परमपूज्य गुरुवर्य श्री मामासाहेब दांडेकर, श्री जोग महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य श्री बंकट स्वामी महाराज, यांच्यासारखे सत शिष्य घडवणारे वैकुंठवासी गुरुवर्य ब्रम्हविद् स्वानंदसुखनिवासी ज्येष्ठ गुरू श्री जोग महाराज कसे असतील याची कल्पना करणे सुध्दा अशक्य आहे. अशी अत्यंत थोर संत परंपरा हिच आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. वैकुंठवासी श्री मामासाहेबांनी लिहिलेले " स्वानंदसुखनिवासी श्री जोग महाराज चरित्र" सध्या फार दुर्मिळ झालेले आहे. मी लहानपणी हे चरित्र वाचलेले आहे. या चरित्रात श्री जोग महाराज यांचे ज्येष्ठ बंधू श्री पांडोबा महाराज जोग यांचा उल्लेख सुध्दा श्री मामासाहेब दांडेकरांनी फार आदरपूर्वक केलेला आहे. तरी हे चरित्र आमच्यासारख्या भक्तांसाठी पुन्हा प्रकाशित केले तर फार बरे होईल असे मनापासून वाटते. आजच्या पिढीला ( मी सुध्दा अलिकडच्या पिढीतलाच आहे पण हे संस्कार लहानपणीच मिळाल्याने असे म्हणावेसे वाटते ) श्री जोग महाराज, श्री बंकट स्वामी महाराज ( हे हि सध्या दुर्मिळ आहे ) व श्री मामासाहेब दांडेकर यांची चरित्रे फार मार्गदर्शक आहेत...... तरी याचा कृपया विचार व्हावा व यासाठी प्रयत्न व्हावेत हिच अत्यंत नम्र विनंती...... जय जय रामकृष्ण हरि 🙏
श्री जोग महाराजांचे आणि मामा साहेबांचे चरित्र उपलब्ध झाले .. तसेच श्री बंकट स्वामी महाराजांच्या चरित्राची झेरॉक्स प्रत एका गुरू बंधू ने उपलब्ध करून दिली. भगवंताची कृपा आणि वारकरी शिक्षण संस्थेचे अत्यंत आभार ... राम कृष्ण हरी 🙏☺️🚩
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल................
गुरुदेव जोग महाराज याच्या चरित्र चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतून ऐकले भाव दाटून आले त्याचंच प्रयनमुळे आज त्याच्या सांप्र दाय ओघ वाहत आहे त्याच्या चरणी नतमस्तक 🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷 ll माऊली माऊली माऊली ll
सद्गुरू जोग महाराजांचे फार मोठे सांप्रदायावर उपकार आहेत.
सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏🚩
👏👏 सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत 🚩🚩🚩 बंकट स्वामी महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹
गुरुवर्य जोग महाराजांचे जीवन चरित्र एकूण कान धन्य झाले जीवन जगणं सार्थकी झाले.त्यांना कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान विनम्र अभिवादन.
माऊली, संत भगवान बाबा व महंत भिंमसिंह महाराज यांचे जीवन चरीञ आपल्या रसाळ वाणितुन ऐकण्याची ईच्छा .
विनंती.
नक्कीच दादा!
Param pujy jog maharajanche jivan parichay zala Khup Khup dhanywad Ram krushna hari 🙏🙏🙏
सद्गुरू जोग महाराज म्हणजे आम्हा लेकरांची माय
श्री संत जोग महाराज की जय
रामकुष्णहरी माऊली फार छान जोग महाराज च्या चरणी साष्टांग दंडवत
🙏🙏सुदगुरु जोग महाराज की जय 🙏
राम क्रुष्ण हरी माऊली
पैलवान माहिती जोग माराज
ब्रह्मीभूत जोग महाराजांना कोटी कोटी वंदन
स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोगमहाराज 🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू जोग महाराज की जय!!!!
अप्रतिम
आदरणीय जोग महाराजांना कोटी कोटी प्रणाम!
स्वानंद सुखनिवसी सद्गुरू जोग महाराज की जय राम कृष्ण हरी
Jay Ram Krishna Hari
परमपूज्य गुरुवर्य श्री मामासाहेब दांडेकर, श्री जोग महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य श्री बंकट स्वामी महाराज, यांच्यासारखे सत शिष्य घडवणारे वैकुंठवासी गुरुवर्य ब्रम्हविद् स्वानंदसुखनिवासी ज्येष्ठ गुरू श्री जोग महाराज कसे असतील याची कल्पना करणे सुध्दा अशक्य आहे. अशी अत्यंत थोर संत परंपरा हिच आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. वैकुंठवासी श्री मामासाहेबांनी लिहिलेले " स्वानंदसुखनिवासी श्री जोग महाराज चरित्र" सध्या फार दुर्मिळ झालेले आहे. मी लहानपणी हे चरित्र वाचलेले आहे. या चरित्रात श्री जोग महाराज यांचे ज्येष्ठ बंधू श्री पांडोबा महाराज जोग यांचा उल्लेख सुध्दा श्री मामासाहेब दांडेकरांनी फार आदरपूर्वक केलेला आहे. तरी हे चरित्र आमच्यासारख्या भक्तांसाठी पुन्हा प्रकाशित केले तर फार बरे होईल असे मनापासून वाटते. आजच्या पिढीला ( मी सुध्दा अलिकडच्या पिढीतलाच आहे पण हे संस्कार लहानपणीच मिळाल्याने असे म्हणावेसे वाटते ) श्री जोग महाराज, श्री बंकट स्वामी महाराज ( हे हि सध्या दुर्मिळ आहे ) व श्री मामासाहेब दांडेकर यांची चरित्रे फार मार्गदर्शक आहेत...... तरी याचा कृपया विचार व्हावा व यासाठी प्रयत्न व्हावेत हिच अत्यंत नम्र विनंती...... जय जय रामकृष्ण हरि 🙏
श्री जोग महाराजांचे आणि मामा साहेबांचे चरित्र उपलब्ध झाले .. तसेच श्री बंकट स्वामी महाराजांच्या चरित्राची झेरॉक्स प्रत एका गुरू बंधू ने उपलब्ध करून दिली. भगवंताची कृपा आणि वारकरी शिक्षण संस्थेचे अत्यंत आभार ... राम कृष्ण हरी 🙏☺️🚩
दादा नवघरे तुम्हाला कोटी कोटी दंडवत
स्वानंद सुखनिवासी श्री. वै. प. पू. गुरुवर्य जोग महाराज यांना विनम्र अभिवादन...! 🙏
14 सप्टेंबर - स्वानंदसुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!
असच एक माहितीपट भगवान बाबा यांच्यावर बनवावा ही विनंती
नक्कीच!
जय हरि माऊली जय हरि माऊली जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खूप खूप छान निलेश मोरे सर 🙏🙏
खूप सुंदर अप्रतिम चरीत्र!! जय श्रीकृष्ण!!
राम कृष्ण हरि 🙏🌹
खुपच सुंदर चरित्र निवेदन .
खुपच छान संकलन
जोग महाराज की जय
Namo nmo sri jog Nathay Nmh
Maharaj ki Jay
राम कृष्ण हरी विठ्ठल
जय हरी
jay hri
अप्रतिम माहिती
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏
Jay sadguru
राम कृष्ण हरी !!!
छान !!!
राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏राम कृष्णा हरि🙏
Nmo jog nathay
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल................
रडूच कोसळले 👏👏👏👏👏👏👏👏ऐकुन
पवित्र ते कुल पावन तो देश। जेथे हरीचे दास जन्म घेती।
शतशः प्रणाम
शब्द नाही
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 🙏
राम कृष्ण हरी
मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या
वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक परमपूज्य सद्गुरू स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
गुरुदेव जोग महाराज याच्या चरित्र चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या वाणीतून ऐकले भाव दाटून आले त्याचंच प्रयनमुळे आज त्याच्या सांप्र दाय ओघ वाहत आहे त्याच्या चरणी नतमस्तक 🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷 ll माऊली माऊली माऊली ll
Khup sundar
राम कृष्ण हरि विट्ठल हरी
🙏🙏🌺🌺
👏👏💐💐
🙏🙏🙏🙏🙏
पैलवान की चे कोणते डाव होते बाबाचे
बाबांचे पैलवान की ची माहिती
श्रीसंताचिया माथा चरणावरी
Jay jay ramkushan hari
जय हरी
सद्गुरु...
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🙏🙏
भुई म्हणजे काय
भुई म्हणजे भुमि पण भोई म्हणजे
"पालखी उचलणारे भोई (समाज) तसेच पालखी-मेणा उचलणारे कहार म्हणूनही त्यांचा उल्लेख पालखीमेणाचे वाहक होते
मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या
मागील जन्माचे सँचित पुढील जन्मात कसे अफलातून बहरते प.पू.जोग महाराजा ना साष्टांग नमस्कार.
बळीराम आहे
खुराक काय होता बाबांचा
मरण माझे मरिनी गेले
Tumchya nbr betal ka
9921209647
दादा नवघरे film & Documentris
@@Dadanavghare ty
खूप छान माऊली
😂 उत्त
सद्गुरू जोग महाराज की जय 🙏💐
🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
खुराक काय होता बाबांचा
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
श्री विठ्ठल.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी