pankaja munde होणार राज्याच्या मुख्यमंत्री | Marathi Maharashtra news | sangram dhanve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #marathinews #pankajamundhe #indianminister #marathimaharashtra #news #rajthakarey #indianpolitician #marathimaharashtranews #pankajamunde

ความคิดเห็น • 270

  • @vijaypashte8854
    @vijaypashte8854 3 หลายเดือนก่อน +44

    ताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी योग्य..

  • @shivajithorve4983
    @shivajithorve4983 3 หลายเดือนก่อน +38

    तुझी पत्रकारिता पंकजाताई यांच्या नावावर चालवण्याचा प्रयत्न करू नको.. त्यांचे काय व्हायचे ते होईल.... तू नको नाक खुपसू....

    • @namdevkedar6364
      @namdevkedar6364 3 หลายเดือนก่อน +2

      🎉

    • @GarjeanilGarjeanil
      @GarjeanilGarjeanil 3 หลายเดือนก่อน +3

      लय नाक खुपसायची सवय याला खूप दिवसा पासून

    • @जयश्रीराम-ख1ध
      @जयश्रीराम-ख1ध 3 หลายเดือนก่อน +5

      ताईंविषयी खूप अपप्रचार केला आहे याने निवडणुकीआधी

    • @msmsr6343
      @msmsr6343 2 หลายเดือนก่อน

      Ho kharay ​@@जयश्रीराम-ख1ध

  • @sandipdhakane481
    @sandipdhakane481 3 หลายเดือนก่อน +16

    मुख्यमंत्री पदासाठी योग्य चेहरा आहे पंकजाताई मुंडे

  • @kishoratole5174
    @kishoratole5174 3 หลายเดือนก่อน +14

    पंकजा मुंडे मुख्यमंत्री होनार❤

  • @rajeshkarandekaudagano3309
    @rajeshkarandekaudagano3309 3 หลายเดือนก่อน +16

    आत्ता सध्या पंकजा मुंडे ला उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री केल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही

  • @rajeshkarandekaudagano3309
    @rajeshkarandekaudagano3309 3 หลายเดือนก่อน +16

    पंकजा मुंडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणुका घ्याव्या

  • @SumanMore-k1f
    @SumanMore-k1f 3 หลายเดือนก่อน +18

    पंकजा ताई नी झापलं की काय 😄. आज लयच fever मध्ये

  • @shrinivasgite
    @shrinivasgite 3 หลายเดือนก่อน +38

    उपमुख्यमंत्री पंकजा मुंडे

  • @surajbhange5825
    @surajbhange5825 3 หลายเดือนก่อน +9

    Chief minister of Maharashtra pankaja Tai munde saheb 👑🔥🚨💐✌️

  • @pradipbangar5107
    @pradipbangar5107 3 หลายเดือนก่อน +19

    ताई साहेब मुख्यमंत्री पाहायला आवडेल

    • @AnilGangurde-i7x
      @AnilGangurde-i7x 2 หลายเดือนก่อน

      ताई मुख्यमंत्री नाही झाल्यात आत्महत्या करू नका

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 หลายเดือนก่อน +43

    पंकजा मुंडेला पुढील मुख्यमंत्री जाहीर करून निवडनुक लढवली तर भारतीय जनता पक्षाचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकते असे वाटते नाही तर महाराष्टातर महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल😂😂😂 !

  • @yogeshpatil8763
    @yogeshpatil8763 3 หลายเดือนก่อน +3

    पंकजा मुंडे हया मुख्यमंत्री पाहीजेत

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 3 หลายเดือนก่อน +23

    आज साखर खाल्ली वाटत

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 หลายเดือนก่อน +1

      कशाला साखर?? काय गरज आहे. आशी कुठली लय मोठी नेता आहे ती. काही फरक पडत नाही.

    • @SanketSanap-gc5sj
      @SanketSanap-gc5sj 3 หลายเดือนก่อน

      ​@@Mohankendre983tuzya gandit bambu ghatlya vr kalan tula ky farak padto

    • @prashantgitte5850
      @prashantgitte5850 3 หลายเดือนก่อน

      Hi asali bhadvegiri soda

    • @shubhamlahane174
      @shubhamlahane174 3 หลายเดือนก่อน

      Vaibhya id badlun message karu nko​@@Mohankendre983

  • @amd8057
    @amd8057 3 หลายเดือนก่อน +17

    बरोबर खूप चांगल विश्लेषण करतात

  • @ajinathlad2193
    @ajinathlad2193 3 หลายเดือนก่อน +6

    तुमचे दुकान चालते त्यांचे नाव घेऊन... बाकी त्यांचे ते पाहून घेतील 😂

  • @mahadeogade6902
    @mahadeogade6902 3 หลายเดือนก่อน +2

    अभीनंदन... पहीलं जनतेतुन निवडुन या म्हणाव...मग कीमान पंतप्रधान तरी होतीलच की😂

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 3 หลายเดือนก่อน

    खासदारकीच्या निवडणुकीत बिड मधील एक परळी असं ठिकाण मधील लोकांनी मतदाना द्वारे समज दिली आहे.

  • @Sk4566
    @Sk4566 3 หลายเดือนก่อน +12

    पत्रकार अनुकंपातत्त्वावर झालेला आहे

  • @OBC_4695
    @OBC_4695 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राची वाघीण पंकजाताईसाहेब 💪👌👌👌👌

  • @dynukute4996
    @dynukute4996 3 หลายเดือนก่อน +2

    ताई महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री

  • @sushenchole4626
    @sushenchole4626 3 หลายเดือนก่อน +1

    तुझ चॅनेल पण ताईच्या नावावर चालते हे सत्य

  • @SantoshDhakane-y2r
    @SantoshDhakane-y2r 3 หลายเดือนก่อน +1

    संग्राम तु भागवत तवरे किती शाहाने माहिती सगळ्याला

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 3 หลายเดือนก่อน +2

    मुंडे शिवाय तूझ्या बातमी चालत नाही. भूक किती पण

  • @vittalgiri1368
    @vittalgiri1368 2 หลายเดือนก่อน

    पंकजाताई मुंडे हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत हि सर्व ओबीसी समाज बांधवांची इच्छा आहे

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 3 หลายเดือนก่อน +1

    उपमूख्यमंत्री व्हायला पाहीजे

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 2 หลายเดือนก่อน

    खरच पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजा मुंडे पहिज्यात

  • @madhukarandhale4528
    @madhukarandhale4528 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रचे पहिल्या महिला मुख्यमंत्री

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 3 หลายเดือนก่อน +2

    ते त्यांच बघुन घेतिल तुकशाला टेन्शन घेऊ राह्यला पण

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 2 หลายเดือนก่อน +1

    Tai Duputy CM Kara
    Dewandra Fadnis Yana Aadax Kara
    BJP Newadun Yeil

  • @Ganesh_khedkar_sir
    @Ganesh_khedkar_sir 3 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते हे निःस्वार्थ पने प्रेम करतात..

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 2 หลายเดือนก่อน

    काय जबर दस्त बातमी दिली आहे,

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 3 หลายเดือนก่อน +1

    सम्राट सर तुम्ही. नका जास्त टेंशन घेऊ. कारण तुमचे मन. आम्ही पाहिले या पूर्वी व्हिडिओ. तेव्हा. मन चांगले ठेवा. वंजारी ओबीसी समर्थ आहे त्यांच्या साठी. निवडूण आणा येला

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 หลายเดือนก่อน +1

    विधानसभेला ताईंच्या नेतृत्वाखाली उध्दवजी ठाकरेंची शिवसेना एकत्र येतील

  • @bhurajbadne9724
    @bhurajbadne9724 3 หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंत्री पाहिजेत

  • @sambhajidarade3273
    @sambhajidarade3273 2 หลายเดือนก่อน

    भाजपा पार्टीचे एकच दिसतय, फक्त आणि फक्त पंकजा मुडेंचा वापर करून घ्यायचा. त्याना फक्त आमदार ठेवायच. सत्ता आणून घायची. खरे तर पंकजा मुंडे यांना तात्काळ मंत्रिपद देणे आवश्यक आहे.

  • @yogeshpatil8763
    @yogeshpatil8763 3 หลายเดือนก่อน +1

    पंकजा मुंडेन शिवाय भाजपला पर्याय नाही

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे किंवा नितीन गडकरी या तीन पैकी एक जनाचे नाव पुढे येईल

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 3 หลายเดือนก่อน +2

    साधा आमदार होण्यासाठी ताईला पाच वर्षे लागली आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काय करावे लागेल थोडा विचार करायला पाहिजे स्वतःला उमेदवारी घ्यायचं सुद्धा ताईच्या हातात काही नाही आजचे मुख्यमंत्री कशा काय होऊ शकतील

  • @pooj525
    @pooj525 2 หลายเดือนก่อน

    Amhla taie kdun khi nko taie cha naav ikhle tre amhi happy hoto..... Only pankaja munde ❤

  • @changdeopansare5187
    @changdeopansare5187 3 หลายเดือนก่อน +1

    ताई नावावर तुमणचे चायनल चालते
    हे मात्र खरे

  • @dileepkhedkar138
    @dileepkhedkar138 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 2 หลายเดือนก่อน

    😂😂. कासावीस होऊन कसेबसे विधानपरिषदेत आमदार झाले की अनेकजण अशी स्वप्ने बघायला लागले असे दिसते.... मोदी, शहा, फडणवीस काय इतक्या सहज वर येऊ देतील.. धनंजय मुंडेचे काय होणार? काय झाले आहे काही लोकांना... की पंकजा पालवे यांना त्यांच्या कर्तृत्वापेक्षा जास्त मोठेपणा दिला जातो आहे.... पंकजा, सुप्रिया, प्रणिती, पूनम, प्रणिती.. ही सगळी अनुकंपा तत्त्वावर नेतेगिरी आहे...

  • @rahulbudde7729
    @rahulbudde7729 2 หลายเดือนก่อน

    पंकजाताई मुंडे मुख्य मंत्री झाल्या पाहीजेत

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 3 หลายเดือนก่อน +4

    अहो ताई, या बीजेपी ला सोडून द्या हो. बीजेपी मध्ये ततुमचं नुकसानंच आहे.

  • @mandakinibade3157
    @mandakinibade3157 3 หลายเดือนก่อน

    एक गोष्ट नक्की की भाजपा ला ताई शिवाय पर्याय नाही

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 3 หลายเดือนก่อน +17

    पंकजाला जर प्रचारासाठी वापरले तर भाजप लोकसभे सारखा एका अंकावर नक्की येईल.
    😂😂😂😂😂😂

    • @ganeshdighole9312
      @ganeshdighole9312 3 หลายเดือนก่อน

      अभ्यासू वृत्ती माणूस

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 3 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshdighole9312जळक्या वृत्तीचा माणूस

  • @TukaramDagadkhair
    @TukaramDagadkhair 3 หลายเดือนก่อน +1

    ताईंना मुख्यमंत्री झालेले पाहायला

  • @SumanMore-k1f
    @SumanMore-k1f 3 หลายเดือนก่อน +5

    ताई ला विधानसभा परिषद वर अनुकंपा तत्वावर घेतले आहे

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 3 หลายเดือนก่อน +1

    निवडून या अगोदर मग स्वप्न बघा ताई

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 3 หลายเดือนก่อน

    ताईचा तिरस्कार करणारा पत्रकार आज बऱ्यापैकी ताईबद्दल बरे बोलतोय याचा अर्थ ,,,,,,कुच्च तो बडी बात होणे वाली हैं, पंकजाताई मुंडे के साथ

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 3 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडेंची भाजपला गरज लागते याचा अर्थ त्या महत्त्वाच्या नेत्या आहेत ...... नाहीतर तुम्हाला नसतं का पक्षाने विधानपरिषदेवर घेतलं

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 2 หลายเดือนก่อน

    पूजा खेडकर ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करा

  • @uddhavgite32
    @uddhavgite32 3 หลายเดือนก่อน +1

    CM ❤

  • @PavanSonvane-ze5km
    @PavanSonvane-ze5km 2 หลายเดือนก่อน +1

    ताई तूम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असे सर्व मराठा समाजाला वाटतय .आरक्षण तुम्हीच देऊ शकतात. सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे🎉

  • @examlogic1309
    @examlogic1309 3 หลายเดือนก่อน +6

    2014 ला प्रचार सभेत नुसत्या मुख्यमंत्री.. मुख्यमंत्री घोषणा दिल्या होत्या... यावर फडणवीसने पुरी वाट लावली... आता कुठं विधानपरिषद आमदार केल तर फडणवीसच्या पाया पडायची वेळ आली...यखाद मंत्री पद पदरात पाडून ग्यायच...

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 3 หลายเดือนก่อน +1

      १००%बरोबर आहे पण वंजारी समाजाला कोणी सांगावे

  • @ramkrushnakedar5465
    @ramkrushnakedar5465 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री पदावर ती आवडतील

  • @firepickpop
    @firepickpop 28 วันที่ผ่านมา

    हा पत्रकार निष्पक्षपाती आहे असं वाटतं होतं पण चांगली तुतारी वाजवतोय की .

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน +1

    जरांगेजी विशाळगडावर जा आपले बांधव बेघर होत आहेत .त्यांना बेघर करून आरक्षण देण्यात काहीच अर्थ नाही.

  • @govindghuge6162
    @govindghuge6162 3 หลายเดือนก่อน +1

    पंकजाताई मुख्यमंत्री.

  • @vitthalbhojane2990
    @vitthalbhojane2990 3 หลายเดือนก่อน +9

    चिककी ताईसाहेब

    • @RamNakhate-h4k
      @RamNakhate-h4k 3 หลายเดือนก่อน

      Manya kala kutra 😂😂

    • @RutujaGitte
      @RutujaGitte 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या माईंची पुच्ची

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 3 หลายเดือนก่อน +9

    पंकजा मुंडे मुख्यमंत्री नाही ती एक तर पंतप्रधान होईल नाही तर अमेरिकेची अध्यक्ष होण्याची जास्त शक्यता आहे.
    तुम्ही सगळे मिळून पंकजाला शिवपरिक्रमाला नक्की पाठवनार.
    जर मंत्री मंडळाचा विस्तार झालाच तर
    त्यात पंकजा नसनार हे एक हजार टक्के खरे आहे.
    तुम्ही असे बोंबलून बोंबलुन तिला मातीत घालणार हे मात्र खरे आहे.

    • @prakashkedar1830
      @prakashkedar1830 3 หลายเดือนก่อน +2

      तुझ्या पोटात जी कळ निघत आहेत ती दाबून ठेव मित्रा

    • @shadevmunde4830
      @shadevmunde4830 3 หลายเดือนก่อน

      तंतुझ्या बुडाला लयच आग लागली वाटतय

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 3 หลายเดือนก่อน +4

    हेडींग काय दिलंय बेअक्कल सारखं.

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 3 หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पार्टी साठी मुंढे कुटुंबाने खुप मोठे योगदान दिले आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यांचेही मोठं योगदान आहे त्यामुळे पक्ष मोठा झाला आहे. आपल्या लोकाचे प्रश्न तसेच कामे करणे त्यामध्ये वेगळे असे काही नाही. सर्व तेच करतात मात्र मशाला लावून चर्चा मात्र पंकजा ताई मुंढे यांची करतात.हे विकासाच्या दृष्टीने बरोबर नाही

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही पोट किंवा मूळव्याध च्या गोळ्याच बोर्ड पुढे लावत जा कारण ही बातमी बघून काहीच मूळव्याध उठला असेल नाहीतर पोट तरी दुखलं असेल 😂😂😂😂😂

  • @ankushtidke4794
    @ankushtidke4794 3 หลายเดือนก่อน

    येत्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताईला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले तरच बीजेपीची सत्ता येउ शकते नाहीतर बीजेपीची सत्ता येउ शकत नाही हे 100 टक्के खर आहे

  • @shrikrushnathorat3537
    @shrikrushnathorat3537 3 หลายเดือนก่อน

    आता फक्त महाविकास आघाडी😂

  • @viveknagargoje9090
    @viveknagargoje9090 2 หลายเดือนก่อน

    ताईसाहेब 🚨👑

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 3 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे ना सभापती पद मिळू शकत बाकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल पक्ष आणि राजाची वाट लावील 😂😂😂

  • @editingvideosbenner
    @editingvideosbenner 3 หลายเดือนก่อน

    कमीत कमी २० आमदार स्वःतहाचे पाहिजे तर उपमुख्यमंत्री होऊ शकते

  • @tukarammahadik4362
    @tukarammahadik4362 2 หลายเดือนก่อน

    बीजेपी कधी शक्य होऊ देणार नाही ही गोष्ट टरबूजा आणि धनु भाऊ कुठे गेली मग जर पंकजाला मुख्यमंत्री केलं तर यांनी दोघांनी काय करायचं😅😅😅

  • @PavanSonvane-ze5km
    @PavanSonvane-ze5km 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाला आरक्षण फक्त तुम्ही देऊ शकतात

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 3 หลายเดือนก่อน

    मूस्लिम महिला मूख्य मंत्री होईल का

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar 3 หลายเดือนก่อน +3

    पकंजा ताईसाहेबांना मूख्यमंत्री नाव जाहिर केल्यावर बिजेपी वनसाईड एनार महाराष्ट्र मध्ये ❤❤

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 3 หลายเดือนก่อน

    सध्या गृहमंत्री

  • @NavnathGite-y7z
    @NavnathGite-y7z 3 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री ताई साहेब

  • @TukaramDagadkhair
    @TukaramDagadkhair 3 หลายเดือนก่อน

    फक्त पंकजाताई चा प्रचारा पुरता उपयोग नका करू भाजप सरकारला विनंती ताई चा वापर तुम्ही फक्त प्रचारा पुरता करतात इथून पुढच्या काळात ताई चा उपयोग जर पचारा साठी केला तर भाजपला खूप वाईट दिवस त्यामुळे ताईला उपमुख्यमंत्री पद द्या ते पण आता

  • @gharatkrishna2930
    @gharatkrishna2930 3 หลายเดือนก่อน +4

    ताई ला फक्त वापर करून सोडून देण्यात येते हा इतिहास आहे 😢😢😢

    • @Trivedind
      @Trivedind 3 หลายเดือนก่อน

      Tujha aai cha Tanna

  • @Rajeshkarad1212
    @Rajeshkarad1212 3 หลายเดือนก่อน

    तोफा आणि गुलाल तुझं दुःख नं आहे तर 😂

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 3 หลายเดือนก่อน

    आज का फवारणी विशाल व वेळ आली ताईचा पुनर्वसन करून मुख्यमंत्री करण्याची ही ताकत आहे ताई मध्ये असा दुसरा नेता आहे का कोणीतरी

  • @krishnajijadhav7601
    @krishnajijadhav7601 2 หลายเดือนก่อน

    स्वप्न बघत रहावे

  • @narayansose127
    @narayansose127 3 หลายเดือนก่อน +4

    कायम जनतेच्या सेवेत असल्या पाहिजेत

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 3 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्रीपद ताईचा हक्काचं होतं 10 वर्षे आधीच बाबा नव्हते तरी ती वारसदार होते तसेच कावल आज बळजबरीने द्यायची वेळ आली फडणवीस सांगा

  • @KPatil-f6v
    @KPatil-f6v 3 หลายเดือนก่อน +6

    हिला आजपर्यंत राजकारणातुन बाहेर ठेवल होतं, हिच तिची लाईकी आहे, हिला निट बोलता तरी येतंय का ॽ कर्तबगार असती तर बिड मधुन पडली असती का ॽ हा मोठा यक्ष प्रश्न आहे,

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 3 หลายเดือนก่อน

      Madarchod nit bol..... Tuzhi kiti layki aahe te sang

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 3 หลายเดือนก่อน

      तुझं नाव नकोस लपवू मग तुला लायकी कळेल

  • @mayur2536
    @mayur2536 3 หลายเดือนก่อน +4

    धाब्यावरील पत्रकार.

  • @Rushigarad1873
    @Rushigarad1873 3 หลายเดือนก่อน

    हिला पंतप्रधान करा

  • @rokadatrader4221
    @rokadatrader4221 2 หลายเดือนก่อน

    ❤❤ CM ❤❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 หลายเดือนก่อน

    किती
    मत
    आहेत
    ते
    उभ्या
    महाराष्ट्राने पाहिले आहे
    यार
    काय पण बोलू नकोस

  • @SanjaySonwane-jq1ee
    @SanjaySonwane-jq1ee 3 หลายเดือนก่อน

    उपमुख्यमंत्री

  • @SubhashNagargoje-l8v
    @SubhashNagargoje-l8v 3 หลายเดือนก่อน

    वा लय भारी

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 3 หลายเดือนก่อน +11

    पंतप्रधानपदच द्या महणजे खर्या अर्थाने तीचे पुनर्वसन होईल. असे छोटे, छोटे पदे देऊन निवडणुकीत दोनदा पडलेल्या ताईचा अपमान करु नका .

    • @shivkumargujar3189
      @shivkumargujar3189 3 หลายเดือนก่อน

      Te pad fakt Sharad Pawar sahebasaathi thevle ahe maagchya 30 varsha paasun😂

  • @waghVikas-cx7gb
    @waghVikas-cx7gb 3 หลายเดือนก่อน +1

    सेमन्या नीट बोल अंध भक्त नाहीत कट्टर भक्त आहोत

  • @Sandmafia1
    @Sandmafia1 3 หลายเดือนก่อน

    तुझ दुकान चालत ताई च्या नावावर आणि ह्याला जास्त भाव देऊन मोठ करू नका मित्रांनो

  • @VIDYESHRAMDASI
    @VIDYESHRAMDASI 3 หลายเดือนก่อน

    प्रदेश अध्यक्ष

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 3 หลายเดือนก่อน +1

    You are correct.

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 3 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री काय पंतप्रधान होतीलच

  • @AmrutAndhale-i5j
    @AmrutAndhale-i5j 3 หลายเดือนก่อน +2

    धनवे साहेब भांडण लावणे बंद करा

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 3 หลายเดือนก่อน

    काहीही फेकता धावा तुम्ही जनतेने दोनदा नाकारले आहे पंकजा मुंडेंना आणि तुम्ही म्हणता मुख्यमंत्री होणार.

  • @swatibade8126
    @swatibade8126 3 หลายเดือนก่อน +1

    Tuzi adchan amhi samju shkto.....bhukat raha ..chan watat

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 3 หลายเดือนก่อน

    ह्या पत्रकाराने तुतारी वाजायला घेतली का परत
    पटलावर बोला जरा