भाऊ लोणी धामणी चे हे कलाकार मंडळी आहे अतिशय उत्तम वाद्य... यांना तुमच्या सोबत एखाद्या गाण्याची वाद्य कामाची संधी मिळावी ही माझ्याकडून आणि अंकुश गायकवाड पुणे यांच्याकडून नम्र विनंती
मी पिंटू बाबा कुडाळकर वा तुमचं वादन ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या बऱ्याच दिवसातून ढोलकीच्या आणि हल्गीचा बाज एकायला मिळाला माझी रसिक माय बापाना हात जोडून नम्र विनंती आहे जून ते सोन आसत ढोलकी आणि हलगी वरच लक्ष्य दूर होवू देवू नका राम कृष्ण हरी
क्या बात है...असे कलाकार आहेत तो पर्यंत आपली संस्कृती जतन राहतील सलाम या कलावंताताना...गाण्याला योग्य न्याय दिला असे मला वाटते!👌👌👌👍👍👍
सोपं नाही दादा हे गाणं गुरूजी समोर वाजवायच आती ऊत्तम वाद्य काम सुपर
लयभारी
पारंपरिक वाद्य खूप सुंदर सादरीकरण
भाऊ लोणी धामणी चे हे कलाकार मंडळी आहे अतिशय उत्तम वाद्य...
यांना तुमच्या सोबत एखाद्या गाण्याची वाद्य कामाची संधी मिळावी ही माझ्याकडून आणि अंकुश गायकवाड पुणे यांच्याकडून नम्र विनंती
खूप सुंदर सलाम तुम्हा सर्व वाद्य करमींना ❤❤❤❤
एक कलाकारच समजू शकतो🔥❤👌
कसलेले लोककलावंत... समाधान वाटले💐
किती कौतुक करावे
मी पण कलाकार आहे हे गाण आईकेलं तेवा आगआस सलासला करत खुप कूठेतरी वाझवत बसाव छान नाद पाहीजे कलेचा कला हेच जीवन😘😘
7083968330
Vaibhav kharat
🙏
कला टिकवा, पुढच्या पिढीला शिकवा
कला हे वरदान मिळालं आहे तुम्हाला 👌👌👌
तोंडान तर कोनि म्हनत पन हि मजा वेगळीच आहे
मी पिंटू बाबा कुडाळकर वा तुमचं वादन ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या बऱ्याच दिवसातून ढोलकीच्या आणि हल्गीचा बाज एकायला मिळाला माझी रसिक माय बापाना हात जोडून नम्र विनंती आहे जून ते सोन आसत ढोलकी आणि हलगी वरच लक्ष्य दूर होवू देवू नका राम कृष्ण हरी
Sanai 1 ch no👌👌वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह वाह
हलगी छान लागली दादा एकदंर सर्वाच कलाकार चांगले आहे
खूप छान वाद्य काम आहे.
नाद खुळा गुरुजी 👍❤️
🎉🎉❤❤😮😮 च्छान लाजवाब भाऊ
खूप छान कला सादर केली आपण
Gurujinni naamvant kalakar ghadvile gurujinchya karyala salam
कला हेच जिवन
Kharach khup osam ahe and most important this is tallent is brilliant
Video shoot kartana khup bhari watal🙂
अप्रतिम अतिशय सुंदर
Va khup sundar 👌👌👌
Khup chhan sagle kalakar
कडक, फुटल्याशिवाय राहत नाही.
I really proud of you my bro and my relative I salut you're talent
लय भारी
Very nice jugalbandi
कला हेच जीवन
लय भारी 👌👌
छान वाधन
mi pan kalakar ahe saheb
Waaahhh waaah waaah waaah....kya baat❤️
अप्रतिम कलाकार
Kdakkk
Khup chhan 👌👌
श्री विठ्ठल कृपा कला नाट्य मंडळ जारकरवाडी कलाकार मंगेश काकडे
एक च नंबर
आती उत्तम
Very nice,,Great
😢😥😢😥😢😥 1 no.
Old is gold 👌👌👌👌
अप्रतिम 👌👌👌👌
गजब हो गया
लय .भारी
खूपच छान
no 1
क्या बात है
Bahut bhadia👌👌
अप्रतिम 🤩🤩🤩
🙏🙏🙏 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 एनबर गुरुजी
Super😊👌👌👌
खुप छान
🙏🙏🙏👍
शेवट छान डोलकी
👌👌👌👌👌खुप सुंदर
Kadakkkkkkk
ही कला लुप्त होत चालली आहे
Lyna khass pamaji mama
वाद्य काम सरस पण गाण्याचे शब्द चाल समजली नाही.
Supar kalakarano
वा मस्त 👌👌👌👌
Wawww Kay bat he
1 no osm
अप्रतिम
कोणत्या गावातले आहे
Loni (dhamani )
कडक
👌👌👌👌👌👌
अफलातून हलगी वाजली
JAI MAHARASTRA
Nice
❤❤
i Likr
🌹👌
Jay lahuji
गाव कोणते जर कळले तर बरे होईल
लोणी (धामणी )
👌👌💗👌👌
👌👏
नबंर भेटेल का
Konta song ahe
हि मराठी लावणी आहे माझा कताद्यचा जोडा शिवावा वाटे मला तुमचया पायात घालावा
तुमची ख्याती सांगायला
Ky bolav guruji ata melody
खुप सुंदर दादा पारंपरिक गीत .
👌👌👌👌👌
👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kya baat hai ashe kalakar khup kami aahe raw
शब्द अपुरे पडतात
फोन नंबर टाका
8975623176
डोलकी कमी पडती
गुरूजी तुम्ही खुप सारे कलाकार घडवले आहे; आणि घडवत आहात.🙏🙏🙏🎤🎤
दादा सोपा नाही तुमच्यासमोर
अप्रतिम अतिशय सुंदर
खूप छान
लय भारी
अप्रतिम
👌👌👌
खूपच छान
खूप छान