सदाभाऊ जरा मराठी माणसाला वर आणण्यासाठी प्रयत्न करा. नुसतं कुणाच्या नादाला लागून मराठी माणसाला गाडू नका. नाहीतर हीच मराठी माणसे तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.
हे अगदी बरोबर आहे आणि माझे असे म्हणणे आहे की त्या सर्व प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यानी सुद्धा वाचव्यात.त्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या कार्याचे म्हणा किंवा करतुकीचे प्रतिबिंब असते.पटलं तर व्हय म्हणा !
शेतकर्यांच्या पाठींब्यावर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते परंतु ह्यानी कशासाठी स्वाभिमान विकला हे त्यांचे त्यांनाच माहित.समाजकार्य करणे हे साधी सोपी गोष्ट नाही परंतु यांच्यासारख्या पुढार्यानी त्याचा बाजार मांडला आहे.
रेड ता. शिराळा येथे कोट्यावधी रुपयांची शिक्षण संस्था..... कशी उभा केलीस....... कृषी मंत्री पद मिळाल्या मिळाल्या...... एवढी माया जमावलीस.... माकडा 🔴🔴🔴🔴🔴
भावी पंतप्रधान साहेबांना ५० वर्षात फक्त बारामती येथील अनेक गावातील दुष्काळ हटवता आली नाही तेवढी खमक असून,,,,राहता राहिला प्रश्न खमक म्हणून सांगणाऱ्या पाटलाना ३० वर्ष सत्ता भोगून पण साधा कवठे मतदार संघातील पाणी प्रश्न मिटवता आला नाही हे सत्य कधी सांगणार जनतेला😂😂😂😂😂
तुमचं उत्तर फार मार्मिक पण त्याहुन जास्त राजकारणाने प्रेरित आहे असे मला वाटते.भले शरद पवार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये होते असे त्यांनी कधीच म्हटले नाही परंतु जनतेला अथवा त्यांच्या चाहत्याना तसे वाटत होते.मी महाराष्ट्राचा राहणारा असुन मला नेहमी वाटते की कुणीही राजकीय क्षमता असणारा महाराष्ट्राचा नेता हा आपल्या देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे,भले तो कोणत्याही पक्षाचा असो.महाराष्ट्र ही पावणभुमी छ.शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे आणि देशाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्यवान नेते या भुमीत आहेत हा त्यांचा इतिहास आहे.मला वाटतं तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल.
सदा म्हणतोय दादा विकास करण्यासाठी भाजप बरोबर गेले.. तीस वर्षे दादा राजकारण करतात कुणी आडवले होते . सदाला माहीत नाही का दादानी सत्तर हजार कोटी चा विकास केला. स्वता मोदींनीच सांगितले आहे दादांच सत्तर हजार कोटी चा विकास.सदाला कसला पाहिजे विकास. सदाचा कडकनाथ चा पण विकास पाहिलाय जनतेने.
Pawar sahab is respected by all of us. He is the pride of Maharashtra and one of the great leaders of the country. We cannot hear even a wrong word about him.❤❤
सदाभाऊ पवार साहेब हे तुमच्या वडीलांच्या समान आहेत राजकारण गेलं चुलीत भाषा वापरताना मुखातुन येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा काळजीपुर्वक वापर केला पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तीच तुम्ही विसरलात...😊
लय मोठं मोठं बोललं म्हणजे कुणी मोठा होत नाही हे आत्तापर्यंत सदाभाऊला कळायला पाहिजे होते. किमान आता निवडणूकीचे निकाल आलेले आहेत त्यावरुन तरी शहाणे होतील ही अपेक्षा.
सदाभाऊ तुम्ही जेंव्हा साहेब विषयावर बोलता तेव्हा फडणवीस खुदखुद हसतात. म्हणजेच आपण फडणवीसाची चमचेगिरी करण्यासाठीच संधी दिली गेलीय. आपली पात्राता धारा काढण्यात आहे.पवारानी आपणाकडे केवळ नजर वळवली तर कसहो.
साहेबांच नाव घेतलं की लोक मोठा नेता समजतील, साहेबांच नाव घेतल्याशिवाय स्वतः च अस्तित्व लोकांना जाणवणार नाही अशी धारणा झालेले गल्ली बोळातील नेते साहेबांच नाव आवर्जून घेत असावेत.
(रोहीत)आर आर पाटील, आमदार
शरदचंद्र पवार यांचें शिलेदार
😂😂😂
ते पैशाचं काय झाले
🍌🍌🍌
सद्या तुझ्यासारख भिकरड जीवन जगत नाही पवार साहेब
नासत चालला आहे 😂😂😂
सदा ५०० दिल्यावर नागडा नाचतो, पैश्या ला हापापलेला कडकनाथ आहे ह्यो 😅
Khadknath kombda😂😂😂😂
हॉटेल च बिल दे म्हणावं
तुम्ही बरोबर ओळखल राव.तुमच अभिनंदन. निव्वळ निचाक हाय.
साहेब पवार साहेबांचा नाद करायचा नाही आपन हाँटेल बिल तेवढे द्या
1000 दिल्यावर काय करेल?तुझ्यासारख्या च्या आशा बोलण्याने तर भाजप गेला बघ तळाला. आता तरी शाना हो रे सदाभाऊ ,आणि तूझें पण अर्धे लाकडं गेली की मसणात
सदाभाऊ खोत आपल्यापासून शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्याचे बोला शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले नेते तुम्ही
मशी राखायची वेळ आली मंत्री पद गेल्यावर
सद्या हाटेल चं पैसं दे की रं 😂
अजुन बाकीच आहे का भिकारचोटाकडे😂
😂😂
सद्या 😂😂😂😂😂😂
वाड्यावर आईला पाठव देतो 😂😂😂
@@vilas-shinde2121 तुला चांगला अनुभव दिसतोय पाठवायचा 🤣
माढातील हाँटेल चे बील तेवढे दे
सदाभाऊ जरा मराठी माणसाला वर आणण्यासाठी प्रयत्न करा. नुसतं कुणाच्या नादाला लागून मराठी माणसाला गाडू नका. नाहीतर हीच मराठी माणसे तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.
कुठल्याही सांगोल्यातील हाॅटेल वाल्यांनी ह्याला पैसे पहील घेतल्याशिवाय काहीच ऊधार देऊ नये
😂😅😂😅😂😅😅
आपण कोणी ही पैसे देऊ नये हॉटेल वाला तुम्हाला मागणार पण नाही😂😂
😂😂😂😂
बार के आर आर पाटील एकदम मस्त बोलला त ❤
सदा से पाचशे मिळाले की पाहिजे ते बोलतो
तू गप बस कुत्र्या
आयुष्यभर का तरुणच राहणार आहेस का
शेट्टी, खोत, शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करतात,खोत तर कंमेडी जोकर आहे
मिळाले तुझ्या आईवर उडायला 😂😂😂
सदाभाऊंच भाषण ऐकण्यापेक्षा त्यांच्या वरच्या comments वाचण्यातच खरी मजा घेणारे जास्त असतात.
हे अगदी बरोबर आहे आणि माझे असे म्हणणे आहे की त्या सर्व प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यानी सुद्धा वाचव्यात.त्या प्रतिक्रिया म्हणजे त्यांच्या कार्याचे म्हणा किंवा करतुकीचे प्रतिबिंब असते.पटलं तर व्हय म्हणा !
@IAN-ej1wg व्हय.
सदाभाऊ खोत हे नेहमी दारूच्या नशेत खरं बोलुन जातात
सदाभाऊ खोत तुमची पवार साहेब बरोबर टीका करायची परिस्थिती नाही आहे कारण की पवार साहेब महाराष्ट्राचा जाणता राजा आहे
कोणाला पण जाणता म्हणू नको.
जाणता राजा 1 च होता शिवाजी महाराज
सद्या हॉटेल च बिल भागवलास काय
भागवल खराट्या 😂😂😂
सदा अरे ते कडकनाथ चे काय झालं सांगशील का
खोत साहेब
आपण केलेले वक्तव्य अशोभनीय असे आहे.
सदा भाऊ पगारावरती काम करतायत भाजपच
Only saheb
विनोदवीर, विनोद म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचे, आता याला कोण ओळखत, आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा झाला
सदाभाऊ तुम्ही आता म्हशी घ्या म्हशी
संयमी नेतृत्व रोहित पाटील
तुमच्या असल्या बोलण्या मुळे तुमचे सगळे उमेदवार पडणार तो दास😊😊😊😊😊
सदा भाऊ आपले चिरंजीव कर्तबगार झाले असेल तर तुम्ही घरी बसा
सदाची पोरं अगनवाडीला हायती
सदा बँडवाला आहे हे त्याण स्वतःच कबूल केल आहे .
शेतकर्यांच्या पाठींब्यावर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते परंतु ह्यानी कशासाठी स्वाभिमान विकला हे त्यांचे त्यांनाच माहित.समाजकार्य करणे हे साधी सोपी गोष्ट नाही परंतु यांच्यासारख्या पुढार्यानी त्याचा बाजार मांडला आहे.
जय हो. रोहित
रेड ता. शिराळा येथे कोट्यावधी रुपयांची शिक्षण संस्था..... कशी उभा केलीस....... कृषी मंत्री पद मिळाल्या मिळाल्या...... एवढी माया जमावलीस.... माकडा 🔴🔴🔴🔴🔴
🤣राजकारणात पटकन फोकसला यायचं असेल, तर पवार साहेबांवर टीका करायची.. कोणीही फालतू व्यक्ति चर्चेत राहते.. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे..
एकदम बरोबर पवारंचा खाल्या शिवाय पोट भरत नाय
सदाभाऊ सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा माणूस
सदु अरै तुझा आवाका किती तु बोलतोया किती... कारण बाबा जसा कमलाकर झाला तसा शेती पाणी त्या फढणीस नं तुझं कवच काढून फेकलं ... धन्य हे तुझी
सही बात है, रोहित भाऊ ❤
भावी पंतप्रधान साहेबांना ५० वर्षात फक्त बारामती येथील अनेक गावातील दुष्काळ हटवता आली नाही तेवढी खमक असून,,,,राहता राहिला प्रश्न खमक म्हणून सांगणाऱ्या पाटलाना ३० वर्ष सत्ता भोगून पण साधा कवठे मतदार संघातील पाणी प्रश्न मिटवता आला नाही हे सत्य कधी सांगणार जनतेला😂😂😂😂😂
तुमचं उत्तर फार मार्मिक पण त्याहुन जास्त राजकारणाने प्रेरित आहे असे मला वाटते.भले शरद पवार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये होते असे त्यांनी कधीच म्हटले नाही परंतु जनतेला अथवा त्यांच्या चाहत्याना तसे वाटत होते.मी महाराष्ट्राचा राहणारा असुन मला नेहमी वाटते की कुणीही राजकीय क्षमता असणारा महाराष्ट्राचा नेता हा आपल्या देशाचा पंतप्रधान व्हायला पाहिजे,भले तो कोणत्याही पक्षाचा असो.महाराष्ट्र ही पावणभुमी छ.शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे आणि देशाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्यवान नेते या भुमीत आहेत हा त्यांचा इतिहास आहे.मला वाटतं तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल.
अतिशय नीच राजकारण महायुतीच आहे
सदाभाऊ याची परतफेड कुठं होईल हे सांगता येणार नाही, तुम्हाला भावी संघर्षमय, खडतर वाटचाली साठी शुभेच्छा..😂😂
सदाभाऊ गुलाल उंदळल तीकडे चांगभलं.
विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळावे म्हणून हा पोपट बोलतो
तिकट मिळाले तरी डिपाॅझीट जप्त होणार ढुंगणावर आपटणार
सदाभाऊ म्हणजे विनोदveer...
अजितदादा कडून 70hjarkoti तरी घ्यायचे ना.
सदाभाऊ पंतप्रधान व्हायला पाहिजे
सदा विचार करुन बोलत जा, जास्त माज आला का ? शेतकर्याच्या जीवावर मोठा झालास अन् शेतकर्याच्याच डोक्यावर मुतलास.पलतफेड कधीतरी होतच असते
महाराष्ट्र ओन्ली शरदचंद्र पवार
आधी हॉटेलचे बिल द्या सदाभाऊ
सद्या लगा गेल्या निवडणूक लोकांचं पैस तेवढ
महाराष्टाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब
सदाभाऊ अश्या वक्तव्यामुळे महायुतीला महाराष्ट्रत फटका बसणार, ज़रा तोंड साभांळुन बोला
आमचा स्वाभिमान फक्त शरद पवार साहेबच जय जगदंब 💪💪💪💪💪
शरद पवार काय कोणच्या विरद्ध उभा राहिले नाहीत काही झाल बाप किती पण वयस्कर झाला तरी तरी घरचा कारभर तोच पाहत असतो
सदा म्हणतोय दादा विकास करण्यासाठी भाजप बरोबर गेले..
तीस वर्षे दादा राजकारण करतात कुणी आडवले होते .
सदाला माहीत नाही का दादानी सत्तर हजार कोटी चा विकास केला.
स्वता मोदींनीच सांगितले आहे दादांच सत्तर हजार कोटी चा विकास.सदाला कसला पाहिजे विकास.
सदाचा कडकनाथ चा पण विकास पाहिलाय जनतेने.
पहिलं सांगतंय किल्ली साठी पवार साहेबांनासोडलं नंतर परत बोलतोय विकासासाठी सोडलं😂😂
4 जून ला निकाल आहे,भाऊ
रोहित पवार आनी रोहित पाटील matured youth leader's आहेत
हा कोण नवीन कडप्पा जन्माला आला शेतकरी नेता म्हणतात आणि 500 साठी काम करता
सदाभाऊ म्हातारं तुम्हाला पोचल्या शिवाय हालत नाही
Pawar sahab is respected by all of us. He is the pride of Maharashtra and one of the great leaders of the country. We cannot hear even a wrong word about him.❤❤
प्रति आबा.....
आपला दादा रोहितदादा
मा.पवार साहेबांवर टिका करणे थांबवावे. जनतेला हे पटणारे नाही. साहेबांचे कार्य खुप आहे.जनता त्यांना विसरणार नाही.
Rohit Patil Dada Saheb zindabad ✌️💯🚩 original khari NCP only Sharad Pawar saheb zindabad India alliance mahavikas aaghadi zindabad 🚩✌️🚩🚩🚩🚩
सदाभाऊ अगदी खरे बोलले, कुठेतरी थांबलेच पाहिजे ना, लोकांवर अन्याय होतोय.
❤अरे डंगरी चान्स कर्तबगारीवर मिळतो भिक मागून नाही😂😂
King of politics pawar saheb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सदाभाऊ पवार साहेब हे तुमच्या वडीलांच्या समान आहेत राजकारण गेलं चुलीत भाषा वापरताना मुखातुन येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा काळजीपुर्वक वापर केला पाहिजे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तीच तुम्ही विसरलात...😊
आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या बद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आणि निंदनीय आहे..😢
सदाभाऊखोतांना आता जणताच जागा दाखवेल
आमदार रोहित दादा पाटील 🔥
लय मोठं मोठं बोललं म्हणजे कुणी मोठा होत नाही हे आत्तापर्यंत सदाभाऊला कळायला पाहिजे होते. किमान आता निवडणूकीचे निकाल आलेले आहेत त्यावरुन तरी शहाणे होतील ही अपेक्षा.
अजित राव तुमची पाळी उद्या तीच आहे जे आज काकांच आहे असली म्हशी राक्या माणसं देश चालवणार कसा
सदाभाऊ तुम्ही त्या पडळकर चा वाट लावली पडळकर 100% पडणार तुमच्या मुळे
Ok R R Dada
Only Pawar Saheb
पवार साहेबांकडे नेते ,उदयोग पती जनता सलला घेण्याकरता येतात पण खोत ना भविष्य ना वरतमान
खडकनाथ
ही महायुति महाराष्ट्र ची नसुन फक्त दुसर्या राज्य साठी काम करते दुसरे
राज्य जनतेला माहिती आहे
Jay Bhawani Jay Shivaji
ओन्ली रोहित दादा ❤🙏🏻
प्रपंचा सदाभाऊ तुम्ही भी उभा केलाय रयत क्रांतीच्या माध्यमातून तुम्ही किती वाढवला
Rohit Dada zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉
जिभिला हाड नाही म्हणुन काहीही बोलतय राव हे सदा सर्वदा दुःखी माणूस आहे असे वाटते
सदा रड्या...😊
हो ना सदा आता तुझी बारी आता म्हतारा तुझ्यावर कसा उडतो बघ
फक्त शरद पवार साहेब
Rohit dada 1number
सदाभाऊ तुम्ही तुमचं बघा पवार साहेबांना नाव कशाला ठेवताय
Rohit dada 🎉🎉
Kadknath kig Komedy😂😂
प्रत्यक्षात निवडून येरे बाबा.
Kadak nath
राजू शेट्टी इतका खालच्या पातळीचा आहे की स्वतच्या फायद्यासाठी राजू शेट्टीच्या पाठीत खंजीर खुपसला
रोहित दादाच
म्हातार्यांची....मशीन पिस्टन न्यू कंडीशन.....भाजपाचे जवान नेत्यांची जीरली का नाय😊
रोहित पाटलांना समजेल विधानसभा ला कसा आमदार होतोय बघतोच
कडकनाथ सदाभाऊ आता तेराव्या दिवशी तुतारी आमचीच वाजणार
सदाभाऊ खोत आपण चुकलो पवार साहेब यांच्या बद्दल जे काय बोललेत ते बरोबर नाही.
फक्त पवार साहेब ❤
लाज वाटली पाहिजे हे यांचे संस्कार
Only Sharad pawar saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🚩🚩🎉🎉🎉
सदाभाऊ तुम्ही जेंव्हा साहेब विषयावर बोलता तेव्हा फडणवीस खुदखुद हसतात.
म्हणजेच आपण फडणवीसाची चमचेगिरी करण्यासाठीच संधी दिली गेलीय.
आपली पात्राता धारा काढण्यात आहे.पवारानी आपणाकडे केवळ नजर वळवली तर कसहो.
सत्य नेहमी कटू असते म्हणून ते जादा टोचते.
सद्या तुझे म्हातार तर तुला सुहागरात पण करू दिल नाही असे तूच म्हणला आणि तुझे पोरग पण आता तुला पुढे बघणार नाही हेच जाणवतय जैसी करणी वैसी भरणी
सदा मागच्या दाराने विधानपरिषदे मध्ये गेला म्हणून बर झालं नाही नाहीतर तूझ्या राजकारणाचा फाटून दरवाजा झाला आसता.
सदाभाऊ काय तरी बोलण्यापेक्षा जणतेसाटी काय करता येत बघा
कडकनाथ आपला आवाका किती बोलतो किती
साहेबांच नाव घेतलं की लोक मोठा नेता समजतील, साहेबांच नाव घेतल्याशिवाय स्वतः च अस्तित्व लोकांना जाणवणार नाही अशी धारणा झालेले गल्ली बोळातील नेते साहेबांच नाव आवर्जून घेत असावेत.
सदा काय बोलताय. आपली आवस्था . बघा. हेच काम