रामकृष्णहरी महाराज खुप खुप छान महाराज पहिल्यांदा विशाल महाराजांनी पुरुषोत्तम महाराज यांना हात जोडून नमस्कार केला. हे फक्त्त माझा वारकरी सांप्रदायच करू शकतो. कारण एकमेकांचा मनापासुन आदर माझा वारकरी सांप्रदायच करू शकतो. कारण त्यांनी हात जोडून नमस्कार केला ते माझ्या मनाला खुप भावल रामकृष्णहरी 🙏
महाराज मंत्र मुग्द होऊन जावे अशी आपली प्रमाण आहेत आपण घेत असलेल्या प्रमाणामुळे अजून अजून कीर्तन ऐकविशी वाटतात काय गोड आवाज आहे, ज्याला कीर्तनाची आवड नाही,तो पण अशी बोध दाई प्रमाण चाली ऐकल्यावर कीर्तनाला किंव्हा कीर्तन कडे धाऊन येतो. जय जय विठ्ठल रखमाई महाराज
पुर्ण किर्तन उद्या सायंकाळी ७ वाजता
छान
Danyavad ji
@@phadpradeep7562 उपलब्ध पाण्याचा दनपछध
माऊली कृपया या पुर्ण कीर्तनाची लिंक इथे द्या न
खुप छान दादा 🙏🏻🌹
आपल्या नावाप्रमाणेच आपल्या आवाजात खोलता आणि विशाल ज्ञान आहे......जय हरी वारकरी संप्रदायातील कोहीनूर हीरा हभप विशाल महाराज खोले
❤❤🎉
काय आवाज आहे राव दोन्ही पन महाराजांचा 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
दोन दिग्गज एक ठिकाणी म्हटल्यावर काय बघायचं काम आहे एकदम खडक 🙏🙏🙏🙏🙏
Jai ho 🚩
वारकरी संप्रदायाचा पुढच्या पिढीचा चेहरा म्हणजे विशाल महाराज 👏👌👍🙏
लाखो वारकऱ्यांना आवडणारा आवाज म्हणजे जिवलग वारकरी भूषण विशाल महाराज खोले
याला म्हणतात दुग्ध शर्करा योग.खूपच छान महाराज 🙏🙏
अभिनंदन हृदय सम्राट गायनाचार्य विशाल दादा आपणास कोटी कोटी दंडवत माऊली 🙏🙏🙏
रामकृष्णहरी महाराज खुप खुप छान महाराज पहिल्यांदा विशाल महाराजांनी पुरुषोत्तम महाराज यांना हात जोडून नमस्कार केला. हे फक्त्त माझा वारकरी सांप्रदायच करू शकतो. कारण एकमेकांचा मनापासुन आदर माझा वारकरी सांप्रदायच करू शकतो. कारण त्यांनी हात जोडून नमस्कार केला ते माझ्या मनाला खुप भावल रामकृष्णहरी 🙏
का
रामकृष्ण हरी माऊली
@@namdevsatange6813
D d
D
दररोज ऐकले तरी मन भरत नाही अंगावर शहारे व डोळ्यात पाणी येते धन्यवाद महाराज
रोज शंभर वेळा ऐकत असणं मी रोज हे...
वा ...काय आवाज आहे ...जबरदस्त...🙏🙏🙏
काय आवाज आहे.... अप्रतिम..... मंत्रमुग्ध करणारा❤
Fakt Vishal Maharaj
दोन दिग्गज एक ठिकाणी म्हटल्यावर काय बघायचं काम आहे एकदम कडक 💐💐🙏🙏🌹🌹👌👌🦚🦚महाराज🦚🦚
खूप सुमधुर आवाज महाराज...पहिल्यांदा ऐकले त्यानंतर सतत ऐकत आहे...वेढ लागलं माऊली तुमच्या आवाजाच आणी या भजनाच
कंठाळाच ऐत नाही महाराज ऐकायचा खुप छान गायन आहे ♥️🙏
महाराज फारच छान गायन ...👌 🙏 श्री मुक्ताई माऊली 🙏
खरोखर खूप सुंदर आवाज आहे महाराज पहिल्यांदाच असा आवाज ऐकला व मुक्ताई माऊली चे भजन ऐकले खूप सुंदर आवाज आहे
Khup chan awaj vishal maharaj aani purushotam maharaj
खूपच छान माऊली .. मंत्रमुग्ध केलं अगदी या गायनाने👏
वाह क्या बात है!!! सुंदर अप्रतिम 👏👏👏👏👏👏👏👏
श्री मुक्ताई माऊली 🙏🙏
आमचं भाग्य की भंबक निवासी निवृती दादा यांचा निवास आहे.. जय रामकृष्ण हरी... 💐💐🙏
महराज तुमचा आवाज खूप गोड आहे मनात बसणारा काळजाला भिडणारा आहे माझ्या कडून खुप खुप धन्यवाद
Khup chan maharaj continue ektch rahav as sundar gayan
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन आहे
Khup chan kirtan aahe maharaja 🙏🙏 Ani avaja pan khupch Chan aahe Dada 👌👌🙏🙏💐💐
अप्रतिम आवाज महाराज यांचे गायन ऐकत राहावंसं वाटत मन फ्रेश करुन काम करण्याची उर्जा निर्माण करते
गण गण गणात बोते
गजानन महाराज की जय🌼🌼🌺
खूप सुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🥞🥞🙇🙇🙇🙇🙇🙇🙇👌👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐मीनाक्षीताई पवार
Vishal Maharaj Purushottam Maharaj Jay Ram krishnhari
अभीनंदन पुरुषोत्तम महाराज & वीशाल महाराज
श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली
जय हो ❣️🚩
दोन दिग्गज किर्तन खूप छान
खूप छान वाटले मला आज 🙏🙏🙏
खुप सुंदर आवाजे महाराज राम कृष्ण हरि
मुक्ताबाई सारखी बहीण होणे नाही❤
जय आई मुक्ताईमाता जय हो मनमोहक 👌❤️
खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा अप्रतिम🌹🌷🥀
खूप छान आवाज माऊली 🙏🙏
🇮🇳🚩👌🙏 sweet voice vishal maharaj👌 god gayan ❤
मस्तक हे पायावरी वारकरी संतांचिया
Jai ho aai muktaimauli🌺🌺👏👏🙏❤
आवाजाचे दोन्ही जादूगार एकत्र, सुवर्ण योग 🚩
महाराज फारच ऊंच आवाज,,,, एकच नंबर,,
राम कृष्णा हरी खुप छान
रामकृष्ण हरी माऊली
Khup chhan 👌
महाराज मंत्र मुग्द होऊन जावे अशी आपली प्रमाण आहेत आपण घेत असलेल्या प्रमाणामुळे अजून अजून कीर्तन ऐकविशी वाटतात काय गोड आवाज आहे, ज्याला कीर्तनाची आवड नाही,तो पण अशी बोध दाई प्रमाण चाली ऐकल्यावर कीर्तनाला किंव्हा कीर्तन कडे धाऊन येतो.
जय जय विठ्ठल रखमाई महाराज
खुप छान महाराज जय हरी
Muktai jhup chan aahe maharaj ♥️♥️♥️♥️😥😥😥🥰🥰🙏🙏🙏🚩🚩🚩
विशाल महाराज खोले आणि पुरूषोत्तम महाराज यांचा आवाज मन मोहत आहे पण त्यात ते तिसरे महाराज कुकडे पण कल्ला करत आहेत 😢
अंगावर काटा आला महाराज..खूपच छान गायन
Manmohak aavaj❤👏👏👏👌💓
खुप सुंदर आवाज🙏
अप्रतिम गायन महाराज 🙏🙏
1 number ahe maharaj
‼️🌺🏵️🌹🌼🕉️ श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌺🏵️🌺‼️
‼️🌺🌺 श्री मुक्ताई माऊली 🌺🌺‼️🙏
अप्रतिम आवाज
अप्रतिम महाराज ..👍👍👍
🌹🌹खूप छान आवाज व गोड चाल गायली माऊली 🙏🙏
🌹‼जय मुक्ताताई माऊली🌹‼
महाराज तुमचा आवाज एक जादु आहे दैव शक्ती आहात तुम्ही
Kharokar Apratim Awaj Aahe ... Mauli .,
श्री मुक्ताई...माऊली श्री मुक्ताई माऊली...!!
Nad Kara pan vishal maharaj khole yancha kuth❤
खुप छान दादा
राम कृष्ण हरि
1 नंबर आवाज आहे
रामकृष्ण हरी
जय हरी माऊली अप्रतिम गायन वादन
सांप्रदायाचे दोन्ही कोहिनूर हिरे ह भ पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह भ पारायण विशाल महाराज खोले
खुप च सुंदर गायण व आवाज जय हरी माऊली🙏
खुपच छान अप्रतिम ऐकदम कडकडीत जय हरी
❤❤nice voice
अवर्णनिय विशालराव
Ek no awaj ved lavale
राम कृष्ण हरी माऊली
Jai shree ram 🚩🚩
🚩🚩 जय गजानन माऊली
Jay muktai mauli 🚩🙏
जय हो 🙏🏻🚩🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻
झी टॉकीज ला पाहायला आवडेल महाराज खरंच एक नोबर आहेत
महाराज अप्रतिम आवाज
वाहवा काय छान आवाज महाराजांचा
Mast gayan
खुप खुप सुंदर आवाज महराज 🌹🌹💐🙏
छान गायल👌👌🙏
वा क्रमांक बात ह
मिनाक्षि ताई ।पवार।खूपच।सूंदर।👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍁🍁🍁🍁🍁🍁
🚩🚩🙏🙏Jay Hari mauli 🙏🙏🚩🚩
va chhan
जय जय राम कृष्ण हरी
1नंबर
Ram Krishn hari
खूप छान माऊली
पाठीमागे गाणारे महाराज मंडळी मागे पुढे म्हणत आहेत.
1नबंर.माऊलि
खुप छान माहाराज
खूप मस्त गायन आहे