रामाची बहीण शांता रामावताराचा प्रारंभ इथेच होतो | Sushil Kulkarni | Analyser

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2024
  • ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar #AnalyserDivine #SwapnilKumavat

ความคิดเห็น • 103

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 5 หลายเดือนก่อน +26

    हृदया पासून आभार मानतो . भारत वर्षाची पृत्थ्वी वरील अफाट संस्कृतीची माहिती मिळते आहे . धन्यवाद . हा यज्ञ अखंड सुरु राहो .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 5 หลายเดือนก่อน +1

      जय श्री राम 🌹💐🙏

  • @vinayakvaidya5200
    @vinayakvaidya5200 5 หลายเดือนก่อน +1

    बरे झाले आम्हाला आज कळलं कि प्रभू रामचंद्र यांना शांता नावाची बहिण होती.धन्यवाद सउशईलजई.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 5 หลายเดือนก่อน +6

    खरच ही रामाला बहिण होती आणि तिचे रामायणातील योगदान माहिती नव्हते.सुशिलजी तुमच्यामुळे पौराणिक माहिती मिळत आहे.खुप खुप धन्यवाद.जय श्री राम.🙏🙏

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 5 หลายเดือนก่อน +4

    राजकारणापेक्षा हे ऐकायला खूप मस्त वाटते❤❤

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 5 หลายเดือนก่อน

    अतिशय गुंतागुंतीची गोष्ट सोपी करून सांगीतल्या बद्दल धन्यवाद!

  • @vinayvirkar601
    @vinayvirkar601 5 หลายเดือนก่อน +4

    श्री रामा च्या बहिणीची ( शांता ) कहाणी आपल्या मुळे समजली 🙏🙏🙏

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 5 หลายเดือนก่อน +3

    अनुमोल माहिती मिळाली पुराणातील महाभारतातील तसेच इतिहासातील सांगत चला युवा पिढी कढून भारत विकसित जगजेता होईल

  • @antypg5486
    @antypg5486 5 หลายเดือนก่อน +4

    प्रभू रामचंद्रांच्या बहिणीबद्दल प्रथमट समजले. धन्यवाद.
    जय श्रीराम 🙏

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 5 หลายเดือนก่อน +5

    शांता ही रामाची बहिण असल्याचे आपल्या या कथेतून प्रथमच कळले, धन्यवाद हे ज्ञान सत्र असेच चालू ठेवावे ही विनंती

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 5 หลายเดือนก่อน +9

    मनापासून धन्यवाद ! कमेट बॉक्समध्ये गोव्याची शांतादुर्गा हीच दशरथ कन्या असल्याचे सांगितले होते . त्याचे बाबत उलगडा होत नाही .
    पुन्हा एकदा धन्यवाद !

    • @vinaydhopeshwarkar7102
      @vinaydhopeshwarkar7102 5 หลายเดือนก่อน +1

      Ohh is it. I heard that frst time. I am from Goa 🙏

    • @anjaliagate8557
      @anjaliagate8557 5 หลายเดือนก่อน

      @@vinaydhopeshwarkar7102 श्रीशातादुर्गाच्या मंदीरातील पुजाऱ्यांस वा तेथील स्थानिकांना विचारल्यास उलगडा होऊ शकेल .

  • @anjaliambegaokar3615
    @anjaliambegaokar3615 5 หลายเดือนก่อน

    सुशील जी खूप खूप धन्यवाद. अत्यंत मोलाची माहिती सांगितली. यामागे आपला गाढा अभ्यास इथेच आहे

  • @user-mj8py2ez5o
    @user-mj8py2ez5o 4 หลายเดือนก่อน

    प्रथमच ऐकायला मीळाल कुलकणी साहेब खूप पैकाव : वाटत

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 5 หลายเดือนก่อน +3

    खुप खुपच छान सांगितले. धन्य धन्य देवा सुशील कुलकर्णीकडून रसभरित वाणीने कथा ऐकायला मिळाली. ❤❤❤❤

  • @yourvijuviju
    @yourvijuviju 5 หลายเดือนก่อน +7

    आम्हाला आता पर्यंत काहीच माहित नव्हते शांता बद्दल

  • @vijaymayekar6263
    @vijaymayekar6263 5 หลายเดือนก่อน

    खरच आम्हाला हे अजून पर्यंत माहीत नव्हतं आपले खूप खूप आभार

  • @sushamachitale5777
    @sushamachitale5777 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर अशी ही कथा आहे . आभार

  • @rajendradeshmukh9137
    @rajendradeshmukh9137 5 หลายเดือนก่อน +1

    सुशीलजी , माझे गाव अनसिंग जि. वाशीम येथे शृंगॠषी चे मंदिर आहे
    आणि जवळच विभांडक ऋषी चे पण मंदिर आहे
    त्यामुळे आपल्या ह्या माहिती चा आनंद झाला

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 5 หลายเดือนก่อน

    केव्हढा अभ्यास! खूप छान माहिती मिळाली.

  • @user-bb6ed9yg9y
    @user-bb6ed9yg9y 5 หลายเดือนก่อน

    कथेसोबतच संदर्भ असावेत

  • @assistantexecutiveengineer1728
    @assistantexecutiveengineer1728 5 หลายเดือนก่อน

    Very good information thanks

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf 5 หลายเดือนก่อน +4

    श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम हा कथा यज्ञ असा चालू ठेवा धन्यवाद

  • @mangalkodarkar5171
    @mangalkodarkar5171 5 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त माहिती दिली

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 5 หลายเดือนก่อน

    Aabhar Sushilji. Far uttam mahiti.
    Ashich uttamottam mahiti Satasamudra par pohochu dya aani Bharat deshacha mahima jagala kalu dya. Jay ShriRam.

  • @dr.deepakramchandranaladka639
    @dr.deepakramchandranaladka639 5 หลายเดือนก่อน

    ही गोष्ट प्रथमच समजली❤

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 5 หลายเดือนก่อน

    Kharach he mahit navat.Dhanyavad.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @sujalakavimandan3997
    @sujalakavimandan3997 5 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 5 หลายเดือนก่อน

    खूप छान धन्यवाद ❤

  • @vivekjoshi7373
    @vivekjoshi7373 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळते आहे. तुमच्या या मालिके मुळे 🙏

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 5 หลายเดือนก่อน

    ही गोष्ट मी आत्ताच कधी तरी वाचली. खूप छान

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 5 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी नमन

  • @ambidaskadam4445
    @ambidaskadam4445 5 หลายเดือนก่อน

    JAY SHRIRAM

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 5 หลายเดือนก่อน +2

    शांताविषयी माहिती दिली धन्यवाद

  • @pushparainak4014
    @pushparainak4014 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम

  • @dilipkuthe1875
    @dilipkuthe1875 5 หลายเดือนก่อน +6

    Very interesting and completely new part of Prabhu Ranchandra’s sister

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 5 หลายเดือนก่อน +5

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @pravinbhagul3703
    @pravinbhagul3703 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर माहिती

  • @meghamithbhakare5824
    @meghamithbhakare5824 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर , आपण माझ्या शंकेला अभ्यास पूर्ण उत्तर दिले..🙏🙏🌼🌼

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 5 หลายเดือนก่อน +1

    दशरथ राजाची शांता नावाची मुलगी होती हे माहित होते पण बाकीची एवढी माहिती तुमच्या मुळे मिळाली
    खूप धन्यवाद

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 5 หลายเดือนก่อน +1

    माहिती नव्हती मला ,फार छान वाटले .

  • @dagdumogal9461
    @dagdumogal9461 5 หลายเดือนก่อน

    Jay. Shri. Ram

  • @dattatraybhor6069
    @dattatraybhor6069 5 หลายเดือนก่อน

    सुशीलजी, आपले व्हिडिओ अलिकडे अनेक प्रवचनकार व कीर्तनकारही खूप आवडीने ऐकायला लागले आहेत कारण त्यांनाही त्यांच्या समाज प्रबोधनात खूप फायदा होत असणार हे निश्चित तरी आपणही फावल्या वेळेत तसे कार्य केले तर त्याचा लोकांना ज्ञानात भर पडण्यास खूप उपयोग होईल असे मला वाटते, बघा जमले तर? धन्यवाद, राम कृष्ण हरी.

  • @chandrakantsonar9439
    @chandrakantsonar9439 5 หลายเดือนก่อน +1

    शांता बद्दल फक्त ऐकले होते. आपणाकडून सविस्तर माहिती मिळाली. धन्यवाद

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 5 หลายเดือนก่อน

    👌🙏💐🌹

  • @meghaakhadsare5708
    @meghaakhadsare5708 5 หลายเดือนก่อน

    Jay shree Ram

  • @ashokgharat7129
    @ashokgharat7129 5 หลายเดือนก่อน

    Jay Shree Ram 🚩🚩

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 5 หลายเดือนก่อน

    🌺🕉🌺🚩🙏🌹

  • @prakashveer456
    @prakashveer456 5 หลายเดือนก่อน

    🙏👍🌹

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni. 5 หลายเดือนก่อน +1

    👌👌माहिती ,रामायण असेच सुरू राहू दे.🙏🙏

  • @PratapHarmalkar-tn7jo
    @PratapHarmalkar-tn7jo 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब अतिशय सूक्ष्म संस्कृतीची ओळख करून दिल्याबद्दल.

  • @abhaykale1048
    @abhaykale1048 5 หลายเดือนก่อน

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 5 หลายเดือนก่อน

    ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! ह्या कथेला धार्मिक / ऐतिहासिक कथांचा/ कागदपत्रांचा आधार असल्यास सांगा म्हणजे ही मूळ कागदपत्रे वाचून समाधान होईल .

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 5 หลายเดือนก่อน +1

    बापरे किती हा सखोल अभ्यास
    पण खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mandarnibandhe8351
    @mandarnibandhe8351 5 หลายเดือนก่อน

    🙏

  • @shashigharte4952
    @shashigharte4952 5 หลายเดือนก่อน

    मनःपूर्वक धन्यवाद सुशीलजी

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 5 หลายเดือนก่อน

    सुशीलजी तुमचे खूप कौतुक वाटते.अमूल्य माहिती देता.तुमच्या अमोघ वाणीतून ऐकणे म्हणजे आनंद आहे.

  • @mukundkulkarni6218
    @mukundkulkarni6218 5 หลายเดือนก่อน

    शांता श्री रामाची बहिण आहे हे आपल्याकडून नवी माहिती मिळाली.धन्यवाद

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 5 หลายเดือนก่อน +1

    खरेच खूप छान माहिती आहे
    शांता ही रामाची बहिण आहे माहिती कळली खुप खुप खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 भाऊ🙏🙏🙏🙏 जय श्रीराम🙏🚩

  • @mangalapurandare2081
    @mangalapurandare2081 5 หลายเดือนก่อน +3

    so nice the king adopted a girl child!

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 5 หลายเดือนก่อน

    कथा खूप छान वाटली. सुशिलजी सुप्रभात आणि धन्यवाद.

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विवेचन आहे. रामायणातील माहीत नसलेली बरीचशी माहिती तुमच्या ‌या व्हिडिओ द्वारे मिळाली. धन्यवाद.

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 5 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम 🙏 🚩 🔱 श्री राम जय राम जय जय राम 🙏🚩🚩

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 5 หลายเดือนก่อน

    सुप्रभात, आमच्या माहितीत भर पडली.

  • @himmatsonavane
    @himmatsonavane 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम 🎉🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम, सर पाषाण मुर्ती मे प्राण डालने का कोई मंत्र वेदो मे नही है. असं जे म्हटल जात आहे तर युगान युगे पाषाण मुर्तीची मंत्र उच्चार करुन प्राण प्रतिष्ठा केली जात आहे .तर हे असं का म्हटल जातय यावर थोडं मार्गदर्शन हवं
    आणि श्री दशरथ राजाला मुलगी होती हे वाचलं होत पण त्या बद्दल तुम्ही खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

    • @AnalyserDivine
      @AnalyserDivine  5 หลายเดือนก่อน

      या बाबत एक व्हिडिओ आहे आम्ही दगडात प्रण ओततो असा
      कृपया बघावा

  • @ashutoshdeshpande4853
    @ashutoshdeshpande4853 5 หลายเดือนก่อน

    खुपचं छान सर

  • @sushil.phanse1954
    @sushil.phanse1954 5 หลายเดือนก่อน

    पटत नाही.

    • @AnalyserDivine
      @AnalyserDivine  5 หลายเดือนก่อน

      द्या सोडून पटत नाही तर
      हा शंकासूर घात करणार आपला
      वाल्मिकी रामायण बालकांड वाचा त्यात समजेल
      आणि तरीही पटलं नाही तर वाल्मिकी यांना कळवा

  • @jayaambre8472
    @jayaambre8472 5 หลายเดือนก่อน

    लहान पणी शांतादुर्गा मंदिरात गेलो असताना कुणी तरी असे म्हटल्याचे आठवते की ह्या शांता देवी रामाची बहिण आहे. पण त्यावेळी त्याबद्दल विशेष काही वाटले नाही... परंतु आता तुमच्या कडून रामायणाची बरीच माहिती समजते आहे...आजची कहाणी ऐकून एकदम तो लहान पणातील संवादाची आठवण झाली... तुमच्या मुळे रामायण तील बर्याच पात्रांची ओळख होते आहे... हे असेच चालू ठेवा... जय श्री राम🙏

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 5 หลายเดือนก่อน

    Thanks for throwing light on unknown story.

  • @user-or2oq1qu6k
    @user-or2oq1qu6k 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @ashagore7558
    @ashagore7558 5 หลายเดือนก่อน

    पुढच्या भागात भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण यांच्या पत्नीची नाव सांगा .balkandat दोहा ३२४ नंतर छंदात आहे.तुझ्या तोंडून छान वाटेल !मी तुझ्या आजीच्या वयाची म्हणून. तुला. म्हटल,🙏

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹♥️

  • @surekhapanat7610
    @surekhapanat7610 5 หลายเดือนก่อน

    👌👌👌🙏🙏🙏💐💐💐 Ram Ram Dada!! Khupch Sundar aahe.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 หลายเดือนก่อน +1

    Jay shree 🚩🚩🚩🚩🙏
    Jay shree Ram🚩🚩❤

  • @maheshkamble5255
    @maheshkamble5255 5 หลายเดือนก่อน

    Jai Shree ram 🙏🏻🚩🚩🙏🏻

  • @user-vp3zb8gq5j
    @user-vp3zb8gq5j 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम जय राम जय जय राम।

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 5 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🇮🇳 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @vanitakulkarni3331
    @vanitakulkarni3331 5 หลายเดือนก่อน

    जयश्री राम राम ❤

  • @arun2935
    @arun2935 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम जयराम जय जय राम

    • @urmilakalyankar6782
      @urmilakalyankar6782 5 หลายเดือนก่อน

      Kadhihi n aikleli mahiti. Authontic asel ka?

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 5 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🌹💐🙏

  • @sanjaykulkarni9744
    @sanjaykulkarni9744 5 หลายเดือนก่อน

    शांता चे मंदिर कोठे च दिसत नाही

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 5 หลายเดือนก่อน

      गोव्यात शांतादुर्गा देवीच मंदिर आहे आणि तिथे मोठी यात्रा भरते

  • @jayaparekh1270
    @jayaparekh1270 5 หลายเดือนก่อน

    When I read Ramayan i have not come across this tale, this ne 11:46 w to me, thanks dada for giving us new mahiti

  • @nehachakradeo4750
    @nehachakradeo4750 5 หลายเดือนก่อน

    श्रावण बाळाची कथा कया विवाहा नंतरची आहे का आधीची आहे???

  • @nilkumarpalnitkar8358
    @nilkumarpalnitkar8358 5 หลายเดือนก่อน

    सुशीलकुमारजी, खरंच खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 5 หลายเดือนก่อน

    Pan MAZA mahiti nusar Raja dashrathala shrap milto shravan balacha mata pitya kadun ki tuza hi mrutyu putra viyogatun hoil tevha raja dashrath nirash houn hya papach prayshchit kay asel he vicharayla vashishta guru kade jatat tevha vashisht boltat ki maharaj tumhla hya shrapat ‌vardan dilay ki tumhala santan prapti hoil tyanusar mag vashishta tyana putra kameahti yadnya karayla sangtat

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 5 หลายเดือนก่อน

    शांता बद्दल ही माहिती नव्हती. सविस्तर विवेचनासहित नवीन विषय उलगडून दाखविल्याबद्दल धन्यवाद!

  • @vinaydhopeshwarkar7102
    @vinaydhopeshwarkar7102 5 หลายเดือนก่อน

    Dada v good 🙏. But I had read part of the Agni prasad was taken away by Crow or Eagle and it dropped in the palm of Anjani Mata and Shri Hanuman wa born. Please explain that Dada.

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 5 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @rekhakulkarni4219
    @rekhakulkarni4219 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @maheshtambat1128
    @maheshtambat1128 5 หลายเดือนก่อน

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏