धन्यवाद सर खुप छान माहिती आपण दिलेली आहे आपल्यासारख्या युवा शेतकऱ्यांमुळे आपल्या महाराष्ट्र मधील शेतकरी मित्रांना एक चांगली प्रेरणा मिळणार आहे आपल्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा👌👌
Aapan production kadhanar o pan pahile demand in market and suplay in market yacha study karava nantar prodctuion laval and problem solution hoil ch ki pan market madhe demand kiti aahe vavar video banava
Ho re bhau aamhihi asech fasal aamcha Mal aamhala rastyavar fekava lqgalq 3,4,5 repay kilone vikava lagayacha,5 ekar var keli hoti shetatil rotavetar firavat,
पहिल्या वर्षी मागिल डिसेंबर २३ मध्ये पहिले पीक जोमदार आले. पुढील मे २४ मध्ये जमिनीपासून एक फूट अंतरावर खोड कट केले, वाढ झाली, पण सप्टूंबर, आँक्टोबर व नौव्हेंबर मध्ये फुले आले नाही. आता डिसेंबर मध्ये फार थोडी फुले आली आहेत. दरम्यान खत घातले. आता कटिंग कधी करावे ?

राजे, एकदम कडक , राजे
छान माहिती साहेब....🙏
खुप सुंदर माहिती दिली आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍
Nice information
Aapan production kadhanar o pan pahile demand in market and suplay in market yacha study karava nantar prodctuion laval and problem solution hoil ch ki pan market madhe demand kiti aahe vavar video banava
Nice information sir,
Nice one
बाळासाहेब मी ठरवल कि नकी शेवगा शेती येत्या जुन पासुन आडीच ऐकर मधे करनार बस एक इच्छा आहे तुमची साथ हावी आहे
krupaya sarv neet mahiti dyavi,vikri vishu vishwsh mahiti dyavi,ho aa.hi organic kele
Ho re bhau aamhihi asech fasal aamcha Mal aamhala rastyavar fekava lqgalq 3,4,5 repay kilone vikava lagayacha,5 ekar var keli hoti shetatil rotavetar firavat,
ओडीसी ही शेवग्याची जात नाही.पध्दत आहे.
पहिल्या वर्षी मागिल डिसेंबर २३ मध्ये पहिले पीक जोमदार आले. पुढील मे २४ मध्ये जमिनीपासून एक फूट अंतरावर खोड कट केले, वाढ झाली, पण सप्टूंबर, आँक्टोबर व नौव्हेंबर मध्ये फुले आले नाही. आता डिसेंबर मध्ये फार थोडी फुले आली आहेत. दरम्यान खत घातले. आता कटिंग कधी करावे ?
खूप छान
कोनत्या महिन्यात भाव चांगला मिळतो
योग्य अंतर किती असावे
काही नाही
शेवगा लावला ,2 वर्षात काढला
असे खूप उदाहरणे देऊ शकतो
फेकूगिरी आहे
Karan ky hot Mitra. Rate milat nai ky Market mde ?
कधी लावला होता सर , आणि का काढला
बियान कुठले चांगले
nakkich dhan labh honar
एकरी उत्पादन किती मिळते
शेतकरी मात्र लै बोलका आहे.
प्रश्न एक उत्तर एक साहेब ताळमेळ नाही
संपर्क नंबर पाठवावे हि विनंती!!
Sir mala
Lagwad karayachi aahe
Kp marathi tumcha no milel ka
Inka contect number milega
Mal kharidna hai number bhejo
Good information Sir