अप्रतिम निरूपण !! 💐💐🙏🙏🙏 ज्यांना खरोखरीच खऱ्या अर्थाने भक्तीचे अंतिम उद्दिष्ट समजून घ्यावयाचे आहे, अशा साधकांनी, एखाद्या गवयाच्या रिवाजाप्रमाणे, हे निरूपण पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा ऐकून प्रत्येक शब्दाचा भावार्थ, मूळ आशय समजून घ्यावा, म्हणजे परमार्थ म्हणजे नेमकं काय ते खात्रीने समजेल. पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी दंडवत. प.पू. ब्रह्मचैतन्य महाराज हे तर प्रत्यक्ष परमात्माच, त्यांना अनंत अनंत, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दंडवत केले तरीही ' मी ' अंतर्धान होईपर्यंत समाधान अप्राप्यच. 🙏🙏 🚩🚩|| श्रीराम जय राम जय जय राम ||🚩🚩
जय सद्गुरु
श्रीराम जयराम जयजय राम
निशब्द होतो मी बाबांची दूरदृष्टी पाहून 🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🌹
🙏🙏🙏🙏 shri ram
अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री राजाधिराज सच्चिदानंद श्री ब्रह्मचैत्यन्न महाराज की जय
Baba manpurvak Namaskar 🙏
Jay Jay Raghuveer Samrth 🙏 ♥
Jay Shri Ram 🙏
फारच उद्बोधक विचारसंपदा !!
🙏🌷🙏🌷🙏
Param pujya Babanche nirupan jewadhe shrwan karu tewadhi shrwanchi tahan adhikch wadhate.
प्रत्येकाला हाच अनुभव येत आहे
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏
जय श्री राम 🙏🌷🙏
लिहून काढून सतत वाचत मनन चिंतन करून आचरणात आणले पाहिजे ❤️🌺🙏
जय श्रीराम!प.पु.बाबांना, विनम्र अभिवादन!👌💐👌
🙏🙏🙏
Sriam. Jayaram Jaya. Jayaram
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🌹 श्री राम जय राम जय जय राम 🙏
राम कृष्ण हरी
🌼🙏🙏🙏
।।श्री राम जय राम जय जय राम।।
नमस्कार. जय श्रीराम
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
श्रीराम!
धन्यवाद!
अप्रतिम निरूपण !! 💐💐🙏🙏🙏
ज्यांना खरोखरीच खऱ्या अर्थाने भक्तीचे अंतिम उद्दिष्ट समजून घ्यावयाचे आहे, अशा साधकांनी, एखाद्या गवयाच्या रिवाजाप्रमाणे, हे निरूपण पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा ऐकून प्रत्येक शब्दाचा भावार्थ, मूळ आशय समजून घ्यावा, म्हणजे परमार्थ म्हणजे नेमकं काय ते खात्रीने समजेल.
पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी दंडवत.
प.पू. ब्रह्मचैतन्य महाराज हे तर प्रत्यक्ष परमात्माच, त्यांना अनंत अनंत, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दंडवत केले तरीही ' मी ' अंतर्धान होईपर्यंत समाधान अप्राप्यच. 🙏🙏
🚩🚩|| श्रीराम जय राम जय जय राम ||🚩🚩
अप्रतिम
श्रीराम जय राम जय जय राम
Shriram jairam jai jai ram
Jay shriram
श्री सद्गुरु नाथ महाराज की जय
दंडवत
जय जय श्रीराम.💐👏👏👏💐
🙏🙏🙏💐💐
बाबांची सर्व निरूपण वारंवार ऐकली पाहिजेत तरच आमच्या सारख्या डोक्यात जरा प्रकाश पडेल आणि नाम स्मरण करण्याकडे ओढ लागेल
श्रीराम जय राम जय जय राम
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
🙏||श्री राम जय राम जय जय राम||🙏