खरंच खुप छान हेल्दी खीर आहे.माझीआई नाचणी ज्वारी बाजरी च्या भाकरया करते.पण तिला आता वयाच्या मानाने दाताने भाकरया चावायला होत नाहीत.तयामुळे मी तिला हि खीर बनवायला नक्की सांगेन.मी सुध्दा करून बघेल. तुमच्या आईला धन्यवाद सांगा.
खीर खुपच छान दाखवली.मी तर पहिल्यांदा पाहीली.मी नक्की च करून बघेल.माझ्या तर्फे ताई ला धन्यवाद. असेच पदार्थ दाखवा. आधी माहीत असते तर मी पण सुनेच्या डिलीव्हरी च्या वेळेस बनवल्या असत्या.असो काही हरकत नाही आता बनवून बघते. धन्यवाद.
Hey Eve everyone can have it. I have mentioned it in the video that it’s rich in iron and calcium so all ages. Any gender can have this recipe at any phase of his life.
डिलिवरी नंतर किती दिवसांनी ही पेज घेवू शकतो आणि दिवसातून किती वेळा घेवू शकतो? नॉर्मल डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी तसेच जर c सेक्शन नंतर किती दिवसांनी घेवू शकतो. कृपया ही माहिती दिली तर बर होईल.
काकूंनी खीर खूप मस्त बनवली, तेही अगदी साहित्य आणि कृतीसहित!👌👌 राघवची मस्ती पण आवडली..🤩 प्रत्येक धान्य भाजताना, 'हे काय आहे?' असं विचारून ते जाणून घेण्याचं त्याचं कौशल्य खूप आवडलं. पण त्याचे हेअर का कट केले? खूप मस्त दिसत होता तो काळयाभोर केसांमध्ये.. खर सांगू, तर त्याच्यात संग्रामचीच छबी दिसते..🤩 आई ती शेवटी आईचं असते! किती प्रेमाने तुला खीर बनवून दिली..🥰 त्यांच्यासोबत vlog करत जा, आवडतील आम्हाला बघायला आणि बाळंतिणीसाठी नवनवीन रेसिपीज सुद्धा बघायला आवडतील..
what your kid is doing is not a laughing matter, if u laugh at it, he will think that it is a fun.and my mother is not getting angry at mesh is tolerating it, that means I am hitting my mother,pressing her throat etc etcher trying to knock her with my nose is a fun, he will redevelop that habit,and that will create a trouble for you'd dear khusboo,i watched u in marathi serial, and u acted very nice in that, something about kokand family.i for got the name.sorry.and may be he is Boy u are tolerating his wild game, when he had his birthday ,he was very well behaved boy and with in some days he turned to be a different boy.you should stop this behavior in time bw telling him in a nice words.this is a my unsolicited advice .you take it or leave it ,it is unto you.the ball is in your court now.God bless you all.even I did not knew who was your husband, now I know.i never saw him ever in any series,i do not watch all marathi series too.and I do not live in India for last 34 years.-meeta mahajan Raikar-USA
कापडाने भाजायची पद्धत खूप छान आहे पदार्थ खूप छान भाजला जातो ,खूपच पौष्टिक खीर आहे
आणखीन रेसिपीज बघायला नक्कीच आवडेल
excellent information about the importance of calcium intake for pregnant and lactating women @ Khushboo .
बाळंतीणीच्या किंवा comceiving साठी काही receipies असतील तर please share.. Thank you काकू for this Receipe
खरंच खुप छान हेल्दी खीर आहे.माझीआई नाचणी ज्वारी बाजरी च्या भाकरया करते.पण तिला आता वयाच्या मानाने दाताने भाकरया चावायला होत नाहीत.तयामुळे मी तिला हि खीर बनवायला नक्की सांगेन.मी सुध्दा करून बघेल. तुमच्या आईला धन्यवाद सांगा.
वाह वाह आनंद होईल आईला ❤ नक्की try करा आणि कशी वाटली तुमच्या आईला ते कळवा.
खूप छान पौष्टिक आहार आहे बाळांतीनी साठी.अजून काही नविन असेल तर नक्की आवडेल.
माझी आई ने पण हेच दिल होत आणि मी थंडीत अजून पण karte🥰
खीर खुपच छान दाखवली.मी तर पहिल्यांदा पाहीली.मी नक्की च करून बघेल.माझ्या तर्फे ताई ला धन्यवाद.
असेच पदार्थ दाखवा.
आधी माहीत असते तर मी पण सुनेच्या डिलीव्हरी च्या वेळेस बनवल्या असत्या.असो काही हरकत नाही आता बनवून बघते. धन्यवाद.
That’s so sweet 😊 हो आता द्या करून आणि तुम्ही पण खाऊन बघा.
पौष्टिक खीर खुप छान ..धन्यवाद ❤
Watched before and still am watching you as Keshav's wife in the serial. You played the character nice.
Oh!! Thank you so much 😊 good to hear this from a Kulkarni ❤
Raaghav is so cute ❤ will try this recipe soon😍❤
Lvly❤ pranam charansparsh to aaisaheb🙏🙌❤️ subscribed ur lvly channel just now 🙏 best wishes 🙏👍
खुपच छान रेसिपी आहे ताई मी नक्की करणार
खूपच हेल्दी खीर बनवली मस्त ताई माझही चॅनेल आहे pushpa's kitchen मी केक बनवते
खुशबू ताई आणि आई मस्त व्हिडिओ. तशीही उमाई आम्हाला नेहमीच आवडते. खूप खूप शुभेच्छा ❤ आणि आणखी रेसिपीज नक्की आवडतील बघायला 😊
Mast 👌🏻 ankhi post pregnancy healthy receipi bghayla awdtil….
Mast aahe आई आणि ची रेसिपी
खुप छान रेसिपी ❤❤
ताई तुमची सिरीयल मी रोज बघायची.
Khoop masta
छान रेसिपी..मी नाचणीची पेज बनवते,आता अशी करून बघेन😊 आणि आईच्या अजून रेसिपीज बघायला नक्कीच आवडेल ❤
खूप छान आहे खीर ,
🙏तूझ्या आई नीं छान खिरीची रेसिपी दाखवली 👌🌹
Ho asha chan chan recipe nkki dakhvat ja...i will try definitely
Khup chhan ❤❤❤❤
Khup mast banvliy kheer....sobat Raghavchi masti pn n dhamal ❤
Khup chan👌👌
Unique recipe will definitely try kheer
You will love it!
Kheeer nakki Try definitely😅❤ kaku na thnks majkdun 😅
Raghav kiti cute aahe! 🥰
खुप छान ताई. खुशबू ताई. तुमच्या आई आणि बाबा तेची शॉप आमच्या घराच्या जवळ आहे डोंबिवली ला.
Mast
अप्रतिम
मस्त आयडिया दीदी,मी नक्की करून बघेन.
Khoop sundar resipy
Thank you very much for the information ❤
My pleasure 😊
Hey
Eve everyone can have it. I have mentioned it in the video that it’s rich in iron and calcium so all ages. Any gender can have this recipe at any phase of his life.
डिलिवरी नंतर किती दिवसांनी ही पेज घेवू शकतो आणि दिवसातून किती वेळा घेवू शकतो?
नॉर्मल डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी तसेच जर c सेक्शन नंतर किती दिवसांनी घेवू शकतो.
कृपया ही माहिती दिली तर बर होईल.
C-section delivery zalyawar hi kheer khalli tari chalte ka?
Khupch chan tai .
Healthiest ❤
आई मुलगी नातू सगळेच गोड.
Khupch chan 👌
खूप छान ❤
Mast खुशबू ताई🎉
काकूंनी खीर खूप मस्त बनवली, तेही अगदी साहित्य आणि कृतीसहित!👌👌
राघवची मस्ती पण आवडली..🤩
प्रत्येक धान्य भाजताना, 'हे काय आहे?' असं विचारून ते जाणून घेण्याचं त्याचं कौशल्य खूप आवडलं.
पण त्याचे हेअर का कट केले? खूप मस्त दिसत होता तो काळयाभोर केसांमध्ये..
खर सांगू, तर त्याच्यात संग्रामचीच छबी दिसते..🤩
आई ती शेवटी आईचं असते! किती प्रेमाने तुला खीर बनवून दिली..🥰
त्यांच्यासोबत vlog करत जा, आवडतील आम्हाला बघायला आणि बाळंतिणीसाठी नवनवीन रेसिपीज सुद्धा बघायला आवडतील..
That’s so sweet! Thank you ☺️
नक्कीच नवीन रिसिपी try karto
Yummy recipe ❤😊 surely try it ❤😊 😍 Nicee vlog❤
Consive sathi khau shakto ka
Khusboo u r so so sweet. I just like u.
वा मस्त ❤️
Heyy... Raguuu😘😘 lovely.. kiti chhan❤
Ashach nashta jawan recipes dhakhwa athwa ashich tondi recipe sanga chalel
मस्तच
Is this recipe only for women after delivery or women of all ages can have it for good source of calcium and iron?? Pls reply
Thanks.👌👍😊
KHUPCH CHHAN ❤❤❤🎉🎉🎉
Khoopach Chan vlog zala Tai 🥰👌👍Me kakunna bhetley shop madhe ata tula Ani titiksha Tai la bhetaycha aahe 😊😊
😊
यात बदाम, खारीक पूड घातली तर अजून healthy hoil
Nice aani tumchi shop kuthe aahe Dombivli madhe kashachi ?
mi 5 month pregnant ahe... ata khavu shakte ka
Dombiwali mdhe kshach dukan ahe?
खूप छान अश्याच रेसिपी दाखवा मस्त 👌👌
Mazhi aai pan mazhya sathi hi kheer banvaychi aaj tichi aathavan aali😢❤
Tai ajun kahi diet recipe Ani healthy recipe donhi pan recipe baghayala avadel.
नक्की प्रयत्न करते.
Halim ky
Tyat kharik pawder badam pawader takavi
yes very nice idea.. dry fruits आणि वेलची पाउडर घालू शकतो
Asech पदार्थ प्लीज दाखवत रहा
आपण खुपच छान दाखले.पण दाखवताना प्रमाण सांगीतले असते तर बर झाल असत.
Actually आई सगळं अंदाजे घेते.. एक एक वाटी धान्य आणि बाकी गोष्टी अर्धा आणि पाव वाटी.
Khupach chan jhali khir
👏👍🏼
Pregnancy planning karnare pan gheu shaktat ka roj plz tell me reply me
नक्कीच घेऊ शकता.. मेथी दाणे आणि डिंक बेताने टाका.
@khushikibaaat cyst asel tarihi gheu shaktat ka plz tell me tai
Khup chan recipe
Ma'am he grind kelyavar kiti divas rahta aani kuthe thevyacha friedge madhe ke bahar
हे मिश्रण 15 ते 20 दिवस ठेऊ शकतो. काचेच्या बरणीत भरून ठेवा ,🙏
बाहेरच ठेवायचं
@ashatawade6335 college janarya muli khou shaktta ka
Praman kiti
माझी पण बायको प्रेग्नन्ट आहे अजून काय पौष्टीक असेल तर सुचवा.
नक्कीच समीर राव
Sameer.......???
खूप छान ❤पण हलीम म्हणजे काय ?
अळीव
Ok मला पण तेच वाटले आम्ही अळीव चे लाडू करतो
हलीम म्हणजे अळीव ना???
हो अळीव 👍🏻
@@khushikibaaatok😊❤️
Kute aahe shop dombivalit
डोंबिवली ईस्ट शिवमंदिर च्या समोर
Tumch shop dombivli made kute aahi
Tai methi jast vatate tymule kadu nahi na honar kheer
थोडी कडू नक्कीच लागते खीर पण बाळंतीणीला गरज असते.
इतर वेळी कमी मेथी घ्यावी.
@khushikibaaat thanks tai
what your kid is doing is not a laughing matter, if u laugh at it, he will think that it is a fun.and my mother is not getting angry at mesh is tolerating it, that means I am hitting my mother,pressing her throat etc etcher trying to knock her with my nose is a fun, he will redevelop that habit,and that will create a trouble for you'd dear khusboo,i watched u in marathi serial, and u acted very nice in that, something about kokand family.i for got the name.sorry.and may be he is Boy u are tolerating his wild game, when he had his birthday ,he was very well behaved boy and with in some days he turned to be a different boy.you should stop this behavior in time bw telling him in a nice words.this is a my unsolicited advice .you take it or leave it ,it is unto you.the ball is in your court now.God bless you all.even I did not knew who was your husband, now I know.i never saw him ever in any series,i do not watch all marathi series too.and I do not live in India for last 34 years.-meeta mahajan Raikar-USA
पदार्थ छान आहे पण विडीओ बोअर आहे
Bad bad Kami,