Pawar vs Pawar: बारामतीत कुणाचे वाजणार 'बारा?' निवडणुकीआधी काय आहे पत्रकारांचा कौल? N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
  • राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा मात्र अनोखं चित्र पाहायला मिळालं. पवार घराण्यातच खासदारकीसाठीची लढत रंगली. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमधली ही लढत अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची बनली. पाहूयात मतदानानंतर इथल्या स्थानिक पत्रकारांनी कुणाला दिलाय खासदारकीचा कौल?
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 191

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 26 วันที่ผ่านมา +11

    चक्रम जे असतील ना तेच सहानुभूती म्हणतील. सहानुभूती मतात होत नाही कसली सहानुभूती

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 25 วันที่ผ่านมา +1

      बहुतेक पत्रकार सहानुभूती, सहानुभूती म्हणतात,पण ही सहानुभूती कोणाला आणि कशाबद्दल, सहानुभूती मिळण्यासारख काय केलंय यांनी,आता सहानुभूती शरद पवार साहेबांना मिळेल तशी ती अजितदादांना पण मिळायला पाहिजे.कारण शरद पवारांबद्दल आदर आहे तर अजितदादांना सुध्दा कामाबद्दल मिळायला हवी.

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 27 วันที่ผ่านมา +16

    सुनेत्रा पवार विजयी होणार पैसा हा करिष्मा

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 27 วันที่ผ่านมา +13

    या मुद्द्यावर चर्चा करणे आवश्यक नाही. निकाल आल्यावर काय ते कळणार आहेच. अगोदर अशा कितीही चर्चा केली तरी निकाला शिवाय सत्य एकालाही माहिती नाही. उगाच वेळ घालवत आहेत.

  • @laxmandode
    @laxmandode 25 วันที่ผ่านมา +5

    चाय बिस्कुट वाले बारामतीचा निकाल ठरवू शकत नाही

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 27 วันที่ผ่านมา +11

    बारामतीत विकास आणिसहानुभूती आणि परभणीत व बीड मधे जातीवाद का

  • @user-qd9vq4vc2m
    @user-qd9vq4vc2m 26 วันที่ผ่านมา +6

    सुप्रिया सुळे 💯 %खासदार लावा ताकत

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 28 วันที่ผ่านมา +37

    कुणांचे बारा आणि कोण बाराती चार तारखेलाच कळेल.तो पर्यंत चालू द्या.

  • @anilkumavat7759
    @anilkumavat7759 27 วันที่ผ่านมา +31

    चार जूनला घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडेल

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n 27 วันที่ผ่านมา +17

    सुमीतरा ताई येनार 😅😅😅

  • @ShashikantKerkar
    @ShashikantKerkar 28 วันที่ผ่านมา +20

    पुणे. येथे. अपघात. म्हणून. टिका. मागे. बघा. पालघर. साधु. कळवा. खाडीतील. हिरेन. चं. काय. ताई

    • @SatishPangat.
      @SatishPangat. 28 วันที่ผ่านมา +3

      Tevha bhuknare rajinama dya mnun mg aata kuthe bhukat aahet sangtos ka 😂😂😂😂😂

    • @ShkikhMarajaj
      @ShkikhMarajaj 28 วันที่ผ่านมา

      Namaste 😢Namaste Namaste Namaste Namaste Namaste 😂

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 25 วันที่ผ่านมา +2

    येणार तर फक्त सौ. सुप्रिया ताईच 💐💐🙏🙏

  • @pranavwagh7631
    @pranavwagh7631 27 วันที่ผ่านมา +13

    सुप्रिया सुळे विजयी होणार हे निश्चित आहे

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 25 วันที่ผ่านมา +2

    अरे भावांनो ४ जून फार लांब नाही. कशाला पाहिजेत या फुटकळ चर्चा?

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 27 วันที่ผ่านมา +7

    बारामती निकाल खडकवासला ठरवणार

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 28 วันที่ผ่านมา +54

    पवार‌ साहेब‌ सुप्रियाताई‌ तुतारी‌ १००१
    % टक्के‌ विजय‌ होणार‌ बाप‌ आदी‌ का‌
    बेटा‌ आदी‌

    • @jaihind2427
      @jaihind2427 27 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u 27 วันที่ผ่านมา

      Bapane 40 yars ky keli

    • @architdeore7647
      @architdeore7647 26 วันที่ผ่านมา +1

      स्वप्नात मविआ 48/48जिंकतेय यूती 48/0

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 27 วันที่ผ่านมา +5

    अरे काय सगळेजण तेच तेच बोलतात पांढरा शर्ट आणि चौकडा शर्ट व्यवस्थित बोलले खुलून बोलले

  • @user-mw4vd4hf9x
    @user-mw4vd4hf9x 27 วันที่ผ่านมา +5

    साहेब 👍👍👍

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 27 วันที่ผ่านมา +5

    विकासाचा मुद्दा आज पर्यंत तरी
    चालतच नाही भावनिक च चालतो..
    उदा:-जाधवराव, बाणखिले, इ..

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 27 วันที่ผ่านมา +12

    सुप्रिया सुळे झिंदाबाद अजित पवार घरी बसणार

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 28 วันที่ผ่านมา +19

    सुनेत्रा ताई।।भरधोष मता नी विजय होणार।। जय महाराष्ट्र।।

  • @LAXMANPADMERE-tm7zn
    @LAXMANPADMERE-tm7zn 27 วันที่ผ่านมา +2

    बारामती मतदारसंघ सत्यमेव जयते.

  • @architdeore7647
    @architdeore7647 27 วันที่ผ่านมา +6

    सूनेत्रा पवारच निवडणार 4तारखे पर्यंत मविआला 48च्या 48जागा जिंकल्या आहेत

    • @user-yb5wo5pp9k
      @user-yb5wo5pp9k 26 วันที่ผ่านมา +1

      स्वप्नात 😂😂😂

    • @aniketkajde6681
      @aniketkajde6681 24 วันที่ผ่านมา

      🤣🤣

  • @vedantkure423
    @vedantkure423 27 วันที่ผ่านมา +2

    अजित पवार याना निवडणूक प्रक्रिया राबविणे माहित असते तर पार्थ पडला नसता

  • @shahurajhalle9782
    @shahurajhalle9782 27 วันที่ผ่านมา +6

    सहानुभूत्ती नकी विजयी होईल यात वाद नाही विकास काय झाले भावनीकाच विजय तुतारी गद्दाराना धडा शिकवील तुतारी जोरात वाजवील चिंता नसावी

    • @architdeore7647
      @architdeore7647 26 วันที่ผ่านมา

      स्वप्नात मविआ 48/48जिंकतेय यूती 48/00

    • @vijaydeshmukh2787
      @vijaydeshmukh2787 25 วันที่ผ่านมา

      सहानभूती शरद पवार साहेबांबद्दल आहे हे निश्चित परंतु प्रश्न नैतिकता विश्वास घात पणा या गोष्टीचा विचार केल्यास लोका सहानुभूती पेक्षा सुद्धा शरद पवारांची नैतिकता आणि विश्वासार्हता अजित पवार साहेबांकडे नाही यावर शरद पवार साहेबांना निवडून दिलं पाहिजे

  • @dnyaneshwarganjale139
    @dnyaneshwarganjale139 27 วันที่ผ่านมา +2

    बारामतीचा विकास कीती दीवस चालायचा उगाच फसवतो दादा तुरुंगात जाण्या पेक्षा विकास म्हणून भाजप मधे गेले खरं सांगू का विकासा साठी घरच्या बापासारखे रक्ताचे नाते सोडून दादा जाणार नाही पण काय तुरुंगात घातलच आसते

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 27 วันที่ผ่านมา +3

    Rss ने ठाम पणे केलं आहे

  • @user-iy5ur5ym1h
    @user-iy5ur5ym1h 27 วันที่ผ่านมา +17

    लोकनेते अजित दादा पवार विजय होणार

  • @user-em2zk2lr2m
    @user-em2zk2lr2m 28 วันที่ผ่านมา +30

    बारामतीत अजित पवार फिफ्टी फिफ्टी मते घेणार , भोर व पुरंदर करेक्ट कार्यक्रम करतील

    • @JumleshwarModi
      @JumleshwarModi 27 วันที่ผ่านมา

      70 हजार करोड चा घोटाळेबाज आणि गद्दार अजीत पवार हारणार...
      🖕😡🖕

    • @vijaykumartekawade3374
      @vijaykumartekawade3374 25 วันที่ผ่านมา

      आम्ही पुरंदरकरांनी सौ सुप्रिया ताईंना भरघोस मतदान केलेली आहे

  • @marutipilane8414
    @marutipilane8414 27 วันที่ผ่านมา +14

    काही करा सुप्रिया ताई सुळे चे येणार लीड कमी होईल पण सुप्रिया ताईच येणार

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 28 วันที่ผ่านมา +7

    😅he sagale sharad che cham ache aahet

  • @drajendra761
    @drajendra761 27 วันที่ผ่านมา +4

    Sunetra pawar

  • @tanajirasal3434
    @tanajirasal3434 27 วันที่ผ่านมา +2

    साहेब च पाहिजेत अजित पवार नको

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 27 วันที่ผ่านมา +4

    दादा

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 28 วันที่ผ่านมา +5

    Shanbhuti balagnare vedpat

  • @financialfreedom2846
    @financialfreedom2846 26 วันที่ผ่านมา

    पत्रकारचा सर्वे पत्रकार म्हणून नाही व्यक्तीकेंद्रित आहे

  • @nileishhandei3801
    @nileishhandei3801 27 วันที่ผ่านมา +5

    Kay patrkar aahet,
    Sunetra pawar💯💯yenar.

  • @tanajirasal3434
    @tanajirasal3434 27 วันที่ผ่านมา +3

    सुप्रीया ताई चीच

  • @laxmanthakur8529
    @laxmanthakur8529 27 วันที่ผ่านมา +9

    Only Supriya Tai Sule

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 21 วันที่ผ่านมา

    सगळे बोलतात 4 तारखेला काम केलंय का कळेल ते तर आम्हाला पण माहित आहे 😂

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 27 วันที่ผ่านมา +6

    सुप्रिया सुळे ह्याच जिंकणार आहेत 100%
    आमच्या गावात 80 20 या फरकाने मतदान झाले आहे

  • @SurakantHegade
    @SurakantHegade 28 วันที่ผ่านมา +10

    जनता दडपणात आहे तसेच पत्रकार हि दडपणात दिसतात ‌‌. खरं तर दादांना विकास पुरुष म्हणण्याऐवजी सिंचन पुरुष ही उपाधी द्यावी . हे सत्य महाराष्ट्रातील तमाम लोकांना माहीत आहे.

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 28 วันที่ผ่านมา +14

    बारामती त अजीत पवारांची माती

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 27 วันที่ผ่านมา +22

    खडकवासला विधानसभा अजित पवार यांना विजयी करणार

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 27 วันที่ผ่านมา +3

    Ajit Pawar jinkteel.

  • @adityajadhav2620
    @adityajadhav2620 28 วันที่ผ่านมา +19

    सुप्रिया ताई ✌

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 27 วันที่ผ่านมา +1

    अजाया चे वाजणार बारा आता वाजले की बारा

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 25 วันที่ผ่านมา

    ज्याचं आयुष्य गद्दारी करण्यात गेलं त्याच्या बद्दल सहानुभूती 😂😂😂😂😂

  • @udaychitnis8326
    @udaychitnis8326 27 วันที่ผ่านมา +1

    बारामती करानी डोक ठिकणावर मतदान केल शरद पवार हे अजित ने धोका दिला या वयात द्यायला नको

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 27 วันที่ผ่านมา +4

    बघा हे पत्रकार दत्ता भरणे ला दत्ता मामा म्हणतोय रमेश थोरात ला आप्पा म्हणतोय हे पत्रकार कसे निष्पक्ष असतील?

  • @dhananjaydeshpande8652
    @dhananjaydeshpande8652 27 วันที่ผ่านมา +1

    हे पत्रकार आहेत आस वाटतं नाहि

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 27 วันที่ผ่านมา +13

    सुप्रिया सुळे यायला हवेत. सुनेत्रा पवार दिल्लीत जाऊन बोलतील का. लोकांचे प्रश्न मांडतील का.संसदेत एका गृहिणी असणाऱ्या लीडर च निभाव लागेल का? दिल्लीत जाऊन राहावं पण लागतं.

    • @user-wr9mq7gc4n
      @user-wr9mq7gc4n 27 วันที่ผ่านมา +2

      दादा विजयी 101टके

    • @dhananjaysakhare6664
      @dhananjaysakhare6664 27 วันที่ผ่านมา

      Supriya Tai dillit jaun Kay boltil pahile ahe na..370 kadhayla wirodh..tripal talak la wirodh...manje Kay tar fakt wirodh..kam changle ki wait mahit nahi pan fakt wirodh..jantela murkh samajne ya weli Yana mahagat padnar..dillit asla faltu wirodh karnya peksha gappa basnari grahni bari..

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 25 วันที่ผ่านมา

      होय बरोबर आहे सुप्रीया सुळे सारख सुनेत्राना टोमणे देण जमणार आहे का ़

  • @rajendramore7419
    @rajendramore7419 27 วันที่ผ่านมา +1

    अर्धवट डोक्याचया

  • @sureshbajad3747
    @sureshbajad3747 27 วันที่ผ่านมา +1

    Bsumitra Tai must wim don't wory

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c 26 วันที่ผ่านมา +3

    अजित दादा च्या ऐक वाक्ये... मी काय गोटया खेळण्यासाठी राजकारणात आलो नाही... हे बरं च काही सांगून जाते!!!

  • @sunilshelar2207
    @sunilshelar2207 27 วันที่ผ่านมา +5

    तुतारीच वाजणार

  • @MahadevIngale-bw9wb
    @MahadevIngale-bw9wb 24 วันที่ผ่านมา

    अरे बवळयांनो येणार तर सुनेत्रा ताईच

  • @anilgade2471
    @anilgade2471 28 วันที่ผ่านมา +28

    सुप्रिया ताई 2 लाख मतानी निवडून येणार

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 27 วันที่ผ่านมา

      2014 व 2019 मध्ये किती लीड होते

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u 27 วันที่ผ่านมา

      2 or timb ketei

  • @sam.9sam
    @sam.9sam 25 วันที่ผ่านมา

    सु मुतरा दोघे येणारं नाही 😂

  • @trimurticonstructiontaware7783
    @trimurticonstructiontaware7783 27 วันที่ผ่านมา +10

    सौ. सुनेत्रा वहिनी खासदार नक्की ⏰⏰⏰

  • @atozindustries9112
    @atozindustries9112 21 วันที่ผ่านมา

    फक्त सुप्रियाताई

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 26 วันที่ผ่านมา

    सुप्र्या ताई संसद पटू आहेत त्या योग्य उमेदवार आहेत जनता विचार करून त्यांना delhi च तिकी टबुक करून देतील

  • @gangadharjoshi5375
    @gangadharjoshi5375 26 วันที่ผ่านมา +1

    बारामती पवार साहेब तुतारी

  • @sanoshnagrgoje-vv6hz
    @sanoshnagrgoje-vv6hz 27 วันที่ผ่านมา +1

    4 june la kalel

  • @sandipgavli4085
    @sandipgavli4085 28 วันที่ผ่านมา +5

    शरद पवारांचा

  • @abakore3462
    @abakore3462 24 วันที่ผ่านมา

    Dada ❤

  • @santoshpadalghare2449
    @santoshpadalghare2449 27 วันที่ผ่านมา +3

    दादा फिक्स 🎉🎉

  • @anagh3223
    @anagh3223 27 วันที่ผ่านมา +1

    patrakar Jevha jya umedwarachya virodhat boltat to umedwar,,sarkar niwadun yeto ha itihas aahe.

  • @sidharthbansode
    @sidharthbansode 27 วันที่ผ่านมา +1

    बारामती शरद पवार शरद पवारांची

  • @PramodMemane
    @PramodMemane 27 วันที่ผ่านมา +2

    100000 matani t'ai vijayi

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 23 วันที่ผ่านมา

    आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत देवेंद्र फडणवीस यांनीच बाजी मारून अजित पवार यांना दाखवून दिलेत कि मी राष्ट्रवादी पक्ष याच जन्मात कटकारस्थान व षडयंत्र करून फोडू शकतो अगोदर अजित पवार साहेब आपण नक्कीच बोलत होतात आरे बेट्या शंभर जन्म घ्यावे लागतील राष्ट्रवादी पक्ष फोडायला पण अजित पवार ची विकेट शेवटी काढून राष्ट्रवादीचे तीन तेरा नऊ बारा केलाय हे तितकेच खरे आहे त्यातून ed cbi यंत्रणांकडून कारवाई करण्यात येईल म्हणून सांगितल होत त्यावेळेस भाजप नेत्यांकडून अजून एक कुरघुडी केलाय कि पवार साहेब विरोधात अजित पवार ही लढत लावलीत आणि मग मजाच बघतली भाजप पक्षातील नेत्यांकडून थट्टाच केलाय अजित पवार सोबत आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच अजित पवार सोबत गावातील गावपुढारी तालुक्यातील पुढारी आमदार व खासदार म्हणून आहेत ते सर्व लोक निश्चितच अजित पवार सोबत गेले आहेत म्हणून काय मतदार संघातून मतदार सोबत कधीच जाऊ शकत नाहीत कारण गावातील गावपातळीवरील पुढारी असेल तालुक्यातील पुढारी आमदार व खासदार यांना कोणत्याच गावातील लोक ऐकत नाहीत किंवा त्याना कोणीच किम्मत देत नाहीत मतदार संघातून मतदार ठरविणार आहेत बारामतीच्याच खासदार कोण असेल तो गावपातळीवरील पुढारी बद्दल पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक देखील आहेत कि आणि कदाचित तीच निवडणूक जड जाईल यापुढील कालावधीत खालच्या पातळीवर कोणीच पुढारपण करू शकत नाहीत कारण कोणीच ऐकूनच घेत नाहीत घेणार नाहीत कोणीच कोणालाच कमी नाही अशीच एकंदरीत परिस्थिती दिसत आहे

  • @bhaskarpatil77
    @bhaskarpatil77 23 วันที่ผ่านมา

    शरद पवार.

  • @deepakmatale1751
    @deepakmatale1751 23 วันที่ผ่านมา

    सुनेत्रा पवार निवडुन येणार.
    निश्चितच……

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y 28 วันที่ผ่านมา +7

    अजित दादा💪💥💪💥💯💯💗

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 26 วันที่ผ่านมา

    काकांचे बारा वाजणार काकांची
    जन्म तारीख कीती आहे.दादाच्या
    पुढे राजकारणात अजुन बरीच वर्षे आहेत.काकाच वय संपलय काकांचा बारामतीकराना काकांचा काहीही उपयोग नाही.
    दादाच बारामतीकराणा ऊपयोग
    आहे.तरी बारामतीकर दादांच्या बरोबरच जाण्याची शक्यता आहे.
    दादा भाजप बरोबर गेले आहेत.
    पवार कुटुंबाची राजकारणातुन जमवलेली माया काकांच्या तिजोरीत जमा आहे.दादा हे बिभीषण झाले आहेत.त्यामुळे
    काकांची पंचाईत झाली आहे.दादाच्याकडे सर्व कुंडली आहे.सगळ्या घोटाळ्यांचे खापर
    काकांच्या वर फुटणार.जे पवार कुटुंबाचे लोकं व्यवसायात आहेत
    त्यांना भांडवल पुरवणारे काकाश्री.त्यामुळे ही सर्वं जण काकांच्या मागे राहिले.दादा कुठल्याही पापं आपल्या वर
    घेणार नाहीत.त्यामुळे काका चिंताग्रस्त आहेत.बघु भविष्यात काय वाढून ठेवलंय ते.करावे तसे भरावे.जय श्रीराम.

  • @sharadpatil550
    @sharadpatil550 26 วันที่ผ่านมา +1

    SupiryAw

  • @omkarpatil9876
    @omkarpatil9876 27 วันที่ผ่านมา

    😊

  • @gangarampawarganga158
    @gangarampawarganga158 28 วันที่ผ่านมา +5

    Jay Jay shiriram modi ke sath

  • @saudagarkhatal3605
    @saudagarkhatal3605 20 วันที่ผ่านมา

    सुनेत्रा वहिनी 40 ते 60 हजारांनी निवडून येणार.

  • @sureshparsewar3167
    @sureshparsewar3167 24 วันที่ผ่านมา

    Sunetratai Yenarach

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979 24 วันที่ผ่านมา

    फालतू चर्चा, सुनेत्रा वहिनी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 26 วันที่ผ่านมา

    पण मध्येच अडकलेली निवडणूक

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 27 วันที่ผ่านมา +6

    बारामती हा मतदारसंघ दादाच्या बाजूने ठामपणे उभे आहे या पत्रकार ला काय झाटा माहित आहे चालले शरद पवाराची चापली करण्यासाठी सुनेत्रा वहिनीच येणार निवडून बारामतीचे खासदार

  • @bharatchoudhari5055
    @bharatchoudhari5055 26 วันที่ผ่านมา

    सुप्रियाताई सुळे यांच्यात विजय

  • @user-fw4ds8sl9i
    @user-fw4ds8sl9i 22 วันที่ผ่านมา

    Only dada

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 27 วันที่ผ่านมา +3

    Wajnar tutari ghenar bharari.

  • @suryakantpalkarpalkar1522
    @suryakantpalkarpalkar1522 23 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार ह्याचे वाजनार बारा बाप जिवंत आहे

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 25 วันที่ผ่านมา

    हे सगळे चहा बिस्कीट घेऊन आले शरद पवारांच्या घरून

  • @VijayMulik-no3ir
    @VijayMulik-no3ir 21 วันที่ผ่านมา +1

    Supriya Sule Zindabad

  • @rajendrajadhav1275
    @rajendrajadhav1275 26 วันที่ผ่านมา

    बारामती तकोननिवडुनये

  • @arundate7157
    @arundate7157 28 วันที่ผ่านมา +2

    Vakadtondyache Bara vajnar yat kahi shanka nahi.

  • @anantdomale1462
    @anantdomale1462 21 วันที่ผ่านมา

    काय दिवस आले शरद पवार सांगतात घडयाळ मतदान करू नका उद्धव ठाकरे म्हणतात धनुष्य बाणाला मतदान नका करू 😀

  • @sonalkotkar9306
    @sonalkotkar9306 25 วันที่ผ่านมา

    Baramati jantechi.

  • @isakpatel69
    @isakpatel69 27 วันที่ผ่านมา

    बारामतीत पवार सोडून आता पय॔न्त आमदार किंवा खासदार होण्यास एकही काय॔कर्ता आता पर्यंत तयार झाला नाही किंवा झाला तरी खाली बसवण्यास आला.

  • @user-kd3wb2ov4m
    @user-kd3wb2ov4m 26 วันที่ผ่านมา

    He tumche patrakar nakki aahet kon😂? sagle news channel asle konalahi vicharayla lagle aahet. Hyanchya paiki konalach end result mahit nahi ugach kahitari trp vadhavanyasathi faltu cha tp

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 28 วันที่ผ่านมา +1

    Ajit supriya sub ek hai serf politices ek dikhaupana hai ki hum virodhi hai

  • @janardangite4540
    @janardangite4540 27 วันที่ผ่านมา +5

    अरे १०० टक्के सुप्रिया सुळे निवडून येतील.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 27 วันที่ผ่านมา +5

    बारामती सुनेत्रा पवारांची , सुप्रिया सासरी नांदायला जाणार . . .
    411 कमळ फुलतीन हिंदुस्थानात 2024 . .

  • @sunilkunnure1025
    @sunilkunnure1025 24 วันที่ผ่านมา

    Baramati AJIT PAWAR Only

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 27 วันที่ผ่านมา +2

    हे पत्रकार पक्षामध्ये फूट पाडत आहेत पत्रकार हा विचित्र हसतो वास्तव पत्रकाराचे कामाचे एकमेकात भांडण लावणे भाजपने पूर्ण सहकार्य केलेला आहे अजित दादांना

  • @deepakdalavi8825
    @deepakdalavi8825 27 วันที่ผ่านมา +9

    सुनेत्रा वहिनी विजयी होतील