योजना शासनाने योजना जाहीर करताना अदिती ताईंनी 250000 उत्पन्नाची अट आहे हे सांगत होत्या परंतु शासनाने ही योजना बेपरवाईने राबविली. उत्पन्नाची खात्री करण्यासाठी पती पत्नीच्या उत्पन्नाची तहसील दार कार्यालया कडून खात्री केली जावी.
अगोदरच विरोधक म्हणत होते की निवडणूकीनंतर हे योजना बंद करतील म्हणून परंतू हे म्हणायचे बघा कसे विरोध करत आहेत. याचा अर्थ मतदानावर डोळा ठेऊनच हे केल होत. मग अर्ज पडताळणी काय केली. अगोदरच निट पाहूनच ध्यायच होत.
ताई लाडक्या बहिणीच्या प्रत्येक फार्म चे पतीपत्नी चे पॅनकार्ड मागवा, म्हणजे पतीपत्नी चे इन्कम कळेल,व पतीपत्नी चे बॅक स्टेटमेण्ट सहामाही मागवून घ्या म्हणजे इन्कम कळेल.व गरजूंना मदत मिळेल.
ओ ताई बंद कर ह्या योजना त्या पेक्षा नोकऱ्या आणि रोजगार दे.. आमच्या पोरांना आणि महागाई कमी करा.... हे नाटक च बंद कर लाडक्या बहिणीचे... कोणी कोणाचे लाडके नाही.. बंद कर फालतू नाटक
जे तक्रारी करणारे आहेत ते जलनारे आहेत लोकांनी बहिणींनी तुम्हाला जे बहुमत दिले ते विसरता कामा नये नाहीतर बहिणींचा विश्वास उठेल ताई ज्यांना रिजेक्ट कराल त्यांना फोन करून सांगा छोटी मोठी गल्ती असेल तर त्यांना दुरुस्त करायला चान्स द्या पण त्यांना फोन करून सूचना द्या ही विनंती आहे प्लिज
आमदार अदितीताई तटकरे यांना मी विनंती करतो की ज्या गरजू महिलांना अर्ज करायचे असल्यास त्यांनी अर्ज कुठे करायला पाहिजे ते सुद्धा आपण सांगावे. काही गरजू महिला ह्या योजनेपाून दूर आहेत.
ज्यांना आज आता पर्यंत दि 02/01/2025 पर्यंत सध्या काळी 11.28 पर्यंत ऐक रुपया सुध्दा आला नाही त्यांच्या साठी काय योजना बंद झाली समजून शांत रहायला हरकत नाही ना
शिदेंसाहेब साठत होते मि देनार सरकार आहे घेनार नाही तेव्हाच का आटी सागीतल्या आम्ही बहीनींनी मत दिलेच नस्य मग काय निवंडूनयेत सरकार हि फसवनूक केली बहीनीची
गोडगोड बोलून आता ज्यांना ऐक रुपया सुध्दा आला नाही त्यांना आता ऐणार पण त्रुटी मध्ये अडकणार हैं नक्कीच ठरलं आहे सरळ नाही म्हणत नाही आहे त फिरुन फिरुन फिरुन लांबुन सांगत आहेत आता आले ते आलें आणि ज्यांना आलें नाहीं त्यांनी फक्त वाट पहात रहायच सरळसोट सांगा आता काही भेटणार नाही काही वाटणार नाही
माहिती मुळे निवडून आले आहेत आता कुठली कारण सांगून उपयोग नाही नाहीतर पुन्हा निवडणूकीवर परिणाम होईल.व तुमचे नुकसान होईल पैसे मिळाले डिसेंबर चे कोल्हापूर जिल्हा.
सरवाना लाडकि बहीनला पैसे मिळाले पाहिजे कारन किसरवानिच तुमाला मतदान केल आहे कुनाल ही काढुण टाकु नका त्याचे मतदान तुम्हालेमिळाले आहे.आस तम्ही बेमान होवु नका
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करावी. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग करा. आपले पैसे कसे खर्च होतात याची माहिती घेण्याचा करदात्याना हक्क आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा,
Ration dukandar E KYC Karun det nahi junya ration cardaci prt ladki bahin yojna labha midala nwin ration cardat phkt kutunb pramukhace nav aahe june ration-card b p l pivde aahe nvin nav A P l madhe takle kontehi karn nstana sadasy sankhya 6 vrun 1 c ghetli ration 12 vrshha pasun milat nahi
Madam four wheeler husband ke pass hoti hai lekin housewife Ke Liye Koi kharcha Nahin hota hai fore wheeler uske liye Bhi Nahin Hoti Hai Hamare area Mein Bahut Si ladiss aisi hai Jinke husband ke pass kar To Hai Lekin unko Koi kharcha unke husband Nahin Dete Hain
Mothe kutumb asel ani yekhadhi four weelar asel tar konya bahinila labh milnar nahi aj sarw ghopdpattit sudhdha four weelar ahe tar labh nahi milnar ata ya yojnet khup motha bhrashtachat honar ani wadhanar ahe ani kontehi karan deun garaj aslelya bahini labha pasun dur honar ahe ani tyache padsad pudhi kalat disnar ahe
Madam ka hi Mahila Asha Hai jaanch Karen mister Kade Charcha ki aahe Pan ya Mahila ka hi gharguti kharcha nahin mila to Shahi Mahila aayatan vichar Kara
येवढी नाटके करायची होती तर निवडणूकांच्या आधी का नाही केली अशी नाटके
निवडणूक नुक होण्या अगोदर कां पडताळणी केली नाही हा पान मुद्दा आहेत
Sgli natk vote ani seats milvnyasathi hoti
घरी 4 चाकी आहे . पण त्या गाडीचा बिचारी महिलेला काय फायदा होतो. ती गाडी काय तिला पैसे आणून देते का.
कोण तक्रार केलेल्या आहेत त्यांची नावे सांगा, निवडणुकीच्या अगोदर शिंदे (C. M ) सांगत होते कि सर्व अटी शिथिल करण्यात येत आहेत. त्याचे काय झाले.
विरोधक जे म्हणत होते ते बरोबर होते स्कुटीनी होणार लाडक्या भावानी फसवले
आमदार खासदार यांचा पेन्शन व पगार बंद करा यासाठी तुम्ही का नाही अर्ज करीत
बरोबर बोलले
आणी त्यात एक अट टाका
कार असेल तर पेन्शन रद्द
आता सरकार आपल्या ओरिजनल अजेंड्या वर आले. सरकार आता हळू हळू सगळयांनाच बाद करणार. कोणाचीच तक्रार वगेरी कांही नाही. हा तुमचा ओरिजिनल अजेंडा आहे.
स्वतः तक्रार कोण आणि कशाला करणार ?
रेशन कार्ड साठी सुध्दा हाच नियम लावणे गरजेचे आहे रेशन मध्ये खूप ब्रहाष्टाचार होत आहे
बहिणींनी येवढा विश्वास ठेऊन निवडून दिले आहे आणि आता हे काय नाटक सुरू केलं आहे.
योजना शासनाने योजना जाहीर करताना अदिती ताईंनी 250000 उत्पन्नाची अट आहे हे सांगत होत्या परंतु शासनाने ही योजना बेपरवाईने राबविली. उत्पन्नाची खात्री करण्यासाठी पती पत्नीच्या उत्पन्नाची तहसील दार कार्यालया कडून खात्री केली जावी.
अगोदरच विरोधक म्हणत होते की निवडणूकीनंतर हे योजना बंद करतील म्हणून परंतू हे म्हणायचे बघा कसे विरोध करत आहेत. याचा अर्थ मतदानावर डोळा ठेऊनच हे केल होत. मग अर्ज पडताळणी काय केली. अगोदरच निट पाहूनच ध्यायच होत.
झाली नाटक चालू 😀😀😀ह्या पेक्षा महागाई कमी करा..
खूपच इमानदार बहिणी राहतात बावा इथ
ताई लाडक्या बहिणीच्या प्रत्येक फार्म चे पतीपत्नी चे पॅनकार्ड मागवा, म्हणजे पतीपत्नी चे इन्कम कळेल,व पतीपत्नी चे बॅक स्टेटमेण्ट सहामाही मागवून घ्या म्हणजे इन्कम कळेल.व गरजूंना मदत मिळेल.
Brobr ahe
कशाला पैसे पाहिजेत महागाई कमीकरा त्यापेक्षा@@akankshaghodhke4809
सर्व नियम आताच लागु करा वसरकार बरखास्त करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी
घरोघरी चार चाकी आहे तुम्हाला स्कीम बंद करायचे ते सांगा
ओ ताई बंद कर ह्या योजना त्या पेक्षा नोकऱ्या आणि रोजगार दे.. आमच्या पोरांना आणि महागाई कमी करा.... हे नाटक च बंद कर लाडक्या बहिणीचे... कोणी कोणाचे लाडके नाही.. बंद कर फालतू नाटक
जे तक्रारी करणारे आहेत ते जलनारे आहेत लोकांनी बहिणींनी तुम्हाला जे बहुमत दिले ते विसरता कामा नये नाहीतर बहिणींचा विश्वास उठेल ताई ज्यांना रिजेक्ट कराल त्यांना फोन करून सांगा छोटी मोठी गल्ती असेल तर त्यांना दुरुस्त करायला चान्स द्या पण त्यांना फोन करून सूचना द्या ही विनंती आहे प्लिज
निवडुंग आलं झाडाला कि तोडून टाका वा रे सरकार धन्य धन्य रे भाऊ
मॅडम माझा ऑगेस्ट मध्ये फ्रॉम aprval झाला बँक सिडींग सर्व काही बरोबर असताना आजपर्यंत 1 रुपये पण आला नाही 🙏
आमदार अदितीताई तटकरे यांना मी विनंती करतो की ज्या गरजू महिलांना अर्ज करायचे असल्यास त्यांनी अर्ज कुठे करायला पाहिजे ते सुद्धा आपण सांगावे. काही गरजू महिला ह्या योजनेपाून दूर आहेत.
😂😂😂 आले पाच वर्षे बहुमत विसरा आता.
2100 ना 1500 पाच वर्षे नंतर पुन्हा सहा महिने आधी निवडणूक लागली की पुन्हा लाडकी बहिण योजना सुरू होईल 😂😂😂
झाली नाटक चालू यांचे फसवे फडणवीस महायुती सरकार 😂
निवडणूक झाल्यावर नियम करतात. 😂.आता या लोकांना मलिदा खायला पैसे उरत नसतील.
काही खर नाही या देशात..
राजकारणी लोकांनी देश विकून खाल्ला 😂
गोरगरीब लोकांनी 15-20 हजार रु पगार वरती काम करायचं
लाडकी बहीणी चे. दिलेली ओवाळणी परत. घेउ नका माय बाप सरकार ला विनंतीअनयथा जनतेमध्ये रोष होईल.
अग बाई तेलाचे भाव 35% वाड केली लाज वाटते काय जरा
ज्यांना आज आता पर्यंत दि 02/01/2025 पर्यंत सध्या काळी 11.28 पर्यंत ऐक रुपया सुध्दा आला नाही त्यांच्या साठी काय योजना बंद झाली समजून शांत रहायला हरकत नाही ना
जे पुन्हा आमदार झालेत त्यांनी राजीनामा द्या
ह्याच्या वडीलांनी सिंचन घोटाळा केला , त्याचे काय करायचे 😅😂😂
कोलहापूर. डिसेंबरचे.पैसे.आले.नाही. मेसेज.पण.आला.नाही
मी म्हणतो तुम्हाला निवडणुकाच्या अगोदर हा निर्णय घ्यायला होत्या काय होत आता तुम्ही
नवीन लाभार्थी वयानुसार होत आहेत तर त्यांना अर्ज करण्या साठी पण वेबसाईट ओपन करा.😄.
निवडणुकीच्या अगोदर या सगळ्या अटी टाकायच्या होत्या ना तुम्हाला मतं दिली चांगली नसती
मत घेऊ परेत सर्व लाडक्या बहिणी आता नाटक सूरू
सरळ सरळ सांगा ज्यांना आलें त्यांनाच परत परत आले ज्यांना आज पर्यंत ऐक रुपया सुध्दा आला नाही त्यांच्या साठी काय त्यांच्या साठी काही सांगा
शिदेंसाहेब साठत होते मि देनार सरकार आहे घेनार नाही तेव्हाच का आटी सागीतल्या आम्ही बहीनींनी मत दिलेच नस्य मग काय निवंडूनयेत सरकार हि फसवनूक केली बहीनीची
गोडगोड बोलून आता ज्यांना ऐक रुपया सुध्दा आला नाही त्यांना आता ऐणार पण त्रुटी मध्ये अडकणार हैं नक्कीच ठरलं आहे सरळ नाही म्हणत नाही आहे त फिरुन फिरुन फिरुन लांबुन सांगत आहेत आता आले ते आलें आणि ज्यांना आलें नाहीं त्यांनी फक्त वाट पहात रहायच सरळसोट सांगा आता काही भेटणार नाही काही वाटणार नाही
जे करायचे त्याच्यावर चांगला विचार करूनच करा तिजोरी चा विचार निवडणुकी आधी करायला पाहिजे होता ताई लाडकी मध्ये गलत मेसेज जाईल असे काम करू नका प्लिज
मला तर अजुन एकही रुपया मिळालेला नाही माझा फाँरम अँप्रुड होऊनही खुप महिने झाले त तरी एकही रुपया मिळालेला नाही 🙏🙏
ऐवढी करायचे होते तर निवडणूकीच्या अगोदरच करायच होते
चॅनल वाले तर कुठे त्यांना विचारात आहेत की हे नियम निवडणूकांच्या आधी का नाही लागू केले?
जिसे मे हैं दम..........
कोणी तक्रार केली नाव सांगा त्याच... श्रीमुखात देते दोन..
आम्हाला fhasaval adhic सांगायच na 4 wiiler asli manje manus ky shiramat ast ka konacha business asto parat निवडणूक gya mahilana fhasavnyac kam kely
निवडणूकी च्या आधी हे कळाल नाही का लबाड कुठले
माहिती मुळे निवडून आले आहेत आता कुठली कारण सांगून उपयोग नाही नाहीतर पुन्हा निवडणूकीवर परिणाम होईल.व तुमचे नुकसान होईल पैसे मिळाले डिसेंबर चे कोल्हापूर जिल्हा.
Mahagai kami kara aadhi
अग बाई मला एकही पैसा मिळाला नाही
एक रुपया देखील नाही सोलापूर जिल्हा ॲक्टिव आहे केवायसी पण आहे तरी पैसे आले नाही
आता विवाहित पुर्वी आधीच्या आधार कार्डवर सादर करुन घेतली तर चालेल का
Maze bank khate maherkdhil name aahe n aadhar card vr sasrkdhil name aahe mg mala paise milnar nahit ka
हे करणार होता तर निवडणूकी अगोदरच करायला हवं होतं हे सुरू आहे हे बरोबरच आहे निदान बनावट लाभार्थी समजतील
Maze bank account maherkdhil ahe adhar card navryakdhil ahe ya account ver 3000 hajar ale nantar ekhi rupya ala nhi
मला डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता अजून मिळाला नाही
नाटक बंद करा.निवडणुकीच्या आधी किती गुलू गुल बोलत होत
सरवाना लाडकि बहीनला पैसे मिळाले पाहिजे कारन किसरवानिच तुमाला मतदान केल आहे कुनाल ही काढुण टाकु नका त्याचे मतदान तुम्हालेमिळाले आहे.आस तम्ही बेमान होवु नका
निवडणुक संपली नाटकं सुरू झाले
एक रुपया ही आलाच नाही,,ताई
jar gharatil menus sakare panshan ghat Ansel तर tyla labh grata येणार आहे का kandra Sankar चा karnchre आहे panshan chlu आहे मग काय
गरिबांचे 1500रू च त्रास होतो तुम्हाला तुम्हाला किती पगार घेता बंगले फुकट
आमच्यकडे गाडी काय साधे घरपण नाही आमचे पण विचार करा
Sarsakat Golightly dhoka😂😂
Amach utpnna 1 lakhachya atach aahe madam
An December cha hapta nahiy bhetla four wheeler nahiy ammala
Usha mahamuni
Pune ,talegoan 🙏
म ला मागचा पाच. हपत्याचे पैसे आ ले नाहित. मी सो लापुर. जि लयातुन. बो लते
🔥ऐक अब्दुल्ला च्या 4 बायका लाभ घेत आहेत 5 वी बायको करण्याची तयारी सुरू आहे 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
परत निवडणूका घ्या आता आमचे मत तुम्हाला नाही
Hey asa honarach hota
आम्हाला माहिती होतं मॅडम जेव्हा निकाल लागेल तेव्हा हेच असंच घडणार. आता हळूहळू करून सगळेच बंद करा
Srkar nokrdarana pensn bnd kra ani pgar kmi kra srkar nokrivalayna ajibat pensn deu nka tana kaun maj ytoy taypexa gribana vichayr kra pilij 😔😔😔😔🙏🙏🙏🙏
ताई सर्वांचे aadhar e kyc karrach
65़वय ठेवले आता 60़वय सागत
मुंबई पुणे महापालिकच निवडणूक होऊ द्या. आता पासून काय सगळ मनातल बोलताय.😀
Mla tar hi yojna milali pahije karan mazya pati chi yek varshya adhi date zali ahe ani mla don muli ahet sir
थापा बंद करा ताई
15 ऑक्टोबर चे फॉर्म घ्या
Aiddite tai sadhe kadhe miaile
Shinde bolale tumi takat dili tar 1500 che 2000.... 2500 hotil mhnjee........khote bolale
Ladki bahin yojne madhe konta hi prob nahi problem ata fakta tumha lokana zala ahe
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करावी. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग करा. आपले पैसे कसे खर्च होतात याची माहिती घेण्याचा करदात्याना हक्क आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा,
Gahu me milta he २०० per day rojgar rat me pani bhar kar, ladli behan ko mile to gehu me bhi mile ५०० per day ke dam. Soyabin ko bhi mile acche rate.
October me bhare the
सगळं नाटकी पना चालू आहे हा कारण तो कारण आरे सुरवातीला हि कारणं सांगायचे ना आता कारण सांगतात तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे कि नाही ते सांगा
2100 च काय झालं
Nikash chalu zale ka. Wah khare chere disayla suru zale. Congress la vote karayla pahije hot.
हे निवडणुकीपूर्वी का केले नाही?
असे पणं लोक जगतातच ना तुम्हीचं मोठे व्हॉ
Ata 5 varsh fakta vagalnyacach Kam Kara
हे अगोदर का सांगितलं नाही
ज्यानी तकरार केली त्यांनी च नाव कमी कराव उगाच सर्वाना वेठिस धुरु नए
Konalahi vaglu naye
मग पहिले दिले का
Nivadnuki adhi bolaycha hota he samajla asta mag😂😂😂
Ration dukandar E KYC Karun det nahi junya ration cardaci prt ladki bahin yojna labha midala nwin ration cardat phkt kutunb pramukhace nav aahe june ration-card b p l pivde aahe nvin nav A P l madhe takle kontehi karn nstana sadasy sankhya 6 vrun 1 c ghetli ration 12 vrshha pasun milat nahi
अहो मॅडम आम्ही कुठल्याही चुकिच्या निकश्यात बसत नाही तरी पण मला डिसेंबर आणि जानेवारी चे पैसे आले नाही काय करू मी आता
निवडणूक की आदि शंघाई ला पाहिजे हो तो कौन कोणत्या बयाना लाभ मीनार आहे
Madam four wheeler husband ke pass hoti hai lekin housewife Ke Liye Koi kharcha Nahin hota hai fore wheeler uske liye Bhi Nahin Hoti Hai Hamare area Mein Bahut Si ladiss aisi hai Jinke husband ke pass kar To Hai Lekin unko Koi kharcha unke husband Nahin Dete Hain
Mothe kutumb asel ani yekhadhi four weelar asel tar konya bahinila labh milnar nahi aj sarw ghopdpattit sudhdha four weelar ahe tar labh nahi milnar ata ya yojnet khup motha bhrashtachat honar ani wadhanar ahe ani kontehi karan deun garaj aslelya bahini labha pasun dur honar ahe ani tyache padsad pudhi kalat disnar ahe
Madam ka hi Mahila Asha Hai jaanch Karen mister Kade Charcha ki aahe Pan ya Mahila ka hi gharguti kharcha nahin mila to Shahi Mahila aayatan vichar Kara
Swathun kon kahi sangt nahi