आपण मंगलाष्टके उत्तम गायिली आहेत. परी एक नम्र विनंती आहे मंगळाष्टके उच्चार फार चुकीचा आहे. मंगळ हा अशुभ ग्रह आहे म्हणून मंगळाष्टके हा उच्चार टाळावा हा टाळावा ही नम्र विनंती. बाकी अप्रतिम मंगलाष्टके ऐकुन बहु आनंद लाभला. स्पष्टोक्ती बद्दल राग नसावा. त्याबद्दल मला क्षमा करा. मंगलाष्टके व्हिडीओ अत्युत्तम च ..!!! ❤😊😂😊❤😊😂😊❤ सस्नेह धन्यवाद.... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आई तुळशी माता माउली की जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवाज आहे सुंदर म्हणताहेत मंगलाष्टक 🙏🙏
Wah wah ati sunder aavaz ani sunder sadarikaran .❤Goa
खूप सुंदर मंगलाष्टके 👌
👌👌खुपसुनंदर आवाज
खुप छान आवाज आहे खुपच सुंदर ❤❤
खुपच छान आवाज आहे.🎉🎉❤
खुप छान लग्न मंगलाष्टके सुंदर वस्वरात आवडले
खूपच सुंदर आवज आहे
खूपच छान आवाज ।🙏🙏
मंगलाष्टके असे आहे गायन खूप सुंदर
खूप खूप छान 🎉👌
खूप छान लग्नाची मंगलाअष्टका छान आवाज आहे.
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी माऊली
खूप सुंदर आहे आवाज खूप छान आहे
खूप छान गायन आहे.
ताई, नमस्कार
लग्नाची मंगलाष्टके खूप छान आहेत
खूप छान गायन केले❤
खूप छान आहे स्वरात मंगलाष्टके
उत्कृष्ट
मॅडम धन्यवाद
मंगलाष्टक असं
👏👏👏👏व्वा व्वा छान आवाज ताई
ताई खुप छान गायन आहे
खुप सुंदर ❤
खुप छान आवाज.
सुंदर
👍👍
बढिया ताई
खूपच छान ताई
एकच असल्याने मंगलाष्टीका असे शब्द वापरला गेला आहे
👍🙏🙏
👌👌👍
Nice 👌🙏🙏🙏
छान आवाज आहे.
मंगलास
Nice
Excelente
आपण मंगलाष्टके उत्तम गायिली आहेत. परी एक नम्र विनंती आहे मंगळाष्टके उच्चार फार चुकीचा आहे. मंगळ हा अशुभ ग्रह आहे म्हणून मंगळाष्टके हा उच्चार टाळावा हा टाळावा ही नम्र विनंती. बाकी अप्रतिम मंगलाष्टके ऐकुन बहु आनंद लाभला. स्पष्टोक्ती बद्दल राग नसावा. त्याबद्दल मला क्षमा करा. मंगलाष्टके व्हिडीओ अत्युत्तम च ..!!!
❤😊😂😊❤😊😂😊❤
सस्नेह धन्यवाद....
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद .. चूक लक्षात आली आहे ..
यापुढे उच्चाराकडे लक्ष देईन ... राग अजिबात नाही .. ओघाओघात चूक झाली
ताई मंगलाष्टके म्हणा
मंगळाष्टीका म्हणायचं का
Good
मंगलाष्टिका असे नसून मंगलाष्टके असे बोलावे.
Ok
@@SaikedarBodhankar😮
ताई तुमचे नाव आणि पत्ता व मोबाईल नंबर पाठवा आम्हाला पाहिजे ते फक्त तुझ्यासाठी जगतोय मी बहिण मनुका तुम्हाला
मंगलाष्टक अस म्हणा
Dhehu Alandhi jithe, Manun manto Pune thithe kay une.
ताई तुम्ही खूप छान दिसतात आणि तुझी मंगल अष्टक खूप छान आहे त धन्यवाद ताई तुमचं नंबर पाठवा आम्हाला पाहिजे
लिखित स्वारुपयात पाठवा ताई
लिहिलेच आहेत ना .. स्क्रीनशॉट घ्या
By
नाही मंगलाष्टक असा शब्द आहे
मंगलाष्टके असा शब्द आहे. अशुद्ध बोलू नका
मंगलाष्टक असा शब्द आहे. अशुद्ध बोलू नका