1 किलो प्रमाणात नाचणीचे पीठ करण्यापासून पापड बनवण्याची सोपी पद्धत| nagliche papad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2023
- #papadrecipe
#unhalivalvan
#nachanirecipe
#ragirecipes
#ragipapad
#ricepapad
#ricepapadrecipe
#shagunskitchenmarathi
#नागलीपापड
#papad
#उन्हाळीवाळवण
#palakpapad
साहित्य
1 किलो नाचणीचे पीठ
2 चमचे तीळ
1 चमचा ओवा
20 gm (2 tbsp papadkhar)
30-35 gm (3 tbsp salt)
(जेवढे पीठ तेवढेच पाणी घ्यावे)
मध्यम आचेवर कुकरच्या 10 शिट्ट्या काढून घ्याव्या
ingredients
1 kg ragi flour
2 tbsp sesame seeds
1 tbsp ajwain
2 tbsp papadkhar
3 tbsp salt
approx 2 L of water
take 10 whistles of medium flame
how to make nachani papad
nagali papad recipe
ragi flour papad
nachaniche papad
नाचणी पापड
नाचणी सत्त्व
नाचणी पापड रेसिपी
नागली पापड
नागली पापड रेसिपी
पापड रेसिपी
papad kase बनवायचे
papad kase banvaayache
papad banane ki vidhi
papad banane ka tarika
ragi papad recipe
rice papad at home
rice papad in marathi
shagun's kitchen Marathi recipe
valvan recipe
unhali valvan
valvaniche padharth - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
खूप छान. सांगण्याची पद्धत अतिशय चांगली
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने नाचणीच्या पापडाची नवीन व सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली आहे मला ही पद्धत खूप आवडली मी हे पापड नक्की करून पाहिलं
Thank you so much
खूप छान पद्धत आहे मी हे लगेच करून बघते
Khup bhari zale tai tumhi khup simple methods ne सांगितले .....न्यू बेगैनर्स साठी खुप छान रेसिपी❤❤❤
Very nice method & nice information, new recipe
Thank you so much
पीठ पातळ झाले तर काय करायचे?
Super
Khupach chan 👌 💖
Thank you
Khup chhan papad
Thank you
नाचनिचे पापड छान 👌👌🌷
Thank you
Khoop chan ❤
Thank you so much
खुपच छान
Thank you
खुपच छान पापड मी पण करून बघते
नक्की
thank you tai easy method aahe
Thank you so much
Khup chaan 😊
Thank you so much dear
Khup chan 😋👌👍
Thank you
खूपच छान नाचणीचे पापडाची रेसिपी आहे मी पण आता लगेच करते
Thank you so much
जिरपुड पण टाकतात
नाचणीचे पीठ तयार आसेल तर चालते का
Khup sopi and chan
Thank you so much
De C,,,, byR CR by@@ShagunsKitchen86bhi,*
मी पापड बनवलेत पण फुलतच नाहीये पण टेस्टी झालेत
सोडा पण टाकतात ना यात
Yummmy👌
Thank you
Total kiti papad zale 1 kg madhe
I'm checking and savings in the 3
Thank you
खुप खुप धन्यवाद ,+ छान व ही माझी खुप आवडीचे पापड आहेत,एकच पर्श्न आहे पिठ व पानी पर्मान किती आहे हे सांगा ❤
खूप खूप धन्यवाद ताई जेवढे पीठ घेतलं आहे तेवढेच पाणी घ्यायचं पीठ एखादी वाटी किंवा मग कपाने मोजून घ्या आणि तेवढेच पाणी ...
Stone chumbak ne kadhawe
Chan idea 💡
Thank you so much
1 kilo nagaliche 600 gram pith milale ase ka zale te plz sanga
Nahi tai mi pith kele tevha 600grm pith milage galun ghetlyavar mhanun tumhala vicharle
हा पापड भाजता येतो का
Ho
पीठ चाळून न घालता घेतले तर चालेल का? पापडचा coular काळा झाला तरी चालेल कारण कोंडा पण खूप पौष्टिक असते
हो चालेल ना.
पण कोंडा थोडेसे तांदूळ घालून दळून आणा.
त्याची भाकरी किंवा पापड ही बनवू शकता.
जर पीठ करताना थोडे तांदूळ वापरले, आणि वस्त्रगाळ न करता पापड केले तर होतील का?
वस्त्रगाळ केल्यानंतर जे पीठ तयार होतं त्यामुळेच पापड हे छान खुसखुशीत होतात पापडाच्या पिठामध्ये जर कोंडा राहिला तर पापड काळसर होतात तळल्यानंतरही ते काळपटच दिसतात आणि असे पापड खायला चांगलं लागत नाही.
हो नाचणी सोबत तांदुळही घालू शकता.
हीच रेसिपी ज्वारीच्या पापडांसाठी वापरली तर चालेल का
हो
Ok
Agadi shopi paddhat
Thank you so much
कुकर स्टीलचा आहे का माहीतीसाठी
Ho
प्लास्टीकचा वापर केल्यानं सगळ वायपट गेल
Tai Pani pramanat geun pun patal zale ky karu
शिजवलेले पीठ की भिजवलेले पीठ
@@ShagunsKitchen86 shijawalele
What happened why u don't answered
शिजवलेले पीठ पातळ नाही होवू शकत
ते शिजले नसेल परत कुकुरच्या शिट्या काढून घ्या.
@@ShagunsKitchen86 no mam mod pun pahije tase ale nahi. Pith shijwale tevha yellowish n valuananter thod chocakety zal.
Dusryanda jamlach nahi hatat suddha pakdata yet navat