Ajit Pawar : दादा गटाला पुराचा फटका बसणार? | Pune Flood

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #ajitpawar #puneflood #punenews #punerains
    "निधीच नाही तर काय जमिनी विकायच्या का?" अजित पवारांनी गिरिश महाजनांना उद्देश्यून हे विधान केलं होतं. गिरिश महाजन राज्याचे ग्रामविकास मंत्री. त्यांच्या खात्यात निधीचा ठणठणात होता. दादांकडे निधी मागितला तर दादांनी थेट सुनावलंच. दादा ऐकत नाहीत ऐकवतात. अजित पवारांचे समर्थक आणि कार्यकर्ते नेहमी अशा आशयाची विधानी करतात. मात्र, उलटं चित्र पहायला मिळालं. पुण्याचे नागरिक ऐकवत होते, दादा गप्प ऐकत होते. खडकवासला धरण्यातून पाण्याचा मोठा विसर्ग झाला. खांद्यांपर्यंत काही भागात पाणी साचलं. पालकमंत्री म्हणून अजित पवार पाहणी करायला आले होते. तेव्हा नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. लोकसभा निवडणूकीत मतदारांनी दादांना साथ दिली नाही. विधानसभेत ही कसर भरुन काढायची आहे. मात्र पुण्याचा पुर दादा गटाच्या स्वप्नांवर पाणी फेरणार असल्याचं दिसतंय...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

ความคิดเห็น • 4

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 2 หลายเดือนก่อน +4

    मला जसं कळतंय तेव्हपासून अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत पण पुणेची वाहतूक कोंडी सुटली नाही आता दादाची सुट्टी करण्याची वेळ आलीय

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर