सर्वप्रथम बाबा आपणास खूप खूप धन्यवाद अगदी सत्य आहे याबद्दलचे समाज गैरसमज लोकांचे दूर होतील आणि नक्कीच याचा मला अनुभव देखील आहे की कुलदैवत पाठीशी असेल तेव्हा सगळं आपण जसं पाहिजे तसं होतं 🙏🙇🚩
गुरुजी आपण सांगितले ते सर्व बरोबर आहे. मला स्वतःला हा अनुभव आहे. मी आधी काही च नव्ह्तो. शिक्षण ही यथातथाच होते.पण कुलस्वामी जोतिबा च्या कृपेने आज सर्व काही व्यवस्थित आहे. तीन मुलं आहेत. तिघांचेही संसार प्रपंच सुखात सुरू आहेत. तिघांनाही एक एक मुल आहे. जास्त काही नाही पण कशाचीही कमतरता नाही. ही धनिमहाराजांची च कृपा आहे.
गुरु दादा चरनस्पर्शी प्रणाम कुलदेवी कालुबाई ची कृपा कशी प्राप्त करायची यावर नक्की वीडियो बनवा दादा आम्हाला अत्यंत आवश्यक ता आहे त्याची आपले खूब खूब धन्यवाद
महाराज आम्हाला कुलदैवतांची यथोचित शास्त्रोक्त पद्धतीने सेवा कशी करायची या बाबत व्हिडिओ करून मार्गदर्शन करा.. आमचे पण कुलस्वामी श्री जोतिबा देव व कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी माता आहे. नमस्कार ! 🙏
बाबा नमस्कार तुम्ही एका व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे मी कुलदेवता बंधन तोडण्यासाठी चा हवन केला तो ३१ डिसेंबर २०२४ ला पूर्ण झाला तर बाबा त्याचा रिझल्ट किती दिवसांनी मिळायला लागतो फरक किती दिवसात पडतो प्लिज सांगा. धन्यवाद
नमस्कार बाबा,खूप चांगला विषय आहे,या विषयावर आधारित अजून व्हिडिओ बघायला आवडेल,आणि बाबा आमच्या कुल देवाच्या टाका मध्ये 1विर ,भैरोबा, कावठ्याची यमाई, हे कोणाचे आवतर आहेत आणि त्यांचा इतिहास काय,त्यांनी आवतार कश्या करीता घेतला, यावर सुध्दा व्हिडिओ बनवा अशी विनंती ,जय आदिशक्ती जय सत गुरू माऊली
सर्वप्रथम बाबा आपणास खूप खूप धन्यवाद अगदी सत्य आहे याबद्दलचे समाज गैरसमज लोकांचे दूर होतील आणि नक्कीच याचा मला अनुभव देखील आहे की कुलदैवत पाठीशी असेल तेव्हा सगळं आपण जसं पाहिजे तसं होतं 🙏🙇🚩
कुलस्वामिनी तुळजाभवानी माता 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 ओम कुलदेवी नमः
ओम् तुळजा भवानी नमा...
खूप छान माहिती सांगितली दादा तसेच मार्गदर्शन करा
कुलदेवीची कृपा यावर व्हिडिओ बनवा बाबा...
जय शिव मल्हार भोई समाज मुंबई
खरच कुलदेवता कसी प्रसन्न करायचे तो व्हिडिओ बनवा 🙏🙏
बाबा...यावर व्हिडिओ बनवा प्लीज 🙏🏻
Ho nkki banwa vdo 🙏
राधे राधे राधेश्याम गुरुदेव
*जपून ठेवणे महत्त्वाचं...!*
*_मग ते सुगंधी फुल असो किंवा,_*
*_आयुष्य सुगंधीत करणारी माणसं..._*
धन्यवाद 🙏माहिती सांगितली
कुलदेवता पाठीशी राहण्यासाठी काय करावे ,
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏
Chan mahiti sangitali dhanyawad बाबा 🎉
👍👍🙏🙏कोटीकोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा जय आदिशक्ती हरीओम बाबा 🙏🙏👌👌
अगदी बरोबर आहे बाबा 🕉️🙏🌺
नमस्कार भाऊ छान माहिती सांगितलीत
घ्या वाद दादा खुप छन सांगतीला🙏🌺🙏🌺🙏🌺👍
भाऊ पजीला नमसार तुम्हाला 🙏
खूप छान बाबा 🙏🙏🙇🙇🚩🚩
बरोबर.आहे...सभोवती.. अमावस्या. मोठी...खंनङोबा...आई.आहै..जय.भवानी..वाचन..होते..
ऐकून माझ्या शंकेच निरसन झालं महाराज
कुलदेवी कृपा कशी मिळवावी यावर व्हिडिओ बनवा बाबा...🙏
नमस्ते बाबा असा व्हिडिओ पाठवा
Kuldevta pathishi nasel tar kay upay karayach te sanga guruji3
आदेश
अगदी बरोबर आहे बाबा
🙏 जय गुरुदेव 🙇
Khup chha. Mahiti dilit baba jay gurudev jay aadishakti kuldevila kas khush thevayach to video pan kara
प्रणाम बाबा
Yelkot yelkot jay malhar.. Khandobacgya navane changbhale 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻
🙏🙏🙏🙏
🌸🙏🙏🌸
आदेश.गुरु. को.
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩
Kuldevtechi shastriy yuktta Pooja Che margadarshan karve guruji
आई राजा ऊदे ऊदे
कुल देवता ची कृपा शास्त्रक्तो पद्घतीने कशी प्राप्त करायची ते सांगा
🙏🌹🙏🌹👏👏
धन्यवाद
Baba mala upay sanga
गुरुजी आपण सांगितले ते सर्व बरोबर आहे. मला स्वतःला हा अनुभव आहे. मी आधी काही च नव्ह्तो. शिक्षण ही यथातथाच होते.पण कुलस्वामी जोतिबा च्या कृपेने आज सर्व काही व्यवस्थित आहे. तीन मुलं आहेत. तिघांचेही संसार प्रपंच सुखात सुरू आहेत. तिघांनाही एक एक मुल आहे. जास्त काही नाही पण कशाचीही कमतरता नाही. ही धनिमहाराजांची च कृपा आहे.
जय आदिशक्ती 🙏 बाबा 🙏
👍
हे,एकदम,बरोबर,
गुरु दादा चरनस्पर्शी प्रणाम कुलदेवी कालुबाई ची कृपा कशी प्राप्त करायची यावर नक्की वीडियो बनवा दादा आम्हाला अत्यंत आवश्यक ता आहे त्याची आपले खूब खूब धन्यवाद
नमस्कार महाराज
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
जय आधशकती
कांजळ्याची काळूबाई कुसंबीची काळूबाई आणि मांढरची काळूबाई याच्यात काय फरक आहे सांगा please माहिती द्या 🙏🏻..
Guruji kuldevta krupa prapti var video banva 🙏🙏🙏
Next video pn yach topic vr😊😊😊
❤❤❤❤❤❤💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯
जय अधीक्षक्ती
कुलदेवी माहित असेल पण कुलदेवता माहित नसेल. तर यावर काय पर्याय आहे. कृपया मार्गदर्शन करावं 🙏
जय आदिशक्ती 💐🙏
माझ्या घरात सध्या तसच चालू आहे मला जाणवत की खुप त्रास होतोय ओ रडावस वाटत कधोआच्यांनकच धड धड होत हेअस का होत
कुलदैवत पाठीशी राहण्यासाठी काय करावे
महाराज आम्हाला कुलदैवतांची यथोचित शास्त्रोक्त पद्धतीने सेवा कशी करायची या बाबत व्हिडिओ करून मार्गदर्शन करा.. आमचे पण कुलस्वामी श्री जोतिबा देव व कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी माता आहे. नमस्कार ! 🙏
😮
Kuldevtechi Krupa kashi prapt karavi
कुल देवतेचे बंधन कसे सोडवायचे
kuldevta Bandhan kase kholave
Ho, kuldevta chi krupa pahije
गावाची पांढरी बंधन म्हंजे काय वते कसे सोडवायची
मला आमचे कुलदैवत कोणते आहे तेच माहीत नाही ते कसे माहीत करावे
जय आदिशक्ति
कूल देव व कुल देवी कश ओळखाएचे
जय आदी शक्ती 🙏🙏
माझ्या मुलीचा ससार थाबलाय तीचा आयुष्यात यश येऊ द्या
बाबा नमस्कार तुम्ही एका व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे मी कुलदेवता बंधन तोडण्यासाठी चा हवन केला तो ३१ डिसेंबर २०२४ ला पूर्ण झाला तर बाबा त्याचा रिझल्ट किती दिवसांनी मिळायला लागतो फरक किती दिवसात पडतो प्लिज सांगा. धन्यवाद
आम्ही तर जेवढ होईल तेवढं करतोय
कुल देवता पाठीशी उभे राहण्यासाठी काय केले पाहिजे
Sarke Sarke manjar darat mutte Kay karave
देवाच्या नावाने चांगभलं, चांगभलं असंच का म्हणतात
गुरुजी शिबीर केव्हा आहे आम्हाला यायचं आहे सोलापुरात शिबीर आहे का आम्ही सोलापूरचे आहे खर्च किती येतोय
गुरुजी कॉल उचलत नाही
मला गुरुजी संचार येतो पण त्यातून मार्ग दिसत नाही मग मी काय करू त्यावर काय उपाय आहे 10 वर्ष झाले मार्ग दिसत नाही सारखी आजारी पडते
जय आदिशक्ती
नमस्कार बाबा,खूप चांगला विषय आहे,या विषयावर आधारित अजून व्हिडिओ बघायला आवडेल,आणि बाबा आमच्या कुल देवाच्या टाका मध्ये 1विर ,भैरोबा, कावठ्याची यमाई, हे कोणाचे आवतर आहेत आणि त्यांचा इतिहास काय,त्यांनी आवतार कश्या करीता घेतला, यावर सुध्दा व्हिडिओ बनवा अशी विनंती ,जय आदिशक्ती जय सत गुरू माऊली
लग्न rakhadalelya आम्ही नारळ देतो मुंबई वरुण
Svistar mahiti dya Dada.
Please reply
देवी ला वचनात घेऊनही जर पोर्णिमेला कसा काय त्रास होतो.प्लीज योग्य मार्गदर्शन करावे.डोळ्यातून अखंड पाणी येते.तसेच ओरडावे वाटते असे का होते.
गुरुजी आदेश 💐. मागे छान कव्हर लावल आहे. प्रत्येक व्हीडिओ मध्ये तेच राहू द्या..
कुलदेवी सेवा आणि शपशपती पाठ यावर व्हीडिओ बनवा
प्रणाम बाबा