खूप सुंदर चित्रपट. सुशीलकुमारजी बद्दल ऐकून होते.खूप स्पष्ट झाल्या गोष्टी. पवारसाहेबांवर चित्रपट निघालाच पाहिजे. भारतीय आणि महाराष्ट्राचं अख्खं राजकारण आणि एकूणच सगळं चित्र कायमचं राहिल चित्रपटाच्या रूपाने.पवारसाहेब म्हणजे आता वटवृक्ष च झालेत.
Hats off to Vikram Gokhale Sir...the way he has represented our matured politician, even He must have watched it and must have appreciated Vikram Sir... I guess both personalities par excellence ❤... Thanks to Chandrakant K. Sir for making such a clean movie
हा चित्रपट आपल्या आदरणीय श्री सुशीलकुमार जी शिंदे यांची खरी जीवनकथा आहे.
खूप छान आणि प्रेरणादायी चित्रपट👍👍👍
😊😊😊😊@@shrinivask8525
खरंच प्रेरणादायी
Khatrnak story ani cinematography, direction , casting , music , song , perfect and perfect ..
खूपच प्रेरणा देणारा चित्रपट आहे 👌👌
खूप सुंदर चित्रपट. सुशीलकुमारजी बद्दल ऐकून होते.खूप स्पष्ट झाल्या गोष्टी. पवारसाहेबांवर चित्रपट निघालाच पाहिजे. भारतीय आणि महाराष्ट्राचं अख्खं राजकारण आणि एकूणच सगळं चित्र कायमचं राहिल चित्रपटाच्या रूपाने.पवारसाहेब म्हणजे आता वटवृक्ष च झालेत.
Siddharth my crush kay distoy yarr love you ..What beautiful kalakar sagle no 1 , Marathi Kalakaranchi koni tod nahi ..
आदरणीय श्री सुशीलकुमार शिंदे यांचा खडतर प्रवास आणि महान कार्याची ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने करून दिली त्या बद्दल धन्यवाद 👍🙏
उत्तम चित्रपट व उत्तम अभिनय यंग हिरो चा
Hats off to Vikram Gokhale Sir...the way he has represented our matured politician, even He must have watched it and must have appreciated Vikram Sir... I guess both personalities par excellence ❤... Thanks to Chandrakant K. Sir for making such a clean movie
Mst movie
एकदम मस्त चित्रपट आहे 🎉🎉🎉
Mast movie 🙏 hai to aise hai ❤❤❤❤
Top class❤❤❤
very nice movie🙏🙏🙏💖💖
मस्त पिक्चर आहे.
बंध प्रेमाचे हा मराठी चित्रपट अपलोड करा
मस्तच... सिद्धार्थ
Nice movie
खुप छान चित्रपट असाच पवार साहेब वर निघाला पाहिजे
👌🏻👌🏻
अप्रतिम चित्रपट 👍
उत्तम अभिनय 👏 उत्तम बांधणी 👏👏
Khup sundar movie
I love Maharashtra jai maharashtra
Wonderful movie 🎉🎉
Best Storey and nicely directed. Every one's acting is best.
खूप छान spurtidayak
Very nice 👍
👌🏻
Nice movie
Apratim sundar kalakriti🫷
Very movie 🎬
Nice
Very good movie
Correct
this story based on biography of SUSHILKUMAR SHINDE MAHARASHTRA
🎉
बंध प्रेमाचे
फालतू!
Kutrya