Export Banana farming | केळी लागवड तंत्रज्ञान |नवीन टेक्निक | ॲग्रीकॉस केळी पॅटर्न | agricos export

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • 👨🏻‍🏫 Dr. Agricos 9403460194
    केळी लागवड • केळीचे लागवडीचे बारकावे
    (१) बेड तयार करणे,
    (२) शेणखताचा वापर
    (३) डबल ड्रीप करणे
    (४) शेतीची मशागत
    (५) लागवडीनंतरच्या ड्रीचिंग,
    (६) केळी घड फवारणी,
    (७) मुळी नियोजन,
    (८) पाण्याचा वापर
    (९) माती परीक्षण
    (१०) खत नियोजन
    केळी रोप लागवड योग्य पध्दत व फायदे ! केळी लागवड अंतर पुर्ण माहिती!
    केळी लागवड 5*7 केळी रोप लागवड योग्य पध्दत व फायदे! केळी लागवड अंतर पुर्ण माहिती! शेतकरी मित्रांनो केळी लागवड साठी योग्य अंतर निवडणे महत्वाचे असते. केळी अंतर योग्य असेल तर उत्पादन जागले मिळते. तसेच केळी घड पडणे व केळी झाडे पडणे पिचकणे वादळ वारे गारपिटीने होणारे नुकसान ठाळण्यासाठी 5 बाय 7 योग्य अंतर आहे .सुर्यप्रकाश हवा मिळाल्यास झाडे व केळी बुधा मचबुत राहतो. केळी घडाजे वजन, वादी अंतर केळी क्वालिटी चागली राहते
    #केळीलागवडमाहिती
    #केळीलागवडयोग्य अंतर
    #केळीलागवडवजण
    banana farming #bananafarming #Banana #केळीपिकनियोजन
    #banana farming methods
    #banana plant to harvest
    #banana farming in india
    #grow banana in farm
    #how to cultivate banana
    #how to grow banana faster #how to grow banana from plant
    #केळी
    #केळीपिक
    #शेती
    #शेतकरी
    #farming
    #farming
    #agriculture
    #agricos_exports
    #farming #fertilizer
    #insecticide
    #fungicide
    #agricos
    #agricos_farmer

ความคิดเห็น • 14

  • @user-di4th8wr2d
    @user-di4th8wr2d 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @user-di4th8wr2d
    @user-di4th8wr2d 7 หลายเดือนก่อน

    सुंदर नियोजन आहे,

  • @मनोजवाबळे
    @मनोजवाबळे 10 หลายเดือนก่อน +1

    एकदम परफेक्ट नियोजन 👌👌👌👍
    खरोखरच Agricos चे नियोजन भारी,,,,,,, त्यामूळे पिक येणार लय भारी

  • @gavadesunilpralhad9045
    @gavadesunilpralhad9045 10 หลายเดือนก่อน +1

    परफेक्ट कार्यक्रम भोसले साहेब

  • @shahajighadge6190
    @shahajighadge6190 10 หลายเดือนก่อน +1

    Khoop chan niyogen

  • @nileshpisal3425
    @nileshpisal3425 10 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @user-so4kb6sq7p
    @user-so4kb6sq7p 10 หลายเดือนก่อน

    Changali waadh aahe Kelichi

  • @vitthalfadtare7254
    @vitthalfadtare7254 10 หลายเดือนก่อน

    Jbardast zalay

  • @nageshdhumal201
    @nageshdhumal201 9 หลายเดือนก่อน

    Very good Bhosale saheb tumchi keli nakkich Export honar

  • @sureshshamraothengale6327
    @sureshshamraothengale6327 9 หลายเดือนก่อน

    भोसले सर डाळिंब शेती मार्गदर्शन करा

  • @motivation_Pps
    @motivation_Pps 8 หลายเดือนก่อน

    वान कोणता आहे

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 8 หลายเดือนก่อน

    किती बाय किती

  • @RavindraGaikwad-b8v
    @RavindraGaikwad-b8v 10 หลายเดือนก่อน +1

    Good