जिभेची चव वाढवणारे चटपटीत मसालेदार झटपट तयार होणारी आचारी आलू / चमचमीत बटाट्याची भाजी /Achari Aloo

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • जिभेची चव वाढवणारे चटपटीत मसालेदार झटपट तयार होणारी आचारी आलू / चमचमीत बटाट्याची भाजी /Achari Aloo
    #Vandana's kitchen
    #potato recipe
    #aloo recipe
    #batata recipe
    #acharialoo recipe
    #batata bhaji recipe
    #spicy potato recipe
    #veg recipe
    #Indian recipe
    #tiffin recipe
    #lunch and dinner recipe
    #easy recipe
    #easy cooking
    #healthy tiffin recipe
    #healthy lunch and dinner recipe
    #healthy achari aloo recipe
    #achari aloo recipe by vandana's kitchen
    #Vandana's kitchen
    चटपटीत मसालेदार आचारी आलू बसवण्यासाठी लागणारे साहित्य
    उकळलेले बटाटे - 1/2 किलो
    तेल - 2 चमचे
    मोहरी - 1/2 टी स्पून
    जिरं - 1/2 टी स्पून
    कढीपत्ता - 8 ते 10 पानं
    लसूण आलं - 1/2 चमचा
    हिंग - 2 चिमूट
    हळद - 1/4 टी स्पून
    कांदा - 1 मीडियम साईज
    हिरव्या मिरच्या - 2
    मीठ - 1/4 टीस्पून
    लाल तिखट - 1/2 टी स्पून
    धने पूड - 1/2 टी स्पून
    गरम मसाला - 1/2 टी स्पून
    जिरेपूड - 1/4 टी स्पून
    लोणच्याचे तेल - 2 चमचे
    लोणच्याचा खार - 1 चमचा
    टोमॅटो - 1 मीडियम साईज
    कोथंबीर - 1 चमचा
    कमी वेळेत,सोप्या पद्धतीने, घरच्या साहित्यात, जिभेची चव वाढवणारी चटपटीत मसालेदार आचारी आलू ची रेसिपी तुम्ही सकाळच्या टिफिन साठी, प्रवासासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता आचारी आलू ची रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल

ความคิดเห็น •