अप्रतिम सादरीकरण सर. सर असावे तुमच्यासारखे बालपणातल्या आठवणी ताज्या झाल्या. माझे गुरुजी पण असेच होते प्रेम जिव्हाळा शिस्त ती खरी ओळख होती जिल्हा परिषद शाळेची.
खूपच सुंदर शिक्षक असावा तर असा आणि विद्यार्थ्यांनी पण अप्रतिम साद दिली सरांना.असे शिक्षक असल्यावर विद्यार्थी न घाबरता सहज मोठ्या मंचावर जाईल. आणि भविष्यात तो शाळा,शिक्षक, व कुटुंबाच नाव उज्ज्वल करेल. खूप खूप कौतुक सर आणि विद्यार्थ्यांचे 💐💐
Fantastic sir 👌👌👌🙏🙏🙏 याला म्हणतात जिल्हापरिषद शाळा आणि तेथील प्रेम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील त्रृणानुबंध . जिल्हा परिषद मराठी शाळेकडे विद्यार्थी संख्या वाढण्याचे हे असे अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत ही एक जमेची बाजू आहे. खुप छान सर Great work 🙏🙏🙏
एकच नंबर डान्स बसवला आहे, परंतु मी आज 48 वर्षात पदार्पण केलेले आहे. ही शाळेची मास्तर मंडळी असतात. मध्येच माईक वर काहीही बोलून ते किती अक्कल हुशार अर्धवट असतात याची पावती देतात. त्यांच्या अश्या मध्येच टॉंटिंग ,वयफळ बडबडीने चांगल्या कार्यक्रमाची वाट लागते. डान्स खूपच छान झाला त्या बद्दल स्टेजवरील सर्वांचे मनापासून धन्यवाद.
आमची पण मुल जिल्हा परिषद शाळे मधेच आहेत पण एवढ शिक्षकांचे शिकवन खुप चांगली आहे शिक्षणा बरोबर संस्कार पण छान देतात आणि मि माझ्या मुलांच्या गुरूजनांचा खुप आदर करतो 🙏🙏🙏
खुप छान गुरुजी तुमच्या अशा उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. या मुलांनमध्ये कदाचित एक उत्तम डान्सर होईल. एक गुरुजी म्हणुन उत्तम शोभताय. तुमच काम खुप इमानदारीन करत आहात. आताचे Z P चे शिक्षक आहेत फक्त सरकारचा पगार खाण्यासाठीच आहेत.
अप्रतिम सादरीकरण सर. सर असावे तुमच्यासारखे बालपणातल्या आठवणी ताज्या झाल्या. माझे गुरुजी पण असेच होते प्रेम जिव्हाळा शिस्त ती खरी ओळख होती जिल्हा परिषद शाळेची.
Thanks
शिक्षकाच्या व विद्यार्थ्याचा कला गुणांना वाव मिळाला आहे 👍❣️
Thanks
@@sandeeppopalghat2517🎉
ही आहे जिल्हा परिषद शाळेची खरी ओढक.विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे प्रेम...
खूप छान
Ho
Kya baat hai abhi tak tune of me in a group mein iiit ki nahi hai to wo to be the same is it a i
@@seemakhurpe8266Joya
खूपच सुंदर शिक्षक असावा तर असा आणि विद्यार्थ्यांनी पण अप्रतिम साद दिली सरांना.असे शिक्षक असल्यावर विद्यार्थी न घाबरता सहज मोठ्या मंचावर जाईल. आणि भविष्यात तो शाळा,शिक्षक, व कुटुंबाच नाव उज्ज्वल करेल. खूप खूप कौतुक सर आणि विद्यार्थ्यांचे 💐💐
Thanks
@@sandeeppopalghat2517 y
Pp pp
Fantastic sir 👌👌👌🙏🙏🙏 याला म्हणतात जिल्हापरिषद शाळा आणि तेथील प्रेम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील त्रृणानुबंध . जिल्हा परिषद मराठी शाळेकडे विद्यार्थी संख्या वाढण्याचे हे असे अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत ही एक जमेची बाजू आहे. खुप छान सर Great work 🙏🙏🙏
Thanks
एकच नंबर डान्स बसवला आहे,
परंतु मी आज 48 वर्षात पदार्पण केलेले आहे. ही शाळेची मास्तर मंडळी असतात. मध्येच माईक वर काहीही बोलून ते किती अक्कल हुशार अर्धवट असतात याची पावती देतात. त्यांच्या अश्या मध्येच टॉंटिंग ,वयफळ बडबडीने चांगल्या कार्यक्रमाची वाट लागते. डान्स खूपच छान झाला त्या बद्दल स्टेजवरील सर्वांचे मनापासून धन्यवाद.
👍👏
आसे शिक्षक मिळायला भाग्य लागतं, very lucy students...❤
Thanks
भारी हं सरजी आणि विद्यार्थी सुद्धा चांगले घडवलेत, सुंदर
Thanks
Thanks
Ekdam bharrii sir continue 7_8 wela phila mi ha video ...pahtch rahava watoy
Thanks
कौतुक करावे तेवढे कमीच आहे. सरांचे आणि बालकलाकाराचे. एकदम मस्त 🎉
Thanks🙏
असे सर आम्हाला डान्स शिकवायला हवे होते
खुप छान सर ,अप्रतिम ,सर्वगुणसंपन्न संपन्न शिक्षक आहेत,सर्व अनुभव आपण मुलांना देतात, खरंच कोणत्याही खाजगी शाळेत असे अनुभव देऊ शकत नाही.👌👌👌👌
Thanks🙏
Lai bhari sir......
Thanks
Thanks
अतिशय सुंदर... खूप छान सर
Thanks
Khupach bhari ..maze sir asech enjoy karayche amchyasobat......
Thanks
फक्त शिक्षकच सर्व गुण संपन्न असतो याचे उत्तम उदाहरण
Thanks
खूप खूप छान सर......आपण खुप विद्यार्थिप्रिय असाल
Thanks
शिक्षक असा प्राणी आहे तो कोणत्याही क्षेत्रात मागे नाही अप्रतिम डान्स 👌👌👌
सुपर से भी उपर👌👌👌👌👌
खुप खुप छान
सर खूप छान तुमचा डांस आणि तुमच्या मुलाचा माझ्याकडून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन
Thanks🙏
Ek Number protsahn Sir ❤
Thanks
Ek ch no.z.p.school and teacher....love you all
Super se upper sirji
Thanks
आमची पण मुल जिल्हा परिषद शाळे मधेच आहेत पण एवढ शिक्षकांचे शिकवन खुप चांगली आहे शिक्षणा बरोबर संस्कार पण छान देतात आणि मि माझ्या मुलांच्या गुरूजनांचा खुप आदर करतो 🙏🙏🙏
Thanks 🙏
@@sandeeppopalghat2517 welcome sir ☺️☺️☺️
Soooo beautiful ❤❤❤
Gurujii tumchi aai kharch great👏
Thanks
Khup chan sir ....aani vidhyrthyanch pan khup kautuk aahe 😊
Thanks
Khup khup sundar sir dance all the best 👍🏼
Thanks
अप्रतिम dance. धन्य ती माऊली
Thanks
खरंच खूप च अप्रतिम नृत्य आहे
Thanks
Outstanding performance sir...🎉❤
Thanks
Khup chan sir dance all the best 👍👍
Thank you so much
खरंच भारी👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐👌👌👌👌🎉🎉🎉👌👌👌👌👌
Thanks
वाह काय जबरदस्त डान्स केला सर
Thanks
लई भारी सरजी 🎉
Thanks
Chan khupch सर नी केला डान्स
Thanks
Very nice dance sir..ekch number..
Thanks
खुप छान गुरुजी तुमच्या अशा उपक्रमामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. या मुलांनमध्ये कदाचित एक उत्तम डान्सर होईल. एक गुरुजी म्हणुन उत्तम शोभताय. तुमच काम खुप इमानदारीन करत आहात. आताचे Z P चे शिक्षक आहेत फक्त सरकारचा पगार खाण्यासाठीच आहेत.
असे शिक्षक खुपच कमी आहेत पण या सरांना मानाचा मुजरा
Thanks
सर आणि विद्यार्थी..... अतिशय अप्रतिम
Thanks
ग्रेट सर
खुप छान डाँन्स करता सर तुम्ही
Thanks
Khup chhan manoranjan
Thanks
असे असावे.गुरू शिष्य.
Thanks
What a dance 👌👌 excellent 💯mind blowing Fantastic🤘🤘 teacher & student
Thank you so much
Are wa sir khupach chan ho
Thanks
Full rada...zp only💯😍😍
Thanks
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup Chhan 👌👌👌👌
Thanks
Khupch Sunder sir
Thanks
Kharch sir khupch chhan. Amhala pan amchya siranchi vathvn ali.
Thanks
सर खूप च छान आहे
❤❤
शिक्षक व मुले अप्रतिम डान्स.आदर्श शिक्षक
Thanks
Khup chan upakram sir
Thanks
सर खूपच छान...
Thanks
अप्रतिम. शब्द नाहीत कौतुक करण्यासाठी
Thanks
जिल्हा परिषद शाळा एक नंबर
👍👍
अप्रतिम सर .......आमचे पण सर आम्हाला डान्स शिकवायचे .... खरचं गेले ते शाळेतील दिवस राहिल्या त्या फक्त आठवणीने 👌👌🙏🙏❤
Thanks
Khup chhan sir
Thanks
खुप छान सर असेच सर हवेत
Thanks
छान सर अभिनंदन 😊😊😊
Thanks
Aaplya sarkhe teacher chi khup garaj ahe z.p la 👌👌👍
Thanks
Khup bhari dance ahe Sir
Thanks
खूप सुंदर सर..तुमच्या सारखे शिक्षक सर्व शाळा मधे पाहजे..
Thanks 🙏
Nice, aase shikshak aastat aaplya shaleche..wel done sir..
M
kk nt went geeta
Thanks
Ek no sir❤
Thanks
khup chhan step sir...
Thanks
Solid khup chhan
Thanks
सर सलाम आपल्या कलेला व कर्तव्याला
Thanks
खरचं खूप छान
Thanks
🙏👌👌👌👌👌मस्त गुरुजी 💐💐💐
Thanks
Khup Chan Sir... Salute...
Thanks
Vखूप खूप सुंदर आहे सर
Thanks
खूप छान धन्यवाद सर 🙏🙏💐💐
🙏🙏
अप्रतिम सर धन्यवाद 🌺🌹👌👌👌👌
Thanks
👌👌👌👌👌 अतिशय सुंदर सर
Thanks
एकच नंबर सर🥳🥳👌🏻👌🏻👌🏻
Thanks
लई भारी सर 🎉🎉
अप्रतिम ! अप्रतिम ! खरच grate teacher .sir तुमच्या सादरीकरणाला सलाम ..खूप खूप अभिनंदन .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉
Thanks
Nice sirna ani mulana
Thanks
Tumche dance mala khup aavdtat maza bhau pa ticher aahe my parvud off you
Thanks
सुपर से भी उपर no.१ sir
Thanks
❤❤❤ अप्रतिम नृत्य
Thanks
अति उत्कृष्ट❤
Thanks
खूप सुंदर 👌👍
Thanks
खुपच सुंदर सुंदर सुंदर ❤❤❤🎉🎉🎉
Thanks
Very nice sir❤❤❤
याला म्हणायचं हाडाचा शिक्षक 🎉
Thanks
Khup ch sundar
Thanks
Chaan sir mats
Thanks
Waw Guruji 🔥🔥 yese teacher sabko mile✌🏻✌🏻
Thanks
❤असेच शिक्षक पाहिजे शाळेला ❤❤
Thanks
Thanks
छान केलाय सर डान्स
Thanks
Great sir👍👍
Khop chan sir apratim
Thanks
superb superb ❤❤❤
aamchi school aathavli aamhala 🎉🎉🎉🎉
Thanks
एकच नंबर सर जी👌👌👌🌹🌹
शिक्षक असावेत तर तुमच्यासारखे.
Thanks
Khup khup chan 👍👍👍
Thanks
खूपच सुंदर
Thanks
Mastch❤❤❤❤😂😂
Khup Chan sir 🙏
Thanks
खूप खूप खूप छान सर या पेक्षा जास्त बोलूच शकत नाही
Thanks
हा नाच बघायला खूप आवडते मला कारण सर छान च😅 नाचतात
Thanks
Zp school always great
Thanks