बैलाला पोलीस प्रोटेक्शन आणि बॉडीगार्ड द्यावे लागले. बकासुर बैलाचा संपूर्ण इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2024
  • बैलाला पोलीस प्रोटेक्शन आणि बॉडीगार्ड द्यावे लागले. बकासुर बैलाचा संपूर्ण इतिहास
    बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्राच्या मातीतील एक रांगडा खेळ आहे या रांगड्या खेळातील महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बकासूर बैल सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा बैल या बैलाविषयी संपूर्ण मुलाखत इतिहास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका #निसर्गाची_नाळ
    #bailrace
    #बैलगाडी_शर्यत
    #bull

ความคิดเห็น • 498

  • @Animal-walfare
    @Animal-walfare หลายเดือนก่อน +57

    अमोल सर‌ अप्रतिम अशा शब्दांत तुम्ही सरपंच (बकासुर) च जे जिवनपट,वर्णन केले ते खरच मनाला भावल. त्या बद्दल तुमचे शतशः आभार. तुम्ही जो नंदींचा जिवनपट शब्दांत मांडायचा उपक्रम हाती घेतला आहे तो खरच अप्रतिम व वाखाणण्याजोगी आहे. अस काही अनुभवयाला भेटेल अपेक्षित नव्हतं पण खरच तुम्ही अतिशय स्तुत्य,प्रेरणादायी गोष्टी तुमच्या शब्दांत ऐकून मन तृप्त झालं. बकासुर खरच साक्षात देवच आहे. ज्या नंदीला मि देव रुपात पाहतो. त्याच वर्णन खरच मनाला तृप्त करुन गेल. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. एक नंदी प्रेमी म्हणून सांगतो तुम्ही खरच निस्वार्थी,दयाळु, प्रेमळ व्यक्ति आहात. तुमच नंदी विषयी असलेले प्रेम तुमच्या मुखातून आज अनुभवल. आज तुमचा खऱ्या अर्थाने चाहता असण सार्थकी लागल. तुमच कार्य असच निरंतर चालत राहो. आणि हो तुमच्या कन्येसाठी व तुमच्यासाठी माझ्या कडून एक भेट आहे. पण मला ती भेट स्वतःच्या हाताने तुम्हाला द्यावयाची आहे तर दिवाळीच्या वेळी ती तुम्हाला नक्कीच देईन . क्षमा असावी कुरीयर करुन देऊ शकतो.पण मला तुम्हाला भेटायचं कारण ती भेट वस्तू आहे सो ती प्रत्यक्षात भेटुनच देईन. तुमच्या शब्दांत, तुमच्या वाणीतून अजून नवीन काही अनुभवयाला मिळेल अपेक्षा करतो. तुमच्या कार्यास सलाम असच निरंतर हे कार्य चालू ठेवा . खुप साऱ्या शुभेच्छा 👍 तुमचा एक सबस्क्राईबर .😅❤

  • @mayurchavan6300cc
    @mayurchavan6300cc หลายเดือนก่อน +43

    त्याच नाव राक्षस सा सारखे आहे पण लोक त्याला देव म्हणतात आणि दिसयला तो देवा सारखा आहे पण त्याचा पळ मात्र राक्षस सा सारखा आहे 🙌💥 किंग ऑफ महाराष्ट्रा बकासूर(बक्या भाई)❤️‍🔥🦁👑✨

  • @amolshinde8104
    @amolshinde8104 หลายเดือนก่อน +108

    बकासुर मूळ मी शर्यत पाहतो ज्या मैदानात बकासुर नसेल ते मैदान पाहत nahi मी

  • @aniketsawant188
    @aniketsawant188 หลายเดือนก่อน +34

    सुनिल मोरे यांचा बक्कू डॉन.... बैलगाडी क्षेत्रातील फिटनेस किंग...गावठी असल्याचा आणि डोंगरात फिरण्यामुळे दमदार , तंदुरुस्त बनला ...आपला आवडता नंदी... बकासुर ऊर्फ सरपंच ऊर्फ बक्कू डॉन..६३००CC❤❤❤

  • @Bailgada_Sharyat_04
    @Bailgada_Sharyat_04 หลายเดือนก่อน +24

    किती वेळा जरी मुलाखत पहिली तरी मन भरत नाय असं वाटत सारखं मुलाखत बघत राहावी खरंच असा बैल होणे नाही जीव कि प्राण बकासुर 🫶♥️😈

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 หลายเดือนก่อน +31

    बकासुर ला पाडण्यात कारणस्थान केले आहे त्यांची बैले आता मैदान वर दिसत नाही

    • @patiragoatfarmsabale1696
      @patiragoatfarmsabale1696 หลายเดือนก่อน +1

      😂😂बरोबर्

    • @ravindrashinde9899
      @ravindrashinde9899 หลายเดือนก่อน

      हे खर आहे खूप मोठी बैल आहेत नावाजलेली पण ती आता मैदानात दिसत नाहीत आणि जरी मैदानात आले तरी गट सुद्धा पास होत नाहीत ही खरी वस्तुस्थिती आहे.....

  • @pigeonlovermaharashtra7621
    @pigeonlovermaharashtra7621 หลายเดือนก่อน +6

    दादा मी लोकडॉन मध्ये असाच शेतात काम करत होतो तेव्हा विडिओ पहिला मोठ्या लक्षा चा तेव्हा मला समजलं का बैल पण एवढा पाळतो आस आणि मग काही दिवसांनी. मी बकासुर ला पाहिलं आणि तेव्हा पासून तर आता पर्यंत त्याच ऐक ही मैदान सोडत नाही काम बाजूला ठेवून live ला त्या ला पाहतो आधी. खरंच किंग आहे तो.
    आणि तुमी पण खूप छान काम करतात दादा जॉब आणि शेती सांभाळून खूप भारी काम करतात तुमी दादा

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 หลายเดือนก่อน +29

    मास्टर ब्लास्टर शर्यत सम्राट ❤ सप्तहिंदकेसरी बकासुर DON ❤ सारखा महाराष्ट्रात कोणताच बैल नाही म्हणूनच तो महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा आहे

  • @mayurpuram18
    @mayurpuram18 หลายเดือนก่อน +25

    मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या सोन्या नंतर सरवांंचा राजा 👑एकच डोन ❤बकासुर बोलते 🎉 टोप च 1 नं च हत्यार 😍🐎

  • @Black_pearl_8055
    @Black_pearl_8055 หลายเดือนก่อน +10

    नजर जाईल तेवढी प्रजा ॥
    त्या प्रजेचा एकच राजा ॥
    श्री श्री श्री बकासुर ॥
    रुस्तम-ए-हिंद केसरी , सप्त हिंदकेसरी , भापकर हिंद केसरी , महान भारत केसरी , उत्तर कडाव केसरी , जयंत केसरी.
    असे खुप सारे किताब आपल्या नावावर , स्वताच्या जिवाची बाजी लावुन पळनारा , मावळ मुळशी चा कोहिनुर ,
    १४ देशात शर्यत पोहचवनारा , लाखो दिलोंकी धडकन किंग बकासुर ( सरपंच , बक्या , बकु भाय , बक्या डॅान )❤

  • @maheshsabale2767
    @maheshsabale2767 หลายเดือนก่อน +51

    मन्या भाई चा आशिर्वाद घेतला आहे ❤

  • @amoljadhav9374
    @amoljadhav9374 หลายเดือนก่อน +13

    जसा क्रिकेट मध्ये सचिन देव मानल जात तस बैलगाडी शर्यतीत बकासूर हा पण देव आहे माझा आवडत बैल आहे ❤

  • @Mukund-ld1lp
    @Mukund-ld1lp หลายเดือนก่อน +34

    लाखो दीलोकि धडकन ♥️ बकासुर सप्त हिंद केसरी बकासुर 💯🤙💫👑♥️♥️

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 หลายเดือนก่อน +46

    देवांचा देव महादेव आणि महादेवाचा नंदी बकासुर 🙏 ♥️♥️

  • @bharatjadhav3639
    @bharatjadhav3639 หลายเดือนก่อน +8

    मोठ्या लक्ष्या नंतर चा ओरिजनल सप्त हिंदकेसरी सरपंच बकासुर बक्या भाई बैलगाडा शर्यत क्षेत्रातील मोठ्या लक्ष्या नंतर चा देव & साक्षात महादेवाचा नंदी 👑 🔥

  • @ravirajkamble4930
    @ravirajkamble4930 หลายเดือนก่อน +13

    बकासुर गावठी बैलाचा देवदूत ❤️❤️गावठी बैलांना जीवदान देणारा देव सरपंच ❤️❤️

  • @parshulokhande4989
    @parshulokhande4989 หลายเดือนก่อน +13

    अनेक गावठी मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवणारा बकासूर❤❤ 🎊🎉

  • @atul93949
    @atul93949 หลายเดือนก่อน +17

    घाटात सप्त हिंदकेसरी मन्या भाई आणि छकडीत बकासुर दोन्ही काळजाच्या जवळचा विषय

  • @vijayhiremath7944
    @vijayhiremath7944 หลายเดือนก่อน +25

    🎉बकासुर देव आहे 1 नंबर आहे🎉

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 หลายเดือนก่อน +10

    अमोल दादा बकासुर हा नाद खुळा बैल आहे. त्याचा नाद करायचा नाय. जय जवान जय किसान.

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 หลายเดือนก่อน +18

    निसर्गाची नाळ धन्यवाद दादा बकासुर चे असे रोज व्हिडीओ बनवा बकासुर बद्दल काहीही बोला आम्हाला आवडेल ❤️❤️❤️l

  • @samikshabhoir3208
    @samikshabhoir3208 หลายเดือนก่อน +8

    बकासुर हा असा नंदी आहे त्याचे अनुकरण जर आपण आपल्या जीवनात केले तर आपण 100% यशस्वी होऊ शकतो........आपला देव बकासुर.

  • @Killar_Pashu_Premi
    @Killar_Pashu_Premi หลายเดือนก่อน +12

    महाराष्ट्र चि आण बाण आणि शान बकासुर ओरिजिनल सप्त हिंदकेसरी सरपंच ❤

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 หลายเดือนก่อน +12

    ना भुत्तो ना भविष्य असा नंदी होणे नाही ❤❤👑👑🧡🧡
    🧡👑 Bakya bhai

  • @amolshinde8104
    @amolshinde8104 หลายเดือนก่อน +21

    बकासुर किंग आहे किंग राहणार ❤

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 หลายเดือนก่อน +33

    महाराष्ट्राचा कींग एकच बकासुर ♥️♥️♥️

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 หลายเดือนก่อน +4

    खूप मेहनत करून मोठा झाला आहे.एक साधारण घरात त्याचा जन्म झाला. सुरवातीला डोंगरात खडकात फिरून पुन्हा घरी येणे.हा त्याचा प्रवास.काय होत त्या मालकाकडे तरी पण मालक त्याला शिकवण देत होता .त्याला एक अशा होती , आपल्या मेहनतीला कधी तरी यश मिळेल.आणि तसच झालं.टीका निदा हे सगळ कानामागे टाकत तो मेहनत करीत राहिला. यालाच यश मिळालं.असो बकासुर वर कितीही बोलले तरी कमीच आहे.महादेवा या नंदीला कोणाची नजर लावू नये. असा आशीर्वाद आमच्या बकासुर ला दे. हीच parthana.

  • @pratikshinde5876
    @pratikshinde5876 หลายเดือนก่อน +7

    शेती इकायची नसते तर राखायची असते तसच घरच्या गाईचं खोंड इकायच नसतं राखायच असतं फक्त बकासुर ❤

  • @kee9622
    @kee9622 หลายเดือนก่อน +6

    या बकासुर ला बघितल्या शिवाय माझी दिवसाला सुरवात होत नाही याचा चेहरा बघितला की माझ्यात दिवस भर ऊर्जा रहिते किंग बकासुर ❤❤

  • @munnaraut4005
    @munnaraut4005 หลายเดือนก่อน +5

    मला बैलगाडी चा छंद बकासुर /सरपंच मुळे लागला ,बकासुरची प्रत्येक शर्यत ,बाईट,विडिओ बघतो.
    लव यु बकासुर ❤❤❤❤❤गडचिरोली
    बलमा बैल

  • @samirpokhrkar6380
    @samirpokhrkar6380 หลายเดือนก่อน +2

    बक्याचीच मुलाकात तुमची रेकॉर्ड ब्रेक होणार ❤❤ अमोल भाऊ ❤❤

  • @amarpawar1509
    @amarpawar1509 หลายเดือนก่อน +2

    एकमेव नंदी बकासुर एक नंबर आहे.नाद खुळा ❤❤❤

  • @akshayneul9213
    @akshayneul9213 หลายเดือนก่อน +23

    अखंड महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारा एक गांवठी बैलाचा देवदुत बणुन जन्माला आला
    असा सप्त हिन्दकेसरी सरपंच/बकासुर

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 หลายเดือนก่อน +14

    मला बैलगाडा शर्यत च नाद, नव्हता पण बकासुर मुळे मला नाद लागला आणि आता बकासुर शर्यतीला नसेल तर ते मैदान पण बघू वाटत नाही

  • @ajaydahigave1086
    @ajaydahigave1086 หลายเดือนก่อน +6

    नाव जरी दानवाचे असंना तरी भाऊ आपल देव आहे....❤बकासुर❤

  • @Patil.1995
    @Patil.1995 หลายเดือนก่อน +7

    लाखो दिलो की धडकन बकासुर बक्या भाई ❤

  • @comedy_ashish45
    @comedy_ashish45 หลายเดือนก่อน +11

    आपल्यासाठी बकासुर म्हणजे देव आहे ❤️

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b หลายเดือนก่อน +7

    रिपोटर साहेब जाधव परिवार एकच सांगू इच्छितो की सरपंच उर्फ बकसूर उर्फ बक्या भाई हया बक्या भाई सारखा नंदी दुसरा होणं नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 หลายเดือนก่อน +6

    15:58 पेडगाव हिंद केसरी मध्ये बकासुरचा पहिला क्रमांक असणार आहे❤❤❤❤❤❤❤

  • @SagarJadhav-ox2kk
    @SagarJadhav-ox2kk หลายเดือนก่อน +5

    किंग ऑफ बैलगाडा शर्यत सप्तहींदकेसरी बकासुर 💯👑❤️

  • @yogeshpawar4033
    @yogeshpawar4033 หลายเดือนก่อน +9

    महाराष्ट्रचा किंग. एकच बुकासुर ❤❤❤

  • @pradipwairagade6951
    @pradipwairagade6951 หลายเดือนก่อน +7

    माझ्यासाठी बैलगाडा शर्यत म्हणजे बकासुर ........❤❤❤❤

  • @nileshmore1239
    @nileshmore1239 หลายเดือนก่อน +3

    बकासुर बैला मुळे मी बैलगाडी शर्यत बगतो ❤

  • @AVINASH87DON
    @AVINASH87DON หลายเดือนก่อน +4

    किंग बकासुर... I LOVE YOU... बकासुर...

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk หลายเดือนก่อน +6

    Dole bharun ale ...Karan mi pn tyachya pahilya video pasun te atta paryanta chya prawasa paryanta cha sakshidar ahe ❤ maza kalij bakasur❤️😘😘😘😘

  • @parshulokhande4989
    @parshulokhande4989 หลายเดือนก่อน +4

    पेडगाव मैदानाचा सलग 2 वेळा 1 नंबर चा मानकरी अक्षय शिवाजी मोरे गोडोली यांचा राजधानी एक्स्प्रेस बलमा ❤🎉❤🎉

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 หลายเดือนก่อน +10

    किंग मेकर बकासुर💯💯

  • @gauravchavan3373
    @gauravchavan3373 หลายเดือนก่อน +3

    सबसे कातिल बकासुर पाटील ❤❤

  • @akbarbigbe656
    @akbarbigbe656 หลายเดือนก่อน +7

    किंग इज किंग बकासुर

  • @shashikantmangle7228
    @shashikantmangle7228 หลายเดือนก่อน +9

    सातारा एक्सप्रेस बालमा ची माहिती सांगा

  • @user-hp9jz4bf5z
    @user-hp9jz4bf5z หลายเดือนก่อน +3

    Jya divashi bakasur nivrrutt hoil tya divasa pasun maidan nahi bgnar ❤only bakya karad kr❤

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 หลายเดือนก่อน +10

    बकासुर आपला प्राण आहे ❤️❤️

  • @rushibetkar7275
    @rushibetkar7275 หลายเดือนก่อน +4

    दादा एका वर्षात ७ वेळा हिंदकेसरी होन म्हणजे सोप नाय ❤ बकासुर ने ते पण करून दाखवलंय ❤️

  • @VaibhavJadhav-ck1ci
    @VaibhavJadhav-ck1ci หลายเดือนก่อน +3

    बकासुर असेल तरच शर्यत बगतो आम्ही ❤️ bakasur

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 หลายเดือนก่อน

    दादा बकासुर लाखो लोकांचा जीव की प्राण झाला आहे❤❤❤उपक्रम छान आहे

  • @stargamingff6051
    @stargamingff6051 หลายเดือนก่อน

    माझी बकासुर मुळेच शर्यत क्षेत्र पाहायला सुरुवात झाली Love you बकासुर

  • @ShivajiPardhi-nw3tb
    @ShivajiPardhi-nw3tb หลายเดือนก่อน +4

    सर मी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यात la आहे पुणे भागात चार बैलाचा गाडा फेमस आहे.पण बकासुर /सोन्या5050ल पुसेगाव मैदानात एक नंबर केल्यावर तेव्हा पासून मी त्याचा फॅन झालोय .आता रोज Live छकडी शर्यत बगतो.जॉब मुळे सातारा भागात येऊ शकत नाही. बकासुरला भेटायचं आहे एकदा चाकण भागात येणार असेल तर एक दिवस नक्की कळवा आपला आभारी राहील.,....

    • @Bailgada_Sharyat_04
      @Bailgada_Sharyat_04 หลายเดือนก่อน

      मी पण जुन्नर मधे राहतो आपलं तर काळीज आहे बकासुर 🫶💯

  • @haribhaudagadegoatfarmpimp3122
    @haribhaudagadegoatfarmpimp3122 หลายเดือนก่อน

    बकासुर म्हणजे महादेवाचा नंदी त्याच्याविषयी बोलल तेवढा आपण मनुष्याने कमी आहे देव त्याला उदंड आयुष्य देऊ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @VijayKadam-df6ig
    @VijayKadam-df6ig หลายเดือนก่อน +3

    बकासुर हा देव आहे तो जीव आहे सर्वांचा❤❤❤❤❤

  • @rahuld42
    @rahuld42 หลายเดือนก่อน +6

    आमचं काळीज किंग बक्या ♥️🥳

  • @rameshvirkar2434
    @rameshvirkar2434 หลายเดือนก่อน +8

    बकासुर छान बैला आहे❤❤

  • @siddheshghanekar6130
    @siddheshghanekar6130 หลายเดือนก่อน +1

    साहेब तूम्ही मूद्देसूद माहीती दिलीत. तूमच्या बोलण्यात गोडवा आहे म्हणूनच तूम्हाला आणि तूमच्या चैनलचे चाहते आहेत. यहीपेक्षा तूम्ही, तूमच चैनल भरभराटीला येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना🙏💐💐💐💘💘💘

  • @samadhanpatil793
    @samadhanpatil793 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा किंग सप्त हिंदकेसरी बकासुर ❤

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 หลายเดือนก่อน +2

    हे मात्र खर आहे की ज्या मैदानावर ❤ सप्तहिंदकेसरी बकासुर DON ❤ नाही ती बैलगाडी शर्यत मी बघत नाही शर्यतच बघण्याच वेड बकासुरमुळे लागल

  • @vijaybadade2911
    @vijaybadade2911 หลายเดือนก่อน

    बादशहा जेसी हुकूमत नाही करता लेकीन उनकी रफतार से लोग इनके दिवाणे हो गये काळीज बकासुर ❤

  • @bhushantambe2982
    @bhushantambe2982 หลายเดือนก่อน +2

    बैलगाडा सैऱ्यात म्हणजे बकासुर ❤ या एका मुले पर्यंत शर्यत चालू झाली ❤

  • @bantymane4975
    @bantymane4975 หลายเดือนก่อน

    बकासुर म्हणजे बैलगाडी शर्यत मध्ये एक आदर्श निर्माण करणारा नंदी आहे

  • @user-tf4bj9xz2e
    @user-tf4bj9xz2e หลายเดือนก่อน +7

    भावा वीडियो खूपच भारी आहे. ...बकासुरच नावच काफी आहे फक्त...❤❤

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 หลายเดือนก่อน

    कधी लक्षातच आल नाही..की बकासुर् हे नाव राक्षसच आहे.. कारन् तुमचा या बोलण्यावरून थोडा विचार केला आज..पण बकासुर हे हृदयात कोरल्यासारख झालाय..कदाचित विचार नसेल आला...❤❤❤

  • @ketanbhokte331
    @ketanbhokte331 หลายเดือนก่อน +1

    वा खूप छान सर ऐकत रहावे अस वाटत...... छान बोलता तुम्ही अणि त्यात विषय बकासुर असल्यावर मग काय छानच...... बकासुर जीव आहे आपला त्याच्या मुले नाद लागलाय आपल्याला.

  • @yogeshsajekar4391
    @yogeshsajekar4391 หลายเดือนก่อน +10

    साक्षात देव आहे बकासुर❤❤

  • @jamilshaikh59
    @jamilshaikh59 หลายเดือนก่อน +5

    आभीनंदन आपल भाऊ ❤❤एक नंबर

  • @mayurpuram18
    @mayurpuram18 หลายเดือนก่อน +2

    माकेट मधी किती नविन नविन बैल आले आणि गेले राहला फकत एकच बकासुर त्याचा तोडीला टोड नाही राजा राजाच असतो❤😊

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz หลายเดือนก่อน

    मला सुध्धा बकासुर मुळे नाद लागला❤❤❤❤

  • @talware3827
    @talware3827 หลายเดือนก่อน +3

    लाको दिलोकी धड़कन ❤ बक्या भाई❤

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 หลายเดือนก่อน

    आज किती तरी बैलाचें प्रान बकासुर मुले वाचत आहे या मुळं मी बकासुरचा फँन आहे कालीज बकासुर ❤

  • @Bakasur_07773
    @Bakasur_07773 หลายเดือนก่อน +8

    देव माझा बकासुर♥️♥️ धन्यवाद भाऊ

  • @rahuld42
    @rahuld42 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर विडिओ 👌🏻👌🏻दादा मस्त माहिती 👌🏻👌🏻

  • @user-nu8ei4gg6n
    @user-nu8ei4gg6n หลายเดือนก่อน +2

    बकासुर जीव आऐ आपला ❤❤❤

  • @shashikantmangle7228
    @shashikantmangle7228 หลายเดือนก่อน +6

    किंग बकासुर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @baikarvivek3649
    @baikarvivek3649 หลายเดือนก่อน +2

    सप्त हिंदकेशरी बकासुर..❤❤❤
    मी एक कोकण कर ( बकासुर प्रेमी )

  • @user-jj2je4dm5c
    @user-jj2je4dm5c หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर अस वाटत ऐकत राहव वोनली बकासुर ❤❤❤❤❤

  • @mahendratayde4639
    @mahendratayde4639 หลายเดือนก่อน +2

    बकासुर मुळे मी शर्यंत बघतो❤❤❤❤❤

  • @siddheshghanekar6130
    @siddheshghanekar6130 หลายเดือนก่อน +1

    साहेब तूमच्या कामाला सलाम. कट्टर बकासूर प्रेमी. 💘💘💘 बक्या भाय🙏

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 หลายเดือนก่อน +4

    खरंच बकासुर ची मुलाखत घ्या

  • @kalyanmumbaitabletrickboby5680
    @kalyanmumbaitabletrickboby5680 หลายเดือนก่อน +4

    माझा देव बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @phadtare3713
    @phadtare3713 หลายเดือนก่อน +2

    बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर❤

  • @sudhirHindurao
    @sudhirHindurao หลายเดือนก่อน +2

    बकासुर एक नंबर आहे. एक नंबर च राहणार.

  • @nitinwagh8737
    @nitinwagh8737 หลายเดือนก่อน +1

    ❤सप्तहिंदकेसरी बकासुर❤👑 किंग ऑफ बैलगाडा❤

  • @KaustubhBansode
    @KaustubhBansode หลายเดือนก่อน +2

    अमोल दादा बकासुर म्हणजे आमच्यासाठी देवच आहे त्याचंगात बैल होणे नाहीं

  • @sanjaypremgal4579
    @sanjaypremgal4579 หลายเดือนก่อน +1

    बकासुर मुळेच मला शर्यतीची आवड निर्माण झाली मी बकासुर मुळेच शर्यत बघतो

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 หลายเดือนก่อน +1

    आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️‍🔥👑

  • @sagar9905
    @sagar9905 หลายเดือนก่อน

    असा 1 दिवस नाही की बकासुर चे व्हिडिओ बगत नाही त्याला बागितल्याशिवय दिवस च जात नाही❤❤

  • @sachinshedge5673
    @sachinshedge5673 หลายเดือนก่อน +5

    सुपर हीरो बकासुर

  • @RupeshYadav-ux8qx
    @RupeshYadav-ux8qx หลายเดือนก่อน +1

    King 👑 bakasur 👑💖💖

  • @rushikeshnalawade3535
    @rushikeshnalawade3535 หลายเดือนก่อน

    बकासुर मुळे मी शर्यत बघतो..!🎊👑♥️

  • @kunalhinge5605
    @kunalhinge5605 หลายเดือนก่อน +3

    🙏बकासुर हा देव आहे 🙏

  • @sameerandre8056
    @sameerandre8056 หลายเดือนก่อน

    बैलगाडा क्षेत्रातील, देव सप्त,हिंदकेसरी बकासुर बक्या भाई डॉन मावळ मुळशी ची शान

  • @SudamNarode-ml3bj
    @SudamNarode-ml3bj หลายเดือนก่อน +3

    किंग बकासुर ❤

  • @Bakasur63000
    @Bakasur63000 หลายเดือนก่อน +5

    देव आहे बकासुर 🙏😊