नमस्कार चैतन्यमहाराजांचे प्रथम कोटी कोटी आभार. त्यांच्याबद्दल बोलावं एवढी शब्दसंपदा समृद्ध नाही माझी. पण तरीही मनोगत व्यक्त करते आहे , ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांची ओघवती दैवी वाणी , तसेच निरुपणाची हातोटी की आपण केवळ भागवत श्रवण करत नाही तर जीवाचे कान करून ते आत्मसात करायचा प्रयत्न करतो.भागवतातल्या कथा, त्यांचा गुह्यर्थ हे तर ते सांगतातच , त्याबरोबर आपल्या जीवनास आधार होईल असे शास्त्र, धर्म याचे विवरण करतात .विद्यमान जग हे केवळ भौतिकतेच्या आहारी गेले आहे, त्यावर कोरडे ओढून आपले डोळेही उघडतात.हे सर्व करताना त्यांच्या प्रत्येक शब्दात केवळ आणि केवळ जनमानसात तत्कालिन संत महात्म्यांनी वेळोवेळी केलेला बोध रुजवणे हाच असतो.त्यांची तळमळ जाणवते. प्रवचन करताना ते स्वतःलाही आपल्या सर्वांच्या पंगतीत बसवतात. तात्पर्य म्हणजे खरंच ईश्वरी कृपा म्हणून आपण त्यांचे प्रवचन घर बसल्या ऐकू शकतो. महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद. आपला संपर्क क्रमांक उपलब्ध असता तर ज्ञानेश्वरीतील अडलेल्या ओव्या समजून घेता आल्या असत्या.
श्री.चैतन्यमहाराजांचा अभ्यास,चिंतन व निरुपणाची पध्दत अत्यंत अलौकीक आहे.आम्ही ऐकणारे खरच भाग्यवान. देगलूरकर घराण्यावर भगवंत कृपा आहेच याची प्रचिती वारंवार येते. लातूरकरांचे या आयोजनाकरीता आभार.TH-cam वर उपलब्ध केल्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञ आहे.
नमस्कार
चैतन्यमहाराजांचे प्रथम कोटी कोटी आभार. त्यांच्याबद्दल बोलावं एवढी शब्दसंपदा समृद्ध नाही माझी. पण तरीही मनोगत व्यक्त करते आहे , ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
त्यांची ओघवती दैवी वाणी , तसेच निरुपणाची हातोटी की आपण केवळ भागवत श्रवण करत नाही तर जीवाचे कान करून ते आत्मसात करायचा प्रयत्न करतो.भागवतातल्या कथा, त्यांचा गुह्यर्थ हे तर ते सांगतातच , त्याबरोबर आपल्या जीवनास आधार होईल असे शास्त्र, धर्म याचे विवरण करतात .विद्यमान जग हे केवळ भौतिकतेच्या आहारी गेले आहे, त्यावर कोरडे ओढून आपले डोळेही उघडतात.हे सर्व करताना त्यांच्या प्रत्येक शब्दात केवळ आणि केवळ जनमानसात तत्कालिन संत महात्म्यांनी वेळोवेळी केलेला बोध रुजवणे हाच असतो.त्यांची तळमळ जाणवते.
प्रवचन करताना ते स्वतःलाही आपल्या सर्वांच्या पंगतीत बसवतात.
तात्पर्य म्हणजे खरंच ईश्वरी कृपा म्हणून आपण त्यांचे प्रवचन घर बसल्या ऐकू शकतो.
महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद.
आपला संपर्क क्रमांक उपलब्ध असता तर ज्ञानेश्वरीतील अडलेल्या ओव्या समजून घेता आल्या असत्या.
श्री.चैतन्यमहाराजांचा अभ्यास,चिंतन व निरुपणाची पध्दत अत्यंत अलौकीक आहे.आम्ही ऐकणारे खरच भाग्यवान. देगलूरकर घराण्यावर भगवंत कृपा आहेच याची प्रचिती वारंवार येते.
लातूरकरांचे या आयोजनाकरीता आभार.TH-cam वर उपलब्ध केल्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञ आहे.
१qqqqqqqq
जबरदस्त 👌 🙏🌹आभार हा शब्द खूपच तोकडा वाटतो, खुप खुप धन्यवाद सर्वांचे
नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
ॐ नमो भगवते वासुदेवाय
धन्य झालो. दंडवत 👏
खूपच छान निरुपण. धन्यवाद.
ऐकत राहावे अशी इच्छा होते. कान तृप्त झाले. 🙏🙏
Hari Om anand Ram Krishna Hari
धन्य झालो आहोत
राम कृष्ण हरी 🙏🙏
💫🚩👌🍀🌺🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 04/23
अप्रतिम निरूपण
अप्रतिम... 🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच सुंदर विवेचन
Jai jai ram krishna hari 🌹🌹🙏🙏
खुप छान
Degularkar maharaj yanchet pahadurag ahy
रामकृष्ण हरी
🙏. खूप खूप धन्यवाद.
Kay ho maharaj kay lihav tumchyabadhal pan yvadh khar aahe ki vaikunthvasi bhanudas maharajana aaisahebana ishwarachi krupa zali
🎉
मला तिसर्या दिवशी चे भागवत पाहिजे
ते background music बंद करा आधी
बाकी देगलुरकर महाराजांना नमस्कार
संथ , कधीचे, कधीचे, देवा तुझ्या रे आधीचे 🎉,x,y,z,
Op
पपरमात्मा पोषण करतो.सांभाळयृतो.जागवतो हे फारच सुंदर सोप्या उधारणाने पांचव्या सत्रात महाराजानि विषद केले.धन्यता वाटली.दि.शं.वैद्य बार्शी.त्रीवार नमोनमहा.
🙏
रामकृष्ण हरी .