महाराज आपला आवाज फार गोड.... आपल्याला समाजात फार मान आहे तो जपा पण आपण सध्या पैश्याच्या मोहात पडला आहात....😢 याच फार वाईट वाटत... आपली किमान 50 हजार अपेक्षा असते कीर्तनाची, एखाद्या सामान्य कार्यक्रम, सप्ताह आयोजन करणाऱ्या लोकांकडून ह्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही, तर आपण त्यांची तारीख ही घेत नाहीत, फोन ही उचलत नाही...फोन उचलला तर योग्य बोलत नाहीत, हवे तेवढे पैसे द्या नाहीतर पुन्हा फोन करू नका, अस बोलता... हे फार दुर्दैवी आहे
खूप लोकांना महाराजांचे कीर्तन आवडतात खूप लोकांना असं वाटतंय की महाराजांचे कीर्तनाचा आनंद घ्यावा पण महाराजांचे कीर्तनाचे पैसे खूप आहेत ते थोडे महाराजांनी कमी करावे
तरुण तडफदार हुशार अभ्यासु नेतृत्व उत्तम उत्तमोत्तम शिक्षण घेऊन सुद्धा किती तरी मुळं घरीच बसून आहेत अशा पोरांना सरकार ने पैसा न घेता सर्वांना जाॅबला लावायला पाहिजे असे मला वाटते राम कृष्ण हरी माऊली
भारतात शिवरायांच्या विचारांनी चालावेच लागेल मराठी संस्कृती मराठी भाषा जास्तीत जास्त वापर झालाच पाहिजे हिंदी भाषा म्हणजे मराठी नाही मराठी संस्कृती मराठी भाषा राम कृष्ण हरी माऊली
सर्वप्रथम महाराजांना साष्टांग दंडवत आपला आवाज कानी पडताच सर्व टेन्शन दूर होऊन फक्त तुमचंच कीर्तन ऐकावं वाटतं तुमच्या आवाजात महाराज जादू आहे तुमचं कीर्तन म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा असतो
अप्रतिम गायन
अप्रतिम निरुपण
माऊली
महाराज तुमचे किर्तन फार चांगले असते हो पण गरीब माणूस एवढी रक्कम देवू शकणार नाही
काय तो आवाज काय तो आभ्यास धन्य माता पिता तयाचीया मन तृप्त होत कीर्तन ऐकवल्या नंतर धन्यवाद महाराज
जय हरी माऊली काय आवाज आहे
धन्य माता पिता
💯अगदी बरोबर महाराज 4:25
महाराज आपला आवाज फार गोड.... आपल्याला समाजात फार मान आहे तो जपा
पण आपण सध्या पैश्याच्या मोहात पडला आहात....😢 याच फार वाईट वाटत... आपली किमान 50 हजार अपेक्षा असते कीर्तनाची, एखाद्या सामान्य कार्यक्रम, सप्ताह आयोजन करणाऱ्या लोकांकडून ह्या अपेक्षा पूर्ण केल्या जात नाही, तर आपण त्यांची तारीख ही घेत नाहीत, फोन ही उचलत नाही...फोन उचलला तर योग्य बोलत नाहीत, हवे तेवढे पैसे द्या नाहीतर पुन्हा फोन करू नका, अस बोलता... हे फार दुर्दैवी आहे
पैसे जास्त घेता हे सर्वच बोलता पण त्या पैसे च काय करता हे बघायचं असल तर ५ मे ते १३ मे इस्रुल मंगळूर ल येऊन पहा
हो खरंच चोखोबा महाराज मंदिर पहा जरा
बरोबर बोललात तुम्ही, हा महाराज किर्तन संपल्यावर दोन शब्दसुद्धा बोलायला वेळ नाही याला फक्त पैसे पाहिजे
महाराजांनी कीर्तनच्या पैशातून भव्य मंदिर बांधलं
Lok त्यांच्या आवाजाचे फॅन आणि महाराज पैशाचे फॅन
😂
😂
😂😂
अप्रतिम कीर्तन 🎉
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदेमातरम
महाराज सलाम तुमच्या कीर्तन सेवेला ❤️
खूप लोकांना महाराजांचे कीर्तन आवडतात खूप लोकांना असं वाटतंय की महाराजांचे कीर्तनाचा आनंद घ्यावा पण महाराजांचे कीर्तनाचे पैसे खूप आहेत ते थोडे महाराजांनी कमी करावे
Kiti ghetat maharaj
या महाराजांनी खूप मोठं चोकोबार आहेस मंदिर बांधला आहे आपल्या पैशातून हे सर्वांनी ध्यानात ठेवा
तरुण तडफदार हुशार अभ्यासु नेतृत्व उत्तम उत्तमोत्तम शिक्षण घेऊन सुद्धा किती तरी मुळं घरीच बसून आहेत अशा पोरांना सरकार ने पैसा न घेता सर्वांना जाॅबला लावायला पाहिजे असे मला वाटते राम कृष्ण हरी माऊली
Ram krishna Hari Mauli🙏🙏
राम कृष्ण हरी जय सियाराम महाराज आपले मनापासून अभिनंदन नवीन पिढीला मार्गदर्शन केल्याबद्दल
👍❤छान आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏 जोड़ नाही आपल्या आवाजाला महाराज
खूप छान नियोजन केले आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी आणि महाराजांचे कीर्तन सुद्धा तेवढेच अप्रतिम....साक्षात पंढरी मावळात अवतरली
राम कृष्ण हरी विठ्ठल
Ram krishan hare🙏❤
राम कृष्ण हरी
महाराज तुमचे कीर्तन इतके छान वाटते की ऐकत राहावे वाटते माझी इच्छा आहे तुमचे कीर्तन ठेवायचे आहे पण इतके पैसे नाही
Kiti ghetat ase paise
@@janaphadmunde5147लल्ल
❤😢😅 11:26 या
किती घेतात
@@janaphadmunde5147 ❤ जे
🎉
राम कृष्ण हरी 👏👏👌🙏👌
एक दम बढीया महाराज 🎉🎉🎉🎉
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
ok
फारच सुंदर गायन महाराज तुमचे किर्तन ऐकतच रहावे असे वाटते.
खर आहे महाराज अस वोसनावर बोलत जा 100 पैकी 10 जनाचे तरी डोळे उघडतील🙏🙏
खूप छान 👍👌👌👌🚩🚩🌹🌹💐💐
राम कृष्ण हरी जय ❤️❤️👍👍👍👌👌❣️❣️🌹
Apratim kirtan seva & Apratim gayan Ya Sam hech purushottam maharaj
एकदम सुंदर विचार सागिंतले माऊली आनना जय हरी
आवाजाचे जादूगर ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील 🙏
❤❤
महाराज मन गहिरून आल😢
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @👌👌🙏🙏👍👍🌺☘️
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊलीकी जय.
रामकृष्ण हरि माऊली❤❤💐💐🙏🙏
⚔️🇮🇳Jai Jawan Jai Kisan🌾🌱
अति सुंदर किर्तन आहे
खुपच आवाज गोड आहे महाराज अप्रतिम कीर्तन कार्यक्रम एक नंबर खुप गोड आहे गायन छान आहे👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज तुम्हाला बघायचे एवढी इच्छा होती की ती पूर्ण झाली पनवेल मोरबे शिव मंदिरात
Jay Hari Vitthal ❤
Aai hi aai asate bhagyavaan to jyala aai aahe Ram krishan Hari mauli
छान दादा
Mharaj tumcha awaj khup chan ahe.mi roj roj tumche kirtan aikte mharaj.tumch kirtan pn khup chan astat namskar mharaj
Mipan
भारतात शिवरायांच्या विचारांनी चालावेच लागेल मराठी संस्कृती मराठी भाषा जास्तीत जास्त वापर झालाच पाहिजे हिंदी भाषा म्हणजे मराठी नाही मराठी संस्कृती मराठी भाषा राम कृष्ण हरी माऊली
खूप छान छान आवाज ऐकू येते
❤❤❤ very nice
आपला आवाज म्हणजे साक्षात देवाची देनगी आहे .
आपल्या समवेत भेट व्हावी हि आमची फार इच्छा आहे .
किर्तन छानच आहे पण आजोजन नियोजन पण खुप सुंदर आहे.
खुप सुंदर आवाज महाराज
खूपच छान आहे किर्तन महाराज 🙏👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली
ram krishna hari
Ram Krishna Hari 🙏
अप्रतिम कीर्तन .... आवाजात खूपच मधूर वाणी आहे.
महाराजांनी कीर्तनाच्या पैशातून 4 कोटींचे मंदिराचे काम चालू केले आहे
आई
🕉🚩🇮🇳💯
ही भगवंताची सेवा म्हणता येणार नाही...हे पाप आहे.
खूप खूप धन्यवाद आई वडिलांना आणि ते नवलच ते देवाचे दर्शन आशिर्वाद मोठा
Khup chan
@@govindchemate9664 तर
खूप छान आवाज आहे माऊलींचा वारंवार ऐकायला खूप आवडतो
Maharj khup chan
राम कृष्ण माउली
जयश्रीराम
रामकृष्ण
रामकृष्ण हरी
जो पैष्या साठी परमात्म्याची सेवा करतो तो कधीच सुखी समाधानी नसतो..
Saheb maharajanchya गावी javun बघा दिलेल्या पैशानी tyani dharm वाढवले आहे
अप्रतिम आवाज आहे ऐकतच रहावे मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी जय सद्गुरु
😂
😊😂😢 6:20
Jai Shree Hari Vitthal
सर्वप्रथम महाराजांना साष्टांग दंडवत आपला आवाज कानी पडताच सर्व टेन्शन दूर होऊन फक्त तुमचंच कीर्तन ऐकावं वाटतं तुमच्या आवाजात महाराज जादू आहे तुमचं कीर्तन म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा असतो
Super chal ye bandan to phya ka bandan he
श्री. सिताराम पांडुरंग पाटील मारुळ ता यावल जि जळगाव. जय. राम कृष्ण हरि. जयभारत
Ram ram Maharaj Khup Chhan aahe Kirtan
गौतमी पाटील यासारख्या बायांना एक लाख रुपये देऊन नाचवण्यापेक्षा एक लाख रुपये देऊन महाराजांचे गायन आणि कीर्तन ऐकलं कधीही बरं
कीर्तनाला. तारी क.देऊन. टा का. parmeshwar a.chi.seva.ahe.
जय जय राम कृष्ण हरी
महाराज त्या पैशातून भव्य चार कोटीचे मंदिर बाधत आहेत
बरोबर 👌🙏
Ram krushna hari
Kharch डोळ्यात पाणी आले
🙏Hare Krishna 🙏khup sundar chan kirtan, good gayan 👌🏻👌🏻🙏🙏👏👏🙏🙏🌹🌹
Khar aahe maharaj
Barobar bolala maharaj tumi
Adbut aawaj 🙏🙏🙏🙏🎆🙏
Ram ram ram
खुप सुंदर महाराज
Mazi vitu mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli
आवाजाचे जादूगार
हयांना जास्त सुपारी देणार तिकडे जाणार धंदा आहे ह्या लोकांचा
राम कृष्ण हरी महाराज खूपच सुंदर
Very nice
जो कोणी हिंदू असल कीर्तन कार तर आपले समाजासाठी कमी किमतीत karv
Ram Krishna Hari
Majarah agodar shika
अखंड हरिनाम सप्ताह आयोजक आमदार सुनिल अण्णा शेळके मावळ तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह
🙏🙏 खूप खूप छान किर्तन माउली 🙏🙏
🙏🙏🙏🙏👍👍👌
Ram ram rram ram
Hari om
Ram
Hariom
Very nice and very beautiful
जास्त पैसे घेतले की, लोक परमार्थ पासून दूर जातील,हे धंदे बंद झाली पाहिजेत,
Khup chan mi hb
Mauli khup chan
Ram krishna hari maharaj
जय हरी माऊली
Super आवाज
आमच्या हस्तपोखरी येथे केलेल्या सेवेबद्दल महाराजांचे खुप आभार.
Ojin
जे महाराज बद्दल वाईट शब्द वापरतात त्या लोकांनी अगोदर डोक्यातून विपरीत विचार करण्याची बुद्धी काढून जय जय राम कृष्ण हरी