก่อน +78

    गेल्या दहा वरषांपासून जी कामं व सुधारणा मोदी सरकार ने केली ते पहाता मोदी ना मता साठी झोळी पसरायची गरज असता कमा नये ! पण काही स्वार्थी आणि गद्दार हिंदू मुळे हे करावं लागत असावं !

    • @vilaskalokhe3039
      @vilaskalokhe3039 หลายเดือนก่อน

      😅

    • @sandipsalunke576
      @sandipsalunke576 24 วันที่ผ่านมา +1

      विचारवंत भाऊ तोरसेकर

    • @sandipsalunke576
      @sandipsalunke576 24 วันที่ผ่านมา

      विचार नंबर एक बाळासाहेबांनी जन्माला घातलेली शिवसेना वेगळे

    • @sunilmore6333
      @sunilmore6333 23 วันที่ผ่านมา +1

      Aaho saheb Ajit pawar Ashok Chavan praful patel htanchyacsarkhya maharashtrat ghotalyanchi kranti ghadvun aananrya chor labadana clean chit devun khup mothi sudharna modininkeli aahe

    • @shivajideore6408
      @shivajideore6408 21 วันที่ผ่านมา

      ​@@sunilmore6333yachya baddal bolat nahi te

  • @aniljoshi8842
    @aniljoshi8842 หลายเดือนก่อน +34

    भाऊ म्हणजे कोणत्या रासायनिक आहे ते समजतच नाही ते राजकीय विश्लेषक नसून त्याना दैवी देणगी प्राप्त आहे कारण आतापर्यंत ते जे बोललेत ते सत्य होतेच भाऊना त्रिवार मानाचा मुजरा

  • @anilvasantgadkar9726
    @anilvasantgadkar9726 หลายเดือนก่อน +41

    मातोश्री आणि सिल्वर ओकला धडा शिकवण्यासाठी ही फोडाफोडी आवश्यक आहे.

    • @shrinivasnigade8807
      @shrinivasnigade8807 หลายเดือนก่อน +2

      मातोश्री वर बाळासाहेब ठाकरे राहत होते ...
      उद्धव ला धडा शिकवला पाहिजे हे बरोबर आहे ...

    • @PK-qe2py
      @PK-qe2py หลายเดือนก่อน +1

      बघू कोण कुणाला धडा की धडे शिकवते भविष्यात!

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 26 วันที่ผ่านมา +1

      इत्तर पक्ष फोडणे म्हणजे स्वतःला काही करता आले नाही असा त्याचा अर्थ.

    • @vmarketer2504
      @vmarketer2504 24 วันที่ผ่านมา

      Bhau na pm banva mhanje kon Kay krtil te barobar sangel

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 หลายเดือนก่อน +30

    पिढ्यांन पिढ्या बरबाद केल्या या दोन पक्षानी. या दोन्ही पक्षाना कण्ट्रोल करणारी शक्ती एकच आहे.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py หลายเดือนก่อน +1

      अदृश्य शक्ती!

  • @swamibro2358
    @swamibro2358 หลายเดือนก่อน +82

    भाऊतोरसेकर साहेब सॅलुट आहे आपणास। मी 76वयाचा आहे पण तुमच्या सारखा राजकीय विश्लेषक पाहिला नाही अचूक व स्पष्ट। अत्रे साहेब यांची पण भाषणे ऐकली पण तुमच सर्व गणीत तंतोतंत बरोबर असते म्हणून पुन्हा एक सॅलुट. 🌹🇮🇳🌹

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i หลายเดือนก่อน

      चाटु आहे भाऊ 😂

    • @kavivasantnimase4748
      @kavivasantnimase4748 25 วันที่ผ่านมา +1

      पत्रकारिता असावी तर मा. भाऊ तोरसेकर यांच्यासारखी. मी अगदी अनेक वर्षांपासून त्यांचे लेख वाचत आहे. भाऊ तोरसेकर कुणाचा समर्थक बनून लिहीत नाहीत अथवा बोलत नाहीत तर जे सत्य आहे ते मांडत आहेत. खरचं नमस्कार आहे.

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 25 วันที่ผ่านมา

      @@kavivasantnimase4748 याला म्हणायचं निष्ठा 😅 इतकी लाचारी लाळ घोटे पण

    • @vmarketer2504
      @vmarketer2504 24 วันที่ผ่านมา +1

      Bhau la puraskar mhanun Rashtrapati banva

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 หลายเดือนก่อน +59

    सावरकरांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली आहे, शत्रू ची संख्या जेवढी कमी,तेवढी विजयाची संधी जास्त.

    • @kailasgiri5851
      @kailasgiri5851 25 วันที่ผ่านมา

      Kau sundar ani bodhakecoment kelat
      Mala khup avdli
      Shtruchii........tevdhi.......vij......san......jast.!!!

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 หลายเดือนก่อน +57

    वंशवाद मुक्त भारत,
    गद्दार मुक्त भारत,
    लुटेरे मुक्त भारत,
    कांग्रेस मुक्त भारत।।

    • @nksnks4406
      @nksnks4406 หลายเดือนก่อน +3

      Sarwat mahtwache Ghuskhori mukta bharat.

    • @amitgajinkar642
      @amitgajinkar642 หลายเดือนก่อน +2

      Modi shah mukta bjp 😂😂😂

    • @user-tw5fk3et1w
      @user-tw5fk3et1w 22 วันที่ผ่านมา

      विद्यमान खासदारांपैकी ७०% खासदार हे घरानेशाहीतून आहेत,आणि ते भाजपचे आहेत.
      😢😂
      चीनला खुशाल जमीनी देत आहेत मग गद्दार कोण?😢😂
      अंबानी सोबत नफावाटप करतात मग लुटेरे कोण??😢😂
      देशाला,लोकशाहीला व संविधानाला धोका निर्माण केला मग मुक्ती कोटापासून हवी??😢😂
      कुठं नेऊन ठेवलाय देश माझा😢💔

    • @satpalsawant160
      @satpalsawant160 22 วันที่ผ่านมา

      जय शह अपवाद 😂

    • @satishkolte576
      @satishkolte576 6 วันที่ผ่านมา

      सर्व लुटेरे भाजप मधे गेले . भाजपा पहिली भाजप नाही आत्ता भ्रजपा झाली आहे

  • @savlaramkolarkar6880
    @savlaramkolarkar6880 หลายเดือนก่อน +26

    अप्रतिम उदाहरण , भाऊ ग्रेट आहात तुम्ही,
    तुम्हाला ऐकायला मिळणं हे आमचं परम भाग्य आहे.❤

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 หลายเดือนก่อน +68

    भाऊंचे विश्लेषण सत्याला धरून असते आणि ते जे सांगतात ते आता पर्यंत खरे झाले आहे.

    • @sureshpawar5762
      @sureshpawar5762 หลายเดือนก่อน +2

      Woh kya baat hai 😂

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 หลายเดือนก่อน +1

      Excellent Sir.
      लाजवाब ❤

    • @PK-qe2py
      @PK-qe2py หลายเดือนก่อน +1

      ​@@sureshpawar5762कुलकर्णी आहे!
      समजून घ्या!
      दगडाची सुद्धा वेळ आल्यावर स्तुती करायला मागे राहणार नाही.😅😅😅😅
      शेवटी slave mentality तशीच राहणार.
      भास्कर कुलकर्णी असो अथवा अनाजी पंत, किंवा बाळाजी पंत नातू.
      😅😅
      शतकानुशतके ह्यांनी वेळ आल्यावर आपले रंग दाखवले आहेतच.

  • @RNPatilChopda
    @RNPatilChopda หลายเดือนก่อน +19

    भाऊंचे विश्लेषण बरोबर आहेच परंतू अजुनही काही उद्देश फोडाफोडीचे आहेत ते भाऊंनी सांगावयाचे टाळले असावेत किंवा मोदी शहांचे असावे. तीन शेती कानून मागे घेतांना जशी सावध भुमिका मोदींची होती तसेच पुढील कठोर निर्णय घेतांना हातचे राखून ठेवण्यासाठीच काही मोठ्या नेत्यांना घेतले असावे.

  • @shakuntaladhumane4193
    @shakuntaladhumane4193 หลายเดือนก่อน +23

    किती अभ्यास आहे भाऊंचा सखोल माहिती पूर्ण विवेचन 👌👌❤

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 หลายเดือนก่อน +41

    प्रभाकरजी हिंदूना धर्माचा अभिमान कधीच नव्हता आणी राहणार नाही. ही शोकांतीका आहे.

  • @vishnukale894
    @vishnukale894 หลายเดือนก่อน +21

    भाऊ खुपच आभ्यासु व्यक्तीमत्व आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @nandkishorrane3999
    @nandkishorrane3999 หลายเดือนก่อน +6

    तरुण मुल भाऊंच्या सभेला का आणली जात नाहीत ?त्यांच्या डोक्यात भाऊंचे विचार पोहोचले पाहिजेत.

  • @sanjaymangalvedhek17
    @sanjaymangalvedhek17 หลายเดือนก่อน +33

    जबरदस्त उदाहरण देऊन भाऊ समजावतात.

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 หลายเดือนก่อน +20

    एकदम छान विश्लेशन भाऊंच .

  • @dilippandit2094
    @dilippandit2094 หลายเดือนก่อน +11

    सेनापती काय डावपेच खेळतोय हे सैनिकांना माहित असणे गरजेचे नाही.
    अल्लाह हो अकबर ह्या हुंकाराला हर हर महादेव ह्या हुंकाराने उत्तर द्यायला शिकले व शिकवले गेले पाहिजे. नाहीतर.....
    ... हिंदू आणि राम मंदिर टिकणार नाही.
    हे आत्ताच म्हणतात की मोदी आणि योगी जानेके बाद कौन बचायेगा |
    ओवासी आणि वारीस पठाण काय म्हणतो

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 หลายเดือนก่อน +18

    खुप छान उपक्रम
    आपल्या गप्पागोष्टितुन, व्हिडिओतुन राजकारणा कडे बघायची एक नवी दृष्टी मिळते.धन्यवाद !

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 หลายเดือนก่อน +7

    सुप्रियाताई कधीच म्हणाल्या नाहीत की आमचा पक्ष चोरला वगैरे ,वगैरे . परंतु उद्धव बाकी कायम हे तुनतुने वाजवत होते . यावरून उद्धवमध्ये वैचारिक प्रगल्भता नाही हे लक्षात येते . भाऊंचे विश्लेषण फारच सटीक आहे .

  • @user-tc3lq2cg1k
    @user-tc3lq2cg1k 28 วันที่ผ่านมา +6

    भाजपने इतर पक्षातील लोक घेणे म्हणजे त्यांची ताकद कमी करणे हा आहे ती राजकीय खेळी आहे हे चुकीचे नाही

  • @seemavichare2964
    @seemavichare2964 หลายเดือนก่อน +12

    सर भाऊ तोरसकर मला आपला मराठी माणूस झोपेतून जागा केव्हा हेणार

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 หลายเดือนก่อน +8

    भाऊ तोरसेकर यांचे विचारांचे स्मरण होणे गरजेचे आहे एकही व्हिडिओ पाहायला विसरत नाही 🙏

  • @KetankumarbabubhaiPatel-yl5pj
    @KetankumarbabubhaiPatel-yl5pj หลายเดือนก่อน +17

    Mota Bhai bhau torsekar always best

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u หลายเดือนก่อน +16

    कांग्रेस ने सत्ता असताना जो अन्याय भाजपा वर केला त्याची परतफेड आता भाजपा करत आहे आणि ती दुप्पट जास्त आहे कांग्रेस ने जे पेरलं तेच आता उगवत आहे

  • @swamibro2358
    @swamibro2358 หลายเดือนก่อน +13

    जय हिंद जय श्रीराम 👍👍🌹🇮🇳🌹🙏🙏🏼

  • @dineshtodmal9387
    @dineshtodmal9387 19 วันที่ผ่านมา +3

    भाऊ तोरसेकर साहेब सॅल्युट गणीत तंतोतंत बरोबर असते. म्हणून पुन्हा एक सॅल्युट 🌹🙏

  • @kunalbut
    @kunalbut 28 วันที่ผ่านมา +3

    काय अभूतपूर्व माणूस आहे. Cristal clear Analysis!

  • @seemavichare2964
    @seemavichare2964 หลายเดือนก่อน +8

    स्वार्थी व आपल पोटे तुम्ही लढा व आम्ही बघतो स्वःताच बच्याव करत फुकट खातो ही समाज व मराठी लोकांची प्रवृत्ती फक्त स्वस्त मग देशाच किती ही नुकसान झालं तरी चालेल अशी माणसं थोडा ही अभ्यास नकता बोलतात जरा भाऊ तोरसकरांना ऐका त्यांचे परखड विचार बघा व जर समजत असेल तर बोला

  • @Tanvi667
    @Tanvi667 หลายเดือนก่อน +3

    भाऊ माझी शंका निरसन झाली आहे...🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakjoshi4124
    @vinayakjoshi4124 หลายเดือนก่อน +12

    मस्त..भारी..

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 หลายเดือนก่อน +11

    प्रेम व युध्दात सर्व काही माफ आहे .

  • @Budruk2024
    @Budruk2024 หลายเดือนก่อน +7

    भाऊ त्रिवार वंदन नमस्कार तुम्हाला.शतायुषी व्हा

  • @sharadsohoni
    @sharadsohoni หลายเดือนก่อน +8

    भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूका का लढू शकत नाही? त्यांना आयाराम का वागतात? हाडाचे कार्यकर्ते शेवटी कार्यकर्तेच राहतात. बाहेरून आलेले मंत्री होतातच. पण त्यांची तपास यंत्रणांकडून सुटका होते. काय चालले आहे?

    • @98world43
      @98world43 24 วันที่ผ่านมา

      अगदी मनातला प्रश्न विचारला..

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 หลายเดือนก่อน +2

    ना तो कारवा की तलाश है ना तो हमसफर की तलाश है
    जो दवा के नाम पे जहर दे उस च्यारागर की तलाश है
    भाऊंचे विश्लेषण , वा भाऊ आपका जवाब नही ❤❤

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 หลายเดือนก่อน +4

    Excellent Anyalisis 👌 Bhau Torsekarji 🚩🙏

  • @sureshpalshikar6330
    @sureshpalshikar6330 หลายเดือนก่อน +7

    खुपचछान आहे अभिनंदन

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विश्लेषण ! भाऊ आखिर भाऊ हैं !

  • @prakashsupekar6319
    @prakashsupekar6319 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद बरेच लोक हा प्रश्न विचारतात हिंदू एकत्र यावा म्हणून आम्हीं सांगतो तेव्हा असे कार्यक्रम आवश्यक आहे

  • @paragdesai1512
    @paragdesai1512 หลายเดือนก่อน +4

    I can just keep on listening to Bhauji. He is the wikipedia of Indian politics.

  • @jagannathmalpani
    @jagannathmalpani หลายเดือนก่อน +9

    जय श्री राम

  • @rajawalkikar9709
    @rajawalkikar9709 หลายเดือนก่อน +5

    छान विश्लेषण

  • @rajivathavale3584
    @rajivathavale3584 หลายเดือนก่อน +3

    भाऊ , फारच छान विश्लेषण !!!!

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 หลายเดือนก่อน +7

    Annamalai बाबतीत
    बरोबर बोलतात माझ्या associate बोलला

  • @shloksharma8451
    @shloksharma8451 หลายเดือนก่อน +13

    हे गोमूत्र पवित्र मानतात काय जर मानत असतील तर हा बदल ही फार चांगल आहे

  • @mandakinigaikwad1949
    @mandakinigaikwad1949 หลายเดือนก่อน +1

    3:19 खरोखरच प्रगल्भ विचार प्रवर्तक आहेत भाऊ काका यांना साष्टांग दंडवत🙏
    . प्रभाकर दादा यांनाही नमस्कार 🙏

  • @pankajajmera9871
    @pankajajmera9871 หลายเดือนก่อน +4

    Fantastic Bhau!!!

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 หลายเดือนก่อน +3

    ज्यादा पक्ष फोडणी चे कौतुक नको. किती दिवस फोडाल? Ed, CBI नंतर उलट फेरा पण येतो. तेव्हा हेच BJP वाले देश सोडून पळून जातील.

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 หลายเดือนก่อน +10

    प्रभाकरजी जय महाराष्ट्र प्रणाम भाऊ जय श्रीराम वंदे मातरम्

  • @anandvolvoikar1217
    @anandvolvoikar1217 หลายเดือนก่อน +7

    Jai shree Ram
    Modi hai to mumkin hai BJP's govt forever

  • @bhushanshetye9520
    @bhushanshetye9520 หลายเดือนก่อน +3

    Always With you.

  • @user-mc2iv1to2u
    @user-mc2iv1to2u หลายเดือนก่อน +2

    Nice to see you both and hear Our Bhau Torsekar ji and our Prabhakar ji too !

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 หลายเดือนก่อน +15

    सुर्यवंशी साहेब जरा जास्तच प्रस्तावना करतात, जो वेळ भाऊंना जास्त मिळायला हवा!

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 หลายเดือนก่อน +3

    काय सांगावं पवार साहेबांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणखी एक शाखा उघडली असावी अंतर्गत दृष्ट्या पवार परिवार एकच असू शकतो भविष्यामध्ये एक सुद्धा होईल

  • @rameshbhavsar1906
    @rameshbhavsar1906 หลายเดือนก่อน +3

    जय हिंद जय श्रीराम

  • @varshasabnis2533
    @varshasabnis2533 25 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम च विश्लेषण 🙏🙏👌👌👌👌

  • @nileshkarokar7750
    @nileshkarokar7750 หลายเดือนก่อน +8

    वॉशिंग मशीन भ्रष्टाचारी साठी वरदान झाले आहे

    • @vinaysapkal2827
      @vinaysapkal2827 หลายเดือนก่อน +5

      म्हणजे तुम्ही एक प्रकारे कबूल करता की त्यांनी भ्रष्टाचार केलाय

    • @indrajeetgund6574
      @indrajeetgund6574 หลายเดือนก่อน +2

      ​@@vinaysapkal2827 sarvana mahiti aahe tyani bhrashtachar kelay , mg tumhi karvai kra tumhi uravar gheun baslay tyana

    • @vinaysapkal2827
      @vinaysapkal2827 หลายเดือนก่อน

      @@indrajeetgund6574 राजकीय डावपेचांचा भाग आहे तो.आणि आपण जरी म्हणालो ते भ्रष्टाचारी आहेत तरी ते निवडून येतातच ना मग त्यावेळी राजकारणात संख्याबळ महत्त्वाचे असते

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 หลายเดือนก่อน

      ​@@indrajeetgund6574कोर्ट कारवाई चालु आहे

    • @deepikabirari9994
      @deepikabirari9994 8 วันที่ผ่านมา

      ​​@@indrajeetgund6574karvai nakki honar 4 june nnatar
      Mhanun sagle bhrashtachari bjp join kartay
      Pan tyanchyavar pan karvai honar he nakki

  • @user-sl4lq7hw5u
    @user-sl4lq7hw5u หลายเดือนก่อน +2

    Bravo you are true

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z หลายเดือนก่อน +1

    🎉😊👍👌खूप छान, मर्म भेदी विश्लेषण.

  • @prashantgoltekar2391
    @prashantgoltekar2391 7 วันที่ผ่านมา

    Very good Analysis Thanks to Both Reporter Jai Sri Ram Jai Hind ❤❤❤

  • @prasadpawaskar3564
    @prasadpawaskar3564 28 วันที่ผ่านมา +1

    फार सुंदर विश्लेषण.

  • @PratapPokale
    @PratapPokale 12 วันที่ผ่านมา

    सुर्यवंशी सर अणि भाऊ torsekar आपण महाराष्ट्रात आमूलाग्र बदल घडून आणू शकतात असे 💯 percent विश्लेषण करून लोकांच्या मानत बीजेपी साठी छान जागा निर्माण करू शकता... 💐 💐 💐 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉❤❤

  • @P_Apegaon
    @P_Apegaon หลายเดือนก่อน +3

    Baki Torsekarji khatarnaak vishleshak aahet.

  • @Tanvi667
    @Tanvi667 หลายเดือนก่อน +2

    Narendra Modi ji jindabad 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 17 วันที่ผ่านมา +1

    भाऊ छान सांगतात तुम्ही

  • @rajeshsbirajdar
    @rajeshsbirajdar หลายเดือนก่อน +3

    🙏Bhai 🙏

  • @nareshkarpe7331
    @nareshkarpe7331 หลายเดือนก่อน +2

    जय सियाराम।

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 หลายเดือนก่อน +2

    बीजेपी ने झाड़े ऊपट ली नाही, झाड़नवार कलम केले आनी विचार किती आवश्यक आहे आनी हिंदूंचा एक मेव pax शिलाक आहे, जे खरे हिंदू आहेत ज्यांच्या रक्तात डीएनए मध्य हिंदुत्व आहे ते आलेत बाकी अब्दुल बनून वोट बैंक तब्यात घेत आहेत , जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद

  • @shashikantsawant9665
    @shashikantsawant9665 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त भाऊ❤❤

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt 7 วันที่ผ่านมา

    भावऊंचे विचार ,भाषन ऐकायला बरं वाटते.

  • @rajeshsawant677
    @rajeshsawant677 5 วันที่ผ่านมา

    सटीक विश्लेषण ll

  • @vivekvaidya3230
    @vivekvaidya3230 หลายเดือนก่อน +10

    उद्या नबाब मलिक आले तर त्यांना घेणार का? नाहीतरी ते अजित पवार गटाला पाठिंबा देत आहेत हे तर स्पष्ट दिसत आहे.🤔

    • @arvindmehta2058
      @arvindmehta2058 หลายเดือนก่อน +10

      उध्दव ठाकरे भाजप यांच्या पुनर्मिलन बाबत वावड्या उठल्या होत्या, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा उत्तर पुरेसे बोलके आहे.

    • @arvindmehta2058
      @arvindmehta2058 หลายเดือนก่อน +11

      नबाब मलिक सत्ताधरी बका वर बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली तिखट प्रतिक्रिया आठवा.

    • @RahulGaikwad-gh3om
      @RahulGaikwad-gh3om หลายเดือนก่อน +8

      नवाब मलिक ला घ्यायला bjp विरोध केला होता

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 หลายเดือนก่อน +2

    Hare Krishna

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @sureshbegampure1456
    @sureshbegampure1456 หลายเดือนก่อน +2

    फोडाफोडी गरजेचीच होती कारण दरोडेखोरालाही घरफोडीची झळ काय असते हे कळणं गरजेचं होतं...

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 หลายเดือนก่อน +3

    🎉😊🙏👌👍

  • @nileshshinde1666
    @nileshshinde1666 หลายเดือนก่อน +2

    Bhau Pravin Darekar he pratham Shiv Sainik ch ahet

  • @sandeepsawant7843
    @sandeepsawant7843 23 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @shambakare5048
    @shambakare5048 17 วันที่ผ่านมา +1

    Jai shreeRam

  • @sarikajoshi2078
    @sarikajoshi2078 หลายเดือนก่อน +1

    Namskar Bhau🎉

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 หลายเดือนก่อน +3

    Bhau kiti chaan achuk sagtat

  • @minebruhbruhgaming5730
    @minebruhbruhgaming5730 หลายเดือนก่อน

    भाऊ तुमचे विचार नेहमीच चांगले असतात. मोदी सरकार परत यावे असे मलासुद्धा वाटते. पण 2004 ला वाजपेयी सरकारचा जसे India Shining हा नारा देऊन पराभव झाला. तसे होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.

  • @shriniwasghangrekar1161
    @shriniwasghangrekar1161 หลายเดือนก่อน +3

    Chhan mulakhat

  • @tanmay5627
    @tanmay5627 8 วันที่ผ่านมา

    Great bhau....

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 28 วันที่ผ่านมา +1

    अब की बार ४२१,पार,जय श्रीराम

  • @pradeepniwate6207
    @pradeepniwate6207 หลายเดือนก่อน +4

    Great bhau ji

  • @abhijitkavle5607
    @abhijitkavle5607 6 วันที่ผ่านมา

    भाऊ आज भाजप ने जे अजित दादांना आपल्या सोबत घेतलं व त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं यामुळे सामान्य कार्यकर्ता जो होता तो फार नाराज झालेला आहे कारण की तो ज्यांचा विरोध करत होतो त्यांच्याच मांडीला मांडी लावून आज बसण्याची वेळ आली.
    ही फार मोठी खंत आहे.

  • @manoharrane3722
    @manoharrane3722 หลายเดือนก่อน +2

    🙏👍🚩

  • @tulshidaskurapati2243
    @tulshidaskurapati2243 หลายเดือนก่อน +2

    🌷🌷🙏👌👍

  • @laxmikantvyawahare8395
    @laxmikantvyawahare8395 26 วันที่ผ่านมา

    खूप छान भाऊंची मुलाखत

  • @madhavsoman2016
    @madhavsoman2016 25 วันที่ผ่านมา +5

    आपली बुद्धी नको त्या गोष्टींच्या समर्थनासाठी वापरणारे हे बुद्धिवंत🤬 .यालाच जनमानसात paid publicity म्हटले जाते !😡पण पब्लिक सब जानती है !😊

  • @rajivvaidya290
    @rajivvaidya290 หลายเดือนก่อน +1

    Bhau Torsekar hyanche vishleshan ekdam sahiaste karan tyana history v sadhyachi paharishthti janoon sangtat .

  • @sanjaykarlekar2693
    @sanjaykarlekar2693 หลายเดือนก่อน +7

    उभाठा सारखा नीच पक्ष मी आज पर्यंत बघितला नाही.

  • @user-lj5kj8ji8b
    @user-lj5kj8ji8b 25 วันที่ผ่านมา +1

    Bhau.thorshekr.is.garet.parbhakr.is.garet

  • @sharayurathod477
    @sharayurathod477 หลายเดือนก่อน +1

    माना कि पानी गंधा है पर आग उसिसे बुझानी है।

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 หลายเดือนก่อน +1

    Abhinandan

  • @gautampatil81
    @gautampatil81 2 วันที่ผ่านมา

    Sirji ...money is backing for those who survived ...

  • @prathmeshkotwal7007
    @prathmeshkotwal7007 หลายเดือนก่อน +1

    ते तेवढे प्रताप सरनाईकांच्या ईडी चौकशीचे काय झाले त्यावर पण काहीतरी सांगा ना

  • @user-fx3oc6ec5k
    @user-fx3oc6ec5k 24 วันที่ผ่านมา +1

    rajkiya vishelshan aani abhyasu vyaktimatwa mhanje bhau..

  • @nandanalavade342
    @nandanalavade342 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @manoharkulkarni1541
    @manoharkulkarni1541 หลายเดือนก่อน +4

    भाऊ अतिशय समर्पक विश्लेषण.