अभिनंदन किरण.. तू आणि वाहिनी मनाने खूप मोठे आहात.. आपल्या यशात ज्यांचा ज्यांचा वाटा त्यांना तुम्ही लक्षात ठेवत आहात आणि त्यांना प्रोत्साहन देत आहात..विनू चे पण अभिनंदन आणि शुभेच्छा.. विनू स्टार . 👍
एक नंबर किरण मित्रा.. तुझी नियत खूप चांगली आहे त्यामूळे तुझी प्रगती खूप मोठी होणार आहे. त्या दिवशी तू तुझ्या लक्ष्मीच्या (मुलीच्या ) पाया पडलास आणि आता तुझ्या सहकारी मित्राला त्याच्या गरजेनुससार तू गिफ्ट देवून खूश केलेस असे तुझ्या सारखे वडील आणि मित्र आपल्या मध्यम वर्गीय समाजात खूपच कमी आढळतात. तसेच तुझ्या बायकोची तुला मिळालेली साथ सुद्धा खूप मोठी आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझे video खूप छान, मिश्किल, आणि silent कॉमेडी वर आधारित असतात ते आम्हाला खूप आवडतात. अशीच प्रगती होऊन दे हीच श्री गुरुदत्ता चरणी विनम्र प्रार्थना.......kip it up ! 👍👍😘😘
दादा तू हे करून खरंच मराठी माणूस काय करू शकतो ते आज खूप चांगल्या पदतीने दाखऊन दिले आहे आज तू खूप छान विनू दादा ला सप्राइज दिलेस खूप भारी वाटले असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत जा अजून प्रगती करत जा..तुझे स्वामी सगळे स्वप्न पूर्ण करतील.❤️🥂🎊🎉
दादा खरच तू खूप ग्रेट आहेस कारण खूप कमी लोक असतात की इतरांना सोबत घेऊन पुढे जातात. पण दादा तू नुसता बोलत नाही तू करून दाखवतोस. तुमच्या व वहिनींच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
किरण दादा तु खरंच खुप मेहनती माणूस आहेस आणि तुमची दोस्ती बघून खूप भारी वाटलं आमी वीनू दादा पन खूप खूष झाला आहे वीनू दादा तूला पन खूप शुभेच्छा नविन TH-cam चॅनल चालू करत आहेस त्या साठी 😍✨✨
भाऊ तुमच्या दोस्तीला सलाम विनू तुम्हाला सारखे म्हणत होते दर महिन्याला काय मोबाईल घेतोस पण तुम्ही विनू ला तुमच्या youtube च्या पेमेंट मधून मोबाईल गिफ्ट दिला फार मोठं मन असावं लागतं ते तुमच्या जवळ आहे आणि हो भाऊ तुमच्या फोन ची मी अजून पण वाट बघतोय 🙏🙏🙏
विनू दादा तुला जस सरप्राइज भेटल ना तस आम्हाला पण सरप्राइज भेटल... किरण दादा तुझा आम्हाला खूप हेवा वाटतो... तुम्ही दोघं खूप पुढे जाणार... आणि असाच सपोर्ट करत रहा तुम्ही दोघं एखमेकाना... किरण दादा तू बाप माणूस आहेस...
किरण दादा खरच तुला माझा Salute, विनू ला एवढ मोठ Gift दिल्याबद्दल कारण या दुनियेत एवढ्या मोठ्या रक्कमेच Gift दिलेल अस मी तर कधी बघितल नाहि, प्रत्त्येकजण हा स्वतःचा विचार करत असतो आणि तु तर तुझ्या जोडीदाराला पण सोबत घेवून पुढे जात आहे, खुप छान, पु़ढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभ्च्छा
तुमच्या दोघांचे व्हिडिओ पाहताना नेहमी पोट धरून हसतो. पण आज हा व्हिडिओ पाहून भरून आले. किरण भावा तुझ्यासोबत असलेल्या विनू ला तू हे गिफ्ट नाही तर त्याला ही पुढे जायला प्रोत्साहित केलेस. खूप छान . विनू तुला नवीन ब्लॉग चॅनल साठी खूप खूप शुभेच्छा . 😍😍 God bless you किरण भावा
खूप खूप छान किरण दोस्ती असावी तर अशी, विनू ला खरोखर च सरप्राईज दिले, विनू खूप खूप अभिनंदन तुझे नी किरण चे,विनू खूप खुष आहे,तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .❤️❤️🌹💐🥳 ही दोस्ती तुटायची नाय ❤️❤️
Kharach khup chan kiran bro maetri prem and swata sobat dusarylahj pudhe nyayachi vrutti kharach ajun success hoshil our blesses is with you all the very best for your future
Congratulations to both of you, to kiran for getting payment and to Vinu for getting new phone. Nothing is better than sharing and caring in the world. Best wishes to Vinu for your journey. I feel very excited when I see your videos, because some old memories are there. I use to live in chembur and was in Sadhana school, that time my school bus use to take that swadeshi mill route. When watch your vlogs always remember those golden days with friends in school bus. God bless you both.
Kiran great yar....hatsoff ahe Tula ani tuz ek line chan ahe je je aplyala support krnar tyana sglyana pudhe gheun jaych chan swabhav ahe tuza asach happy raha ani sglyana sudha happy tuza vlog n shorts mdhun krtosch ahes...👍👌
खूप मस्त किरण भावा,, तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळो,,बाकी तुमच्या व्हीडिओ बद्दल काही वेगळे सांगायला नको,,ते काय चांगलेच असतात,,this my yotube चॅनेल,,, keep it up
Congratulations🎉🎊 bhai Tyana mahitinasel kon aahe aalay mobile ghyayala to utubela bagel na tula teva swatahun sry bolel ... Sod ase bharpur bhetil dada 😍🥰chan vlog dada congratulations vinu kiran bhai khup pude ja full support ekdam
भावा बर झालं तू मोठ्या शिरूम मधून नाही घेलतास मोबाईल. ह्यांचा माज असाच उतरवायचा. बाकी नाहीस गिफ्ट टू विनू. Customer भगवान होता है ह्याची जाणीव ह्यांना व्हायलाच हवी. बाकी तू केलास ते एकदम बरोबर केलस.
अगदी पहिल्या १०० subscriber पासुन मी subcriber आहे भावा, Nigerian माणसाचा video बघुन subscribe केले होते channel.. जाम भारी , विनु मित्रा आज मनापसुन बोललास पन खुप भारी बोललास , " कुठल्या creator ला विचारु नका तो किती कमवतो , मेहनत करत रहा , जेवढी मेहनत , जेवढा Talent तेवढ़ जास्त sucess. दोघांचा खुप खुप आभिनंदन , असच एकत्र रहा खुप शुभेच्छा
ज्या चहात साखर नाही, ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात तुझ्यासारखा मित्र नाही असे जीवन जगण्यात मजा नाही
अभिनंदन किरण.. तू आणि वाहिनी मनाने खूप मोठे आहात.. आपल्या यशात ज्यांचा ज्यांचा वाटा त्यांना तुम्ही लक्षात ठेवत आहात आणि त्यांना प्रोत्साहन देत आहात..विनू चे पण अभिनंदन आणि शुभेच्छा.. विनू स्टार . 👍
एक नंबर किरण मित्रा.. तुझी नियत खूप चांगली आहे त्यामूळे तुझी प्रगती खूप मोठी होणार आहे. त्या दिवशी तू तुझ्या लक्ष्मीच्या (मुलीच्या ) पाया पडलास आणि आता तुझ्या सहकारी मित्राला त्याच्या गरजेनुससार तू गिफ्ट देवून खूश केलेस असे तुझ्या सारखे वडील आणि मित्र आपल्या मध्यम वर्गीय समाजात खूपच कमी आढळतात. तसेच तुझ्या बायकोची तुला मिळालेली साथ सुद्धा खूप मोठी आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझे video खूप छान, मिश्किल, आणि silent कॉमेडी वर आधारित असतात ते आम्हाला खूप आवडतात. अशीच प्रगती होऊन दे हीच श्री गुरुदत्ता चरणी विनम्र प्रार्थना.......kip it up ! 👍👍😘😘
किरण दादा एक लाईन छान बोललास ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांना पण आपल्यासोबत मोठं केलं पाहिजे आणि करुन दाखवलस ...मस्त दादा 👏👏👏
❤️❤️
किरण भाऊ मानलं यार तुला
दोस्ती पाहिजे तर अशी खरंच
Proud of you 👍
,🎉🎉
किरण..भाऊ तुझ मन मोठे आहे....तुला कांहीं कमी पडणार नाही....
दादा तू हे करून खरंच मराठी माणूस काय करू शकतो ते आज खूप चांगल्या पदतीने दाखऊन दिले आहे आज तू खूप छान विनू दादा ला सप्राइज दिलेस खूप भारी वाटले असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत जा अजून प्रगती करत जा..तुझे स्वामी सगळे स्वप्न पूर्ण करतील.❤️🥂🎊🎉
❤️❤️
अशी लोक भरपूर कामी आहेत .माणुसकीचं . आणि मैत्रीच एक उत्तम उदाहरण अशीच मैत्री आपली घट्ट आणि विश्वासाची राहो. दिलदार किरण पाष्टे आणि family😊😊😊
दादा खरच तू खूप ग्रेट आहेस कारण खूप कमी लोक असतात की इतरांना सोबत घेऊन पुढे जातात. पण दादा तू नुसता बोलत नाही तू करून दाखवतोस. तुमच्या व वहिनींच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
किरण दादा तु खरंच खुप मेहनती माणूस आहेस
आणि तुमची दोस्ती बघून खूप भारी वाटलं आमी वीनू दादा पन खूप खूष झाला आहे वीनू दादा तूला पन खूप शुभेच्छा नविन TH-cam चॅनल चालू करत आहेस त्या साठी 😍✨✨
किरण कौतुक आहे तुझं, ग्रेट 👌👌
अभिनंदन विनू👏👏💐🍫
कोकणी माणस साधी भोळी👍
भाऊ तुमच्या दोस्तीला सलाम विनू तुम्हाला सारखे म्हणत होते दर महिन्याला काय मोबाईल घेतोस पण तुम्ही विनू ला तुमच्या youtube च्या पेमेंट मधून मोबाईल गिफ्ट दिला फार मोठं मन असावं लागतं ते तुमच्या जवळ आहे आणि हो भाऊ तुमच्या फोन ची मी अजून पण वाट बघतोय 🙏🙏🙏
विनू दादा तुला जस सरप्राइज भेटल ना तस आम्हाला पण सरप्राइज भेटल... किरण दादा तुझा आम्हाला खूप हेवा वाटतो... तुम्ही दोघं खूप पुढे जाणार... आणि असाच सपोर्ट करत रहा तुम्ही दोघं एखमेकाना... किरण दादा तू बाप माणूस आहेस...
खूप छान वाटल दादा डोळ्या तून पाणी आल ही दोस्ती लय भारी ❤️❤️❤️❤️👍👍👍 किरण दादा ❤️❤️❤️
किरण दादा खरच तुला माझा Salute, विनू ला एवढ मोठ Gift दिल्याबद्दल कारण या दुनियेत एवढ्या मोठ्या रक्कमेच Gift दिलेल अस मी तर कधी बघितल नाहि, प्रत्त्येकजण हा स्वतःचा विचार करत असतो आणि तु तर तुझ्या जोडीदाराला पण सोबत घेवून पुढे जात आहे, खुप छान, पु़ढिल वाटचालीसाठी खुप खुप शुभ्च्छा
Yes मी पण
तुमच्या दोघांचे व्हिडिओ पाहताना नेहमी पोट धरून हसतो. पण आज हा व्हिडिओ पाहून भरून आले. किरण भावा तुझ्यासोबत असलेल्या विनू ला तू हे गिफ्ट नाही तर त्याला ही पुढे जायला प्रोत्साहित केलेस. खूप छान . विनू तुला नवीन ब्लॉग चॅनल साठी खूप खूप शुभेच्छा . 😍😍 God bless you किरण भावा
❤️❤️
Bhava kharach hatss off ...bcoz tuzya success mdhe Vinu cha pan tevdhach contribution ahe....👏👏❤️❤️✨✨
तुमच्या सारखी लोक ह्या जगात खूप कमी आहेत.ग्रेट आहात तुम्ही .....किरण सर खूप छान..
खूप खूप छान किरण दोस्ती असावी तर अशी, विनू ला खरोखर च सरप्राईज दिले, विनू खूप खूप अभिनंदन तुझे नी किरण चे,विनू खूप खुष आहे,तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा .❤️❤️🌹💐🥳 ही दोस्ती तुटायची नाय ❤️❤️
Kiti changale vichar ahet Kiran bhau apale.
Aplya mansanna moth karuya. Great.
Tuzya sarkha mitra bhetan mhanje bhagya ahe Vinu ch.
किरण भावा तू मनाने खूप मोठा आहेस 👌👌👌🌹🌹🌹❤️❤️❤️ तुझे विडिओ खूप मस्त असतात
Motivational video. Congratulations Vinu and all the best for your channel, you and Kiran doing great. Keep entertaining us.
मस्त किरण भाई खूप भारी हा...👌👌😊
Kharach khup chan kiran bro maetri prem and swata sobat dusarylahj pudhe nyayachi vrutti kharach ajun success hoshil our blesses is with you all the very best for your future
मोठ्या मनाचा आहेस बंधू , एका हाताने देशील तर स्वामी समर्थ तुला भरभरुन देतील
vinu khup Chan ahe swabhavane...ekdam down to earth ... abhinandan Mitra... Navin phone madhun Chan Chan vlog banav.... Kiran khup Chan kelas... jyani jyani tumhala tumchya kamat madat Keli tyanchya badal कृतज्ञ rahun tyana tyanche credit Dene khup mahtvache aste.. ashich manse jodat raha ... all d best both of u👍
Ha video vijay sales walyana Pathav Bhau tyala nakkich akkal yeil 👍👍👌👌
विनू भावा नशीब लागत यार किरण दादासारखी माणसं भेटायला. तुमची जोडी अशीच राहुदेत. 🥰
आपली माणसं मोठी करा आपण आपोआप मोठे होऊ. 🥰😇
Congratulations to both of you, to kiran for getting payment and to Vinu for getting new phone. Nothing is better than sharing and caring in the world. Best wishes to Vinu for your journey.
I feel very excited when I see your videos, because some old memories are there. I use to live in chembur and was in Sadhana school, that time my school bus use to take that swadeshi mill route. When watch your vlogs always remember those golden days with friends in school bus.
God bless you both.
13:02 दादा ला वाटल नव्हत तू त्याची ९ महिन्यांनी ठासशिल
Wahhh Yaar kya baat he.... Khrch yaar asa tujhasarkha ek dada mlahi bhetayla hva hota raw... Moth whaych pn milun moth hwaych asa nature asnara.... Vinu luckyes bhava tu.....
Great dada kharach aaj tula manl ❤️❤️🔥🔥😘😘vinu dada congratulations
Kiran great yar....hatsoff ahe Tula ani tuz ek line chan ahe je je aplyala support krnar tyana sglyana pudhe gheun jaych chan swabhav ahe tuza asach happy raha ani sglyana sudha happy tuza vlog n shorts mdhun krtosch ahes...👍👌
Congratulations Vinayak..👏👏👌
खूप मस्त किरण भावा,, तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळो,,बाकी तुमच्या व्हीडिओ बद्दल काही वेगळे सांगायला नको,,ते काय चांगलेच असतात,,this my yotube चॅनेल,,, keep it up
Vinu dadachi milian doller smile, 😍😍😍😍😍😍😍😍😍
जो दुसऱ्या च्या सुखदुःखात सहभागी होतो तोच खरा मित्रा शाळेत ऐकले होते खरं खरं करून दाखवलस मानलं तुला असेच प्रगती करा.
दोस्ती दुनियेचा राजा माणूस किरण दादा😍😍😍😍😍😍😍😍
Congratulations vinay...
Best of luck for your channel 🎉🎉
Congratulations🎉🎊 bhai
Tyana mahitinasel kon aahe aalay mobile ghyayala to utubela bagel na tula teva swatahun sry bolel ... Sod ase bharpur bhetil dada 😍🥰chan vlog dada congratulations vinu kiran bhai khup pude ja full support ekdam
❤️❤️🙏🙏
@@kiranpaste 😍🚩🚩🚩
@@kiranpaste ho dada mg tya mob shop valyla samjle ki apan kiti moti chuki kele vedio naka banau sagun......
आश्चर्य + आनंद असे समिश्र भाव आयुष्यात खूप कमी येतात
अभिनंदन विनू भाऊ 💐💐💐💐आणि किरण दादा तू ग्रेट आहेस 😍😍
Evdach bolel ekmeka cha maitri chi n mehanat chi janiv theva... God bless both of u
Kiran dada khup Chan khup Chan atishay sundar
जगात १ नंबर काम केलास... मित्र असावा तर तुझ्यासारखा... जग जिंकलास.. 👍❤️🙋
Ek number kiran bhau khup dildar manus ahes tu vinu khup khush zala surprise baghun🥰😍
असा मित्र भेटायला नशीब लागतं.खुप छान
अभिनंदन दादा 3 K subscriber झाल्याबद्दल 👌👌🥰🥰🤗🤗 आणि तु तुझी फॅमिली आणि विनू दादा एकदम मस्त 👌🤗🥰🍫🌹 आणि छोटी परी क्रिशिका 🥰🥰🥰🥰🍫🍫🍫🍫🌹🌹🌹
Thanks
खूप छान पास्टे मस्त 👍👌❤️💞💖😍😘💕बाजूला व्हा 🤣❤️💞💖💕😍😘👌👍 एक नंबर च किरण 👌
किरण भाऊ तू खूब छन केला तुमचा छोटा भवलापन खूब आनंद झाला से अभिनंदन
Best of Luck Vinu 😇 God bless you 🙏
खरा मित्र ,तो कोणत्या ही परिस्थितीत मित्राला विसरत नाही,,,ग्रेट आहेस तू किरण दा
किरण दादा खूप छान व्हिडिओ आणि.... विनू चां चेहऱ्यावर जो आनंद होता तो विकत कुठेच भेटू शकत नाही....😊😊 ❤❤
अभिनंदन विनू स्टार 💐💐💐 किरण भाई हॅट्स ऑफ👌👌🤞🤞
Barobar bhava jyanchya mule aapan jivanat pragati karato tyana barobar gheun jave 🥰🥰🥰 mala khup avadala
खूपच भारी भाऊ
अशीच मदत करत रहा.
Vinu right now very 😊 happy
भावा बर झालं तू मोठ्या शिरूम मधून नाही घेलतास मोबाईल. ह्यांचा माज असाच उतरवायचा. बाकी नाहीस गिफ्ट टू विनू. Customer भगवान होता है ह्याची जाणीव ह्यांना व्हायलाच हवी. बाकी तू केलास ते एकदम बरोबर केलस.
Kiran u r really nice person mgbu and all ur wishes n dream comes true 😍😘😘i love u n ur family too
Mast dada khup chan watla he aikun mi aplya sobat dusryla pan motha karycha te khupch chan....
अगदी पहिल्या १०० subscriber पासुन मी subcriber आहे भावा, Nigerian माणसाचा video बघुन subscribe केले होते channel..
जाम भारी ,
विनु मित्रा आज मनापसुन बोललास पन खुप भारी बोललास ,
" कुठल्या creator ला विचारु नका तो किती कमवतो , मेहनत करत रहा , जेवढी मेहनत , जेवढा Talent तेवढ़ जास्त sucess.
दोघांचा खुप खुप आभिनंदन , असच एकत्र रहा
खुप शुभेच्छा
❤️🔥🔥
किरण दादा तू आणि विनू दादा तुम्ही मनाने खूप चांगले आहेत आणि आणि तुमचे व्हिडिओ त्यापेक्षा ही. चांगले .,...
Great job.
All make every one big.
God bless u.
Dada khup chan gift vinu chi smile avdli....frndship ashi asavi❤
किरण दादा मी घाटकोपर ला आलो तर तुम्हांला भेटायचं आहे. मी तुमची व्हिडीओ खूप बगतो. विनू दादा सो लकी हा तुमी नवीन मोबाईल,
1 no दिलदार मानुस👍
👍💐💐दादा मानला तुला आणि तुमची जोडी 1नो कॉमेडी
कुठे राहतोस दादा एकदा भेटायचंय
धन्यवाद दादा मला पण घेयाचा होता मोबाईल मी पण घाटकोपर मध्ये च राहतो आता मी पण तिथून च घेईन मोबाईल🙏
खूप छान दादा अशी मैत्री कमी पहायला मिळते रे तुमच्या दोघांच्या मैत्रीतून खूप काही घेण्यासारखे आहे यार मस्त किरण दादा आणि विनू भावा☺️
1 no... Congratulations 🎊 👏 💐 🥳 🎊 Great Dosti🥳🥳
Kharch man khup mota lagta bhava keep it up asech ektra raha
दादा तुला मानलं भाऊ मित्र असावा तर खरच तुज्यासारखा
दादा तुमचे प्रेम पाहून डोळे भरुन आले ♥️GBu
Tuza man khup mhota ahe mitra❤❤khup chan kiran god bless you n congratulations vinayak😊
Bhaiii kadak bhauu विचार खूप आवडले तुझे
अभिनंदन मैत्री
खूप छान... अभिनंदन आणि शुभेच्छा विनू..
Special congratulations Kiran
Kiran bhau tuzya dosti Duniyadarila Salam asali dosti ki misal hai tu he Tere jaisa yar kahan kahan aisa yarana 🙏👌👍♥️
अभिनंदन विनु किरण तू खरच ग्रेट आहेस
तुमची मैत्री अशीच टिकून राहूदे ❤️❤️❤️🎉🙏🙏🙏💐💐💐
हि तुमची मैत्री शेवट पर्यंत अशीच राहावी हि देवा कडे प्रार्थना करतो
Khup chan Vlog & Very True Friendship! ❤️
Wow dada kay surprised dila aahat tumhi vinu dada shock ch zala 😅, kiti bhari vatal asel vinu dada la kharch great aahat tumhi ♥️
Khup chan aaj manasatli manusaki samjli n aplya sobt asnarya vyakti ne equally moth vhav nice thought....n vinu dada chya channel chi link nki pathva waiting
Kiran bhau khup chan .. dev manus..
Perfect answer for him... Self security.. baki gele bho.**
फार छान relation आहे तुमचे
दादासाहेब मन जिंकलास.. Growth करत राहा आमच्यकडून सपोर्ट ❤️💯👍🏻
Kiran bhaiya be like:- aamchakde parmison nahi lagat 🤣
So innocent 😇 Vinu
दोस्तीचा दूनियातील राजा माणूस याच आज जिवंत उदाहरण पाहिलं मी
Love you दादा मन जिंकल तू मस्त किरण दादा
Congratulations vinu ..and Kiran that's the spirit ..you both will succeed in future ..
❤️❤️🙏
Khup mast asech saglyana happy thev
Ani vinula sudha Congratulation bro..for new phone tu suru krnar aslelya prayatnana pn asch khup yash yeudet hich bappa charni eccha 👍🎉🎉🎉🎉
Congratulations Vinu
असा मित्र सर्वांना भेटो 👏👏👏👏
Dada khup Chan vatl tu khup mothya manacha aahes gbu dada ❤️😘
Bhai.1 no.yala boltat.khara mitra
विनू एक चांगला गिफ्ट देऊन खुश केला
congratulation vinu dada & thanks kiran dada vinula gift duilya baddal😊
Khoop Chan sir ,👌👌
किरण दादा तुझा सारखी लोक या जगात कमी आहेत
एक नंबर 👌👌 किरण मस्त
हॅपी हॅपी खुश रहा🤝👍