अप्रतिम मांडणी, अद्भुत शब्दफेक , बहारदार व्याख्यान ,अचूक सुदर्शन दादा आपणास मानाचा मुजरा .....मी दोनदा वाचली पानिपत ही कादंबरी ..खरचं मराठ्यांच शौर्य आणि धर्य अफाट होत . आपण हरलो नव्हे तर खऱ्या अर्थाने जिंकलोच.अब्दालीची परत हिम्मत नाही झाली भारतात यायची .पानिपत मधून परतताना त्याला आणि त्याच्या अफगाणी सैन्याला मराठ्यांची मेलेली शव उठून पुन्हा लढतात की काय अशी धास्ती वाटत होती. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील वीर तिथे धारातिर्थ पडला होता प्रत्येकांनी आपले रक्त आणि जीव पानिपतवर न्योछावर केला. अनमोल योगदान दिले ज्यांनी या देशासाठी अनमोल बलिदान दिले ज्यांनी या महाराष्ट्रासाठी त्या सर्व नरवीरांना वंदन मी करते. शत शत नमन. 0:01
दादा जेंव्हा जेंव्हा मराठे जिंकले तेंव्हा पेशवे जिंकले अस आम्ही ऐकत आलो आणि जेंव्हा मराठे हरले तेंव्हा मात्र मराठेच हरले असा इतिहास आम्ही ऐकून आहोत. त्यावरही कधीतरी बोला म्हणजे आम्हाला आमच्याच बापांचा इतिहास कसा दाखवल्या जातो त्याबद्दल बोला..❤
आजही हरियाणा येथील पानिपत मध्ये तेथील मराठे दरवर्षी 14 जानेवारी रोजी या युद्धधाचा दिवस शौर्य दिवस साजरा केला जातो यासाठी महाराष्ट्र मधून असंख्य लोक जातात

हुजूर ,मराठे आ गये👍
जय शिवराय व्याख्यान धार धार धार होता भाऊ खूप काही शिखण्यासारखा आचरणात आणावं असच होता शूर मावळ्यांना मनाचा मुजरा 🙌🏻🚩पानिपत हे मराठ्यांनी चं जिंकला 🚩🚩🚩🚩
दादा जेंव्हा जेंव्हा मराठे जिंकले तेंव्हा पेशवे जिंकले अस आम्ही ऐकत आलो आणि जेंव्हा मराठे हरले तेंव्हा मात्र मराठेच हरले असा इतिहास आम्ही ऐकून आहोत. त्यावरही कधीतरी बोला म्हणजे आम्हाला आमच्याच बापांचा इतिहास कसा दाखवल्या जातो त्याबद्दल बोला..❤
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय...... 🧡🔥
Jayyy shivrayyy👑✨🧡🧡dada tujha avaj mhnjee sinhachyaa dahadasarkha yee khrchhh khup mstt angala shahare yetya aikun🔥🔥🧡
Jai shivray Jai bhavani🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay bhavani Jay shivaji
Khup chan ❤
Bhava love you❤
खुप छान व्याख्यान आहे
आजही हरियाणा येथील पानिपत मध्ये तेथील मराठे दरवर्षी 14 जानेवारी रोजी या युद्धधाचा दिवस शौर्य दिवस साजरा केला जातो यासाठी महाराष्ट्र मधून असंख्य लोक जातात
जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivrya❤
जय शिवराय
जय शिवाजी जय भवानी 🚩
जय भवानी जय शिवाजी
आमचं फक्त रायगड आहे
जय शिवराय ❤❤❤
जय भवानी जय शिवाजी म्हटल की मर्द मराठा मावळे अखंड हिन्दू राष्ट्र ची राजधानी म्हणजे पानीपत
Jay shivray jay peshwa ❤
Ek maratha koti maratha
Jay Shivray Jay Shambhuraje
❤❤
डोळ्यातून पाणी आल 😢
मातीत मरणारे अनेक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात.
जय जिजाऊ जय शिवराय द ग्रेट मराठा
Great dada ❤
Mla tumcha sarkhe kirtan karayche aahe dada
❤
😮😮😮😮👌👌👌👌👌👌👍👍👍
जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा ❤🚩👑
🚩🧡👑
मराठे❤
Jai shiv shambhu
एक मराठा लाख मराठा ❤❤
एक मराठा करोड मराठा
Panipat madhe shahid zhalelya sarv athraa paghad मराठ्यांना मनाचा मुजरा.
Jay rajputana ❤
Jai bhawani
जय भवानी
स्वतचं वेगळे कौशल्य दिसत नाहीये.. पूर्णपणे बानगुडे पाटील यांची कॉपी करतोय.
❤आई जिजाऊ यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई वडिलांचे नाव राजे व्यंकोजी राव जाधव❤
वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आहे
Bhausb namadv jagatap
Nitin banugade patalanchi full copy krto ha😀😀😀😀
Aplyala kunach changl dislay murkh te tula yet ka stag vrti tri kdhi gelas ka
Tumi copy karun tumi bolun dakhvana mg dada
Gap re kelya tu manun dakhv
😢
Sarv nitin banugade😊
Gaybanya kanhipan sangto
एक मराठा लाख मराठा
दादा महाराज सगळ्यांसाठी लढले फक्त जाती वाद करू नका 🙏🙏विनंती
I like u... Ur sweet
जय शिवराय🙏🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय ❤❤
एक मराठा लाख मराठा